प्रेरणास्त्रोत : फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं
मिपावरील एक पुरोगामी आणि निधर्मी विचारवंत श्री. घासकडवी यांनी नुकताच हा विचारप्रवर्तक लेख लिहिला (ते एका विचारवंताने लिहिलेल्या मूळ लेखाचे भाषांतर आहे). त्याच धर्तीवर स्यूडो सेक्यूलर अर्थात निधर्मांधांची व्यवच्छेदक लक्षणे सांगण्याचा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. घासकडवींच्या लेखात ६ फॅसिस्टांच्या नावांचा उल्लेख आहे. मूळ लेखात ७ व्या फॅसिस्टाचा स्पष्ट उल्लेख नसला तरी स्पष्ट उल्लेख न केलेल्या त्या ७ व्या व्यक्तीला त्या लेखातील फॅसिस्टांची लक्षणे कशी चपखल बसतात हेच लेख लिहिण्यामागचा मूळ उद्देश होता. जरी ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा सुरवातीला प्रयत्न झाला तरी नंतर ताकाची उबळ अनावर झाल्याने शेवटी लेखकाच्या प्रतिसादात ७ व्या फॅसिस्टाचा उल्लेख आलाच.
सूचना - जो पुरोगामी असतो तो विचारवंत व निधर्मी असतोच. जो विचारवंत असतो तो पुरोगामी व निधर्मी असतोच आणि जो निधर्मी असतो तो पुरोगामी व विचारवंत असतोच. ज्याच्याकडे या ३ पैकी कोणताही १ गुणविशेष नसतो, त्याच्याकडे उरलेले २ गुणविशेषही नसतातच. मी पुरोगामी अथवा विचारवंत अथवा निधर्मी नसल्याने खालील लेख गांभिर्याने घ्यायची अजिबात गरज नाही.
१. दांभिक निधर्मतेचा/छद्म धर्मनिरपेक्षतेचा जोरदार आणि सतत पुरस्कार - हिंदू वगळता इतर धर्मियांची श्रद्धास्थाने, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, त्यांचे धर्मग्रंथ इ. बद्दल अतिरेकी श्रद्धा. या धर्मातील वाईट चालीरितींबद्द्ल बोलणार्यांचा तिरस्कार. हिंदू धर्मातील चिन्हे, धार्मिक ग्रंथ, सण, उत्सव इ. बद्दल संशय. हिंदू या शब्दाबद्दल घृणा.
२. हिंदू धर्मातील संस्कृती, उत्सव, श्रद्धास्थाने, चालीरिती इ. बद्द्ल तुच्छता आणि संकोच - निधर्मांधांना आपल्याला जे हवं आहे त्यात हिंदूंचे अधिकार, त्यांच्या श्रद्धांबद्दल आदर, त्यांची धार्मिकता, त्यांची सहिष्णुता ही अडचण मानली. प्रचाराची सर्व साधने वापरून हिंदू हा धर्मच नाही, हिंदू हेच खरे अत्याचारी होते, हिंदू हेच खरे आक्रमक होते, त्यांनीच हा धर्म कसा स्थानिकांवर लादला, इ. इ. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा धार्मिक दंगली व्हायच्या तेव्हा तेव्हा हिंदूंबद्दल अफवा/गैरसमज पसरवण्यात निधर्मांध वाकबगार असतात.
३. हिंदूंकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि इतर धर्मियांना त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व निधर्मांधांचे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे इतर धर्मियांना त्यांच्या अंधश्रद्धातून दूर करण्याऐवजी सतत हिंदूंची भीति दाखवून भयभीत ठेवणे. हिंदूंच्या पक्षपातामुळेच तुम्ही अजून गरीब व मागासलेले आहात हे दाखविण्यात या निधर्मांधांना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे हिंदू, भारतीय संस्कृती, वेदपुराणे, गीता, योगसाधना, भक्ती, उपासना असा कोणताही शब्द उच्चारणार्यांना जातीयवादी/मनुवादी/संकुचित अशी विशेषणं लावून त्यांचा उपहास केला जायचा.
