जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे.
अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत.
हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही.
स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही.
स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले.
शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.
वाचने
37313
प्रतिक्रिया
280
मिसळपाव
प्रतिक्रिया
मंदिरात जाणं ही कुणाची मानसिक
In reply to मतदान केल्याने फरक पडत नाही हे तुमचं मत आहे, by बोका-ए-आझम
मंदिरात न जाण्याने काहीही फरक पडत नाही हे ही तुमचं मत आहे!
In reply to मतदान केल्याने फरक पडत नाही हे तुमचं मत आहे, by बोका-ए-आझम
सुधारणा टप्प्याटप्प्याणेच होतात-
(No subject)
शनी देव आणि शनी ग्रह यांचा
(No subject)
हे असं कोल्हापूरात कधी होणार
याची माहीती आणि ठोस संदर्भ
अद्द्या, मृत्युन्जय, विजय
In reply to याची माहीती आणि ठोस संदर्भ by नाखु
गरिब चिमणा उडालेला आहे.
In reply to अद्द्या, मृत्युन्जय, विजय by श्रीगुरुजी
पुन्हा येईल
In reply to गरिब चिमणा उडालेला आहे. by पिलीयन रायडर
गरिब चिमणा उडालेला आहे आणि तो १० मिनिटात पुन्हा आलाय
In reply to गरिब चिमणा उडालेला आहे. by पिलीयन रायडर
ह्यावेळी रामदेवबाबसारखा आलेला
In reply to गरिब चिमणा उडालेला आहे आणि तो १० मिनिटात पुन्हा आलाय by होबासराव
हं समजलं!!!
In reply to ह्यावेळी रामदेवबाबसारखा आलेला by प्रचेतस
ह्यावेळी रामदेवबाबसारखा आलेला दिसतोय बाईच्या वेषात लब्बाड.
In reply to ह्यावेळी रामदेवबाबसारखा आलेला by प्रचेतस
वल्ली भौ
In reply to ह्यावेळी रामदेवबाबसारखा आलेला दिसतोय बाईच्या वेषात लब्बाड. by होबासराव
ऑटो अप्रोव्हल मुळे होत असावं
In reply to वल्ली भौ by होबासराव
हे दिसले की जराही दयामाया न
In reply to ऑटो अप्रोव्हल मुळे होत असावं by प्रचेतस
आधी मांडे घेऊन या, मग बोलू =)
In reply to हे दिसले की जराही दयामाया न by अद्द्या
मलाही हाच प्रश्न पडतो.
In reply to वल्ली भौ by होबासराव
एक तर बेरोजगार इंजिनियर असेल
In reply to मलाही हाच प्रश्न पडतो. by पिलीयन रायडर
अजुन एक प्रश्न असाही पडतो की
In reply to मलाही हाच प्रश्न पडतो. by पिलीयन रायडर
कै म्हणता ;)
In reply to अजुन एक प्रश्न असाही पडतो की by सायकलस्वार
???
In reply to गरिब चिमणा उडालेला आहे आणि तो १० मिनिटात पुन्हा आलाय by होबासराव
तो नवीन स्त्रीरूपात आलेला
In reply to गरिब चिमणा उडालेला आहे आणि तो १० मिनिटात पुन्हा आलाय by होबासराव
वाह गुरुजि आपकि पारखि नजर और
In reply to तो नवीन स्त्रीरूपात आलेला by श्रीगुरुजी
..
आजचा मटा.
आलात :)
In reply to आजचा मटा. by mugdhagode
पूजा करुन गुन्हे वाढणार
In reply to आजचा मटा. by mugdhagode
प्रथेमागे स्त्रियांवर अन्याय करायचा हेतू होता का?
विडा नव्हे विदा. धन्यवाद व चुकीबद्दल क्षमस्व.
In reply to प्रथेमागे स्त्रियांवर अन्याय करायचा हेतू होता का? by गामा पैलवान
उत्तर आधीच दिलंय, तरीही-
In reply to प्रथेमागे स्त्रियांवर अन्याय करायचा हेतू होता का? by गामा पैलवान
असल्यास त्याचा विडा द्यावा
ही बातमी बघा-
लिंक ...
In reply to ही बातमी बघा- by सुधीरन
धन्यवाद.
In reply to लिंक ... by mugdhagode
शनि जागृत ग्रह आहे हे या
अता देसाईबाईंनी स्त्रियांच्या
२४ तास न्यूज वाले जर या
In reply to अता देसाईबाईंनी स्त्रियांच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
झाल्या निर्णयाशी सहमत आणि त्याबाबत खूश
धर्माचे दुकान
आत्मबंध यांनी सनातनी हा शब्द
सुधीरन यांना प्रतिसाद
घ्या उत्तरं-
In reply to सुधीरन यांना प्रतिसाद by गामा पैलवान
श्रद्धा, दहशतवाद आणि इतर काही
त्याचं काय आहे की जेव्हा
जाउ द्या हो.
In reply to त्याचं काय आहे की जेव्हा by तर्राट जोकर
काय हुकलंय म्हणता?
धर्मश्रद्धांची चिकित्सा
In reply to काय हुकलंय म्हणता? by गामा पैलवान
दुसरे असे की हिंदूंच्या
In reply to काय हुकलंय म्हणता? by गामा पैलवान
चिकित्सा आणि भंजन
मूर्ख श्रद्धांचे भंजन होणेच
In reply to चिकित्सा आणि भंजन by गामा पैलवान
तृप्ती देसाई यांचे अभिनंदन
यापूर्वी
In reply to तृप्ती देसाई यांचे अभिनंदन by सामान्यनागरिक
श्रद्धा मूर्ख कशावरून?
स्त्रीची इंद्रिये शरीरात
In reply to श्रद्धा मूर्ख कशावरून? by गामा पैलवान
स्त्रीची इंद्रिये शरीरात
In reply to श्रद्धा मूर्ख कशावरून? by गामा पैलवान
एक आस्काय क्यारेक्टर का
In reply to स्त्रीची इंद्रिये शरीरात by सतिश गावडे
अवकृपा होऊ नये म्हणून. :)
In reply to एक आस्काय क्यारेक्टर का by टवाळ कार्टा
>>त्याचं काय आहे की जेव्हा
धर्मशास्त्रे आणि उर्वरित प्रतिसाद
>> ती व्यासपीठावर करायची असते
In reply to धर्मशास्त्रे आणि उर्वरित प्रतिसाद by गामा पैलवान
माझी मतं मांडतो.
एक बातमि
मजार पर्यंत जाणार नाही असं
In reply to एक बातमि by ईश्वरसर्वसाक्षी
ज्याला जिथे माथा टेकायचा आहे
येस पिरा.दर्ग्यात मजारपर्यंत
मुर्खपणा लावलाय.. इग्नोर
देसाई बै