प्रेरणास्त्रोत : फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं
मिपावरील एक पुरोगामी आणि निधर्मी विचारवंत श्री. घासकडवी यांनी नुकताच हा विचारप्रवर्तक लेख लिहिला (ते एका विचारवंताने लिहिलेल्या मूळ लेखाचे भाषांतर आहे). त्याच धर्तीवर स्यूडो सेक्यूलर अर्थात निधर्मांधांची व्यवच्छेदक लक्षणे सांगण्याचा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. घासकडवींच्या लेखात ६ फॅसिस्टांच्या नावांचा उल्लेख आहे. मूळ लेखात ७ व्या फॅसिस्टाचा स्पष्ट उल्लेख नसला तरी स्पष्ट उल्लेख न केलेल्या त्या ७ व्या व्यक्तीला त्या लेखातील फॅसिस्टांची लक्षणे कशी चपखल बसतात हेच लेख लिहिण्यामागचा मूळ उद्देश होता. जरी ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा सुरवातीला प्रयत्न झाला तरी नंतर ताकाची उबळ अनावर झाल्याने शेवटी लेखकाच्या प्रतिसादात ७ व्या फॅसिस्टाचा उल्लेख आलाच.
सूचना - जो पुरोगामी असतो तो विचारवंत व निधर्मी असतोच. जो विचारवंत असतो तो पुरोगामी व निधर्मी असतोच आणि जो निधर्मी असतो तो पुरोगामी व विचारवंत असतोच. ज्याच्याकडे या ३ पैकी कोणताही १ गुणविशेष नसतो, त्याच्याकडे उरलेले २ गुणविशेषही नसतातच. मी पुरोगामी अथवा विचारवंत अथवा निधर्मी नसल्याने खालील लेख गांभिर्याने घ्यायची अजिबात गरज नाही.
१. दांभिक निधर्मतेचा/छद्म धर्मनिरपेक्षतेचा जोरदार आणि सतत पुरस्कार - हिंदू वगळता इतर धर्मियांची श्रद्धास्थाने, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, त्यांचे धर्मग्रंथ इ. बद्दल अतिरेकी श्रद्धा. या धर्मातील वाईट चालीरितींबद्द्ल बोलणार्यांचा तिरस्कार. हिंदू धर्मातील चिन्हे, धार्मिक ग्रंथ, सण, उत्सव इ. बद्दल संशय. हिंदू या शब्दाबद्दल घृणा.
२. हिंदू धर्मातील संस्कृती, उत्सव, श्रद्धास्थाने, चालीरिती इ. बद्द्ल तुच्छता आणि संकोच - निधर्मांधांना आपल्याला जे हवं आहे त्यात हिंदूंचे अधिकार, त्यांच्या श्रद्धांबद्दल आदर, त्यांची धार्मिकता, त्यांची सहिष्णुता ही अडचण मानली. प्रचाराची सर्व साधने वापरून हिंदू हा धर्मच नाही, हिंदू हेच खरे अत्याचारी होते, हिंदू हेच खरे आक्रमक होते, त्यांनीच हा धर्म कसा स्थानिकांवर लादला, इ. इ. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा धार्मिक दंगली व्हायच्या तेव्हा तेव्हा हिंदूंबद्दल अफवा/गैरसमज पसरवण्यात निधर्मांध वाकबगार असतात.
३. हिंदूंकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि इतर धर्मियांना त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व निधर्मांधांचे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे इतर धर्मियांना त्यांच्या अंधश्रद्धातून दूर करण्याऐवजी सतत हिंदूंची भीति दाखवून भयभीत ठेवणे. हिंदूंच्या पक्षपातामुळेच तुम्ही अजून गरीब व मागासलेले आहात हे दाखविण्यात या निधर्मांधांना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे हिंदू, भारतीय संस्कृती, वेदपुराणे, गीता, योगसाधना, भक्ती, उपासना असा कोणताही शब्द उच्चारणार्यांना जातीयवादी/मनुवादी/संकुचित अशी विशेषणं लावून त्यांचा उपहास केला जायचा.
