आपण रोज टीवी पाहतोच, त्यात बहुसंख्य भरणा हा निरर्थक सीरियल किंवा तद्दन हलक्या दर्जाचे रियलिटी शो वगैरे असतात.
पण ह्या सगळ्यांच्या मधे हिस्ट्री टीवी १८ किंवा नॅशनल जियोग्राफिक, डिस्कवरी वगैरे कधी कधी प्रसंगानुरूप प्रचंड उत्तम अन चांगले कार्यक्रम देतात, जागतिक उतरंडीमधे भारताची पोजीशन जशी थोड़ी थोड़ी बळकट होत जाते आहे तसे तसे २६ जानेवारी १५ ऑगस्ट वगैरे ला किंवा भारतीय सणवारांना किंवा मंगलयान प्रक्षेपण सारख्या इवेंट्स ना ह्या चॅनल वर डॉक्यूमेंट्री स्वरुपात मानाचे स्थान दिले जाते हे मागच्या २ वर्षांपासुन दिसते आहे,
तेव्हा आजचा मुहूर्त साधुन हा एक धागा सुरु करतोय डिस्कवरी एपिक नॅशनल जियोग्राफिक किंवा तुम्हाला जे चॅनल आवडते ते, त्यावर कुठलीही चांगली डॉक्यूमेंट्री असेल जी इतर मिपाकरांनी पहावी असे आपल्याला वाटत असेल त्या संबंधी आपण इथे माहीती शेयर करुयात मित्रहो
१ डॉक्यूमेंट्री फ़क्त भारत अन इथल्या जीवनाशी निगडित असाव्यात असे काही नाही तर विज्ञान , समाज विज्ञानं (सोशल साइंसेज) कला काहीही असू शकते, जीवनविषयक आध्यात्मिक काय वाटेल ते फ़क्त क्वालिटी असावे असे कार्यक्रम आपण टाइमिंग सहित इथे शेयर करुयात
*जर कार्यक्रम होऊन गेला असेल तर थोडक्यात कार्यक्रमाचा गोषवारा देता येईल
चलो सुरु करूयात :)
वाचने
22457
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज रात्रौ २१०० (९ वाजता)
आजच व्हाॅट्स अॅपवर एका
In reply to आज रात्रौ २१०० (९ वाजता) by कैलासवासी सोन्याबापु
पाहिला हा प्रोग्राम कालच
In reply to आजच व्हाॅट्स अॅपवर एका by अजया
आमच सेट टॉप बॉक्स जळल मेलं
In reply to आज रात्रौ २१०० (९ वाजता) by कैलासवासी सोन्याबापु
ऑफिसात असल्यामुळे (हो, २६ ला
In reply to आज रात्रौ २१०० (९ वाजता) by कैलासवासी सोन्याबापु
+1
उद्या (२६/०१/२०१६) रात्री ९
अशा चालतील का?
राॅकी आणि मयूर यांचे कार्यक्रम
In reply to अशा चालतील का? by यशोधरा
१०० हिश्याने चालतील!!
In reply to अशा चालतील का? by यशोधरा
झी टॉकिज
ज्जे बात!!!!!!
ह्यावर मसाएपिसोड ओफ जान्हविच
@सोन्याबापु
ज्यांना गाड्यांमधे विशेष रस
मॅन वर्सेस वाईल्ड
In reply to ज्यांना गाड्यांमधे विशेष रस by कॅप्टन जॅक स्पॅरो
टॅबु ही नॅशनल जिओग्राफीक वरील मालिका
क्रिमिनल माईंड्स.
क्रिमिनल माइण्ड्स खूप आवडीची
In reply to क्रिमिनल माईंड्स. by बोका-ए-आझम
बोकोबा
In reply to क्रिमिनल माईंड्स. by बोका-ए-आझम
क्रिमिनल माईंड्स
In reply to बोकोबा by मारवा
९ वर्ष झाली मी टी व्ही पाहिला
पुर्वी, म्हणजे एक दोन
मॅन वर्सेस वाईल्ड = बेअर
In reply to पुर्वी, म्हणजे एक दोन by अन्नू
Homeland,
नेटफ्लिक्सवरून
तुमच्या सल्ल्याने
In reply to नेटफ्लिक्सवरून by ३_१४ विक्षिप्त अदिती
I shouldn't be alive दुसरी
एवढ्या रात्रीचं बरोबर हेच नाव
In reply to I shouldn't be alive दुसरी by कविता१९७८
एपिक
देवदत्त पटनाईक मराठी बोलू
In reply to एपिक by तुषार काळभोर
+1
In reply to एपिक by तुषार काळभोर
एपिकचे एपिसोड मायबोलीवरील
अरे हो!!!
ट्रवेल xp खास भटकंती
माझ्या सौ. ला आणि मातोश्रीना
+१
भारतात नेटफ्लिक्स वर House of
हाऊस ऑफ कार्ड्स
In reply to भारतात नेटफ्लिक्स वर House of by पद्मावति
Game of thrones
History
Orphan Black...
हिस्ट्री 18
"बी एस ऍफ़ : फर्स्ट लाइन ऑफ़
कॅप टॉसिंग पाहताना डोळे
In reply to "बी एस ऍफ़ : फर्स्ट लाइन ऑफ़ by होबासराव
सियाचेनची हाईएस्ट पोस्ट आहे त्यापेक्षा २ हजार फुट खाली ड्यूटी
द बिग बँग थियरी!
नको रे....काहीजणांचे नाकाचे
In reply to द बिग बँग थियरी! by गुंड्या
डिस्कव्हरी टर्बो वर काहीही
खरंच की काय?
In reply to डिस्कव्हरी टर्बो वर काहीही by वेल्लाभट
हाऊस ऑफ सद्दाम - सद्दाम हुसेन
सोन्याबापु धन्यवाद.
...
नेटफ्लिक्स वर रीवेंज. मालीका
Downton Abbey कोणी बघितलंय
कित्येक सीरीज येतात मनांवर
हल्लीच एक उत्तम सिरीयल
ही लिंक
ही लिंक
पूर्वाश्रमी आंध्रप्रदेश पोलीस स्पेशल टीम ग्रेहाऊंड्स अन सद्ध्या जिच्या काही बटालियन सीआरपीएफच्या कोब्रा कमांडोज मध्ये सम्मिलित केल्या गेल्यात अश्या ईलाईट जंगल वॉरफेर गृप संबंधी एक अत्युत्तम डॉक्युमेंटरी आहे ही युट्यूबची , हा गृप जगातला सर्वोत्तम जंगल वॉरफेर गृप मानला जातो. यूएस नेव्ही सील्स सारख्या अत्युच्च ट्रेनिंग प्राप्त संस्था सुद्धा कधीच ०६ दिवसांच्यावर स्टँड अलोन ऑप करू शकत नाहीत जंगलात, ह्या टीमची तीच क्षमता किमान ०७ अन कमाल १६ दिवसांची आहे, हे एक प्रचंड मोठे अचिव्हमेंट आहे.चित्रफित बघीतली !
In reply to ही लिंक by कैलासवासी सोन्याबापु
बापू.. हा व्हिडीओ बघितला आहे
सुंदर विडिओ आहे! अडजुडन्टने
In reply to बापू.. हा व्हिडीओ बघितला आहे by मोदक
मिपावर असा विडिओ कसा
In reply to बापू.. हा व्हिडीओ बघितला आहे by मोदक
सह्याद्री वाहीनीवरची
Breaking Bad च्या चाहत्यांसाठी
लिविन्ग फूड्स वर...
Devlok With Devdutt
नेटफ्लिक्स वर काही