नागराज मंजुळे या माणसाने अवघा महाराष्ट्र सैराट झालाय. आधी फँड्री आणि आता सैराट.
नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा सर्व चित्रपट गृहात उद्या २९ एप्रिलला प्रदर्शित होतेय. पण त्या आधिच संपुर्ण महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झालाय. याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार हे निश्चित. त्यातल्या अभिनेत्री रिंकुला राष्ट्रिय पुरस्कार मिळालाय आणि तिची बुलेट सुसाट निघालीय. तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत.
अजय अतुल या जोडीने संगिताच्या बाबतीतही एक रेकॉर्ड केलाय तो म्हणजे सर्व गाण्यचे ट्रॅक्स हे परदेशातुन अमेरिकेतील सोनी स्टूडीयोमधुन तयार केले आहेत. या आधी कोणत्याही भाषेच्या चित्रपटासाठी अगदि हिंदीसाठी सुध्दा असा प्रयोग झाला नव्हता. प्रेमाची नवी परिभाषा सांगणा-या यातील नायक आणि नायिका आगामी काळात या क्षेत्रात कुठवर प्रगती करतील ते काळच ठरवेल.
कारण लोकांना नविन चेहरे हवे असतात.
अवांतर :- तरुणाई चित्रपटातील अनुकरण करतात असं असताना नायक नायिकेने बुलेटवर बसताना शिरस्त्राण घालायला हवे होते असे काही लोकांचा सुर आहे. काही नाही कलाकारांकडुन चुकीचे पायंडे पडू नये यासाठी फक्त.
वाचने
67199
प्रतिक्रिया
231
मिसळपाव
प्रतिक्रिया
गेले असतील मंबईला फिरायला,
In reply to पण गाण्यांमध्ये / प्रोमोमध्ये by आदूबाळ
उजनी धरणाचे backwater आहे
In reply to पण गाण्यांमध्ये / प्रोमोमध्ये by आदूबाळ
ओह्ह्ह, अच्छा. त्वरित बघणे
In reply to उजनी धरणाचे backwater आहे by राघवेंद्र
गाणी जबरा आहेतच,सिनेमाही
साळुखे साहेब अगदी बरोबर
In reply to गाणी जबरा आहेतच,सिनेमाही by प्रदीप साळुंखे
सहमत चंनी साहेब.
In reply to साळुखे साहेब अगदी बरोबर by चंद्रनील मुल्हेरकर
..
पुण्यातले सगळे शो बुक झाले
पौगंडावस्थेतील
..
In reply to पौगंडावस्थेतील by तर्राट जोकर
हे राम. हे अॅडल्ट
In reply to .. by खालीमुंडी पाताळधुंडी
I know हे अडल्ट कंटेंट नाहीये
In reply to हे राम. हे अॅडल्ट by तर्राट जोकर
तजो तुमच्या वरील प्रतीसादाला
In reply to हे राम. हे अॅडल्ट by तर्राट जोकर
पडद्यावरच्या प्रेमकहान्या
In reply to हे राम. हे अॅडल्ट by तर्राट जोकर
सर, जाणिवा लैंगिक असल्यातरी
In reply to पडद्यावरच्या प्रेमकहान्या by बोका-ए-आझम
तजो
In reply to सर, जाणिवा लैंगिक असल्यातरी by तर्राट जोकर
+१
In reply to तजो by बोका-ए-आझम
खरंतर १९७० आणि ८० च्या
In reply to तजो by बोका-ए-आझम
समर्पक शब्दांमध्ये
In reply to सर, जाणिवा लैंगिक असल्यातरी by तर्राट जोकर
खरं दुखणं यागळंच आहे.
In reply to पौगंडावस्थेतील by तर्राट जोकर
1995 NAAY 1987
In reply to पौगंडावस्थेतील by तर्राट जोकर
सहमत
In reply to पौगंडावस्थेतील by तर्राट जोकर
हे एक राहिलंच, अस्मादिक तीसर्
तर्राट जोकर सेठ, चित्रपट
झणाट गाणी!!! मस्त हाईप
तर्राट जोकर १+
"याआधी असा बोलबाला बिनधास्त
झीवाले स्वतःच निर्माते आहेत.
In reply to "याआधी असा बोलबाला बिनधास्त by श्रीरंग
कौतुक वाटते
हैल... लै भारी प्रतिसाद.
