णमस्कार लोक्स. (टार्याची लै आठवणा येते कधि कधि)
जे.एन.यु. प्रकरण कोणि जवळुन फॉलो करत आहे का? नक्की काय सुरु आहे तिथे?
भारतात राहुन भारताच्या विघटनाचे ढोल वाजवणे काहि नवीन नाहि. विद्यार्थी जीवनातुन राजकारणाचे लाइव्ह धडे गिरवणे व त्या अनुषंगाने एखाद्या घटनेचे भांडवल करणे सुद्धा नेहेमीचच. प्रत्येक लहान-मोठ्या घटनेचा एक सरकारी अविष्कार व त्याच्या विरुद्ध विरोधी पार्टीची टुम हि तर नित्याचीच बाब. जे.एन.यु तसंही राजकीय आखाडा म्हणुनच प्रसिद्ध आहे.
अफझल गुरुच्या फाशीला धार्मीक रंग देणे, त्याच्याशी काश्मीर समस्येची नाळ जोडुन ठेवणे म्हणजे सरळधोप राजकारण झालं. सध्या भाजपाला काश्मीर राज्य-सरकार सरकारात भाग घ्यायला अधिक अडचण यावी हा एक जास्तिचा मुद्दा असु शकतो, पण अफजल गुरु म्हणजे काहि देशव्यापी आगडोंब उसळवणारे प्रस्थ नाहि.
यंदा हि जे.एन.यु भानगड काहि भलतीच खिचडी शीजवत आहे असं नाहि वाटत का? पुण्याच्या फिल्म इंस्टिट्युटमधला संप, असहिष्णुता प्रकरण, वेमुला केस, आणि आता जे.एन.यु.
आपले (फॉर दॅट मॅटर कुठलेही) राजकारण हीन पातळीवर(सुद्धा) चालते हे आपण बघतोच. पण सरकार विरुद्ध घटनांची एक लांबलचक मालिका चालावी, अगदी ऑर्गनाइज्ड पद्धतीने, असा काहिसा प्रयत्न चालला आहे का?
याला दुसरी बाजु देखील आहे. 'अच्छे दिन' म्हणावे तसे फार काहि दृगोच्चर व्हायला तयार नाहित. दिल्ली, बिहारमधे भाजपची व्यवस्थीत धुलाई झाली आहे. भाजपाचे जुने इलेक्शन व्यवस्थापक आता त्यांच्या विरोधकांचे आधारस्तंभ होत आहेत. शहा साहेबांची राजकीय कारकीर्द, आणि एकुणच भाजपाचे पुढील लोकसभा निवडणुकीचे भवितव्य उ.प्र. निकालांवर अवलंबुन असणार आहे. त्याची तयारी म्हणुन आतापासुन एका बाजुने राष्ट्रवादी लाट तयार करणे व दुसरीकडुन मुंबईत मेक इन इंडीयाचा इव्हेण्ट करुन भाजपाचे निवडणुक कम-बॅक ऑपरेशन सुरु झाले असावे काय? जे.एन.यु प्रकरण त्याकरताच शिजवले असावे काय?
कि तीसरीच काहि भानगड आहे या मागे?
वाचने
22826
प्रतिक्रिया
129
मिसळपाव
प्रतिक्रिया
निसटत्या बाजू ८ ज.सोनवणे रिपोर्टचा उहापोह ५
In reply to JNU Ground Zero Report by कपिलमुनी
निसटत्या बाजू ९, ज. सोनवणे रिपोर्ट उहापोह ६
In reply to JNU Ground Zero Report by कपिलमुनी
निसटत्या बाजू १० ज. सोनवणे रिपोर्ट ७
In reply to JNU Ground Zero Report by कपिलमुनी
माहितगारराव, धन्य आहे तुमची.
In reply to निसटत्या बाजू १० ज. सोनवणे रिपोर्ट ७ by माहितगार
राष्ट्रवादा’वर JNUमधील जेष्ठ
In reply to JNU Ground Zero Report by कपिलमुनी
उहापोह
In reply to राष्ट्रवादा’वर JNUमधील जेष्ठ by माहितगार
आभार
In reply to उहापोह by कपिलमुनी
ऐसी अक्षरे
In reply to आभार by माहितगार
आभार
In reply to ऐसी अक्षरे by कपिलमुनी
निसटत्या बाजू १२ ज सोनवणे रिपोर्टचा उहापोह ९
In reply to JNU Ground Zero Report by कपिलमुनी
माहितगार… अतिशय मुद्देसूद प्रतिवाद
In reply to निसटत्या बाजू १२ ज सोनवणे रिपोर्टचा उहापोह ९ by माहितगार
बाकी हे विचारस्वातंत्र्य,
In reply to माहितगार… अतिशय मुद्देसूद प्रतिवाद by ट्रेड मार्क
हा रिपोर्ट
In reply to JNU Ground Zero Report by कपिलमुनी
हा अतिशय खोटा, फालतु व देशद्रोह्यांचे समर्थन करनारा लेख आहे.
