द्रौपदी वस्त्र हरण
आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही. कृष्णाने पांडवांचे देखील प्राण घेतला असता , परंतु द्रौपदीचे कुंकू, तिचे सौभाग्य असल्यामुळे ते वाचले. पांडवांच्या व्यतिरिक्त एक आणखी असामी होती जी त्याच्या क्रोधापासून बचावली - ते होते कृपाचार्य. कारण जेव्हा द्रौपदी सगळ्यांकडे मदत मागत होती तेव्हा त्यांनी एक बोट दर्शवून तिला इशारा केला होता की सर्वांकडे मदतीची याचना करण्यापेक्षा त्या एका शक्तीकडे मदत माग. द्रौपदीला त्यांचा इशारा क्षणात समजला आणि तिने स्वतःला कृष्ण्चरणी अर्पण केले.
"आम्हाला काळजी नाही त्याची, त्याला आपली काळजी आहे
आपल्या प्राणांचा रक्षक सुदर्शन चक्रधारी आहे"
केवळ कथा आहे. काथ्याकुट करायची गरज नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जाने भी दो यारो.
"चिंधी बांधिते द्रौपदी
कृष्ना तुझिया बोटाला लागली
वेगळं..
..
पीतांबर
हौ डज द्याट अन्सर दि क्वेष्चण
प्वाइंटै !!
शामची आई
एकच कृष्ण राजकारणाता आहे
असुदे असुदे हो देउदे म्हने त्रास
आणि कृष्णाने ते सर्व वस्त्र
आता समजा नवर्याला मुड असेल
युध्दिष्टर जुगार खेळताना
पण तो जळी स्थळी काष्ठी पाषाणी
हो. फक्त वेळेवर हजर नसतो. ;-
हे कश्यावरून म्हणत आहात
नाहं प्रकाशः सर्वस्य
भाषांतर कराल का...मला संस्कृत
असं नाय करायचं टकाभाऊ,
ज्या अर्थासाठी तुम्ही श्लोक
जौदेत. तुम्हाला अर्थ दिऊ काडून
अर्थ मराठीत हवाय
मी सर्वत्र असलो तरी माझ्या
लहान बाळाचा हट्ट पुरवण्याच्या
भाकडकथा सांगायची अन तिच्या
दुसर्याच्या बायकोला पळवून न्हेणार्याला मर्यादापुरुषोत्तम म्हणने
=))
अगदी बरोबर. आपली बायको तिच्या
चर्चा रावणाची चालु होती रामाबद्दल न्हवे.
गुड =)) मग रावणाला
राम जेता होता त्यामुळे
असु देत ना हिरो, रामायण
पुलंचे रावसाहेब आठवले :)
कोण रावसाहेब? संदर्भ स्पष्ट
लोल्ल!
फक्त तुम्हालाच समजले कै? ;)
म्हणजे तुम्हाला संस्कृत
त्यांची चिकित्सा केली तर डोकं
आपण मला लहान बाळ समजत असाल तर
धन्यवाद....
अचूक समजले! हेच ते.
आयला...मी बॅटिंगला आलो की असे
आता तुम्हीच पास बोल्ले तर काय
मला तर मराठी पण येत नाही
संस्कृत येत नाही ?
बरोबर. =))
मुळात रावण एक
आपण मूळ रामायण वाचले तर समजेल
सध्याची फ्याशन