Skip to main content

गद्य-पद्य

लेखक कवि मनाचा यांनी शुक्रवार, 04/03/2016 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
ताव मारीता जीभेने, विसरुन सारे ते पथ्य बळ लाभता ओठांना, सुरसुरते ते मद्य भाव उधळता मनाने, तोडून सारे जे बंध्य कळ लागता जीवाला, सरसर सुचते ते पद्य

वाचने 1854
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

"गद्य" राहिले .... त्यामुळेच.... अंग ढळता तेथे, राहून निपचित जे सज्ज राती, झेलून भार, घेते कवेत ते "गद्य" ...... हे ॲडिषन! ;) Sandy

In reply to by कवि मनाचा

राजे आणखी चार ओळी लिहायच्यात की!! काही तरी राहून गेल्यासारखं वाटतंय.