नमस्कार मंडळी,
अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक या आधीच्या धाग्यावर १६० पेक्षा जास्त प्रतिसाद आले आहेत. त्यामुळे भविष्यात चर्चा वाचणे सोयीचे व्हावे या उद्देशाने हा नवा धागा काढत आहे. त्या धाग्यात उल्लेख झालेल्या मुद्द्यांवर काही मते मांडायची असतील तर त्या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत आणि नवे मुद्दे या धाग्यावर मांडावेत ही विनंती. गरज भासल्यास तिसरा धागाही भविष्यात काढेन.
तसेच भारतातल्या निवडणुकांप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी स़काळपासून निकाल पोस्ट करायचाही मानस आहे. तसेच भारतातल्या निवडणुकांच्या वेळी प्रश्नमंजुषा सुरू केली होती त्याप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांसाठीही प्रश्नमंजुषा मिपावर काढायचा मानस आहे. त्यासाठी प्रश्न बनविणे सुरूही केले आहे. प्रश्न साधारणपणे जून-जुलैपासून पोस्ट करेन. भारतातल्या निवडणुकांप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये तितक्या प्रमाणात सर्वच मिपाकरांना रस असेल असे नाही.तरीही मराठी आंतरजालावर या निवडणुकांसाठी जितकी होईल तितकी परिपूर्ण माहिती केवळ आपल्या मिपावर असावी या उद्देशाने हे काम तसे लवकरच हाती घेतले आहे.
मिशिगन आणि मिसिसीपीमध्ये दोन्ही पक्षांच्या तर आयडॅहो आणि हवाईमध्ये केवळ रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरी मंगळवारी झाल्या.त्यातील काही निकाल आले आहेत.ते थोड्या वेळेत इथे प्रतिसादात पोस्ट करेन.
क.लो.अ
गॅरी ट्रुमन
यापूर्वीचे लेखनः अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक
वर्गीकरण
वाचने
66530
प्रतिक्रिया
175
मिसळपाव
प्रतिक्रिया
मंगळवार ८ मार्चच्या प्रायमरीचे निकाल
हवाई कॉकसेसचा निकाल
कॉकस
Merriam Webster Dictionary
In reply to कॉकस by हुप्प्या
मला वाटते कॉकसेस
In reply to कॉकस by हुप्प्या
गेल्या काही दिवसातील घडामोडी
डॉनल्ड ट्रम्प यांच्या
In reply to गेल्या काही दिवसातील घडामोडी by गॅरी ट्रुमन
हवामानातील बदल
In reply to गेल्या काही दिवसातील घडामोडी by गॅरी ट्रुमन
>
In reply to हवामानातील बदल by हुप्प्या
"" मात्र भारत व चीनसारखे देश
In reply to > by निशदे
एका रिपोर्टनुसार
In reply to "" मात्र भारत व चीनसारखे देश by निशदे
डि.सी आणि वायोमिंग रिपब्लिकन प्रायमरी
आपल्या देशातही
In reply to डि.सी आणि वायोमिंग रिपब्लिकन प्रायमरी by गॅरी ट्रुमन
with a small difference......
In reply to आपल्या देशातही by बोका-ए-आझम
१५ मार्चच्या प्रायमरी
मिसॉरी राज्यातील निकाल
हे असे पक्षांतर्गत निवडणूक
अमेरिकेतील हिंदू
ट्रम्प
In reply to अमेरिकेतील हिंदू by नन्द्या
H1B
In reply to ट्रम्प by गॅरी ट्रुमन
>> जो माणूस सरसकट मुसलमान व
In reply to अमेरिकेतील हिंदू by नन्द्या
थोडे मनोरंजन
ठ्ठो!! बिचारे.
In reply to थोडे मनोरंजन by गॅरी ट्रुमन
तरीही काही भारतीयांना
In reply to थोडे मनोरंजन by गॅरी ट्रुमन
यापुढील अपडेट
खरोखर ट्रंप काही करेल का?
