डनिंग-क्रुगर इफेक्ट
१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात.
'डनिंग-क्रुगर इफेक्ट' या अवस्थेत तुलनेने अकुशल व्यक्ती स्वतःची क्षमता खरोखर आहे त्यापेक्षा जास्त समजतात व वाजवी पेक्षा जास्त स्वाभिमान, आत्मविश्वास बाळगतात. कुठलीही टीका अथवा नकारात्मक अभिप्राय त्यांना अजिबात सहन होत नाही. डनिंग व क्रुगर यांना या अभ्यासाची प्रेरणा मेकऑर्थर व्हीलर नामक एका व्यक्ती पासून मिळाली होती, ज्याने लिंबाचा रस हा अदृश्य शाई सारखा काम करतो व तो सीसीटीवी केमेऱ्यात रेकोर्ड होत नाही अशा गैरसमजापोटी तोंडाला लिंबाचा रस फासून बॅंक लुटण्याचा प्रयत्न केला होता.
'डनिंग-क्रुगर इफेक्ट' या स्थितीत असणारे लोक:
- त्यांची अकार्यक्षमता ओळखू शकत नाहीत
- त्यांचे अपुरेपण व मर्यादा ओळखू शकत नाहीत.
- इतरांच्या कुशलते बद्दल नेहमी नकारात्मकच असतात.
- त्या कौशल्याचे पूर्ण ज्ञान आल्यानंतर अथवा योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण अगोदर अज्ञानी होतो हे मान्य करतात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रोचक संकल्पना
धन्यवाद :-)
एक बातमी
नक्की काही सांगता येणार नाही.
धाग्याबद्दल धन्यवाद!
"उथळ पाण्याला खळखळाट फार" आणि
सध्या ही सर्वात कॉमन मानसिक
विषय आवडला।
याबाबतीत माझं आवडतं वाक्यः
:D
KRK : DK चं उत्तम उदाहरण!!!
सही!
क्र्क इज अबाव्ह आल =))
मस्त
अमेरिकेत तर जवळपास ९३% लोक
...
मिपावर...
चांगली माहिती आहे. पण खूपच
गाढवपणा शास्त्रीय पध्दतीने मोजला
परीक्षण लिहीणे ह्या इफेक्ट
अरेरे.. हे विसरलेच टंकायचे.
स्वतःला कमी लेखणार्या किंवा
रोचक. सविस्तर लिहा की.
बायस
म्हाग्रू कोणत्या लेव्हलला
हहा.....हाहाहहाहाहाहा !
खिक्क...म्हाग्रू आणि केआरके
माझी अजूनेक इच्छा म्हणजे
मस्तच आहे लेखाचा विषय.
नार्सिसिस्ट अाणि यात काय फरक अाहे?
>>Narcissistic Personality
टोकाची कोणतीही गोष्ट
फरक भरपूर आहेत, पण थोडक्यात
नार्सिसिस्ट: स्वत:विषयी
ख्याख्याख्या :-D
सांभाळून..
सुटू द्या हो..
अजयातै
:)
मराठी आंजावर याबद्दल लिहिलेले
Is this a complement?
तुम्हाला काय वाटते?
"मराठी आंजावर याबद्दल
काँप्लीमेंट च आहे हो,
Is this a complement?
बेचौसे ओफ फेमले नतुरे? ;)
आह्यु सुरे इतस अ फेमले,
नो वोर्रिएस, इत्स ओक
यु दिदंत अंदर्सतांद
व्ह्य दोन्त यु एक्ष्प्लेन?