नागराज मंजुळे या माणसाने अवघा महाराष्ट्र सैराट झालाय. आधी फँड्री आणि आता सैराट.
नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा सर्व चित्रपट गृहात उद्या २९ एप्रिलला प्रदर्शित होतेय. पण त्या आधिच संपुर्ण महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झालाय. याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार हे निश्चित. त्यातल्या अभिनेत्री रिंकुला राष्ट्रिय पुरस्कार मिळालाय आणि तिची बुलेट सुसाट निघालीय. तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत.
अजय अतुल या जोडीने संगिताच्या बाबतीतही एक रेकॉर्ड केलाय तो म्हणजे सर्व गाण्यचे ट्रॅक्स हे परदेशातुन अमेरिकेतील सोनी स्टूडीयोमधुन तयार केले आहेत. या आधी कोणत्याही भाषेच्या चित्रपटासाठी अगदि हिंदीसाठी सुध्दा असा प्रयोग झाला नव्हता. प्रेमाची नवी परिभाषा सांगणा-या यातील नायक आणि नायिका आगामी काळात या क्षेत्रात कुठवर प्रगती करतील ते काळच ठरवेल.
कारण लोकांना नविन चेहरे हवे असतात.
अवांतर :- तरुणाई चित्रपटातील अनुकरण करतात असं असताना नायक नायिकेने बुलेटवर बसताना शिरस्त्राण घालायला हवे होते असे काही लोकांचा सुर आहे. काही नाही कलाकारांकडुन चुकीचे पायंडे पडू नये यासाठी फक्त.
वाचने
67199
प्रतिक्रिया
231
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते गाणे आणि हे गाणे
गोडसेसाहेब, ठेका गावठीच आहे.
In reply to ते गाणे आणि हे गाणे by मार्मिक गोडसे
मार्मिकजी, ते सोडा
In reply to ते गाणे आणि हे गाणे by मार्मिक गोडसे
बघा अभ्याभौ, बोललो होतोकी नै.
multiplex मध्ये राडा ? स्थळ ?
In reply to बघा अभ्याभौ, बोललो होतोकी नै. by तर्राट जोकर
राडा बोले तो ये
In reply to multiplex मध्ये राडा ? स्थळ ? by मराठी कथालेखक
धन्यवाद.. राड्याचे दर्शन
In reply to राडा बोले तो ये by तर्राट जोकर
चित्रपट कितीही हिट गेले तरी
In reply to धन्यवाद.. राड्याचे दर्शन by बाळ सप्रे
+१
In reply to धन्यवाद.. राड्याचे दर्शन by बाळ सप्रे
अनुप
In reply to +१ by अनुप ढेरे
ई स्क्वेअर ला हाच अनुभव आला
In reply to राडा बोले तो ये by तर्राट जोकर
अगदी अगदी,
In reply to बघा अभ्याभौ, बोललो होतोकी नै. by तर्राट जोकर
हे राडा घालणारं पब्लिक
In reply to बघा अभ्याभौ, बोललो होतोकी नै. by तर्राट जोकर
नेहमीचंच म्हणजे?
In reply to हे राडा घालणारं पब्लिक by सतिश गावडे
आताच थोड्यावेळापुर्वी फॅनची
शालेय मुलांच्या
काका,
In reply to शालेय मुलांच्या by हेमंत लाटकर
उच्च कलाकृती. हॅट्स ऑफ
सैराटच्या लॉसएंजिलीसमधे झालेल्या रेकॉर्डींगची क्लीप!
काल च सैराट पहिला
उत्तम संगीत व सादरीकरण
मराठ्यांनो....जे वास्तव आहे
+१ अमराजीत पाटील आणि निळू फुले
In reply to मराठ्यांनो....जे वास्तव आहे by खटपट्या
नो प्रोब्लेम पैलवान, आय कॅन
In reply to +१ अमराजीत पाटील आणि निळू फुले by तुषार काळभोर
असे वाच्नात आले कि...........