४. माध्यमांचे वर्चस्व - निधर्मांधांनी कायमच माध्यमांचा आपल्या प्रोपागंडासाठी अतिशय चपखल वापर करून घेतला. वेगवेगळ्या नियतकालिकातून लिहिलेल्या लेखातून, भाषणातून, वाहिन्यांवरील चर्चासत्रात, परदेशातील माध्यमातून हिंदू धर्मावर, त्यांच्या चालीरितींवर, त्यांच्या संस्कृतीवर सातत्याने हल्ले करून हिंदूंच्या मनात हिंदू असण्याबद्दल अपराधीगंड निर्माण केला गेला. हिंदूंच्या बाजूने बोलणार्यांकडे प्रखर जातीयवादाचं व सरंजामशाहीचे प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. माध्यमे, विद्यापीठे, साहित्य संमेलनासारखे कार्यक्रम इ. ठिकाणी आपल्याच विचारांची माणसे घुसडून सातत्याने निधर्मांधतेचा प्रचार करणे व हिंदूंविरूद्ध बोलणे यावर यांचा सातत्याने भर राहिला.
५. मानवतेचा गंड - इतर धर्मियातील कुख्यात गुन्हेगारांना मानवतेच्या नावाखाली समर्थन देणे, मुळात त्यांना शिक्षा देणार्या न्यावव्यवस्थेविरूद्ध ज्युडिशिअल किलिंग असा प्रचार करणे अशा प्रकारे दहशतीला पाठबळ देण्याचे काम हे करतात. गुन्हेगारांना विरोध करणार्यांना मानवताविरोधी, धार्मिक उन्मादी आणि एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी ठरवण्याचा निधर्मांधांचा प्रयत्न राहिला.
६. धर्म आणि निधर्मांधांचं साटंलोटं - हिंदूंवर कडाडून टीका व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष अशी भूमिका सातत्याने घेऊन हिंदू इतर धर्मियांचा नाश करायला आतुर आहेत अशी भीति इतर धर्मियांच्या मनात पसरवून आपण त्या धर्माचे रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. इतर धर्मियांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. इतर धर्मियांच्या वाईट प्रथा व चालीरितींना विरोध म्हणजे त्या धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं.
७. कट्टर धार्मिक कर्मठांचे हात बळकट करणं - हिंदूंचं आयुष्य कायदे व नियम करून नियंत्रित केलं जात असतानाच इतरांना हवं ते करण्याच्या अमर्याद स्वातंत्र्याला पाठबळ दिलं गेलं. त्यासाठी वेळप्रसंगी धर्मावर आधारीत वेगळे कायदे करून इतर धर्मियातील धार्मिक कर्मठांसमोर मान तुकवून सामान्यांवर अन्याय करण्यात हेच निधर्मांध पुढे होते. मतांसाठी इतर धर्मियातील वाईट चालिरितींना कायदेशीर संरक्षण देण्यात आले.
८. दुटप्पी भूमिका - हिंदूंवर टीका करणारी पुस्तके, हिंदू देवदेवतांची विटंबना करणारी चित्रे इ. ला प्रतिभाशाली कलाकाराच्या प्रतिभेचा अमूर्त आविष्कार, अभिव्यतीस्वातंत्र्य इ. भरजरी शब्द वापरून पाठिंबा दिला गेला. तर जेव्हा इतर धर्मियांच्या असे घडले तेव्हा त्यांच्या भावना दुखावतील असे निमित्त करून अशा गोष्टींवर तातडीने कायदेशीर बंदी घातली गेली.
९. हिंदुत्ववादी लेखक, कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - कोणत्याही लेखकाने किंवा इतरांनी हिंदू धर्माबद्दल चांगले बोलले, हिंदूंच्या बाजूने बोलले की त्याला वाळीत टाकणे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून खच्ची करणे, त्याच्याबद्दल खोट्यानाट्या अफवा पसरविणे असे करून समाज त्यांच्या कार्याबद्दल अनभिज्ञ राहील असे निधर्मांध प्रयत्न करतात.