In reply to JNU Ground Zero Report by कपिलमुनी
हा संपूर्ण लेखच अत्यंत एकांगी
गुरुजींसाठी काही शंका
In reply to हा संपूर्ण लेखच अत्यंत एकांगी by श्रीगुरुजी
गुरुजींसाठी शंका क्रं २
In reply to हा संपूर्ण लेखच अत्यंत एकांगी by श्रीगुरुजी
हा लेख आधी वाचला होता
In reply to हा संपूर्ण लेखच अत्यंत एकांगी by श्रीगुरुजी
एकुण काय...
नेहमीचंच राजकारण नाही पण
In reply to एकुण काय... by अर्धवटराव
...पण वाक्याशी सहमत
In reply to नेहमीचंच राजकारण नाही पण by तर्राट जोकर
कदाचित फरक नसेलही. अजून मी
In reply to ...पण वाक्याशी सहमत by माहितगार
रविश कुमारचे सुंदर स्वगत
:) अंशतः सहमत म्हणजे अगदीच
In reply to रविश कुमारचे सुंदर स्वगत by कपिलमुनी
विरोध
In reply to :) अंशतः सहमत म्हणजे अगदीच by माहितगार
ओबामा आणि रिपब्लिकन्स
देशद्रोह व देशात अराजक माजवणे
In reply to ओबामा आणि रिपब्लिकन्स by विकास
?
In reply to देशद्रोह व देशात अराजक माजवणे by तर्राट जोकर
अस्थानी तुलना
In reply to ओबामा आणि रिपब्लिकन्स by विकास
मुद्दा अॅटीट्यूडचा आहे
In reply to अस्थानी तुलना by खालिद
याला राऊंडिंग अप प्रॉक्झिमेट सस्पेक्ट्स असे म्हणता येईल का?
In reply to अस्थानी तुलना by खालिद
सुधारणा
In reply to याला राऊंडिंग अप प्रॉक्झिमेट सस्पेक्ट्स असे म्हणता येईल का? by गॅरी ट्रुमन
अफसान, शौकत गुरू आणि गिलानी
ह्याच चालीवर म्हणेन हैद्राबाद
In reply to अफसान, शौकत गुरू आणि गिलानी by विकास
आपली न्यायसंस्था कशी वाईट आहे
In reply to अफसान, शौकत गुरू आणि गिलानी by विकास
शिवाय काश्मिरचा जिथपर्यंत
In reply to अफसान, शौकत गुरू आणि गिलानी by विकास
जरा उशिराने कुणाला जाग
In reply to अफसान, शौकत गुरू आणि गिलानी by विकास
हे केजरीसाहेब पण भयंकर चीड आणतात राव
तिरंग्याला विरोध चालू आहे
In reply to हे केजरीसाहेब पण भयंकर चीड आणतात राव by अर्धवटराव
मोदिंच्या मेहेनतीला भाजपचे
In reply to हे केजरीसाहेब पण भयंकर चीड आणतात राव by अर्धवटराव
:)
In reply to मोदिंच्या मेहेनतीला भाजपचे by नाना स्कॉच
सहमत !!!
In reply to हे केजरीसाहेब पण भयंकर चीड आणतात राव by अर्धवटराव
भर कोर्टात
कायदा त्याची वळणे घेतो
In reply to भर कोर्टात by पगला गजोधर
देशप्रेम म्हणजे काय असावे?
In reply to कायदा त्याची वळणे घेतो by माहितगार
'तेढा है; मगर मेरा है !'
In reply to देशप्रेम म्हणजे काय असावे? by तर्राट जोकर
वाट बघा...
In reply to कायदा त्याची वळणे घेतो by माहितगार
?
In reply to वाट बघा... by पगला गजोधर
चित्रामधे दाखवलेल्या रुबिया सयिद
In reply to ? by विकास
एक मोठा विरोधाभास पहा.
JNU
ओमर खालेद फरारी आहे म्हणतात.
या युट्यूबचे माहित नाही, पण
In reply to ओमर खालेद फरारी आहे म्हणतात. by चिनार
म्हणजे हा तोच का ?
In reply to या युट्यूबचे माहित नाही, पण by माहितगार
हो,
In reply to म्हणजे हा तोच का ? by चिनार
चीमायबीन !!
In reply to हो, by तर्राट जोकर
Kanhaiya Kumar's Anti
विकास ह्यांनी अमेरिकेतील ज्या
वहा हर जगह उनके उनके झंडे