ताव मारीता जीभेने, विसरुन सारे ते पथ्य
बळ लाभता ओठांना, सुरसुरते ते मद्य
भाव उधळता मनाने, तोडून सारे जे बंध्य
कळ लागता जीवाला, सरसर सुचते ते पद्य
वाचने
1846
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या कवितेत
धन्यवाद
राजे आणखी चार ओळी लिहायच्यात
In reply to धन्यवाद by कवि मनाचा
मान्य