टाईमपास आणि सैराट या दोन
सैराट चित्रपट परिक्षणः
फँड्री अफाट होता.
बर्याच अंशी सहमत.
In reply to फँड्री अफाट होता. by बोका-ए-आझम
च्यायला
In reply to बर्याच अंशी सहमत. by तर्राट जोकर
मिपालोकनाथ :-)
In reply to च्यायला by नाखु
सुन्न!
‘सैराट’ बघून पौगंडावस्थेतील
पिंजरा
नाय तर काय!!
In reply to पिंजरा by shawshanky
आर उर्रात होती धडधड लाली
आर उर्रात होती धडधड लाली
आज सैराट पाहिला . चांगला
चित्रपट पाहिला,पाहण्याआधी
["निळा दहशतवाद" यावरसुद्धा
In reply to चित्रपट पाहिला,पाहण्याआधी by याॅर्कर
.
In reply to ["निळा दहशतवाद" यावरसुद्धा by तर्राट जोकर
मला तरी कोण्या एका जातीबद्दलच
In reply to . by याॅर्कर
तजो लयच फारमात आलेत.
तजो लयच फारमात आलेत.
तजो लयच फारमात आलेत.
सैराट रविवारी पाहिला .. एकदा
माध्यमांचा समाजमनावरील परिणाम
तुम्हाला जगण्यास गरज असलेल्या
In reply to माध्यमांचा समाजमनावरील परिणाम by गामा पैलवान
सिनेमात पौगंडावस्थेतली
In reply to माध्यमांचा समाजमनावरील परिणाम by गामा पैलवान
भाऊ तोरसेकरांसारख्या पत्रकाराकडून अशा तपशीलातल्या चुकांची
In reply to माध्यमांचा समाजमनावरील परिणाम by गामा पैलवान
तपशील बरोबर आहे
In reply to भाऊ तोरसेकरांसारख्या पत्रकाराकडून अशा तपशीलातल्या चुकांची by बोका-ए-आझम
हा २ मिनिटाचा शेवट नक्की काय
बाकी, गा.पै. एखाद्या
प्रश्न आहे खरा !
In reply to बाकी, गा.पै. एखाद्या by तर्राट जोकर
अच्छा, हरिश पटेलला प्रेयसीस
In reply to प्रश्न आहे खरा ! by गामा पैलवान
पुण्यातील जोशी अभ्यंकर हत्याकांड...
In reply to अच्छा, हरिश पटेलला प्रेयसीस by तर्राट जोकर
असाच स्वदेस चित्रपटाचा प्रभाव
In reply to पुण्यातील जोशी अभ्यंकर हत्याकांड... by बबन ताम्बे
आंतरिक वैधता
In reply to असाच स्वदेस चित्रपटाचा प्रभाव by तर्राट जोकर
तेच ना, स्वदेस किंवा तत्सम
In reply to आंतरिक वैधता by गामा पैलवान
मीही हेच म्हणतो.
In reply to तेच ना, स्वदेस किंवा तत्सम by तर्राट जोकर
लोकं चित्रपटाने बिघडतात हा
In reply to मीही हेच म्हणतो. by गामा पैलवान
होय मुळी.
In reply to लोकं चित्रपटाने बिघडतात हा by तर्राट जोकर
काहीही गा.पै.
In reply to होय मुळी. by गामा पैलवान
है शब्बास!
In reply to होय मुळी. by गामा पैलवान
स्वदेश नाही पण जुन्या काळी
In reply to तेच ना, स्वदेस किंवा तत्सम by तर्राट जोकर
१६८ मिनिटांचा चित्रपट
चित्रपट न पाहताच प्रतिसाद
खरोखर.:(
In reply to चित्रपट न पाहताच प्रतिसाद by वगिश
200 :)
तजो, गा.पै.