✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भांडे का लपविता ... ???

अ — अत्रुप्त आत्मा, Fri, 11/23/2012 - 15:53
(ताकाला जाऊन) .... भांडे का लपविता ... ??? ;-) प्रेरणा--- http://www.misalpav.com/node/23239 नकळत चरे आले पातेले फळीवरुन पडले तू ताक घुसळायची रवि झालिस हे मलाच कसे नाही कळले??? गंजा मध्ये घट्ट लोणी,हलवा हलवीनेच जमत आहे.. थंडीत कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे. ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम.. ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम... यदाकदाचित माझ्या ताकाला,प्रथम प्रथम तु म्हणशील दही... पण मी तुला लोणी लाऊन,असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

प्रतिक्रिया द्या
49691 वाचन

💬 प्रतिसाद (128)

हि घ्या

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/28/2012 - 15:43 नवीन
हि घ्या Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

(No subject)

ज्ञानराम
Wed, 11/28/2012 - 16:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

तोंड पुसुन घ्या

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/28/2012 - 16:06 नवीन
तोंड पुसुन घ्याImage removed.
  • Log in or register to post comments

काय आचरटपणा चालवलाय रे

गणपा
Wed, 11/28/2012 - 16:08 नवीन
काय आचरटपणा चालवलाय रे मुलांनो?
  • Log in or register to post comments

मास्तर लै राग आला का हो, हे

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/28/2012 - 16:19 नवीन
मास्तर लै राग आला का हो, हे घ्याImage removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आवरा थोडक्यात गोडी असते.

गणपा
Wed, 11/28/2012 - 16:35 नवीन
आवरा थोडक्यात गोडी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

म्हनजे हो कळल नाही.

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/28/2012 - 16:36 नवीन
म्हनजे हो कळल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

म्हणजे अती केले आणि हसु

गणपा
Wed, 11/28/2012 - 16:41 नवीन
म्हणजे अती केले आणि हसु येईनासे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

इथे काय लोक हसायला थोडेच

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/28/2012 - 16:44 नवीन
इथे काय लोक हसायला थोडेच येतात्,ते ज्ञान वाढवायला येतात मास्तर.बरोबर कि चुक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

लोकांच काय ते त्यांना ठरवू

गणपा
Wed, 11/28/2012 - 16:52 नवीन
लोकांच काय ते त्यांना ठरवू देत. पण मी फक्त हसायला येतो. येणी ऑब्जेशण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

घ्या मि काय संपादक आहे काय

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/28/2012 - 16:55 नवीन
घ्या मि काय संपादक आहे काय तुमच्या वरती ऑब्जेक्शन घ्यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

संपादकही सदस्य असतो. त्यालाही

गणपा
Wed, 11/28/2012 - 16:56 नवीन
संपादकही सदस्य असतो. त्यालाही भावना असतात. त्याने त्या प्रकट करु नये काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

एक सांगा ही भावना कुठुन आली

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/28/2012 - 17:02 नवीन
एक सांगा ही भावना कुठुन आली मध्येच. आपण तर आवरा आवरीच्या विषयात होतोना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

"अत्रुप्त"पणाचे खेळ आहेत सगळे

बॅटमॅन
Wed, 11/28/2012 - 16:09 नवीन
"अत्रुप्त"पणाचे खेळ आहेत सगळे :D :P बरोब्बर किनै लोक्स ;) :D :P
  • Log in or register to post comments

अगदी !!

सूड
Wed, 11/28/2012 - 16:39 नवीन
अत्रुप्तपणाचा कहर आणि प्रतिक्रियांना आला बहर !! (संत्रस्त)सूड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आधी धाग्यावर येता....!!! आणी

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/28/2012 - 21:34 नवीन
आधी धाग्यावर येता....!!! आणी वर अश्या प्रतिक्रीया देता........?????? :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

(No subject)

ज्ञानराम
Wed, 11/28/2012 - 16:13 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

तुझेच चेले

अभ्या..
Wed, 11/28/2012 - 16:14 नवीन
गणपा दादा तूच शिकवतोस ना फटू कसे अपलोड करायचे? मग (ह.) घे आता. ;)
  • Log in or register to post comments

आचरट्पणा मोजण्याचे अ‍ॅप आहे

५० फक्त
Wed, 11/28/2012 - 16:52 नवीन
आचरट्पणा मोजण्याचे अ‍ॅप आहे का कुणाकडे ?
  • Log in or register to post comments

पन्नास, मला वाटते " फालतूप॑णा

सुहास..
Wed, 11/28/2012 - 17:01 नवीन
पन्नास, मला वाटते " फालतूप॑णा मोजण्याचे अ‍ॅप आहे का कुणाकडे ? " असा हवा होता प्रश्न ;)
  • Log in or register to post comments

फालतूपणा is आचरटपणा in मराठी

सूड
Wed, 11/28/2012 - 17:22 नवीन
फालतूपणा is आचरटपणा in मराठी I guess !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

नॉट एग्झॅक्टलि .

