http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/963…
मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ...
मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...
गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे..
भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?
वाचने
66781
प्रतिक्रिया
384
मिसळपाव
प्रतिक्रिया
नामांतर - उच्चार
In reply to सहमत by प्रदीप
+१००
In reply to नामांतर - उच्चार by विकास
स्लमडॉग मिलिनियेअर जेव्हा
In reply to नामांतर - उच्चार by विकास
धन्यवाद प्रदीपजी!
In reply to सहमत by प्रदीप
बाकी काही असो, पण औरंगाबाद
In reply to आपल्याला हा नामकरण प्रकारच by संदीप डांगे
तुमचे म्हणणे रास्तच आहे. ही
In reply to बाकी काही असो, पण औरंगाबाद by बॅटमॅन
पण औरंगजेबाने त्यात वॅल्यूअ
In reply to तुमचे म्हणणे रास्तच आहे. ही by संदीप डांगे
अहो मी प्रश्न विचारला आहे.
In reply to पण औरंगजेबाने त्यात वॅल्यूअ by बॅटमॅन
नामांतरास विरोध असणारे
In reply to अहो मी प्रश्न विचारला आहे. by संदीप डांगे
अच्छा. आलं ध्यानात. तरी
In reply to नामांतरास विरोध असणारे by बॅटमॅन
अगदी अगदी.
In reply to अच्छा. आलं ध्यानात. तरी by संदीप डांगे
विशेष हे की,
In reply to बाकी काही असो, पण औरंगाबाद by बॅटमॅन
उद्या जर कानडी लोकांनी
In reply to विशेष हे की, by पिवळा डांबिस
आम्हाला गंडवू नका, ब्याटम्यान!
In reply to उद्या जर कानडी लोकांनी by बॅटमॅन
.
In reply to आम्हाला गंडवू नका, ब्याटम्यान! by पिवळा डांबिस
है शाबास
In reply to . by मोगा
...
In reply to है शाबास by सुबोध खरे
आम्ही त्यांना घ्यायला आतुर
In reply to ... by मोगा
विनोदाचा प्रयत्न इतकासा बरा
In reply to . by मोगा
हो का ?
In reply to विनोदाचा प्रयत्न इतकासा बरा by डॉ सुहास म्हात्रे
माझा प्रतिसाद ध्यानात आला
In reply to हो का ? by मोगा
सल्तनत सौदी
In reply to हो का ? by मोगा
ऐसा क्या ?
In reply to सल्तनत सौदी by होबासराव
जे काश्मिरी लोक इथलं खातात
In reply to हो का ? by मोगा
पाकिस्तानचाच लावा की. नको कोण
In reply to हो का ? by मोगा
ह्या ह्या ह्या !
In reply to पाकिस्तानचाच लावा की. नको कोण by सुबोध खरे
हायला!
In reply to ह्या ह्या ह्या ! by मोगा
यादवकाळापासून ते शहर
In reply to बाकी काही असो, पण औरंगाबाद by बॅटमॅन
हाण्ण तेजायला. ही माहिती
In reply to यादवकाळापासून ते शहर by प्रचेतस
कुठल्याशा कादंबरीत 'खिडकी'
In reply to यादवकाळापासून ते शहर by प्रचेतस
गावांची नावे
In reply to यादवकाळापासून ते शहर by प्रचेतस
_/\_
In reply to यादवकाळापासून ते शहर by प्रचेतस
आपल्याला हा नामकरण प्रकारच
In reply to आपल्याला हा नामकरण प्रकारच by संदीप डांगे
गोवा इन्क्विसिशनबद्दल पिंडा
काही लोकांना वाटते की नावे
In reply to गोवा इन्क्विसिशनबद्दल पिंडा by प्रसाद गोडबोले
इन्क्विझिशन
In reply to गोवा इन्क्विसिशनबद्दल पिंडा by प्रसाद गोडबोले
बहुसंख्य अशिक्षित इतरेजन
In reply to इन्क्विझिशन by पिवळा डांबिस
ह्या विषयाचा माझा अभ्यास नाही
In reply to बहुसंख्य अशिक्षित इतरेजन by प्रसाद गोडबोले
थोड्स् हापुस विषयी,
In reply to ह्या विषयाचा माझा अभ्यास नाही by पिवळा डांबिस
सहमत
In reply to थोड्स् हापुस विषयी, by भंकस बाबा
सवर्णाना धर्मांतराचा जाच झाला
In reply to इन्क्विझिशन by पिवळा डांबिस
बाकी मांडोवी आणि झुआरी
In reply to सवर्णाना धर्मांतराचा जाच झाला by सूड
आता कशाला? आता आहे तसं
In reply to बाकी मांडोवी आणि झुआरी by माहितगार
आम्ही स्विकारतोच हो तुम्ही
In reply to आता कशाला? आता आहे तसं by सूड
ते मी ते लोक इन्क्विझिशन्स
In reply to आम्ही स्विकारतोच हो तुम्ही by माहितगार
सहमत आहे. भारतीय भाषांसाठी
In reply to ते मी ते लोक इन्क्विझिशन्स by सूड
इन्क्विझिशन्स च्या काळात
In reply to सहमत आहे. भारतीय भाषांसाठी by माहितगार
त्याचे छायाचित्र उपलब्ध आहे ?
In reply to इन्क्विझिशन्स च्या काळात by सुबोध खरे
बहुसंख्य अशिक्षित इतरेजन
In reply to इन्क्विझिशन by पिवळा डांबिस
अगदी अगदी
In reply to बहुसंख्य अशिक्षित इतरेजन by पिशी अबोली
जुने नाव
In reply to गोवा इन्क्विसिशनबद्दल पिंडा by प्रसाद गोडबोले
मागे मुंबैत के ई एम
In reply to गोवा इन्क्विसिशनबद्दल पिंडा by प्रसाद गोडबोले
गुड नाईट
अग्रीड पिडांकाका. आणि नामकरण
सहमत
In reply to अग्रीड पिडांकाका. आणि नामकरण by प्रीत-मोहर
एकुण धाग्याचा सूर असा आहे की
नामांतरामुळे नक्की काय साधणार
जुना लेख
गोवन संकृतीमधली हि छत्रपती
अस काही नाहीये. मुळात नामांतर
In reply to गोवन संकृतीमधली हि छत्रपती by मालोजीराव
बायदवे वास्को द गामाने तरी
In reply to अस काही नाहीये. मुळात नामांतर by प्रीत-मोहर
इथले प्रतिसाद वाच,
In reply to बायदवे वास्को द गामाने तरी by बॅटमॅन
अगदी अगदी. बाकी गोवेकरांमध्ये
In reply to इथले प्रतिसाद वाच, by मालोजीराव
वास्कोत प्रॉपर्टी रेट चा रेंज
In reply to अगदी अगदी. बाकी गोवेकरांमध्ये by बॅटमॅन
नो आयड्या, पण त्याचा इथे
In reply to वास्कोत प्रॉपर्टी रेट चा रेंज by माहितगार
तसंही गोव्यात प्रॉपर्टी असणे
In reply to नो आयड्या, पण त्याचा इथे by बॅटमॅन
अच्छा तसं होय...
In reply to तसंही गोव्यात प्रॉपर्टी असणे by माहितगार
नुसतंच तक्रार करत बसण्यात काय
In reply to अच्छा तसं होय... by बॅटमॅन
मराठी माणसाचाही द्वेष ?
In reply to अगदी अगदी. बाकी गोवेकरांमध्ये by बॅटमॅन
कित्येक हॉटेल्समधे फक्त
In reply to मराठी माणसाचाही द्वेष ? by कपिलमुनी