द्रौपदी वस्त्र हरण
लेखनप्रकार
आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही. कृष्णाने पांडवांचे देखील प्राण घेतला असता , परंतु द्रौपदीचे कुंकू, तिचे सौभाग्य असल्यामुळे ते वाचले. पांडवांच्या व्यतिरिक्त एक आणखी असामी होती जी त्याच्या क्रोधापासून बचावली - ते होते कृपाचार्य. कारण जेव्हा द्रौपदी सगळ्यांकडे मदत मागत होती तेव्हा त्यांनी एक बोट दर्शवून तिला इशारा केला होता की सर्वांकडे मदतीची याचना करण्यापेक्षा त्या एका शक्तीकडे मदत माग. द्रौपदीला त्यांचा इशारा क्षणात समजला आणि तिने स्वतःला कृष्ण्चरणी अर्पण केले.
"आम्हाला काळजी नाही त्याची, त्याला आपली काळजी आहे
आपल्या प्राणांचा रक्षक सुदर्शन चक्रधारी आहे"
केवळ कथा आहे. काथ्याकुट करायची गरज नाही.
वाचने
23979
वाचनखूण
प्रतिक्रिया
128
तेरी किरपा से मेरा हर काम हो रहा है
निरर्थक स्वात्मकुंजन
In reply to निरर्थक स्वात्मकुंजन by अत्रुप्त आत्मा
निरर्थक स्वात्मकुंजन च पण
In reply to निरर्थक स्वात्मकुंजन च पण by प्रसाद गोडबोले
अंनिसअॅप्रुव्ह्ड
In reply to अंनिसअॅप्रुव्ह्ड by स्पा
+११११११११११११११११११११११
In reply to निरर्थक स्वात्मकुंजन च पण by प्रसाद गोडबोले
पोटावर पाय नको रे
In reply to निरर्थक स्वात्मकुंजन च पण by प्रसाद गोडबोले
मतिमंद बिनडोक आत्मकुंथणाचा
In reply to मतिमंद बिनडोक आत्मकुंथणाचा by अत्रुप्त आत्मा
तुमचे फ़क्त एकट्याचेच
In reply to तुमचे फ़क्त एकट्याचेच by प्रचेतस
हे घ्या अजून एक
In reply to हे घ्या अजून एक by अत्रुप्त आत्मा
कुणाचे चाललेय ते आख्ख्या
In reply to कुणाचे चाललेय ते आख्ख्या by प्रचेतस
असोच्च असो!
In reply to असोच्च असो! by अत्रुप्त आत्मा
ओम कुन्ठूकुन्ठू बंध नारायण
In reply to ओम कुन्ठूकुन्ठू बंध नारायण by स्पा
काय भारी मंत्र आहे!
In reply to ओम कुन्ठूकुन्ठू बंध नारायण by स्पा
ओम पुचुपुचूओढाय दुग्धम्
In reply to ओम पुचुपुचूओढाय दुग्धम् by अत्रुप्त आत्मा
जल्ला संपला?? मजा येत व्हती.
In reply to ओम पुचुपुचूओढाय दुग्धम् by अत्रुप्त आत्मा
बुव्या अलीकडे फार अतीच कुंथू
In reply to बुव्या अलीकडे फार अतीच कुंथू by बॅटमॅन
प्र्याक्टीस मेक्स म्यान
In reply to बुव्या अलीकडे फार अतीच कुंथू by बॅटमॅन
ल्लूल्लूल्लू ल्लूल्लूल्लू
माफ़ करा साहना पण
हा धागा या लिंकमधील माहितीचा
महाभारत युद्धासाठी योग्य
In reply to महाभारत युद्धासाठी योग्य by हेमंत लाटकर
मस्त स्टोरी सांगितली लाट्कर
In reply to महाभारत युद्धासाठी योग्य by हेमंत लाटकर
हमरे गांव में एक बाबा आया था
In reply to हमरे गांव में एक बाबा आया था by Ram ram
बाबाने मांजर पाळली होती का हो
In reply to बाबाने मांजर पाळली होती का हो by DEADPOOL
बाबाने मांजर पाळली होती का हो?
एक लिंबू झेलू...
In reply to एक लिंबू झेलू... by प्रचेतस
ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका
In reply to एक लिंबू झेलू... by प्रचेतस
झेलत काय बसलाय्स. सरबत कर.
In reply to झेलत काय बसलाय्स. सरबत कर. by अभ्या..
उरलेले टाकू नको रे...मला दे..
In reply to उरलेले टाकू नको रे...मला दे.. by टवाळ कार्टा
कुठलं काकटेल करतोस? लेमन
In reply to कुठलं काकटेल करतोस? लेमन by प्रचेतस
(No subject)
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ
In reply to ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ by प्रचेतस
हे गट्म करायचे अस्ते..
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
देशभक्त
In reply to देशभक्त by कपिलमुनी
Irish flag shot
In reply to एक लिंबू झेलू... by प्रचेतस
निम्बुडा .... निम्बुडा.....
ठीक आहे म वरून गाणं म्हणतो
In reply to ठीक आहे म वरून गाणं म्हणतो by भाऊंचे भाऊ
सॉरी, टाईमप्लिज मोड मध्ये
In reply to सॉरी, टाईमप्लिज मोड मध्ये by चौथा कोनाडा
हम इंतजार करेंगे तेरा कयामत
In reply to हम इंतजार करेंगे तेरा कयामत by तर्राट जोकर
ये राते ये मौसम नदीका किनारा
In reply to ये राते ये मौसम नदीका किनारा by अभ्या..
वादा कर ले साजना
कथेचे सार : जुगार वाईट !