१०. आपण आणि ते - हिंदूंविरूद्ध बोलणारे व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठबळ देणारे तेच फक्त मानवतावादी, लोकशाहीवादी, पुरोगामी, निधर्मी आणि विचारवंत आणि हिंदूंच्या बाजूने बोलणारे, इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींवर टीका करणारे ते जातीयवादी, बुरसटलेले, कर्मठ, सरंजामशाही, धर्मांध व प्रतिगामी विचारांचे अशी सरळसरळ समाजाची दोन भागात विभागणी.
वाचने
32365
प्रतिक्रिया
200
मिसळपाव
प्रतिक्रिया
खतरनाक लेख... अगदी चपखल...
चपखल चपराक गुरुजी...
लेख अतिशय आवडला. माझ्या
+१
In reply to लेख अतिशय आवडला. माझ्या by राजेश घासकडवी
चांगली सणसणीत कानफडात बसली का
In reply to +१ by अनुप ढेरे
काय ती भाषा!!
In reply to चांगली सणसणीत कानफडात बसली का by विजय पुरोहित
@पण हे विंडंबन अगदीच टुकार
In reply to +१ by अनुप ढेरे
उत्तम उदाहरण
In reply to लेख अतिशय आवडला. माझ्या by राजेश घासकडवी
सणसणीत चपराक बरोबर लागली...
या संदर्भात
The 12 Unspoken Rules For Being A Liberal
थोडे मिरर केलं तर कम्युनल
In reply to या संदर्भात by विकास
अगदी
In reply to थोडे मिरर केलं तर कम्युनल by तर्राट जोकर
पार गोल गोल फिरवता विकासराव.
In reply to अगदी by विकास
माझ्यामते
In reply to पार गोल गोल फिरवता विकासराव. by तर्राट जोकर
प्रतिसाद विचारलेल्या
In reply to माझ्यामते by विकास
मला तसे म्हणायचेच नाही
In reply to प्रतिसाद विचारलेल्या by तर्राट जोकर
आदर्शकाल ज्या खासदाराची स्मृती इराणींनी बिनपाण्याने केली, ते बॉस्टनच्या टफ्ट्स आणि हार्वर्ड विद्यापिठात प्राध्यापक होते. (मला वाटते अजूनही अर्थातच संलग्न आहेत. भारतात जमले नाही तर काय घ्या!) . परत स्थळ एम आय टी. विषय रामजन्मभूमी... मला त्या आणि इतरही कुठल्या प्रकरणात कोणाचे विरुद्ध मत असण्यास हरकत नाही. विषयाला धरून बोलले म्हणून काहीच बिघडत नाही. पण हे महाशय काय बोलले असावेत? - (आठवणीतून) - कसला हा हिंदू धर्म, एक राम बायकोला सोडतो आणि दुसरा (परशू)राम आईला मारतो! मला सांगा, भले तुम्ही नास्तिक असाल, तरी ते योग्य आहे का? याच माणसाने शिवाजीच्या काळावर एका student कडून संशोधन करवून घेतले - त्याकाळातल्या जातीपद्धतीवर - विचार आणि उद्देश आदर्श आहेत का? राव पंतप्रधान असताना त्यांना पोखरण#२ करता आले नाही कारण अमेरीकन स्पाय उपग्रहांच्या ते लक्षात आले होते. हार्वर्डला राव आले तेंव्हा अनेक प्रश्न विचारले. त्यात त्यांनी केलेल नॉन प्रॉलीफिरेशन ट्रीटीवर सही न करण्याचे जे उत्तर दिले ते खूप चपखल होते. सगळ्यांना संयमीतपणे गप्प केले. - आदर्श मनमोहन सिंग यांनी मोदींना व्हिसा नाकारण्यावरून अमेरीकेचा वकीलातीतर्फे अधिकृत निषेध केला होता - आदर्श (बाहेर असताना वयंपचाधिकं