Skip to main content

द्रौपदी वस्त्र हरण

लेखक साहना यांनी रविवार, 27/03/2016 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही. कृष्णाने पांडवांचे देखील प्राण घेतला असता , परंतु द्रौपदीचे कुंकू, तिचे सौभाग्य असल्यामुळे ते वाचले. पांडवांच्या व्यतिरिक्त एक आणखी असामी होती जी त्याच्या क्रोधापासून बचावली - ते होते कृपाचार्य. कारण जेव्हा द्रौपदी सगळ्यांकडे मदत मागत होती तेव्हा त्यांनी एक बोट दर्शवून तिला इशारा केला होता की सर्वांकडे मदतीची याचना करण्यापेक्षा त्या एका शक्तीकडे मदत माग. द्रौपदीला त्यांचा इशारा क्षणात समजला आणि तिने स्वतःला कृष्ण्चरणी अर्पण केले. "आम्हाला काळजी नाही त्याची, त्याला आपली काळजी आहे आपल्या प्राणांचा रक्षक सुदर्शन चक्रधारी आहे" केवळ कथा आहे. काथ्याकुट करायची गरज नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24122
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

In reply to by अत्रुप्त आत्मा

निरर्थक स्वात्मकुंजन च पण सुधारित पुरोगामी अंनिसअ‍ॅप्रुव्ह्ड सत्यनारायणापेक्षा नक्कीच सुंदर !

In reply to by प्रसाद गोडबोले

मतिमंद बिनडोक आत्मकुंथणाचा विजय असो! एष धर्म: टनाटन: =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचे फ़क्त एकट्याचेच आत्मकुंथण बुद्धिवादी आणि अर्थपूर्ण दिसतेय.

In reply to by अत्रुप्त आत्मा

कुणाचे चाललेय ते आख्ख्या व्होल मिपाकरांना दिसतेच आहे ना. संक्षी झालाय तुमचा बुवा. डिनायल मोड.

In reply to by अत्रुप्त आत्मा

जल्ला संपला?? मजा येत व्हती. लीवारे काय तरी...कुंथन बींथन

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुव्या अलीकडे फार अतीच कुंथू लागलाय. त्याच त्या स्मायल्या आणि तेच ते शब्द वापरून दरवेळेस नवा अर्थ पैदा होतो असे वाटतेय का ;)

In reply to by बॅटमॅन

ल्लूल्लूल्लू ल्लूल्लूल्लू ल्लूल्लूल्लू

महाभारत युद्धासाठी योग्य ठिकाण जेव्हा युद्ध सुरु होण्याची चिन्ह दिसत होती तेव्हा कृष्ण योग्य जागेच्या शोधात होता. तो एका ठिकाणावरून जात असताना त्याने पाहिलं की एक स्त्री आपल्या एका हातात लहान मूल आणि दुसऱ्या हातात आपल्या पतीसाठी जेवण घेऊन शेतावर जात होती. काही कारणाने शेताची वई (संरक्षक भिंत) मोडली होती आणि त्यातून पाणी बाहेर वाहून जात होतं. स्त्रीने मुलाला त्या जागेत बसवलं, जेणेकरून पाणी वाहायचं थांबेल आणि तिच्या पिकाला नुकसान होणार नाही. हे पाहून कृष्णाला वाटलं की हेच स्थान योग्य आहे, कारण या स्थानावर त्याने एका आईच्या वात्सल्याचा खून होताना पाहिला, आणि त्याने त्या स्थानाला कुरुक्षेत्राच्या युद्धासाठी निवडलं.

In reply to by हेमंत लाटकर

मस्त स्टोरी सांगितली लाट्कर सर! आजपर्यंत बऱ्याचदा महाभारत वाचल्यावरही ही गोष्ट माहिती नव्हती!

In reply to by हेमंत लाटकर

हमरे गांव में एक बाबा आया था उसने बताया एेसा था कि खेत से पानी बह न जाए इसलिए उस आैरत ने फावडे से बच्चे का सर काटकर वहां लगा दिया, उसके पतिने पुछा ताे आैरत ने कहा बच्चे का क्या बच्चे आैर पैदा करेंगे

In reply to by अभ्या..

उरलेले टाकू नको रे...मला दे...कॉकटेल शॉट्स बरोबर लागतात ;)

In reply to by प्रचेतस

हे गट्म करायचे अस्ते...ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ वाले वेग्ळे अस्ते ;)

In reply to by प्रचेतस

निम्बुडा .... निम्बुडा..... निम्बुडा, काच्या, काच्या छोटा छोटा निम्बुडा लाई दो... (भारी चर्चा धागा, पण शेवटच्या वाक्यात काथ्याकुट करायचा नाय या धमकीवजासुचने मुळे आता गाण्याच्या भेंड्याची धमाल येणार ! :-))) )

मुझसे प्यार करना है इतना तु समजले अछ्चा लगूं आजा नैते बचके तू निक्कले जय माता के भक्त है वादोंके सख्त है आकाशसे हम आये और मनके हम है सच्चे मरती है हमपे लडकिया बुढे और बच्चे ....... अरे ना हम अमिताभ ना दिलीपकुमार, ना किसी हीरो के बच्चे हम है सीधे साधे अक्षय अक्षय कभी बांग कभी बूंग ऐसे अक्षय

In reply to by भाऊंचे भाऊ

सॉरी, टाईमप्लिज मोड मध्ये होतो... आता सुरु... हे घ्या य वरनं गाणं ... यम्मा यम्मा, यम्मा यम्मा, ये खुब सुरत समॉ ... बस आज की रात हैं जिंदगी कल हम कहां, तुम कहां !