याबद्दल काय मत आहे? वाचण्यास उत्सुक.
ट्रम्पकडे स्वत:चाच खूप पैसा
In reply to याबद्दल काय मत आहे? वाचण्यास उत्सुक. by बोका-ए-आझम
अमेरीका यु टू ???
ट्रंप यांचे अॅन्टी मुस्लीम कार्ड
गॅरी ट्रुमन सर
शक्य आहे
In reply to गॅरी ट्रुमन सर by DEADPOOL
THANK YOU
In reply to शक्य आहे by गॅरी ट्रुमन
हां ट्रम्प प्राणी आपल्याला भलताच आवडला
मार्च शेवटच्या आठवड्यातील प्रायमरीचे निकाल
डेमॉक्रॅटिक अध्यक्ष आणि अमेरिकन अर्थव्यवस्था
काय तो अभ्यास.. वाह
In reply to डेमॉक्रॅटिक अध्यक्ष आणि अमेरिकन अर्थव्यवस्था by गॅरी ट्रुमन
सहमत
In reply to डेमॉक्रॅटिक अध्यक्ष आणि अमेरिकन अर्थव्यवस्था by गॅरी ट्रुमन
अपडेट :-
एक लिंक ध्यायची राहिलीच की...
In reply to अपडेट :- by मदनबाण
सरकारवर कॉर्पोरेटचा प्रभाव
In reply to एक लिंक ध्यायची राहिलीच की... by मदनबाण
अमेरिकेत १} वॉल स्ट्रीट २ }
Jewish Son-in-law Kushner
In reply to अमेरिकेत १} वॉल स्ट्रीट २ } by मदनबाण
वॉल स्ट्रीट हिलरी क्लिंटन
In reply to अमेरिकेत १} वॉल स्ट्रीट २ } by मदनबाण
वॉल स्ट्रीटचा माज
In reply to वॉल स्ट्रीट हिलरी क्लिंटन by विशाखा पाटील
नेवाडा
एप्रिल महिन्यातील प्रायमरींचे वेळापत्रक
विस्कॉन्सिन राज्यातील प्रायमरीचे निकाल
डेमॉक्रॅटिक पक्षातील आतापर्यंतचे चित्र
रिपब्लिकन पक्षातील आतापर्यंतचे चित्र
न्यू यॉर्क प्रायमरीचे निकाल
८ नोव्हेंबरला हिलरी विरूध्द ट्रम्प हे जवळपास नक्की
सध्याचे चित्र
त्यातून पॅरीस, ब्रसेल्ससारखा आणखी एखादा हल्ला युरोपात झाला तर...
In reply to सध्याचे चित्र by गॅरी ट्रुमन
एक शक्यता
In reply to त्यातून पॅरीस, ब्रसेल्ससारखा आणखी एखादा हल्ला युरोपात झाला तर... by अर्धवटराव
ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाच्या
In reply to सध्याचे चित्र by गॅरी ट्रुमन
इतर नेत्यांनी ट्रम्पविरोधी भूमिका नमती घेतली
एक मनोरंजक लेख नुकताच वाचनात आला.
डॉनल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार
ट्रम्प आला तर जागतिक लेवल वर
वाटत नाही
In reply to ट्रम्प आला तर जागतिक लेवल वर by नाईकांचा बहिर्जी
काहीही!
In reply to ट्रम्प आला तर जागतिक लेवल वर by नाईकांचा बहिर्जी
निर्वासित, स्थलांतरीत, भारतीय
ट्रम्प
+१
In reply to ट्रम्प by विकास
ओव्हररेटेड मुद्दा?
In reply to ट्रम्प by विकास
मुद्दा
In reply to ओव्हररेटेड मुद्दा? by गॅरी ट्रुमन
ट्रंप
जर व्यावसायिक राजकारणी अशी
In reply to ट्रंप by हुप्प्या
बुश
In reply to जर व्यावसायिक राजकारणी अशी by विकास