Skip to main content
लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 23/11/2012 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
(ताकाला जाऊन) .... भांडे का लपविता ... ??? ;-) प्रेरणा--- http://www.misalpav.com/node/23239 नकळत चरे आले पातेले फळीवरुन पडले तू ताक घुसळायची रवि झालिस हे मलाच कसे नाही कळले??? गंजा मध्ये घट्ट लोणी,हलवा हलवीनेच जमत आहे.. थंडीत कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे. ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम.. ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम... यदाकदाचित माझ्या ताकाला,प्रथम प्रथम तु म्हणशील दही... पण मी तुला लोणी लाऊन,असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

वाचने 50025
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

श्रेष्ठपुरूष हाच बुवांना शोभेल आयडी नाहीतर स्मायलीवालेबाबा पुष्परंगावलीकार हे आहेतच की ;) ते आत्माराव कोण म्हणत होतं हो? ;)

In reply to by अभ्या..

स्मायलीकार, विडंबनसम्राट, आणि क्षीराब्धिमंथक वासुकी ऊर्फ अत्रुप्त कोंडके ;)

In reply to by बॅटमॅन

९१. ब्याम्या ब्याम्या... अरे अत्रुप्तता घालवायची म्हणून आपण नावे सुचवतो आहोत ना? तू तर सरपटी बॉलवर हिट विकेट झालास की रे! (गंपाचे वाक्य - साभार.) :-D "ष्ट्ये फोकस"

बाब्बौ!! बुवांच विडंबन शतकाकडे चाललं म्हणजे. :) (शतकी धाग्यासाठी हार्दिक शुभेच्छा) ;)

पर्याय : १.हा धागा हीच जिलबी असुन धाग्यात जिलेबीची अज्जाबात गरज नाही.. २.हा धागा आणि जिलबी समांतर असून दोन्हिंचे ध्येय एकच आहे शतक. ३.ह्या धाग्यात बुवांचा काही अत्रुप्त हेतु असु शकतो. पाठवा ५२५२५ वर आणि जिंका बक्षीसे....

In reply to by नाखु

महाराज जिलेबी पाठवायची का,त्वांड ग्वॉड करुन घ्या.

In reply to by प्रचेतस

फशिवतो काय वल्ल्या. हे रत्न वाचनमात्र नाहीये. करायचं पण नाही. जो कुणी करेल तो माझा दुश्मन.

In reply to by प्रचेतस

वाचनमात्र केलेला होताच.. तो कुणी कसा व का उघडून घेतला? काही कळेल का?।

In reply to by अत्रुप्त आत्मा

ते माहीत नै. आणि भांडे उघडायला मी कै अता संपादक नै.

In reply to by अत्रुप्त आत्मा

जौ द्या. कोणी का उघडेना. आपण आपलं भांड्यातल्या ताकाचा अस्वाद घेत बसावे.

In reply to by प्रचेतस

सकाळी पाणी आल्याच प्रथम आपल्यालाच कळावं, बादली घेऊन फैला नंबर लावता यावा या उद्देशानि सांजकाली हळूच जाऊन नळ उघडून गुपचुप परत येणाय्रा .., व सकाळी "कुणी बाई उघडला नळ ? बर झालं पण.. सगळ्यांना पाणि तरी भरता येईल लवकर! " अस म्हणत आपली बादली प्रथम लाउन पाणि भरणाय्रा ..(हुश्श्! ;) ) प्राचीन वाडा'मयींन गृहिणीची आठवण झाली.

In reply to by अत्रुप्त आत्मा

ख्याक...!!!! मेलो मेलो. कसं काय सुचतं राव तुम्हाला हे असं?

In reply to by सतिश गावडे

अगा जे हरविलेच नाही ते सापडेल कैसे !! सगा हे (भांडे) मिपाव्यापी ,त्यासी कसले पैसे !!! (यमक जुळले असल्यास निव्वळ योगागोग सम्जावा अन्यथा मुक्त छंद म्हणून चालवून घ्यावे (कडवे), भांडे नाही)

जुन्या जुन्या बाटल्यांची बुचे उघडली जात आहेत. ताकाचे जे काय झाले असेल ते आपापल्या जबाबदारीवर पिणे ! =))

अनेक वेळा या अजरामर काव्यस्थळास भेट देऊन सुद्धा निव्वळ दाराला लागलेल्या कुलपामुळे पुष्पं अर्पण करण्याची सन्धि आम्हास मिळत नव्हती. आज ही संधी साधुन घेण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानतो. हही हही हही!

आमच्या काव्याचे ऐति-हासिक साक्षीदार! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif गंजा मध्ये घट्ट लोणी,हलवा हलवीनेच जमत आहे.. थंडीत कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे. https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17039280_1276227459130204_4012604072216916784_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=ced6283447a26f5d253fcd5a2e0e8fa8&oe=5925C6F7 ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम.. ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम...

ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम.. ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम
मिपाच्या शिरपेचातला हा मानाचा तुरा पुन्हा उचकटून वर काढत आहे. =))

खफ वरती रंगाशेठ ने लिंक शेअर केल्याने तांब्याधिपती ह्यांचे हे काव्यरत्न वाचनात आले.