४. माध्यमांचे वर्चस्व - निधर्मांधांनी कायमच माध्यमांचा आपल्या प्रोपागंडासाठी अतिशय चपखल वापर करून घेतला. वेगवेगळ्या नियतकालिकातून लिहिलेल्या लेखातून, भाषणातून, वाहिन्यांवरील चर्चासत्रात, परदेशातील माध्यमातून हिंदू धर्मावर, त्यांच्या चालीरितींवर, त्यांच्या संस्कृतीवर सातत्याने हल्ले करून हिंदूंच्या मनात हिंदू असण्याबद्दल अपराधीगंड निर्माण केला गेला. हिंदूंच्या बाजूने बोलणार्यांकडे प्रखर जातीयवादाचं व सरंजामशाहीचे प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. माध्यमे, विद्यापीठे, साहित्य संमेलनासारखे कार्यक्रम इ. ठिकाणी आपल्याच विचारांची माणसे घुसडून सातत्याने निधर्मांधतेचा प्रचार करणे व हिंदूंविरूद्ध बोलणे यावर यांचा सातत्याने भर राहिला.
५. मानवतेचा गंड - इतर धर्मियातील कुख्यात गुन्हेगारांना मानवतेच्या नावाखाली समर्थन देणे, मुळात त्यांना शिक्षा देणार्या न्यावव्यवस्थेविरूद्ध ज्युडिशिअल किलिंग असा प्रचार करणे अशा प्रकारे दहशतीला पाठबळ देण्याचे काम हे करतात. गुन्हेगारांना विरोध करणार्यांना मानवताविरोधी, धार्मिक उन्मादी आणि एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी ठरवण्याचा निधर्मांधांचा प्रयत्न राहिला.
६. धर्म आणि निधर्मांधांचं साटंलोटं - हिंदूंवर कडाडून टीका व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष अशी भूमिका सातत्याने घेऊन हिंदू इतर धर्मियांचा नाश करायला आतुर आहेत अशी भीति इतर धर्मियांच्या मनात पसरवून आपण त्या धर्माचे रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. इतर धर्मियांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. इतर धर्मियांच्या वाईट प्रथा व चालीरितींना विरोध म्हणजे त्या धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं.
७. कट्टर धार्मिक कर्मठांचे हात बळकट करणं - हिंदूंचं आयुष्य कायदे व नियम करून नियंत्रित केलं जात असतानाच इतरांना हवं ते करण्याच्या अमर्याद स्वातंत्र्याला पाठबळ दिलं गेलं. त्यासाठी वेळप्रसंगी धर्मावर आधारीत वेगळे कायदे करून इतर धर्मियातील धार्मिक कर्मठांसमोर मान तुकवून सामान्यांवर अन्याय करण्यात हेच निधर्मांध पुढे होते. मतांसाठी इतर धर्मियातील वाईट चालिरितींना कायदेशीर संरक्षण देण्यात आले.
८. दुटप्पी भूमिका - हिंदूंवर टीका करणारी पुस्तके, हिंदू देवदेवतांची विटंबना करणारी चित्रे इ. ला प्रतिभाशाली कलाकाराच्या प्रतिभेचा अमूर्त आविष्कार, अभिव्यतीस्वातंत्र्य इ. भरजरी शब्द वापरून पाठिंबा दिला गेला. तर जेव्हा इतर धर्मियांच्या असे घडले तेव्हा त्यांच्या भावना दुखावतील असे निमित्त करून अशा गोष्टींवर तातडीने कायदेशीर बंदी घातली गेली.
९. हिंदुत्ववादी लेखक, कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - कोणत्याही लेखकाने किंवा इतरांनी हिंदू धर्माबद्दल चांगले बोलले, हिंदूंच्या बाजूने बोलले की त्याला वाळीत टाकणे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून खच्ची करणे, त्याच्याबद्दल खोट्यानाट्या अफवा पसरविणे असे करून समाज त्यांच्या कार्याबद्दल अनभिज्ञ राहील असे निधर्मांध प्रयत्न करतात.
