तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
वर्गीकरण
वाचने
97978
प्रतिक्रिया
362
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्राडॉ-
जेप्या, हे कोणत्या पंच्यागात
In reply to प्राडॉ- by जेपी
त्रिवेणी - दोन वेण्या घालणारी ?
दोन वेण्या आणि एक फुलाची वेणी
In reply to त्रिवेणी - दोन वेण्या घालणारी ? by होबासराव
हाहाहा!
अजया - पन्नाशीच्या जवळपास
तुला "गेलो " म्हणायच का
In reply to अजया - पन्नाशीच्या जवळपास by स्पा
पिव्डे मराठी कधी शिकणार गो तू
In reply to तुला "गेलो " म्हणायच का by पियुशा
ह ह पु वा अरे काय हे माझ्या
शांत तोफची मिपाकरीण शांत
पम्या तू मेलास आता
In reply to ह ह पु वा अरे काय हे माझ्या by सनईचौघडा
पुढच्या वर्षभरात पुण्याला जौ
In reply to पम्या तू मेलास आता by पैसा
पम्याभाऊ, पेशवे तुमच्याकडून
In reply to पुढच्या वर्षभरात पुण्याला जौ by सनईचौघडा
यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या
बर्याच लोकांना पाहिलेलं आहे
स्पावड्या....
In reply to बर्याच लोकांना पाहिलेलं आहे by स्पा
"स्थूल" काय, "गीता पे हाथ
In reply to बर्याच लोकांना पाहिलेलं आहे by स्पा
जाता ना तुला बरोबर घेवुन
हिहिहि
In reply to जाता ना तुला बरोबर घेवुन by सनईचौघडा
मग काय तर.. एक तर
In reply to हिहिहि by पैसा
ठार हा शब्द मवाळ वाटत नाहिये
In reply to मग काय तर.. एक तर by पिलीयन रायडर
नाऊ दॅट आय थिंक अबाऊट इट....
In reply to ठार हा शब्द मवाळ वाटत नाहिये by इशा१२३
अवखळ??????? मी पन्नशीची
In reply to जाता ना तुला बरोबर घेवुन by सनईचौघडा
मस्तानी चालेले कै.
In reply to अवखळ??????? मी पन्नशीची by पिलीयन रायडर
जय देवी जय देवी जय पिरातै
In reply to अवखळ??????? मी पन्नशीची by पिलीयन रायडर
ये ये रे.. ये ये रे पम्या..
In reply to जय देवी जय देवी जय पिरातै by सनईचौघडा
ऐकत नाही हा तै तु. लै भारी
In reply to ये ये रे.. ये ये रे पम्या.. by पिलीयन रायडर
याला ये गो ये ये मैना पिंजरा
In reply to ये ये रे.. ये ये रे पम्या.. by पिलीयन रायडर
वात्रट मेली. एवढी छान देवीची
In reply to ये ये रे.. ये ये रे पम्या.. by पिलीयन रायडर
चौथा कोनाडा..
बबन ताम्बेसाहेब, लै भारी
In reply to चौथा कोनाडा.. by बबन ताम्बे
"मराठी कवितेची सौंदर्य
दु दु पै तै.
हा तुझा भ्रम आहे
In reply to दु दु पै तै. by सनईचौघडा
"अजया - पन्नाशीच्या जवळपास
ओह अशी दिसत नाही का अजया
In reply to "अजया - पन्नाशीच्या जवळपास by प्राची अश्विनी
=))
In reply to ओह अशी दिसत नाही का अजया by कविता१९७८
अगदी बरोब्रे.एखादा मुलगा असेल
In reply to ओह अशी दिसत नाही का अजया by कविता१९७८
अगबाइ हो का? टेन्शनच !
In reply to अगदी बरोब्रे.एखादा मुलगा असेल by अजया
मुलगा आहे बै नजरेत एक...
In reply to अगदी बरोब्रे.एखादा मुलगा असेल by अजया
हो का पण...
In reply to मुलगा आहे बै नजरेत एक... by पिलीयन रायडर
हो का पण...
In reply to मुलगा आहे बै नजरेत एक... by पिलीयन रायडर
मुलीच्या ना? विचारू
In reply to हो का पण... by इशा१२३
मासे खाणारा चालेल की डोक
In reply to अगदी बरोब्रे.एखादा मुलगा असेल by अजया
मासे नको. डोकं बाय डिफाॅल्ट
In reply to मासे खाणारा चालेल की डोक by कविता१९७८
घोडनवरा चालेल??
In reply to मासे नको. डोकं बाय डिफाॅल्ट by अजया
घोड नवरा चालत असेल तर ते
In reply to घोडनवरा चालेल?? by कविता१९७८
बर मग अजया अभक्ष्यभक्षण
In reply to घोड नवरा चालत असेल तर ते by पिलीयन रायडर
नको गं बाई.मला विनोदी जावई
In reply to घोड नवरा चालत असेल तर ते by पिलीयन रायडर
अरे सगळे असच म्हणाले तर कस
In reply to नको गं बाई.मला विनोदी जावई by अजया
" ट " आद्याक्षर असलेला चालेल
In reply to अगदी बरोब्रे.एखादा मुलगा असेल by अजया
=))
In reply to " ट " आद्याक्षर असलेला चालेल by पियुशा
ही कुठली मुलगी अजयातै?
In reply to अगदी बरोब्रे.एखादा मुलगा असेल by अजया
अरे ती माझी न झालेली मुलगी
In reply to ही कुठली मुलगी अजयातै? by बोका-ए-आझम
अजून काही तास थांबा :)
मज्जा आली धागा वाचुन.
Ag atasha srujatainna gudhage
In reply to मज्जा आली धागा वाचुन. by इशा१२३
अगो, किती जोरात ओरडतेस? किती
In reply to मज्जा आली धागा वाचुन. by इशा१२३
तुझे आजोबा जातात फिरायला.
In reply to अगो, किती जोरात ओरडतेस? किती by स्रुजा
बघ की गं.. पण वय कळत नसलं
In reply to तुझे आजोबा जातात फिरायला. by रेवती
न पाहिलेल्या मिपाकरांविषयी
लौल
In reply to न पाहिलेल्या मिपाकरांविषयी by सूड
३) स्पा: हिरवे डोळे,
In reply to न पाहिलेल्या मिपाकरांविषयी by सूड
:) मस्त धागा :)
उपस्थित सदस्यांपैकी
पिरा आयटी... ये ग ये.
In reply to उपस्थित सदस्यांपैकी by तुषार काळभोर
मी म्हणतेय ३० ला २ कमी तरी हे
In reply to पिरा आयटी... ये ग ये. by विशाखा राऊत
मी नाही ग.. हेच ओढत आहेत तुला
In reply to मी म्हणतेय ३० ला २ कमी तरी हे by पिलीयन रायडर
काडी
In reply to मी नाही ग.. हेच ओढत आहेत तुला by विशाखा राऊत
अहो नको.. आधीच ठासुन इंधन
In reply to काडी by स्पा
जागो जागो.
In reply to काडी by स्पा