शतम) कधीकाळी मृणाल गोरे, अहील्या रांगणेकर आदी डाव्या बाजूच्या महीलांनी केलेली सामाजीक कामे - आदर्श नंतर याच मृणाल गोरे पवारांना कंस काय म्हणतात आणि ते त्यांना पुतना काय म्हणतात -आदर्शपोरकट! मधू दंडवत्यांबद्दल मला खूप आदर होता आणि अजूनही काही प्रमाणात आहे. पण, "मुसलमान हे हिंदूंपेक्षा भारताशी अधिक इमान राखतात, कारण मेल्यानंतरही मातीत रहातात" हे असले विधान आणि त्यामुळे नकळत नकोत्या वैचारीक विभाजनाला खतपाणी घालणे -आदर्शridiculous वनवासी/आदीवासी भागात काम करून त्यांना हालअपेष्टांमधून बाहेर काढण्याऐवजी, त्यांच्यात आहे तसेच राहायला लावून असंतोष पसरवत नक्षलवाद पसरवणेआदर्शअक्षम्य! असो.विस्तृत उत्तरासाठी व
In reply to मला तसे म्हणायचेच नाही by विकास
आदर्शांची अशी स्पष्ट संकल्पना
In reply to विस्तृत उत्तरासाठी व by तर्राट जोकर
१. भाववाढविरोधी आंदोलने
In reply to विस्तृत उत्तरासाठी व by तर्राट जोकर
लिबरल हाही कम्युनलच असतो.
In reply to थोडे मिरर केलं तर कम्युनल by तर्राट जोकर
रच्याकने हा शाकाल अका कुलभुषण खरबंदा कोण आहे
In reply to या संदर्भात by विकास
काही विसंगत जोड्या
खिक्क...
In reply to काही विसंगत जोड्या by हुप्प्या
निकाह आणि पीके
In reply to काही विसंगत जोड्या by हुप्प्या
फक्त ६ उदाहरणे? खरं तर अशी
In reply to काही विसंगत जोड्या by हुप्प्या
येप! काही शब्द फक्त बदलले तर
तुम्ही लिहा तसा लेख.
In reply to येप! काही शब्द फक्त बदलले तर by तर्राट जोकर
काही शब्द फक्त बदलले तर
In reply to येप! काही शब्द फक्त बदलले तर by तर्राट जोकर
तर हिंदुत्ववादी धर्मांधाची व्यवच्छेदक लक्षणे असा लेख सहज होईल.
In reply to येप! काही शब्द फक्त बदलले तर by तर्राट जोकर
ओ साह्ब मी कोण आहे ?
एक नंबर चौरा शेठ.
In reply to ओ साह्ब मी कोण आहे ? by चौकटराजा
सहमत राजाजी,
In reply to ओ साह्ब मी कोण आहे ? by चौकटराजा
काश्मीरमधे मुसलमानांवर कसा
माफ करा पण सरकारने असे
In reply to काश्मीरमधे मुसलमानांवर कसा by काळा पहाड
याबाबत एक क्लॅरिफिकेशन
In reply to काश्मीरमधे मुसलमानांवर कसा by काळा पहाड
श्रीगुरुजी - घासु गुर्जी ने
खोडसाळ हेतू मनात ठेवून
In reply to श्रीगुरुजी - घासु गुर्जी ने by प्रसाद१९७१
ओ गुरूजी एक सल्ला देवू का?
In reply to खोडसाळ हेतू मनात ठेवून by श्रीगुरुजी
द्या
In reply to ओ गुरूजी एक सल्ला देवू का? by मोदक
श्रीगुरुजी - कोळसा काळा आहे
मिपावरील एक पुरोगामी आणि
लेख अतिशयोक्तीपूर्ण वाटला
सर्व प्रतिसादकांचे आभार!
आपल्या इथे निधर्मी जे गणले
जातीप्रधान नक्की का?
In reply to आपल्या इथे निधर्मी जे गणले by प्रतापराव
लोकांचे धर्मापेक्षा जातीवर
In reply to जातीप्रधान नक्की का? by गामा पैलवान
योग्य नेता असेल तर ....
