१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात.
'डनिंग-क्रुगर इफेक्ट' या अवस्थेत तुलनेने अकुशल व्यक्ती स्वतःची क्षमता खरोखर आहे त्यापेक्षा जास्त समजतात व वाजवी पेक्षा जास्त स्वाभिमान, आत्मविश्वास बाळगतात. कुठलीही टीका अथवा नकारात्मक अभिप्राय त्यांना अजिबात सहन होत नाही. डनिंग व क्रुगर यांना या अभ्यासाची प्रेरणा मेकऑर्थर व्हीलर नामक एका व्यक्ती पासून मिळाली होती, ज्याने लिंबाचा रस हा अदृश्य शाई सारखा काम करतो व तो सीसीटीवी केमेऱ्यात रेकोर्ड होत नाही अशा गैरसमजापोटी तोंडाला लिंबाचा रस फासून बॅंक लुटण्याचा प्रयत्न केला होता.
'डनिंग-क्रुगर इफेक्ट' या स्थितीत असणारे लोक:
- त्यांची अकार्यक्षमता ओळखू शकत नाहीत
- त्यांचे अपुरेपण व मर्यादा ओळखू शकत नाहीत.
- इतरांच्या कुशलते बद्दल नेहमी नकारात्मकच असतात.
- त्या कौशल्याचे पूर्ण ज्ञान आल्यानंतर अथवा योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण अगोदर अज्ञानी होतो हे मान्य करतात.
वाचन संख्या
13904
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक संकल्पना
धन्यवाद :-)
In reply to रोचक संकल्पना by श्रीरंग_जोशी
एक बातमी
नक्की काही सांगता येणार नाही.
In reply to एक बातमी by श्रीरंग_जोशी
धाग्याबद्दल धन्यवाद!
"उथळ पाण्याला खळखळाट फार" आणि
In reply to धाग्याबद्दल धन्यवाद! by निशांत_खाडे
सध्या ही सर्वात कॉमन मानसिक
विषय आवडला।
याबाबतीत माझं आवडतं वाक्यः
:D
In reply to याबाबतीत माझं आवडतं वाक्यः by नीलमोहर
KRK : DK चं उत्तम उदाहरण!!!
सही!
In reply to KRK : DK चं उत्तम उदाहरण!!! by पक्षी
क्र्क इज अबाव्ह आल =))
In reply to KRK : DK चं उत्तम उदाहरण!!! by पक्षी
मस्त
अमेरिकेत तर जवळपास ९३% लोक
...
मिपावर...
In reply to ... by lgodbole
चांगली माहिती आहे. पण खूपच
गाढवपणा शास्त्रीय पध्दतीने मोजला
परीक्षण लिहीणे ह्या इफेक्ट
अरेरे.. हे विसरलेच टंकायचे.
In reply to परीक्षण लिहीणे ह्या इफेक्ट by पिलीयन रायडर
स्वतःला कमी लेखणार्या किंवा
In reply to परीक्षण लिहीणे ह्या इफेक्ट by पिलीयन रायडर
रोचक. सविस्तर लिहा की.
बायस
म्हाग्रू कोणत्या लेव्हलला
हहा.....हाहाहहाहाहाहा !
In reply to म्हाग्रू कोणत्या लेव्हलला by टवाळ कार्टा
खिक्क...म्हाग्रू आणि केआरके
In reply to हहा.....हाहाहहाहाहाहा ! by वेल्लाभट
माझी अजूनेक इच्छा म्हणजे
In reply to खिक्क...म्हाग्रू आणि केआरके by टवाळ कार्टा
मस्तच आहे लेखाचा विषय.
नार्सिसिस्ट अाणि यात काय फरक अाहे?
>>Narcissistic Personality
In reply to नार्सिसिस्ट अाणि यात काय फरक अाहे? by स्वधर्म
टोकाची कोणतीही गोष्ट
In reply to >>Narcissistic Personality by सतिश गावडे
फरक भरपूर आहेत, पण थोडक्यात
In reply to नार्सिसिस्ट अाणि यात काय फरक अाहे? by स्वधर्म
नार्सिसिस्ट: स्वत:विषयी
In reply to नार्सिसिस्ट अाणि यात काय फरक अाहे? by स्वधर्म
ख्याख्याख्या :-D
In reply to नार्सिसिस्ट: स्वत:विषयी by टवाळ कार्टा
सांभाळून..
In reply to ख्याख्याख्या :-D by अमृता_जोशी
सुटू द्या हो..
In reply to सांभाळून.. by नीलमोहर
अजयातै
:)
In reply to अजयातै by होबासराव
मराठी आंजावर याबद्दल लिहिलेले
Is this a complement?
In reply to मराठी आंजावर याबद्दल लिहिलेले by बॅटमॅन
तुम्हाला काय वाटते?
In reply to Is this a complement? by अमृता_जोशी
"मराठी आंजावर याबद्दल
In reply to तुम्हाला काय वाटते? by सतिश गावडे
काँप्लीमेंट च आहे हो,
In reply to "मराठी आंजावर याबद्दल by अमृता_जोशी
Is this a complement?
In reply to Is this a complement? by अमृता_जोशी
बेचौसे ओफ फेमले नतुरे? ;)
In reply to Is this a complement? by बॅटमॅन
आह्यु सुरे इतस अ फेमले,
In reply to बेचौसे ओफ फेमले नतुरे? ;) by टवाळ कार्टा
नो वोर्रिएस, इत्स ओक
In reply to आह्यु सुरे इतस अ फेमले, by नीलमोहर
यु दिदंत अंदर्सतांद
In reply to नो वोर्रिएस, इत्स ओक by टवाळ कार्टा
व्ह्य दोन्त यु एक्ष्प्लेन?