In reply to कथेचे सार : जुगार वाईट ! by विवेक ठाकूर
लोलवा
In reply to लोलवा by टवाळ कार्टा
`आम्हाला काळजी नाही त्याची, त्याला आपली काळजी आहे '
In reply to कथेचे सार : जुगार वाईट ! by विवेक ठाकूर
:-) :-))) :-)))))
In reply to कथेचे सार : जुगार वाईट ! by विवेक ठाकूर
हा हा
जर कृष्ण शहाणा हाेता तर
द्रोपदीचे वस्त्रहरण झालेच
In reply to द्रोपदीचे वस्त्रहरण झालेच by हेमंत लाटकर
कथा आहे म्हणतायत ना त्या ?
In reply to कथा आहे म्हणतायत ना त्या ? by विवेक ठाकूर
कारण कथा काल्पनिक आहे
जाने भी दो यारो.
"चिंधी बांधिते द्रौपदी
In reply to "चिंधी बांधिते द्रौपदी by सतिश गावडे
कृष्ना तुझिया बोटाला लागली
In reply to कृष्ना तुझिया बोटाला लागली by असंका
वेगळं..
In reply to वेगळं.. by पिलीयन रायडर
..
In reply to .. by lgodbole
पीतांबर
In reply to पीतांबर by पैसा
हौ डज द्याट अन्सर दि क्वेष्चण
In reply to हौ डज द्याट अन्सर दि क्वेष्चण by बॅटमॅन
प्वाइंटै !!
शामची आई
एकच कृष्ण राजकारणाता आहे
In reply to एकच कृष्ण राजकारणाता आहे by गॅरी शोमन
असुदे असुदे हो देउदे म्हने त्रास
In reply to असुदे असुदे हो देउदे म्हने त्रास by भाऊंचे भाऊ
आणि कृष्णाने ते सर्व वस्त्र
In reply to आणि कृष्णाने ते सर्व वस्त्र by DEADPOOL
आता समजा नवर्याला मुड असेल
युध्दिष्टर जुगार खेळताना
In reply to युध्दिष्टर जुगार खेळताना by हेमंत लाटकर
पण तो जळी स्थळी काष्ठी पाषाणी
In reply to पण तो जळी स्थळी काष्ठी पाषाणी by टवाळ कार्टा
हो. फक्त वेळेवर हजर नसतो. ;-
In reply to हो. फक्त वेळेवर हजर नसतो. ;- by तर्राट जोकर
हे कश्यावरून म्हणत आहात
In reply to हे कश्यावरून म्हणत आहात by टवाळ कार्टा
नाहं प्रकाशः सर्वस्य
In reply to नाहं प्रकाशः सर्वस्य by तर्राट जोकर
भाषांतर कराल का...मला संस्कृत
In reply to भाषांतर कराल का...मला संस्कृत by टवाळ कार्टा
असं नाय करायचं टकाभाऊ,
In reply to असं नाय करायचं टकाभाऊ, by तर्राट जोकर
ज्या अर्थासाठी तुम्ही श्लोक
In reply to भाषांतर कराल का...मला संस्कृत by टवाळ कार्टा
जौदेत. तुम्हाला अर्थ दिऊ काडून
In reply to जौदेत. तुम्हाला अर्थ दिऊ काडून by तर्राट जोकर
अर्थ मराठीत हवाय
In reply to अर्थ मराठीत हवाय by टवाळ कार्टा
मी सर्वत्र असलो तरी माझ्या
In reply to मी सर्वत्र असलो तरी माझ्या by तर्राट जोकर
लहान बाळाचा हट्ट पुरवण्याच्या
In reply to लहान बाळाचा हट्ट पुरवण्याच्या by आनंदी गोपाळ
भाकडकथा सांगायची अन तिच्या
In reply to भाकडकथा सांगायची अन तिच्या by तर्राट जोकर
दुसर्याच्या बायकोला पळवून न्हेणार्याला मर्यादापुरुषोत्तम म्हणने
In reply to दुसर्याच्या बायकोला पळवून न्हेणार्याला मर्यादापुरुषोत्तम म्हणने by भाऊंचे भाऊ
=))
In reply to दुसर्याच्या बायकोला पळवून न्हेणार्याला मर्यादापुरुषोत्तम म्हणने by भाऊंचे भाऊ
अगदी बरोबर. आपली बायको तिच्या
In reply to अगदी बरोबर. आपली बायको तिच्या by तर्राट जोकर
चर्चा रावणाची चालु होती रामाबद्दल न्हवे.
In reply to चर्चा रावणाची चालु होती रामाबद्दल न्हवे. by भाऊंचे भाऊ
गुड =)) मग रावणाला
In reply to भाकडकथा सांगायची अन तिच्या by तर्राट जोकर
राम जेता होता त्यामुळे
In reply to राम जेता होता त्यामुळे by टवाळ कार्टा
असु देत ना हिरो, रामायण
In reply to असु देत ना हिरो, रामायण by तर्राट जोकर
पुलंचे रावसाहेब आठवले :)
In reply to पुलंचे रावसाहेब आठवले :) by टवाळ कार्टा
कोण रावसाहेब? संदर्भ स्पष्ट
In reply to पुलंचे रावसाहेब आठवले :) by टवाळ कार्टा
लोल्ल!
In reply to लोल्ल! by sagarpdy
फक्त तुम्हालाच समजले कै? ;)
In reply to फक्त तुम्हालाच समजले कै? ;) by टवाळ कार्टा
म्हणजे तुम्हाला संस्कृत
In reply to असु देत ना हिरो, रामायण by तर्राट जोकर
त्यांची चिकित्सा केली तर डोकं
In reply to लहान बाळाचा हट्ट पुरवण्याच्या by आनंदी गोपाळ
आपण मला लहान बाळ समजत असाल तर