१०. आपण आणि ते - हिंदूंविरूद्ध बोलणारे व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठबळ देणारे तेच फक्त मानवतावादी, लोकशाहीवादी, पुरोगामी, निधर्मी आणि विचारवंत आणि हिंदूंच्या बाजूने बोलणारे, इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींवर टीका करणारे ते जातीयवादी, बुरसटलेले, कर्मठ, सरंजामशाही, धर्मांध व प्रतिगामी विचारांचे अशी सरळसरळ समाजाची दोन भागात विभागणी.
वाचने
32188
प्रतिक्रिया
200
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाजपा आणि कोन्ग्रेस मध्ये
In reply to भाजपा आणि कोन्ग्रेस मध्ये by प्रतापराव
सहमत
In reply to भाजपा आणि कोन्ग्रेस मध्ये by प्रतापराव
मुळात हिन्दू 80% आहेत.
In reply to भाजपा आणि कोन्ग्रेस मध्ये by प्रतापराव
इतर देशातिल परिस्थितिंची
In reply to मुळात हिन्दू 80% आहेत. by भंकस बाबा
टाळ्या...!!!!
In reply to इतर देशातिल परिस्थितिंची by प्रतापराव
पण मंदिर मस्जिदच्या भानगडित
In reply to इतर देशातिल परिस्थितिंची by प्रतापराव
कोणी सांगितले?
In reply to इतर देशातिल परिस्थितिंची by प्रतापराव
काहिजणांनी फटाके फोडले म्हणुन
In reply to कोणी सांगितले? by भंकस बाबा
बाबरी मशिद पतन ही योग्य घटना नव्हती,
In reply to काहिजणांनी फटाके फोडले म्हणुन by प्रतापराव
मुंबईत आधी बाँम्बब्लास्ट झाले
In reply to बाबरी मशिद पतन ही योग्य घटना नव्हती, by भंकस बाबा
मुंबईत,
In reply to मुंबईत आधी बाँम्बब्लास्ट झाले by प्रतापराव
आपली माहिती चुकीची आहे. २००६
In reply to मुंबईत, by भंकस बाबा
ही अजुन ठिकाणे,
In reply to मुंबईत आधी बाँम्बब्लास्ट झाले by प्रतापराव
दंगली तर स्वातंत्र्यपुर्व
In reply to ही अजुन ठिकाणे, by भंकस बाबा
पण मंदिर मस्जिदच्या भानगडित
In reply to इतर देशातिल परिस्थितिंची by प्रतापराव
हा देखिल दहशतवादच् ,
In reply to पण मंदिर मस्जिदच्या भानगडित by अनुप ढेरे
हा त्रास आहे हे मात्र खरे.पण
In reply to हा देखिल दहशतवादच् , by भंकस बाबा
@प्रतापराव,
In reply to हा त्रास आहे हे मात्र खरे.पण by प्रतापराव
मिपावर कोणी मुम्बईत,
In reply to पण मंदिर मस्जिदच्या भानगडित by अनुप ढेरे
काही हिन्दू अतिरेकी संगठनानी
In reply to मिपावर कोणी मुम्बईत, by भंकस बाबा
अजून १.
In reply to काही हिन्दू अतिरेकी संगठनानी by श्रीगुरुजी
समझोता एक्सप्रेस , मालेगाव ब्लास्ट ही काही उदाहरणे.
In reply to काही हिन्दू अतिरेकी संगठनानी by श्रीगुरुजी
समझोता एक्सप्रेस , मालेगाव
In reply to समझोता एक्सप्रेस , मालेगाव ब्लास्ट ही काही उदाहरणे. by भंकस बाबा
@श्रीगुरुजी,
In reply to समझोता एक्सप्रेस , मालेगाव by श्रीगुरुजी
ओके, समजलं.
In reply to @श्रीगुरुजी, by भंकस बाबा
इथे आपण समविचारी वाद घालत
In reply to @श्रीगुरुजी, by भंकस बाबा
@प्रकाश घाटपांडे,
In reply to इथे आपण समविचारी वाद घालत by प्रकाश घाटपांडे
मकदूम शाह बाबा अल माहिमी
In reply to मिपावर कोणी मुम्बईत, by भंकस बाबा
@ अनुप ढेरे
In reply to पण मंदिर मस्जिदच्या भानगडित by अनुप ढेरे
मात्र बाबरी मस्जिद
In reply to इतर देशातिल परिस्थितिंची by प्रतापराव
+१
In reply to मात्र बाबरी मस्जिद by श्रीगुरुजी
कृपया कोणाकडे पेशवेकाळातील
असेन तर मला whtsapp करा..
