वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/96346.html
मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ...
मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...
गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे..
भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बायदवे वास्को द गामाने तरी
इथले प्रतिसाद वाच,
अगदी अगदी. बाकी गोवेकरांमध्ये
वास्कोत प्रॉपर्टी रेट चा रेंज
नो आयड्या, पण त्याचा इथे
तसंही गोव्यात प्रॉपर्टी असणे
अच्छा तसं होय...
नुसतंच तक्रार करत बसण्यात काय
मराठी माणसाचाही द्वेष ?
कित्येक हॉटेल्समधे फक्त
पुर्तुगीज लोकही तसेच इंग्रजी
+१
हे चिंताजनक आहे.
च्यायला....
पोलीस स्टेशनला तक्रार केली?
रेशनकार्ड वर बदलेले नाव दिसत आहे
+१११११
पुणे विद्यापीठाचे नामांतर
+१११११११११११११११११११११
बरोब्बर! +११११११११
http://www.rediff.com/news
धन्यवाद
या वरुन आठवले (अनुषंगिक अवांतर)
बरोबर आहे कारण या कोलंबसाने
जसा विण्टर सॉल्स्टिसच्या
ख्रिसमस ट्री वगैरे मूळ
मूळ व्हर्जन साजरी करायची तर
हो, पण...
झालं तरं मग प्रश्नच मिटला ! =
;)
रोचक चर्चा !
एक चित्रपट शारुक आणी शरद कपुर
=))
शारुखाबाद
अजुन एक पर्याय.
हा हा हा, एकच नंबर. लय अवडले
+१
जिलबी लयीच आवाडली बघा लोकास्नी
...
जसे तुमचे काका ओंरंग्या आणी
होच मुळी ! हाच हिंदू धर्म आहे !
विन विन
हे राजा
हा हा हा. प्रतिसाद आवडला!
यू आर डेड राईट सर !
भगवदगीतेत लिवलय ! " हे राजा !
असेल ब्वॉ
श्लोकात राजसुख नाय हो भाउ..
शिवाजी महाराजांची खरी वारसदार सर्वसामान्य भारतीय जनता आहे.
प्रचंड सहमत