In reply to यु दिदंत अंदर्सतांद by नीलमोहर
बुल्ल'स एये
In reply to व्ह्य दोन्त यु एक्ष्प्लेन? by अमृता_जोशी
वाट दु यु मेअन सर?
In reply to बुल्ल'स एये by तर्राट जोकर
योर क्वेश्चन इज टु द वेरी
In reply to वाट दु यु मेअन सर? by अमृता_जोशी
एस एस.. थंक यौ!
In reply to योर क्वेश्चन इज टु द वेरी by तर्राट जोकर
हेय, चिल..
In reply to व्ह्य दोन्त यु एक्ष्प्लेन? by अमृता_जोशी
दोन्त यु थिंक इट्स योर ओव्न
In reply to हेय, चिल.. by नीलमोहर
आववव पलीज
In reply to दोन्त यु थिंक इट्स योर ओव्न by अमृता_जोशी
नो बुत एवेन इफ योउ दिद सी हेर
In reply to आववव पलीज by नीलमोहर
औन्त्य ====== ))))))))
In reply to नो बुत एवेन इफ योउ दिद सी हेर by बॅटमॅन
ओव्व्व व्ह्य सो सेरिओउस
In reply to नो बुत एवेन इफ योउ दिद सी हेर by बॅटमॅन
ओफ्चोउर्से इत दोएस्न्त मके
In reply to ओव्व्व व्ह्य सो सेरिओउस by नीलमोहर
आरं काय टिर टिर चाल्लिया
In reply to ओफ्चोउर्से इत दोएस्न्त मके by अमृता_जोशी
I don't think so.
In reply to Is this a complement? by अमृता_जोशी
:-)
रोचक माहिती. मला लहानपणी
अमृताजी
चांगले प्रश्न. आवडले.
In reply to अमृताजी by बोका-ए-आझम
व्यक्तीमत्व विकासाचा एक टप्पा म्हणुन ते नॉर्मल असावं
In reply to अमृताजी by बोका-ए-आझम
यहीच बोलणे को आई थी... थांकू!
In reply to व्यक्तीमत्व विकासाचा एक टप्पा म्हणुन ते नॉर्मल असावं by अर्धवटराव
प्रत्येकजणच अशा अवस्थेतून
खंडन नाही हजार टक्के समर्थन.
In reply to प्रत्येकजणच अशा अवस्थेतून by विजुभाऊ
१९९९ मध्ये अमेरिकन
१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात.विरोधाभास असा आहे की... या लोकांना नावे ठेवताना आपण विसरतो की, आपल्या क्षमतेची पराकाष्ठा करावी (स्ट्रेच द लिमिट्स ऑफ युवर अॅबिलिटिज्) अशी मन:स्थिती तयार करण्यासाठी "मोटीवेशन प्रोग्रॅम्स"वर कंपन्या (आणि खाजगीत बर्याच व्यक्तीही) जगभर अनेक करोडोंनी पैसे दरवर्षी खर्च करतात. किंबहुना, वास्तवातले सत्य असे आहे की... जोपर्यंत आपण आपल्या कुवतीचा पराभव होईपर्यंत तिला ताणत नाही, तोपर्यंत तिच्या पूर्ण क्षमतेचा नक्की अंदाज आपल्याला येणे शक्य नसते. उदा : १. नऊ वेळा अयशस्वी होऊन दहाव्या प्रयत्नात यशस्वी झालेल्या उद्योजकाने/विद्यार्थ्याने/संशोधकाने आपल्या क्षमतेवर संशय घेऊन आपले प्रयत्न आठव्या/नवव्या प्रयत्नात सोडून दिले तर त्याला व जगाला त्याचे यश दिसले असते का ? २. बिल गेट्सने आपल्या कंपनीची दरवर्षी १०-२०% टक्के वाढ बघण्यात धन्यता मानली असती तर मायक्रोसॉफ्ट आणि स्वतः बिल कुठे असते ?! Dunning Kruger Effect मनःस्थिती असलेल्या माणसांनीच इतरांना अशक्य किंवा अतर्क्य वाटणारी कामे करून या जगात क्रांतीकारी बदल घडवून आणले आहेत. ते लोक तसेच असतात; फरक फक्त इतरांनी त्यांना समजून घेण्यात आहे... अ) असे लोक अयशस्वी झाले की बहुतांश इतर लोक त्यांची खिल्ली उडवतात, त्यांच्यापासून स्वतःला दूर करतात आणि कालांतराने त्यांना विसरून जातात. आ) मात्र, ते यशस्वी झाले की लोक त्यांच्याशी आपण कसे संबंधीत आहोत हे चढाओढीने सांगतात; त्यांचे कौतूक करताना जीभा थकत नाहीत; त्यांच्या कृती आणि कार्यशैलीवर पुस्तके/डॉक्युमेंटरीज/लेख/भाषणे/इ चे उद्योगधंदे बनवले जातात !हा विषय पुढे आणल्याबद्दल
In reply to १९९९ मध्ये अमेरिकन by डॉ सुहास म्हात्रे
अजून एक मुद्दा राहिलाच की...
In reply to हा विषय पुढे आणल्याबद्दल by डॉ सुहास म्हात्रे
आपल्यासर्व प्रतिसादांसाठी
In reply to अजून एक मुद्दा राहिलाच की... by डॉ सुहास म्हात्रे