विकिपांडीत्य
In reply to असेन तर मला whtsapp करा.. by रोहित गोसावी
पूर्र्रग्मी
एकदा पुरोगामी शब्दाची
पुरोगामी या शब्दाची व्याख्या
In reply to एकदा पुरोगामी शब्दाची by सतिश गावडे
असे असेल तर या शब्दाचा चुकीचा
In reply to पुरोगामी या शब्दाची व्याख्या by श्रीगुरुजी
बाटगे पुरोगामी
"स्यूडो" किंवा "खोटा" हे शब्द
In reply to बाटगे पुरोगामी by viraj thale
तुम्ही
जरा लक्ष देवून वाचत जा की
In reply to तुम्ही by viraj thale
भाऊ
अनुप ढेरे,
तुम्ही कारसेवा करायला गेले
In reply to अनुप ढेरे, by गामा पैलवान
+111111111
आता खर्या सेक्युलर ची
या लेखातील "जे
In reply to आता खर्या सेक्युलर ची by प्रकाश घाटपांडे
अपेक्षित प्रतिसाद!
In reply to या लेखातील "जे by श्रीगुरुजी
+१११
In reply to अपेक्षित प्रतिसाद! by तर्राट जोकर
कॉमनसेन्स अनकॉमन असतो
In reply to +१११ by नाना स्कॉच
बरोबर आहे, अनकॉमन म्हणले की
In reply to कॉमनसेन्स अनकॉमन असतो by सुबोध खरे
किमान तर्कपूर्ण टिका करायला
In reply to +१११ by नाना स्कॉच
बरं "तुम्ही नका वाचु" ज्यांना
In reply to +१११ by नाना स्कॉच
अपेक्षित प्रतिसाद!
In reply to अपेक्षित प्रतिसाद! by तर्राट जोकर
स्बूर. गुरुजी सबूर. उतावीळता
In reply to अपेक्षित प्रतिसाद! by श्रीगुरुजी
आता यात कसला आलाय उतावीळपणा?
In reply to स्बूर. गुरुजी सबूर. उतावीळता by तर्राट जोकर
काय आहे की मी तुमच्यासारखा
In reply to आता यात कसला आलाय उतावीळपणा? by श्रीगुरुजी
मग ते लिहा लेखात सगळं.
In reply to काय आहे की मी तुमच्यासारखा by तर्राट जोकर
तुम्ही समजून घेण्यासाठी मला
In reply to मग ते लिहा लेखात सगळं. by श्रीगुरुजी
बघितली की लिंक. त्यात काही
In reply to तुम्ही समजून घेण्यासाठी मला by तर्राट जोकर
अंगावर आले की कोपरे शोधायचे.
In reply to बघितली की लिंक. त्यात काही by श्रीगुरुजी
आता इथे कोपरा कोठून आला?
In reply to अंगावर आले की कोपरे शोधायचे. by तर्राट जोकर
जोकर बुवा
In reply to तुम्ही समजून घेण्यासाठी मला by तर्राट जोकर
हो आणि या गोष्टीला आता चार
In reply to जोकर बुवा by सुबोध खरे
हे अरुण माहूर दलित होते. पण
In reply to जोकर बुवा by सुबोध खरे
याचा स्पष्ट अर्थ आहे की
In reply to जोकर बुवा by सुबोध खरे
पांढरे निशाण दाखविण्याची ही
In reply to याचा स्पष्ट अर्थ आहे की by तर्राट जोकर
हा हा हा. चर्चा कुणाशी करावी
In reply to पांढरे निशाण दाखविण्याची ही by श्रीगुरुजी
हा हा हा. चर्चा कुणाशी करावी
In reply to हा हा हा. चर्चा कुणाशी करावी by तर्राट जोकर