णमस्कार लोक्स. (टार्याची लै आठवणा येते कधि कधि)
जे.एन.यु. प्रकरण कोणि जवळुन फॉलो करत आहे का? नक्की काय सुरु आहे तिथे?
भारतात राहुन भारताच्या विघटनाचे ढोल वाजवणे काहि नवीन नाहि. विद्यार्थी जीवनातुन राजकारणाचे लाइव्ह धडे गिरवणे व त्या अनुषंगाने एखाद्या घटनेचे भांडवल करणे सुद्धा नेहेमीचच. प्रत्येक लहान-मोठ्या घटनेचा एक सरकारी अविष्कार व त्याच्या विरुद्ध विरोधी पार्टीची टुम हि तर नित्याचीच बाब. जे.एन.यु तसंही राजकीय आखाडा म्हणुनच प्रसिद्ध आहे.
अफझल गुरुच्या फाशीला धार्मीक रंग देणे, त्याच्याशी काश्मीर समस्येची नाळ जोडुन ठेवणे म्हणजे सरळधोप राजकारण झालं. सध्या भाजपाला काश्मीर राज्य-सरकार सरकारात भाग घ्यायला अधिक अडचण यावी हा एक जास्तिचा मुद्दा असु शकतो, पण अफजल गुरु म्हणजे काहि देशव्यापी आगडोंब उसळवणारे प्रस्थ नाहि.
यंदा हि जे.एन.यु भानगड काहि भलतीच खिचडी शीजवत आहे असं नाहि वाटत का? पुण्याच्या फिल्म इंस्टिट्युटमधला संप, असहिष्णुता प्रकरण, वेमुला केस, आणि आता जे.एन.यु.
आपले (फॉर दॅट मॅटर कुठलेही) राजकारण हीन पातळीवर(सुद्धा) चालते हे आपण बघतोच. पण सरकार विरुद्ध घटनांची एक लांबलचक मालिका चालावी, अगदी ऑर्गनाइज्ड पद्धतीने, असा काहिसा प्रयत्न चालला आहे का?
याला दुसरी बाजु देखील आहे. 'अच्छे दिन' म्हणावे तसे फार काहि दृगोच्चर व्हायला तयार नाहित. दिल्ली, बिहारमधे भाजपची व्यवस्थीत धुलाई झाली आहे. भाजपाचे जुने इलेक्शन व्यवस्थापक आता त्यांच्या विरोधकांचे आधारस्तंभ होत आहेत. शहा साहेबांची राजकीय कारकीर्द, आणि एकुणच भाजपाचे पुढील लोकसभा निवडणुकीचे भवितव्य उ.प्र. निकालांवर अवलंबुन असणार आहे. त्याची तयारी म्हणुन आतापासुन एका बाजुने राष्ट्रवादी लाट तयार करणे व दुसरीकडुन मुंबईत मेक इन इंडीयाचा इव्हेण्ट करुन भाजपाचे निवडणुक कम-बॅक ऑपरेशन सुरु झाले असावे काय? जे.एन.यु प्रकरण त्याकरताच शिजवले असावे काय?
कि तीसरीच काहि भानगड आहे या मागे?
वाचने
22826
प्रतिक्रिया
129
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचू आनंदे! चर्चा जी येथे घडे
परत निवडणुकांचे निकाल विशेतः
जनेवित कोण तोंडघशी पडलं ?
धन्यवाद गा.पै.
In reply to जनेवित कोण तोंडघशी पडलं ? by गामा पैलवान
त्या ब्लॉग पोस्टमध्ये
In reply to धन्यवाद गा.पै. by अर्धवटराव
भाऊ तोरसेकारांचे लिखाण मी
In reply to त्या ब्लॉग पोस्टमध्ये by सतिश गावडे
मला वाटते कुणालाच माहित नसावा
In reply to त्या ब्लॉग पोस्टमध्ये by सतिश गावडे
ह्म्म.. :(
In reply to मला वाटते कुणालाच माहित नसावा by विवेकपटाईत
इथे जरा बरं लॉजिक वाटतय
आपण सगळे मराठी संस्थळावर
In reply to इथे जरा बरं लॉजिक वाटतय by ट्रेड मार्क
आम्ही अतिसामान्य माणसे आहोत साहेब
नानाजी
In reply to आम्ही अतिसामान्य माणसे आहोत साहेब by नाना स्कॉच
पगला गजोधरजी,
In reply to नानाजी by पगला गजोधर
पिशी अबोलीजी
In reply to पगला गजोधरजी, by पिशी अबोली
कोणती राजकीय मंडळी प्रत्यक्ष
In reply to पिशी अबोलीजी by पगला गजोधर
मग असंही म्हणता येईल की
In reply to नानाजी by पगला गजोधर
हो, मलाही अस वाटतंय. बिहार
धन्य
In reply to हो, मलाही अस वाटतंय. बिहार by पूर्वाविवेक
मला माहित आहे मिपा मध्ये खूप
In reply to धन्य by गॅरी ट्रुमन
?
