पण त्याचं बुधवार-शनिवारच व्रत मात्र भलतच कडक! झेपणार नाय आपल्यासारख्याला!"
ठीक आहे. आम्ही शिकवू तुम्हाला ते व्रत! :)
आणि ती पालकांची गर्दी पाहिलीस? त्यांच्या समुपदेशासनाचे धडे घेण्यासाठी कोण धडपड त्यांची!"
अरे कसलं आलंय समुपदेशन वगैरे! हा आचार्य विनायक स्वत:च एक सुविचारात भलभलते अर्थ शोधणाणारा वात्रट शिक्षक आहे! :)
बाकी फोलपट संप्रदाय हा शब्द मस्तच! :)
वा सुनीलराव! छानच लिहिता राव तुम्म्ही! येऊ द्यात पुढचेही भाग भराभर! अजून सर्किट, प्रियाली, गटणे, डिलिट चिरुटे, इज्जूभाऊ, इत्यादी बरीच मंडळी बाकी आहेत...:)
आपला,
तात्या अंमळनेरकर.
मस्त .. आवडले.. आन दो और भी !
>>"आणि ती त्या आनंदमार्गीच्या मागे ढोल बडवत जाणारी चष्मेवाली बाई बघितलीस की नाही?"
=))
>>"अग, आता हा फोलपट संप्रदाय म्हणजे काय ते मला नको विचारू हां. कारण मलाही ते धड ठाऊक नाही."
या दिक्षा घ्यायला.
आपलाच,
आद्य हलकट उर्फ हलकटाचार्य उर्फ आंद्या हलकट
हलकट संप्रदाय
मु.पो. मिसळपाव डॉट कॉम
*संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
ह.ह.पु.वा.
... ही कसली विचित्र पोझ घेतलीय? अग, त्याला समुपदेशासन असे म्हणतात ...
... त्यांचं नाव आनंदमार्गी. नेहेमी आनंदाच्या यात्रेला जाणार्या फोलपट संप्रदायाचे जनक....
... आता लोक त्याला कौलारू राम दादा असे म्हणतात!
.... ती जादूगार आहे. सध्या एक शष्ठांश झाल्यामुळे मुलगी वाटते पण आहे आज्जीबाई .... (पंचवीस सक दीडशेचा हिशोब अगदी जुळतो हा!)
... कोणत्याही विषयावर अगदी पैज लावून अधिकारवाणीने बोलतात
=))
काय तडाखेबंद फलंदाजी आहे .... मान गये मुघल-ए-आझम!
आणि आणखी गणगोतांची प्रतिक्षा करत आहेच!
(ढोल बडवणारी) अदिती
http://vipravani.wordpress.com/
मजा आली. तात्यानंतर मानाचा दुसरा गणपती आमचा. सिनिऑरिटी ने जावे राव. इतर कळाकार मंड्ळीना वाईट वाटेल. आणि मापात पाप ठेउ नका. जरा खोलात शिरा.
क्रिप्टीजम मध्ये गुंतलेला
वि.प्र.
केल्याने होत आहे रे
आधी केलेच पाहिजे
(ल का ळ ते तुमचे तुम्ही ठरवा)
सर्व संबंधितांनी ही किंचितशी थट्टा खेळीमेळीने घेतली, याबद्दल धन्यवाद!
अजून बरीच "रत्ने" राहीली आहेत याची जाणीव आहेच. पुढच्या खेपेस त्यांच्यावरही काही लिहू....
सुनील खणखणपाळ
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
>> सर्व संबंधितांनी ही किंचितशी थट्टा खेळीमेळीने घेतली, याबद्दल धन्यवाद!
बस क्या? मज्जा आली वाचायला! आणि इथे येतोच आपण थट्टा-मस्करी करायला मग तुम्ही थोडी मस्करी केली तर रागवायचं का हसायचं?
आणि त्या क्रमशःच्या गल्लीतून लवकरच बाहेर या!
प्रतिक्रिया
पण त्याचं
हा हा हा
मान गये मुघल-ए-आझम!
मजा आली
हा हा हा
जबरा !!!!!!!!!!
लै भारी!!! "No
उत्तम लेख
ओऴख...
चलो आगे
मस्त रे !!!
चलो आगे
मनोरंजक.
धन्यवाद!
बस क्या
आणि त्या
बहोत अच्छे !
मस्त
मस्तच हो सुनीलराव!