तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
वर्गीकरण
वाचने
97977
प्रतिक्रिया
362
मिसळपाव
प्रतिक्रिया
या ठिकाणी माझा उल्लेख नाही....म्हणुन
तुम्ही ना ?
In reply to या ठिकाणी माझा उल्लेख नाही....म्हणुन by पगला गजोधर
ढिशssक्लेमर
In reply to या ठिकाणी माझा उल्लेख नाही....म्हणुन by पगला गजोधर
आमचा संक्षी. आणि वि. ठाकुर या
In reply to ढिशssक्लेमर by माहितगार
यशो एकदम भारी =))
भारी काय?? =)) इंदिरा गांधी
In reply to यशो एकदम भारी =)) by स्पा
खान्ग्रेस पेक्षा सेना बरी ;)
In reply to भारी काय?? =)) इंदिरा गांधी by यशोधरा
पण नीलमपेक्षा इंदिरा ब्येष्ट!
In reply to खान्ग्रेस पेक्षा सेना बरी ;) by स्पा
अहं तुम्ही निलम गोऱ्हेच
In reply to भारी काय?? =)) इंदिरा गांधी by यशोधरा
पिरा स्रुजा हाणणार =)))
:))
In reply to पिरा स्रुजा हाणणार =))) by अजया
हे म्हणणार होतो...
In reply to पिरा स्रुजा हाणणार =))) by अजया
हहपुवा
In reply to पिरा स्रुजा हाणणार =))) by अजया
मी संतापाने धुमसत आहे...
In reply to पिरा स्रुजा हाणणार =))) by अजया
पिरा तु खुप मॅचुअर्ड आहेस असे
In reply to मी संतापाने धुमसत आहे... by पिलीयन रायडर
बॅमॅ आणि विठा इज राईट... पण
In reply to पिरा तु खुप मॅचुअर्ड आहेस असे by मृत्युन्जय
खीक्क !
In reply to बॅमॅ आणि विठा इज राईट... पण by पिलीयन रायडर
पुस्तके बरीच आहेत. अवघड आहेत
In reply to बॅमॅ आणि विठा इज राईट... पण by पिलीयन रायडर
हो ना.
In reply to पुस्तके बरीच आहेत. अवघड आहेत by मृत्युन्जय
आता काय करणार.. त्यांच नावंच
In reply to हो ना. by बोका-ए-आझम
लालबुंद गोरे.
In reply to आता काय करणार.. त्यांच नावंच by पिलीयन रायडर
काय गं पोरींनो कशाला लेकराला
In reply to मी संतापाने धुमसत आहे... by पिलीयन रायडर
गुडघे कसेत ग तुझे आता!
In reply to काय गं पोरींनो कशाला लेकराला by स्रुजा
आता काय पोरी ? कधी दुखतात कधी
In reply to गुडघे कसेत ग तुझे आता! by पिलीयन रायडर
कुणाला?? आजोबाना का??
In reply to आता काय पोरी ? कधी दुखतात कधी by स्रुजा
इश्श्य .. विचार तुझ्या
In reply to कुणाला?? आजोबाना का?? by कविता१९७८
हे काय स्रुजा ताई, परवाच
In reply to आता काय पोरी ? कधी दुखतात कधी by स्रुजा
तू मेल्या कशाला आला होतास
In reply to हे काय स्रुजा ताई, परवाच by सही रे सई
फोटो काढायला गेले तर
In reply to तू मेल्या कशाला आला होतास by स्रुजा
अग्गो बाय माझी ती. पण गुपचुप
In reply to फोटो काढायला गेले तर by सही रे सई
"सही रे सई"...हा का हि???
In reply to अग्गो बाय माझी ती. पण गुपचुप by स्रुजा
तुम्हाला कुनी सान्गितली
In reply to पिरा स्रुजा हाणणार =))) by अजया
=))
In reply to पिरा स्रुजा हाणणार =))) by अजया
पूर्वी केलेला एक प्रयत्न ..
भारी लिहिलेय!
In reply to पूर्वी केलेला एक प्रयत्न .. by सुनील
निषेध निषेध!!
५)स्रुजातै , रेवतीआक्का ,
अगदी.अगदी.
In reply to ५)स्रुजातै , रेवतीआक्का , by स्मिता श्रीपाद
अगं, आधी धागा बघायला उशीर
In reply to ५)स्रुजातै , रेवतीआक्का , by स्मिता श्रीपाद
असा धागा काढायचा विचार होता
श्री सुबोध खरे :- वय ५०-५५
In reply to असा धागा काढायचा विचार होता by उगा काहितरीच
हा हा हा
In reply to असा धागा काढायचा विचार होता by उगा काहितरीच
क्लिंटन - जास्तीतजास्त ३५,
चेहर्यावर तुच्छ कटाक्ष!... :
In reply to क्लिंटन - जास्तीतजास्त ३५, by पिलीयन रायडर
अंशतः बरोबर :)
In reply to क्लिंटन - जास्तीतजास्त ३५, by पिलीयन रायडर
सडसडीत नसलात तरी स्थुल नसालच.
In reply to अंशतः बरोबर :) by गॅरी ट्रुमन
मी सडसडीतच आहे :)
In reply to सडसडीत नसलात तरी स्थुल नसालच. by पिलीयन रायडर
सडसडीत नसलात तरी स्थुल नसालच.
In reply to सडसडीत नसलात तरी स्थुल नसालच. by पिलीयन रायडर
येस्स्स !!
In reply to क्लिंटन - जास्तीतजास्त ३५, by पिलीयन रायडर
ढिशssक्लेमर
In reply to क्लिंटन - जास्तीतजास्त ३५, by पिलीयन रायडर
महत्वाचं राहिलं.
अगं पिरातै बरोबर ओळखलेस हो १७
In reply to महत्वाचं राहिलं. by पिलीयन रायडर
हो का? १.७५ नको का? मानसिक वय
In reply to अगं पिरातै बरोबर ओळखलेस हो १७ by सनईचौघडा
धावा धावा संपादक ओ संपादक
In reply to हो का? १.७५ नको का? मानसिक वय by पिलीयन रायडर
महायुद्धाची पहिली ठिणगी अजून
In reply to महत्वाचं राहिलं. by पिलीयन रायडर
महालोल धागा...घरी जौन टंकतो..
स्रुजातै , रेवतीआक्का ,
अजुन एक महत्वाचा तपशील
In reply to स्रुजातै , रेवतीआक्का , by चिनार
१) अजया - पन्नाशीच्या जवळपास
त्रिवेणी - दोन वेण्या घालणारी
In reply to १) अजया - पन्नाशीच्या जवळपास by कविता१९७८
दोन वेण्या आणि एक फुलाची वेणी
In reply to त्रिवेणी - दोन वेण्या घालणारी by नाव आडनाव
=))
In reply to १) अजया - पन्नाशीच्या जवळपास by कविता१९७८
केव्हा भेटतेस ग ताई
In reply to =)) by पैसा
शिक्रेट कट्टा करूया
In reply to केव्हा भेटतेस ग ताई by कविता१९७८
वोक्कै
In reply to शिक्रेट कट्टा करूया by पैसा
पैसा ताई एकता कपुर स्टाईल
In reply to १) अजया - पन्नाशीच्या जवळपास by कविता१९७८
=))
In reply to पैसा ताई एकता कपुर स्टाईल by विशाखा राऊत
हम हे ना
In reply to =)) by पैसा
बघ तु बस डायलॉग सुरु कर..
In reply to हम हे ना by स्पा
कवडे लोवे यु ;)
In reply to १) अजया - पन्नाशीच्या जवळपास by कविता१९७८