In reply to मला माहित आहे मिपा मध्ये खूप by पूर्वाविवेक
शिवाय आमिर खान ला
In reply to ? by पगला गजोधर
नेसत्या वस्त्रानिशी हाकललेले
In reply to धन्य by गॅरी ट्रुमन
माझा वेगळा अनुभव
In reply to नेसत्या वस्त्रानिशी हाकललेले by नाना स्कॉच
काश्मीरातून एका विशिष्ट
In reply to धन्य by गॅरी ट्रुमन
"आम्ही तेव्हा शाळेत होतो.
In reply to काश्मीरातून एका विशिष्ट by पूर्वाविवेक
हो, आम्ही पण तेव्हा शाळेत
In reply to "आम्ही तेव्हा शाळेत होतो. by तर्राट जोकर
फक्त स्वतंत्र विदर्भ चा उलेख
In reply to हो, मलाही अस वाटतंय. बिहार by पूर्वाविवेक
बबन
In reply to फक्त स्वतंत्र विदर्भ चा उलेख by पिके से पिके तक..
निसटत्या बाजू १
घोषणांच्या विडियोतल्या
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
घोषणांच्या विडियोतल्या
In reply to घोषणांच्या विडियोतल्या by तर्राट जोकर
मोदी? मोदीबद्दल मी शब्दतरी
In reply to घोषणांच्या विडियोतल्या by होबासराव
मोदी? मोदीबद्दल मी शब्दतरी काढलाय काय?
In reply to मोदी? मोदीबद्दल मी शब्दतरी by तर्राट जोकर
पण जर लिपसिंक मॅच होत नाहिये
In reply to मोदी? मोदीबद्दल मी शब्दतरी काढलाय काय? by होबासराव
युट्युब ला मि असे किति तरि
In reply to मोदी? मोदीबद्दल मी शब्दतरी काढलाय काय? by होबासराव
थोडे तांत्रिक
In reply to घोषणांच्या विडियोतल्या by तर्राट जोकर
अजून एक
In reply to थोडे तांत्रिक by प्रदीप
सदर विडियो न्युज चॅनेलने
In reply to अजून एक by प्रदीप
त.जो. हे केवळ कन्हैया कुमार
In reply to सदर विडियो न्युज चॅनेलने by तर्राट जोकर
तीन विडियो मिळाले, ज्यात फक्त
In reply to त.जो. हे केवळ कन्हैया कुमार by माहितगार
कन्हयाकुमारबद्दल नाही.
In reply to त.जो. हे केवळ कन्हैया कुमार by माहितगार
कन्हयाकुमारबद्दल नाही.
In reply to कन्हयाकुमारबद्दल नाही. by तर्राट जोकर
दिल्लीतला खरा प्रॉब्लेम बहुधा
In reply to कन्हयाकुमारबद्दल नाही. by माहितगार
पुण्याच्या फिल्म
सहमत
In reply to पुण्याच्या फिल्म by गॅरी ट्रुमन
अगदी ऑर्गनाइज्ड पद्धतीने असा काहिसा प्रयत्न चालला आहे का?
राजकारण
+१०००००
In reply to राजकारण by तिमा
+१०००००
In reply to राजकारण by तिमा
रातोरात सेलेब्रिटी
राजदीप सरदेसाई
लंडन का न्यूयॉर्क मधे मॅडीसन
In reply to राजदीप सरदेसाई by होबासराव
लंडन नाही न्यूयॉर्क!
In reply to राजदीप सरदेसाई by होबासराव
पॉवरफुल
In reply to लंडन नाही न्यूयॉर्क! by गामा पैलवान
अश्या प्रकारे लंडन निवास
न्यूयॉर्कमध्ये हाणला त्या सरदेसायाला
करावे तसे भरावे
जबरदस्त प्रतिसाद
In reply to करावे तसे भरावे by चलत मुसाफिर
करावे तसे भरावे २
JNU Ground Zero Report
हा रिपोर्ट इथे टाकण्यब्दाल
In reply to JNU Ground Zero Report by कपिलमुनी
पण बापाला बाप न म्हणणारे काही
In reply to हा रिपोर्ट इथे टाकण्यब्दाल by तर्राट जोकर
मी कुठेही समर्थन करत नाही.
In reply to पण बापाला बाप न म्हणणारे काही by माहितगार
निसटत्या बाजू २
In reply to JNU Ground Zero Report by कपिलमुनी
निसटत्या बाजू ३
In reply to JNU Ground Zero Report by कपिलमुनी
निसटत्या बाजू ४ - ज. सोनवणे रिपोर्टचा उहापोह १
In reply to JNU Ground Zero Report by कपिलमुनी
निसटत्या बाजू ५ ज.सोनवणी रिपोर्टचा उहापोह २
In reply to JNU Ground Zero Report by कपिलमुनी
निसटत्या बाजू ६ ज. सोनवणी रिपोर्ट उहापोह ३
In reply to JNU Ground Zero Report by कपिलमुनी
निसटत्या बाजू ७ ज.सोनवणी रिपोर्ट उहापोह ४
In reply to JNU Ground Zero Report by कपिलमुनी
संदर्भ :Jawaharlal Nehru
In reply to निसटत्या बाजू ७ ज.सोनवणी रिपोर्ट उहापोह ४ by माहितगार