In reply to लोकांचे धर्मापेक्षा जातीवर by प्रतापराव
राजकारणाच सोडा मला मोदिही पटत
In reply to योग्य नेता असेल तर .... by गामा पैलवान
तीव्र सहमत. काही लोकांना
In reply to राजकारणाच सोडा मला मोदिही पटत by प्रतापराव
काही लोकांना प्रत्येक चर्चा
In reply to तीव्र सहमत. काही लोकांना by तर्राट जोकर
+११११
In reply to काही लोकांना प्रत्येक चर्चा by मार्मिक गोडसे
जातीचे वर्चस्व असूद्या
In reply to राजकारणाच सोडा मला मोदिही पटत by प्रतापराव
ज्यांना जात प्रिय आहे त्यांना
In reply to जातीचे वर्चस्व असूद्या by गामा पैलवान
जात आणि जातीभेद
In reply to ज्यांना जात प्रिय आहे त्यांना by तर्राट जोकर
प्रतिसादाशी सहमत आहे.
In reply to आपल्या इथे निधर्मी जे गणले by प्रतापराव
हिंदू धर्मावर टीका करणारे फार कमी लोक असतील पण प्रोजेक्टरच्या सहायाने अतिशायोक्ती केली जाते .छोटा प्रोब्लेम मोठा करून दाखवला जातो असे माझे निरीक्षण आहेसंख्येने कमी असतात परंतु कोणताही मुद्दा कितीही ताणून कोठेही जोडण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे असते. त्यासोबत या कॉम्रेड्सनी "सेल्फ व्हिक्टीमायझेशन" ची झूल पांघरलेली असते. त्यामुळे सहानुभुती गोळा करण्यास मदत होते. एक शंका.आपला धर्म हा जाती प्रधान आहे.तुम्हाला समाज हा जातीप्रधान आहे असे म्हणायचे आहे का?समाज आणि धर्मात काय फरक आहे?
In reply to प्रतिसादाशी सहमत आहे. by मोदक
हिंदू धर्मावर टीका करणारे फार
In reply to आपल्या इथे निधर्मी जे गणले by प्रतापराव
हे हे गुरुजी, घाई घाईत वाचत
In reply to हिंदू धर्मावर टीका करणारे फार by श्रीगुरुजी
काय उलट आहे?
In reply to हे हे गुरुजी, घाई घाईत वाचत by तर्राट जोकर
नीट वाचा.
In reply to काय उलट आहे? by श्रीगुरुजी
तुम्हीच तुम्हाला समजलेला अर्थ
In reply to नीट वाचा. by तर्राट जोकर
काय उलट आहे?
In reply to काय उलट आहे? by श्रीगुरुजी
असेल बोवा.
In reply to काय उलट आहे? by मार्मिक गोडसे
खिक्!!
In reply to काय उलट आहे? by मार्मिक गोडसे
घासकडवींच्या लेखाला उत्तर
आयडी बदललात
In reply to घासकडवींच्या लेखाला उत्तर by गरिब चिमणा
तुम जितने आयडी बॅन करोगे, हर
In reply to आयडी बदललात by बोका-ए-आझम
नानासाहेब/काकासाहेब
निधर्मी कसे निर्माण झाले असावेत ?
भाजपा आणि कोन्ग्रेस मध्ये
In reply to निधर्मी कसे निर्माण झाले असावेत ? by नितीनचंद्र
भाजपा आणि कोन्ग्रेस मध्ये
In reply to भाजपा आणि कोन्ग्रेस मध्ये by प्रतापराव
सहमत
In reply to भाजपा आणि कोन्ग्रेस मध्ये by प्रतापराव
मुळात हिन्दू 80% आहेत.
In reply to भाजपा आणि कोन्ग्रेस मध्ये by प्रतापराव
इतर देशातिल परिस्थितिंची
In reply to मुळात हिन्दू 80% आहेत. by भंकस बाबा
टाळ्या...!!!!
In reply to इतर देशातिल परिस्थितिंची by प्रतापराव
पण मंदिर मस्जिदच्या भानगडित
In reply to इतर देशातिल परिस्थितिंची by प्रतापराव
कोणी सांगितले?
