अवघा महाराष्ट्र सैराटमय
नागराज मंजुळे या माणसाने अवघा महाराष्ट्र सैराट झालाय. आधी फँड्री आणि आता सैराट.
नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा सर्व चित्रपट गृहात उद्या २९ एप्रिलला प्रदर्शित होतेय. पण त्या आधिच संपुर्ण महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झालाय. याआधी असा बोलबाला बिनधास्त या चित्रपटाचा झाला होता पण त्यासाठी निर्माता / दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च केला होता. पण सैराटची प्रसिद्धि (सांगोवांगी) माउथ टु माऊथ जास्त झालेली आहे. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार हे निश्चित. त्यातल्या अभिनेत्री रिंकुला राष्ट्रिय पुरस्कार मिळालाय आणि तिची बुलेट सुसाट निघालीय. तर काही जणांना ती साऊथची हिरोईन असेल असे वाटंत.
अजय अतुल या जोडीने संगिताच्या बाबतीतही एक रेकॉर्ड केलाय तो म्हणजे सर्व गाण्यचे ट्रॅक्स हे परदेशातुन अमेरिकेतील सोनी स्टूडीयोमधुन तयार केले आहेत. या आधी कोणत्याही भाषेच्या चित्रपटासाठी अगदि हिंदीसाठी सुध्दा असा प्रयोग झाला नव्हता. प्रेमाची नवी परिभाषा सांगणा-या यातील नायक आणि नायिका आगामी काळात या क्षेत्रात कुठवर प्रगती करतील ते काळच ठरवेल.
कारण लोकांना नविन चेहरे हवे असतात.
अवांतर :- तरुणाई चित्रपटातील अनुकरण करतात असं असताना नायक नायिकेने बुलेटवर बसताना शिरस्त्राण घालायला हवे होते असे काही लोकांचा सुर आहे. काही नाही कलाकारांकडुन चुकीचे पायंडे पडू नये यासाठी फक्त.
वाचने
67125
वाचनखूण
प्रतिक्रिया
231
In reply to ["निळा दहशतवाद" यावरसुद्धा by तर्राट जोकर
.
In reply to . by याॅर्कर
मला तरी कोण्या एका जातीबद्दलच
तजो लयच फारमात आलेत.
तजो लयच फारमात आलेत.
तजो लयच फारमात आलेत.
सैराट रविवारी पाहिला .. एकदा
माध्यमांचा समाजमनावरील परिणाम
In reply to माध्यमांचा समाजमनावरील परिणाम by गामा पैलवान
तुम्हाला जगण्यास गरज असलेल्या
In reply to माध्यमांचा समाजमनावरील परिणाम by गामा पैलवान
सिनेमात पौगंडावस्थेतली
In reply to माध्यमांचा समाजमनावरील परिणाम by गामा पैलवान
भाऊ तोरसेकरांसारख्या पत्रकाराकडून अशा तपशीलातल्या चुकांची
In reply to भाऊ तोरसेकरांसारख्या पत्रकाराकडून अशा तपशीलातल्या चुकांची by बोका-ए-आझम
तपशील बरोबर आहे
हा २ मिनिटाचा शेवट नक्की काय
बाकी, गा.पै. एखाद्या
In reply to बाकी, गा.पै. एखाद्या by तर्राट जोकर
प्रश्न आहे खरा !
In reply to प्रश्न आहे खरा ! by गामा पैलवान
अच्छा, हरिश पटेलला प्रेयसीस
In reply to अच्छा, हरिश पटेलला प्रेयसीस by तर्राट जोकर
पुण्यातील जोशी अभ्यंकर हत्याकांड...
In reply to पुण्यातील जोशी अभ्यंकर हत्याकांड... by बबन ताम्बे
असाच स्वदेस चित्रपटाचा प्रभाव
In reply to असाच स्वदेस चित्रपटाचा प्रभाव by तर्राट जोकर
आंतरिक वैधता
In reply to आंतरिक वैधता by गामा पैलवान
तेच ना, स्वदेस किंवा तत्सम
In reply to तेच ना, स्वदेस किंवा तत्सम by तर्राट जोकर
मीही हेच म्हणतो.
In reply to मीही हेच म्हणतो. by गामा पैलवान
लोकं चित्रपटाने बिघडतात हा
In reply to लोकं चित्रपटाने बिघडतात हा by तर्राट जोकर
होय मुळी.
In reply to होय मुळी. by गामा पैलवान
काहीही गा.पै.
In reply to होय मुळी. by गामा पैलवान
है शब्बास!
In reply to तेच ना, स्वदेस किंवा तत्सम by तर्राट जोकर
स्वदेश नाही पण जुन्या काळी
१६८ मिनिटांचा चित्रपट
चित्रपट न पाहताच प्रतिसाद
In reply to चित्रपट न पाहताच प्रतिसाद by वगिश
खरोखर.:(
200 :)
तजो, गा.पै.
In reply to तजो, गा.पै. by बोका-ए-आझम
पकडले जाण्याआधी....
अरे आधी चित्रपबघा मगसमाजावरील
बोका-ए-आझम,
In reply to बोका-ए-आझम, by गामा पैलवान
चित्रपट पाहणारे सर्वजण
In reply to चित्रपट पाहणारे सर्वजण by अंतरा आनंद
=)) =)) पूर्णानुमोदन....
In reply to चित्रपट पाहणारे सर्वजण by अंतरा आनंद
हहपुवा
In reply to चित्रपट पाहणारे सर्वजण by अंतरा आनंद
अगदी अगदी.
सैराट आवडलाय , गारुड केलंय
In reply to सैराट आवडलाय , गारुड केलंय by पूर्वाविवेक
चित्रपट न पाहताच केलेले
कुठल्या ताई? कसला नेमका
In reply to कुठल्या ताई? कसला नेमका by पूर्वाविवेक
तुम्हीच लिंक दिलीय ना
In reply to तुम्हीच लिंक दिलीय ना by तर्राट जोकर
ती ताई आहे 'प्रिया प्रभुदेसाई
In reply to ती ताई आहे 'प्रिया प्रभुदेसाई by पूर्वाविवेक
त्यांनी जे लिहिले तो
In reply to ती ताई आहे 'प्रिया प्रभुदेसाई by पूर्वाविवेक
माझ्या लिखाणाच्या पद्धतीमुळे
खिक्क्क .......
In reply to खिक्क्क ....... by पूर्वाविवेक
;))
अंतरा आनंद यांना उद्देशून ....
In reply to अंतरा आनंद यांना उद्देशून .... by गामा पैलवान
अहो, व्यासवाल्मिकींची
In reply to अहो, व्यासवाल्मिकींची by तर्राट जोकर
त्याकाहो?
In reply to त्याकाहो? by गामा पैलवान
अत्यल्प लोकं गुन्हेगारी
अवघा महाराष्ट्र अशा रीतीने सैराटमय की ....