द्रौपदी वस्त्र हरण
आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही. कृष्णाने पांडवांचे देखील प्राण घेतला असता , परंतु द्रौपदीचे कुंकू, तिचे सौभाग्य असल्यामुळे ते वाचले. पांडवांच्या व्यतिरिक्त एक आणखी असामी होती जी त्याच्या क्रोधापासून बचावली - ते होते कृपाचार्य. कारण जेव्हा द्रौपदी सगळ्यांकडे मदत मागत होती तेव्हा त्यांनी एक बोट दर्शवून तिला इशारा केला होता की सर्वांकडे मदतीची याचना करण्यापेक्षा त्या एका शक्तीकडे मदत माग. द्रौपदीला त्यांचा इशारा क्षणात समजला आणि तिने स्वतःला कृष्ण्चरणी अर्पण केले.
"आम्हाला काळजी नाही त्याची, त्याला आपली काळजी आहे
आपल्या प्राणांचा रक्षक सुदर्शन चक्रधारी आहे"
केवळ कथा आहे. काथ्याकुट करायची गरज नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तेरी किरपा से मेरा हर काम हो रहा है
निरर्थक स्वात्मकुंजन
निरर्थक स्वात्मकुंजन च पण
अंनिसअॅप्रुव्ह्ड
+११११११११११११११११११११११
पोटावर पाय नको रे
मतिमंद बिनडोक आत्मकुंथणाचा
तुमचे फ़क्त एकट्याचेच
हे घ्या अजून एक
कुणाचे चाललेय ते आख्ख्या
असोच्च असो!
ओम कुन्ठूकुन्ठू बंध नारायण
काय भारी मंत्र आहे!
ओम पुचुपुचूओढाय दुग्धम्
जल्ला संपला?? मजा येत व्हती.
बुव्या अलीकडे फार अतीच कुंथू
प्र्याक्टीस मेक्स म्यान
ल्लूल्लूल्लू ल्लूल्लूल्लू
माफ़ करा साहना पण
हा धागा या लिंकमधील माहितीचा
महाभारत युद्धासाठी योग्य
मस्त स्टोरी सांगितली लाट्कर
हमरे गांव में एक बाबा आया था
बाबाने मांजर पाळली होती का हो
बाबाने मांजर पाळली होती का हो?
एक लिंबू झेलू...
ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका
झेलत काय बसलाय्स. सरबत कर.
उरलेले टाकू नको रे...मला दे..
कुठलं काकटेल करतोस? लेमन
(No subject)
ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ
हे गट्म करायचे अस्ते..
देशभक्त
Irish flag shot
निम्बुडा .... निम्बुडा.....
ठीक आहे म वरून गाणं म्हणतो
सॉरी, टाईमप्लिज मोड मध्ये
हम इंतजार करेंगे तेरा कयामत
ये राते ये मौसम नदीका किनारा
वादा कर ले साजना
कथेचे सार : जुगार वाईट !
लोलवा
`आम्हाला काळजी नाही त्याची, त्याला आपली काळजी आहे '
:-) :-))) :-)))))
हा हा
जर कृष्ण शहाणा हाेता तर
द्रोपदीचे वस्त्रहरण झालेच
कथा आहे म्हणतायत ना त्या ?
कारण कथा काल्पनिक आहे