बॅटमॅन
Wed, 11/28/2012 - 17:28 नवीन
नॉट एग्झॅक्टलि .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

फालतूपणा आणि आचरटपणा हे

गवि
Wed, 11/28/2012 - 17:32 नवीन
फालतूपणा आणि आचरटपणा हे एकसारखे वाटत असले तरी त्यात सूक्ष्म फरक आहे बघ.. मुळात हे दोन्ही शब्द बोनाफाईड मराठी शब्द आहेत.. फालतूपणामधे निर्बुद्धतेची छटा येते तर आचरटपणात डोकेबाजपणा डोकावतो.. फालतूपणामधे आपण काय करतोय, कसे दिसतोय याची करणार्‍याला कल्पना नसते. आचरटपणात तशी पूर्ण कल्पना असते कारण तसंच प्लॅन केलेलं असतं. उदाहरण.. आठवत नाही आत्ता.. :) --- आठवलं.. प्रोफेसरचं तोंड फळ्याकडे असताना त्याला पाठून कागदी बाण मारणं हा फालतूपणा.. आपण बाण मारुन प्रोफेसरसाहेबांचं तोंड वर्गाकडे वळलं की स्वतःसहित पाचसहा जणांनी मिळून एका ठरीव टार्गेट पोराकडे मागे वळून पाहणं हा आचरटपणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

थन्क्स फोर एक्ष्प्लनतिओन !!

सूड
Wed, 11/28/2012 - 17:45 नवीन
थन्क्स फोर एक्ष्प्लनतिओन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि, इथली काही धाग्यांची

५० फक्त
Wed, 11/28/2012 - 22:14 नवीन
गवि, इथली काही धाग्यांची उदाहरणं देउन समजावता येईल ना हो हा फरक सहजासहजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आय अ‍ॅग्री विथ यु ऑल थ्री ईन

सुहास..
Wed, 11/28/2012 - 17:34 नवीन
आय अ‍ॅग्री विथ यु ऑल थ्री ईन मराठी ! टीआयए ;)
  • Log in or register to post comments

सच्चिदानंद सच्चिदानंद....!

प्यारे१
Wed, 11/28/2012 - 18:36 नवीन
सच्चिदानंद सच्चिदानंद....! गावसेनावाले.... कस्काय?
  • Log in or register to post comments

(No subject)

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/29/2012 - 08:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

गंपा दादा,ए...गंपा दादा,,,

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/28/2012 - 20:31 नवीन
गंपा दादा,ए...गंपा दादा,,, पॅक कर रे धागा...! ;-)
  • Log in or register to post comments

राहू दे रे, तुझ्या निमित्ताने

गणपा
Wed, 11/28/2012 - 20:44 नवीन
राहू दे रे, तुझ्या निमित्ताने अनेकांचे कंड शमताहेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@राहू दे रे, तुझ्या

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/28/2012 - 21:03 नवीन
@राहू दे रे, तुझ्या निमित्ताने अनेकांचे कंड शमताहेत. >>> =)) आले गंपादादाच्या मना,तिथे आत्म्याचे काही चालेना... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अरे काय चाललंय रे.

प्रचेतस
Wed, 11/28/2012 - 21:37 नवीन
अरे काय चाललंय रे. भांडं लपवा रे कुणीतरी. लैच जिलब्या पडायल्या लागल्यात त्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अआ मोड ऑन ---

५० फक्त
Wed, 11/28/2012 - 22:11 नवीन
अआ मोड ऑन --- दुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदु अगोबा अगोबा अगोबा........(इथं भल्या भल्या भुतांच्या स्मायला कल्पाव्या, एक २०-२५ तरी) वल्ल्या दुष्ट अगोबा, माझ्या धाग्यावर शतक होतंय हे बघवत् नाही काय तुला, थांब आता ये कसब्यात नाय तुला बुचकाळला मिरी पावडर अन मिठात तर विचार --- अआ मोड ऑफ अवांतर - बुवा, तुमच्यातर्फे प्रतिसाद टंकल्याचे प्रति अक्षर एक उत्तम प्रतिसाद व गुगल क्रोमच्या चुकीने झालेल्या ड्ब्बल टायपिंगचे प्रति अक्षर एक चांगला प्रतिसाद माझ्या धाग्यावर द्यावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अव्वा....अंतर -- ठीक हाय

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/28/2012 - 22:17 नवीन
=)) अव्वा....अंतर -- ठीक हाय ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

शतकाला १७ धावा कमी..