In reply to कौतुक वाटते by श्रीरंग_जोशी
वाढत्या वयात शामची आई वाचून
In reply to कौतुक वाटते by श्रीरंग_जोशी
याड लागलं , सैराट झालं दोन्ही
सैराट
झिंगाट हे गाणं ऐकून कुठंतरी
डीट्टो. मलाही चाल कुठेतरी
In reply to झिंगाट हे गाणं ऐकून कुठंतरी by रेवती
मला तर येई वो विठठले आरतीची
In reply to डीट्टो. मलाही चाल कुठेतरी by सतिश गावडे
गाणी आवडली
बघून ठरवा ना! रिव्ह्यू वाचून
In reply to गाणी आवडली by मित्रहो
मुद्दा पटला
In reply to बघून ठरवा ना! रिव्ह्यू वाचून by वेल्लाभट
भारी आहेत गाणी!
सैराट बद्दल नकारात्मक पोस्ट
नकारात्मक पोस्ट टाकणारे
In reply to सैराट बद्दल नकारात्मक पोस्ट by क्रेझी
((-
In reply to नकारात्मक पोस्ट टाकणारे by दिग्विजय भोसले
वरणभात सिनेमे
In reply to नकारात्मक पोस्ट टाकणारे by दिग्विजय भोसले
कशाला विचारत आहात? उत्तर
In reply to वरणभात सिनेमे by महासंग्राम
गावडेसर, काही रोचक
In reply to कशाला विचारत आहात? उत्तर by सतिश गावडे
हो तुमच म्हणन बरोबर आहे गावडे
In reply to कशाला विचारत आहात? उत्तर by सतिश गावडे
__/\__
In reply to हो तुमच म्हणन बरोबर आहे गावडे by महासंग्राम
तुमचं नाव व आडनाव खूपच
In reply to __/\__ by दिग्विजय भोसले
म्हणजे नेमक कायू म्हणायचं आहे
In reply to वरणभात सिनेमे by महासंग्राम
स्वप्निल जोशीवाले सिनेमे
In reply to वरणभात सिनेमे by महासंग्राम
त्सल्या फॉरवर्ड लिहिणारे
In reply to सैराट बद्दल नकारात्मक पोस्ट by क्रेझी
सौ चुहे खाको बिल्ली चली हजको
In reply to त्सल्या फॉरवर्ड लिहिणारे by ऋषिकेश
सैराट
एवढी काय चर्चा झाली बुवा
अर्रे तुम घबराते कयकू, भारतात
In reply to एवढी काय चर्चा झाली बुवा by पिलीयन रायडर
नै हो.. इथेच "दुखणे वेगळेच
In reply to अर्रे तुम घबराते कयकू, भारतात by तर्राट जोकर
अजय अतुल गोगावले
In reply to नै हो.. इथेच "दुखणे वेगळेच by पिलीयन रायडर
ओके! धन्यवाद!
In reply to अजय अतुल गोगावले by अभ्या..
काय झालंय ना तै, सोशलमिडियावर
In reply to नै हो.. इथेच "दुखणे वेगळेच by पिलीयन रायडर
असेल असेल..
In reply to काय झालंय ना तै, सोशलमिडियावर by तर्राट जोकर
ती लोकं गाणी बनवतात, वाजवतात,
In reply to असेल असेल.. by पिलीयन रायडर
+१ हो तजो.. सहसा तुमच्याशी
In reply to काय झालंय ना तै, सोशलमिडियावर by तर्राट जोकर
दुसऱ्यांदा सहमत
In reply to काय झालंय ना तै, सोशलमिडियावर by तर्राट जोकर
चक्क चक्क??? आज सुर्य कुणीकडे
In reply to दुसऱ्यांदा सहमत by lakhu risbud
असे तीन प्रकट प्रवाह ह्याच
In reply to काय झालंय ना तै, सोशलमिडियावर by तर्राट जोकर
गाव पुणे. शनिवार पेठ.
In reply to नै हो.. इथेच "दुखणे वेगळेच by पिलीयन रायडर
भूगाव/भूकुम चे असतील
In reply to गाव पुणे. शनिवार पेठ. by बोका-ए-आझम
हगवणे बंधूंच्या ( हे आडनाव पण
In reply to गाव पुणे. शनिवार पेठ. by बोका-ए-आझम
हेच म्हणायचे होते
In reply to नै हो.. इथेच "दुखणे वेगळेच by पिलीयन रायडर