In reply to इतर देशातिल परिस्थितिंची by प्रतापराव
काहिजणांनी फटाके फोडले म्हणुन
In reply to कोणी सांगितले? by भंकस बाबा
बाबरी मशिद पतन ही योग्य घटना नव्हती,
In reply to काहिजणांनी फटाके फोडले म्हणुन by प्रतापराव
मुंबईत आधी बाँम्बब्लास्ट झाले
In reply to बाबरी मशिद पतन ही योग्य घटना नव्हती, by भंकस बाबा
मुंबईत,
In reply to मुंबईत आधी बाँम्बब्लास्ट झाले by प्रतापराव
आपली माहिती चुकीची आहे. २००६
In reply to मुंबईत, by भंकस बाबा
ही अजुन ठिकाणे,
In reply to मुंबईत आधी बाँम्बब्लास्ट झाले by प्रतापराव
दंगली तर स्वातंत्र्यपुर्व
In reply to ही अजुन ठिकाणे, by भंकस बाबा
पण मंदिर मस्जिदच्या भानगडित
In reply to इतर देशातिल परिस्थितिंची by प्रतापराव
हा देखिल दहशतवादच् ,
In reply to पण मंदिर मस्जिदच्या भानगडित by अनुप ढेरे
हा त्रास आहे हे मात्र खरे.पण
In reply to हा देखिल दहशतवादच् , by भंकस बाबा
@प्रतापराव,
In reply to हा त्रास आहे हे मात्र खरे.पण by प्रतापराव
मिपावर कोणी मुम्बईत,
In reply to पण मंदिर मस्जिदच्या भानगडित by अनुप ढेरे
काही हिन्दू अतिरेकी संगठनानी
In reply to मिपावर कोणी मुम्बईत, by भंकस बाबा
अजून १.
In reply to काही हिन्दू अतिरेकी संगठनानी by श्रीगुरुजी
समझोता एक्सप्रेस , मालेगाव ब्लास्ट ही काही उदाहरणे.
In reply to काही हिन्दू अतिरेकी संगठनानी by श्रीगुरुजी
समझोता एक्सप्रेस , मालेगाव
In reply to समझोता एक्सप्रेस , मालेगाव ब्लास्ट ही काही उदाहरणे. by भंकस बाबा
@श्रीगुरुजी,
In reply to समझोता एक्सप्रेस , मालेगाव by श्रीगुरुजी
ओके, समजलं.
In reply to @श्रीगुरुजी, by भंकस बाबा
इथे आपण समविचारी वाद घालत
In reply to @श्रीगुरुजी, by भंकस बाबा
@प्रकाश घाटपांडे,
In reply to इथे आपण समविचारी वाद घालत by प्रकाश घाटपांडे
मकदूम शाह बाबा अल माहिमी
In reply to मिपावर कोणी मुम्बईत, by भंकस बाबा
@ अनुप ढेरे
In reply to पण मंदिर मस्जिदच्या भानगडित by अनुप ढेरे
मात्र बाबरी मस्जिद
In reply to इतर देशातिल परिस्थितिंची by प्रतापराव
+१
In reply to मात्र बाबरी मस्जिद by श्रीगुरुजी
कृपया कोणाकडे पेशवेकाळातील
असेन तर मला whtsapp करा..
विकिपांडीत्य
In reply to असेन तर मला whtsapp करा.. by रोहित गोसावी
पूर्र्रग्मी
एकदा पुरोगामी शब्दाची
पुरोगामी या शब्दाची व्याख्या
In reply to एकदा पुरोगामी शब्दाची by सतिश गावडे
असे असेल तर या शब्दाचा चुकीचा
In reply to पुरोगामी या शब्दाची व्याख्या by श्रीगुरुजी
बाटगे पुरोगामी
"स्यूडो" किंवा "खोटा" हे शब्द
In reply to बाटगे पुरोगामी by viraj thale
तुम्ही
जरा लक्ष देवून वाचत जा की
In reply to तुम्ही by viraj thale
भाऊ
अनुप ढेरे,
तुम्ही कारसेवा करायला गेले
In reply to अनुप ढेरे, by गामा पैलवान
+111111111
आता खर्या सेक्युलर ची
या लेखातील "जे
In reply to आता खर्या सेक्युलर ची by प्रकाश घाटपांडे
अपेक्षित प्रतिसाद!
