अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)
नमस्कार मंडळी,
अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक या आधीच्या धाग्यावर १६० पेक्षा जास्त प्रतिसाद आले आहेत. त्यामुळे भविष्यात चर्चा वाचणे सोयीचे व्हावे या उद्देशाने हा नवा धागा काढत आहे. त्या धाग्यात उल्लेख झालेल्या मुद्द्यांवर काही मते मांडायची असतील तर त्या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत आणि नवे मुद्दे या धाग्यावर मांडावेत ही विनंती. गरज भासल्यास तिसरा धागाही भविष्यात काढेन.
तसेच भारतातल्या निवडणुकांप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी स़काळपासून निकाल पोस्ट करायचाही मानस आहे. तसेच भारतातल्या निवडणुकांच्या वेळी प्रश्नमंजुषा सुरू केली होती त्याप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांसाठीही प्रश्नमंजुषा मिपावर काढायचा मानस आहे. त्यासाठी प्रश्न बनविणे सुरूही केले आहे. प्रश्न साधारणपणे जून-जुलैपासून पोस्ट करेन. भारतातल्या निवडणुकांप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये तितक्या प्रमाणात सर्वच मिपाकरांना रस असेल असे नाही.तरीही मराठी आंतरजालावर या निवडणुकांसाठी जितकी होईल तितकी परिपूर्ण माहिती केवळ आपल्या मिपावर असावी या उद्देशाने हे काम तसे लवकरच हाती घेतले आहे.
मिशिगन आणि मिसिसीपीमध्ये दोन्ही पक्षांच्या तर आयडॅहो आणि हवाईमध्ये केवळ रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरी मंगळवारी झाल्या.त्यातील काही निकाल आले आहेत.ते थोड्या वेळेत इथे प्रतिसादात पोस्ट करेन.
क.लो.अ
गॅरी ट्रुमन
यापूर्वीचे लेखनः अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक
वर्गीकरण
वाचने
66479
वाचनखूण
प्रतिक्रिया
175
In reply to अवांतर... by अर्धवटराव
अवांतर २
In reply to अवांतर २ by विकास
कालच्या भाषणाला ओबामा का
In reply to कालच्या भाषणाला ओबामा का by श्रीगुरुजी
नाही
In reply to कालच्या भाषणाला ओबामा का by श्रीगुरुजी
वाजपेयींच्या भाषणाचा व्हिडिओ
In reply to वाजपेयींच्या भाषणाचा व्हिडिओ by गॅरी ट्रुमन
माहितीबद्दल धन्यवाद! मला
In reply to माहितीबद्दल धन्यवाद! मला by श्रीगुरुजी
आत्तापर्यंतचे पंतप्रधान...
In reply to आत्तापर्यंतचे पंतप्रधान... by विकास
वाजपेयींनी उभे राहून भाषण
In reply to आत्तापर्यंतचे पंतप्रधान... by विकास
भेटी
In reply to भेटी by गॅरी ट्रुमन
१९८५
In reply to माहितीबद्दल धन्यवाद! मला by श्रीगुरुजी
संसदेत नाही तर व्हाईट हाऊसमध्ये
In reply to संसदेत नाही तर व्हाईट हाऊसमध्ये by गॅरी ट्रुमन
विकास व गॅरी ट्रुमन,
In reply to अवांतर २ by विकास
तरि पण...
धागा भरकटला?
In reply to धागा भरकटला? by हुप्प्या
:-))
हो गाडी खरंच घसरली. आता परत
In reply to हो गाडी खरंच घसरली. आता परत by श्रीगुरुजी
मोदी - हिलरी
हिलरीचा कोट
In reply to हिलरीचा कोट by हुप्प्या
हुप्प्या, तुमचे प्रतिवाद
डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन
In reply to डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन by श्रीगुरुजी
आहेत
In reply to डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन by श्रीगुरुजी
हे पहा...
एक छोटासा आढावा..... इमिग्रेशन रिफॉर्मचा
In reply to एक छोटासा आढावा..... इमिग्रेशन रिफॉर्मचा by निशदे
चांगली माहिती!
In reply to एक छोटासा आढावा..... इमिग्रेशन रिफॉर्मचा by निशदे
मस्त आढावा
थोडी गंमत