In reply to by चौथा कोनाडा

हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक खुदा करे के कयामत हो और तू आये.

In reply to by अभ्या..

वादा कर ले साजना तेरे बिन मैं ना रहु मेरे बिना तू ना रहे हो के ss जुदा ये वा ss दा रहा

१) सध्या जुगारात हरल्यास द्रौपदी म्हणेल, `तुम्ही तुमची (देणी) फेडा,.... मी काहीही फेडणार नाही'. २) आधुनिक दुर्योधनाला फेडरर म्हणतात आणि बघ्यांना आंबट शोकर्स. फेडाफेडी आंगलट येईल हे ओळखून फेडरर्सनी वेगळे दरबार काढले आहेत त्यांना डान्स बार म्हणतात. तिथे जुगारात हरले तरी देणी पैश्यातच फेडावी लागतात,... त्यामुळे वस्त्र फेडण्याची पाळी येत नाही. ३) ही केवळ वस्तुस्थिती आहे. यावर काथ्या कुटल्यास सुदर्शन चक्र सोडण्यात येईल.

In reply to by टवाळ कार्टा

असं हल्लीच्या बारबाला फेडरर्सबद्दल म्हणतात.

जर कृष्ण शहाणा हाेता तर त्याने पांडवांना जुगार वाईट असताे हे का शिकवले नाही, महाभारत घडण्यास केवळ ताेच कारणीभूत हाेता. रच्याक ने बायकाेला जुगारात लावणारे पांडव किती xxxx असतील?

In reply to by सतिश गावडे

कृष्ना तुझिया बोटाला लागली कशी रे रक्ताची धार...हे तेच, की वेगळे?

In reply to by असंका

वेगळं.. एकाच प्रसंगाची तीन गाणी मला माहिती आहेत. अजुनही असतील.. १. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला.. भरजरी फाडुन शेला.. २. भरजरी ग पितांबर दिला फाडुन, द्रौपदीसी बंधु शोभे नारायण.. ३. माझीया मंदिरी, नाही एकही चिंधी, शालु शेले अपरंपार.. कृष्णा.. कशी रे लागली रक्ताची धार, तुझीया बोटाला..

शामची आई मधले "द्रौपदीसी बंधु शोभे नारायण" हे गाणे आठवले . त्या सिनेमात एरवी सदा न कदा भांडत असलेल्या बायका हे गाणे मात्र एकजुटीने मिळुन मिसळुन म्हणतात .

एकच कृष्ण राजकारणात आहे त्याच नाव लालकृष्ण. वयाच्या ८८ व्या वर्षी ( चुक भुल द्यावी घ्यावी ) तो भाजपच्या बाजुने आहे. सध्या कन्हैया जे करतोय त्या बाललीला आहेत. जे एन यु नावाचे गोकुळ आहे तिथे म्हणे त्याने एका गोपीला त्रास दिला होता.

In reply to by गॅरी शोमन

बालपणी कृष्ण गोप्यांच्या चोळ्या लुगड़े पळवुन त्रास देतच असत पण मोटेपनी तेच द्रौपदीसाठी वस्त्र घेउन धावू रायले ना भावा

In reply to by भाऊंचे भाऊ

आणि कृष्णाने ते सर्व वस्त्र शिऊन एक महासाडी बनवली! कितीही ओढा संपणार नाही अशी!

In reply to by DEADPOOL

पण बायकोला नसेल आशा परिस्थितीत बायकोने कृष्णाचा धावा सुरु केला तर कृष्ण कोणाची बाजू घेइल विशेषत: धर्माला मान्य असलेला काम तो मीच असे तो छातीठोक पणे अर्जुनाला सुनावतो ?

युध्दिष्टर जुगार खेळताना कृष्ण एका लढाईत गुंतला होता. त्यावेळेस कृष्ण पांडवा बरोबर असता तर झालेच नसते.

In reply to by टवाळ कार्टा

नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः मूढो यं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्

In reply to by टवाळ कार्टा

असं नाय करायचं टकाभाऊ, अडचणीचे प्रश्न आले की संस्कृत श्लोक द्यायचा असा प्रघात आहे ना? आता संस्कृतचे अर्थ हजार. तुम्हाला पाहिजे तो काढून घ्या . =))