In reply to या लेखातील "जे by श्रीगुरुजी
+१११
In reply to अपेक्षित प्रतिसाद! by तर्राट जोकर
कॉमनसेन्स अनकॉमन असतो
In reply to +१११ by नाना स्कॉच
बरोबर आहे, अनकॉमन म्हणले की
In reply to कॉमनसेन्स अनकॉमन असतो by सुबोध खरे
किमान तर्कपूर्ण टिका करायला
In reply to +१११ by नाना स्कॉच
बरं "तुम्ही नका वाचु" ज्यांना
In reply to +१११ by नाना स्कॉच
अपेक्षित प्रतिसाद!
In reply to अपेक्षित प्रतिसाद! by तर्राट जोकर
स्बूर. गुरुजी सबूर. उतावीळता
In reply to अपेक्षित प्रतिसाद! by श्रीगुरुजी
आता यात कसला आलाय उतावीळपणा?
In reply to स्बूर. गुरुजी सबूर. उतावीळता by तर्राट जोकर
काय आहे की मी तुमच्यासारखा
In reply to आता यात कसला आलाय उतावीळपणा? by श्रीगुरुजी
मग ते लिहा लेखात सगळं.
In reply to काय आहे की मी तुमच्यासारखा by तर्राट जोकर
तुम्ही समजून घेण्यासाठी मला
In reply to मग ते लिहा लेखात सगळं. by श्रीगुरुजी
बघितली की लिंक. त्यात काही
In reply to तुम्ही समजून घेण्यासाठी मला by तर्राट जोकर
अंगावर आले की कोपरे शोधायचे.
In reply to बघितली की लिंक. त्यात काही by श्रीगुरुजी
आता इथे कोपरा कोठून आला?
In reply to अंगावर आले की कोपरे शोधायचे. by तर्राट जोकर
जोकर बुवा
In reply to तुम्ही समजून घेण्यासाठी मला by तर्राट जोकर
हो आणि या गोष्टीला आता चार
In reply to जोकर बुवा by सुबोध खरे
हे अरुण माहूर दलित होते. पण
In reply to जोकर बुवा by सुबोध खरे
याचा स्पष्ट अर्थ आहे की
In reply to जोकर बुवा by सुबोध खरे
पांढरे निशाण दाखविण्याची ही
In reply to याचा स्पष्ट अर्थ आहे की by तर्राट जोकर
हा हा हा. चर्चा कुणाशी करावी
In reply to पांढरे निशाण दाखविण्याची ही by श्रीगुरुजी
हा हा हा. चर्चा कुणाशी करावी
In reply to हा हा हा. चर्चा कुणाशी करावी by तर्राट जोकर
बापरे! एवढं सगळं घडलं?
In reply to काय आहे की मी तुमच्यासारखा by तर्राट जोकर
रे भाइ केहना क्या चाहते हो?
In reply to बापरे! एवढं सगळं घडलं? by बोका-ए-आझम
का तो "दलित" असला तरी विश्व
In reply to रे भाइ केहना क्या चाहते हो? by तर्राट जोकर
ओक्के. तो माहूर का कोण दलित
In reply to का तो "दलित" असला तरी विश्व by सुबोध खरे
असं जर त्याचं विच्छेदन केलं
In reply to ओक्के. तो माहूर का कोण दलित by तर्राट जोकर
म्हणूनच म्हटलंय. तुम्हाला
In reply to असं जर त्याचं विच्छेदन केलं by सुबोध खरे
रोहित च्या प्रकारणा बद्दल
In reply to म्हणूनच म्हटलंय. तुम्हाला by तर्राट जोकर
जोकर बुवा
In reply to म्हणूनच म्हटलंय. तुम्हाला by तर्राट जोकर
सोयीचे तेवढे बघावे, इतर ते
In reply to जोकर बुवा by सुबोध खरे
ह्या… हे पत्र काय कामाचं
In reply to सोयीचे तेवढे बघावे, इतर ते by तर्राट जोकर