http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/963…
मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ...
मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...
गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे..
भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?
वाचने
66781
प्रतिक्रिया
384
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुर्तुगीज लोकही तसेच इंग्रजी
In reply to कित्येक हॉटेल्समधे फक्त by बॅटमॅन
+१
In reply to मराठी माणसाचाही द्वेष ? by कपिलमुनी
हे चिंताजनक आहे.
In reply to +१ by मालोजीराव
च्यायला....
In reply to +१ by मालोजीराव
पोलीस स्टेशनला तक्रार केली?
In reply to +१ by मालोजीराव
रेशनकार्ड वर बदलेले नाव दिसत आहे
In reply to बायदवे वास्को द गामाने तरी by बॅटमॅन
+१११११
In reply to अस काही नाहीये. मुळात नामांतर by प्रीत-मोहर
पुणे विद्यापीठाचे नामांतर
+१११११११११११११११११११११
In reply to पुणे विद्यापीठाचे नामांतर by कपिलमुनी
बरोब्बर! +११११११११
In reply to पुणे विद्यापीठाचे नामांतर by कपिलमुनी
http://www.rediff.com/news
धन्यवाद
In reply to http://www.rediff.com/news by पिशी अबोली
या वरुन आठवले (अनुषंगिक अवांतर)
बरोबर आहे कारण या कोलंबसाने
In reply to या वरुन आठवले (अनुषंगिक अवांतर) by माहितगार
जसा विण्टर सॉल्स्टिसच्या
In reply to या वरुन आठवले (अनुषंगिक अवांतर) by माहितगार
ख्रिसमस ट्री वगैरे मूळ
In reply to जसा विण्टर सॉल्स्टिसच्या by बॅटमॅन
मूळ व्हर्जन साजरी करायची तर
In reply to जसा विण्टर सॉल्स्टिसच्या by बॅटमॅन
हो, पण...
In reply to मूळ व्हर्जन साजरी करायची तर by माहितगार
झालं तरं मग प्रश्नच मिटला ! =
In reply to हो, पण... by बॅटमॅन
;)
In reply to झालं तरं मग प्रश्नच मिटला ! = by माहितगार
रोचक चर्चा !
एक चित्रपट शारुक आणी शरद कपुर
=))
In reply to एक चित्रपट शारुक आणी शरद कपुर by जेपी
शारुखाबाद
In reply to एक चित्रपट शारुक आणी शरद कपुर by जेपी
अजुन एक पर्याय.
In reply to शारुखाबाद by कपिलमुनी
हा हा हा, एकच नंबर. लय अवडले
In reply to अजुन एक पर्याय. by कानडाऊ योगेशु
+१
जिलबी लयीच आवाडली बघा लोकास्नी
...
जसे तुमचे काका ओंरंग्या आणी
In reply to ... by मोगा
होच मुळी ! हाच हिंदू धर्म आहे !
In reply to जसे तुमचे काका ओंरंग्या आणी by जेपी
विन विन
In reply to होच मुळी ! हाच हिंदू धर्म आहे ! by मोगा
हे राजा
In reply to होच मुळी ! हाच हिंदू धर्म आहे ! by मोगा
हा हा हा. प्रतिसाद आवडला!
In reply to होच मुळी ! हाच हिंदू धर्म आहे ! by मोगा
यू आर डेड राईट सर !
In reply to होच मुळी ! हाच हिंदू धर्म आहे ! by मोगा
भगवदगीतेत लिवलय ! " हे राजा !
In reply to होच मुळी ! हाच हिंदू धर्म आहे ! by मोगा
असेल ब्वॉ
In reply to भगवदगीतेत लिवलय ! " हे राजा ! by असंका
श्लोकात राजसुख नाय हो भाउ..
In reply to असेल ब्वॉ by मोगा
शिवाजी महाराजांची खरी वारसदार सर्वसामान्य भारतीय जनता आहे.
In reply to ... by मोगा
प्रचंड सहमत
In reply to शिवाजी महाराजांची खरी वारसदार सर्वसामान्य भारतीय जनता आहे. by माहितगार
शिवाजी महाराज जनतेचा राजा
In reply to शिवाजी महाराजांची खरी वारसदार सर्वसामान्य भारतीय जनता आहे. by माहितगार
ऐ हाssssड
अशा वैचारिक जनतेच्या क
प्रत्येक राज्यात त्या त्या
एकदम बरोबर कविता तै, धागा
In reply to प्रत्येक राज्यात त्या त्या by कविता१९७८
गोव्याच्या पोर्तुगीझानविरुद्धच्या संग्रामातील एक सेनानी
In reply to प्रत्येक राज्यात त्या त्या by कविता१९७८
+१
In reply to गोव्याच्या पोर्तुगीझानविरुद्धच्या संग्रामातील एक सेनानी by अगम्य
गोवामुक्तीसंग्राम परत करायला
राहुल नगर
सोनिया नगर
In reply to राहुल नगर by चित्रगुप्त
अरे काय चाललंय
पै तै आल्या नंतर नेमका दुवा
In reply to अरे काय चाललंय by पैसा
+१११११११११११
In reply to पै तै आल्या नंतर नेमका दुवा by माहितगार
गोव्यात राहणाऱ्या प्रतिसाद
In reply to पै तै आल्या नंतर नेमका दुवा by माहितगार
मुंबईतील मराठी आणी गुजराती
In reply to गोव्यात राहणाऱ्या प्रतिसाद by निनाद मुक्काम …
RNI - )))
In reply to मुंबईतील मराठी आणी गुजराती by सुबोध खरे
पुण्याचा उल्लेख आला म्हणुन
In reply to मुंबईतील मराठी आणी गुजराती by सुबोध खरे
अहो एवन पाकिस्तानी प्रसार
In reply to मुंबईतील मराठी आणी गुजराती by सुबोध खरे
मुंबईला बॉम्बे म्हणणे हे
In reply to मुंबईतील मराठी आणी गुजराती by सुबोध खरे
'मराठी' हा शब्द तरी किती
In reply to मुंबईला बॉम्बे म्हणणे हे by सायकलस्वार
खोटं नाणं
In reply to मुंबईला बॉम्बे म्हणणे हे by सायकलस्वार
छत्रपती आणि गोव्याचे नाते
In reply to अरे काय चाललंय by पैसा
पुण्यात शिवाजीनगरला कुठेतरी न
नरवीर तानाजीवाडी
In reply to पुण्यात शिवाजीनगरला कुठेतरी न by सतिश गावडे
नरविर तानाजी वाडी
.
In reply to नरविर तानाजी वाडी by होबासराव
पैसा ताईनी सविस्तर उत्तर
गोव्याच्या इतिहासात व हिन्दु
In reply to पैसा ताईनी सविस्तर उत्तर by उडन खटोला
लिन्क
एक सर्वसाधारण निरीक्षण