मोदक
Wed, 11/28/2012 - 23:56 नवीन
शतकाला १७ धावा कमी.. आणि हा प्रतिसाद पाडून माझ्याकडून एका धावेची मदत. शतकाला १६ धावा कमी... बुवा... खुष...? :-))
  • Log in or register to post comments

अआ मोड ऑन्...

सूड
गुरुवार, 11/29/2012 - 00:02 नवीन
अआ मोड ऑन्... मोदु रे मोदु हसु नको खुदूखुदू घेतलंय मी धौतीयोग चूर्ण गप बसतोस का----- अआ मोड संपला (रिकाम्या जागेतलं यमक बुवांच्या जुन्या कवितांवरुन ज्यानेत्याने ठरवावं.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मी पण, मी पण

अभ्या..
गुरुवार, 11/29/2012 - 00:50 नवीन
गुर्जी माझ्या लग्नात फुलांची रांगोळी काढणारेत ;) मग ही घ्या प्रतिसादाची रांगोळी. खास तुमच्यासाठी.
  • Log in or register to post comments

आणखी एक...

मोदक
गुरुवार, 11/29/2012 - 01:27 नवीन
बुवा.. तुमचा धागा शतकी करायला आम्ही पराकोटीची मेहनत घेत आहोत. आता तुम्ही एकच काम करा शतकी धागा झाला म्हणून तुमच्या आयडीतली अत्रुप्तता विसर्जीत करून टाका. एखादा नवीन आयडी घ्या. श्रेष्ठपुरूषहो, कल्पकता पणाला लावूया.. बुवांसाठी आयडी सुचवूया. (आणखी एका शतकाची सोय झाली की काय? ;-))
  • Log in or register to post comments

मोदकराव, कल्पना उत्तम आहे

बॅटमॅन
गुरुवार, 11/29/2012 - 01:49 नवीन
मोदकराव, कल्पना उत्तम आहे (दिसली की बघतो थांबच आता), पण ही कविता वाचून मला बुवांचा आहे तो आयडी समर्पक वैग्रे आहे असे वाटून राहिले आहे, ती प्रतिमासृष्टी खासकरके...क्षीराब्धिमंथन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हौ अबौट "बालक" संदर्भ

बॅटमॅन
गुरुवार, 11/29/2012 - 02:04 नवीन
हौ अबौट "बालक" ;) संदर्भ जाणत्यांना लक्षात आला असेलच :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

श्रेष्ठपुरूष

अभ्या..
गुरुवार, 11/29/2012 - 01:51 नवीन
श्रेष्ठपुरूष हाच बुवांना शोभेल आयडी नाहीतर स्मायलीवालेबाबा पुष्परंगावलीकार हे आहेतच की ;) ते आत्माराव कोण म्हणत होतं हो? ;)
  • Log in or register to post comments

स्मायलीकार, विडंबनसम्राट, आणि

बॅटमॅन
गुरुवार, 11/29/2012 - 01:58 नवीन
स्मायलीकार, विडंबनसम्राट, आणि क्षीराब्धिमंथक वासुकी ऊर्फ अत्रुप्त कोंडके ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

९१.

मोदक
गुरुवार, 11/29/2012 - 02:04 नवीन
९१. ब्याम्या ब्याम्या... अरे अत्रुप्तता घालवायची म्हणून आपण नावे सुचवतो आहोत ना? तू तर सरपटी बॉलवर हिट विकेट झालास की रे! (गंपाचे वाक्य - साभार.) :-D "ष्ट्ये फोकस"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

त्रुप्त महापुरुष

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/29/2012 - 08:46 नवीन
त्रुप्त महापुरुष कस काय आहे हा नवा आय डी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अत्रुप्तजी अजुन अत्रुप्त आहे

अनिल तापकीर
गुरुवार, 11/29/2012 - 08:11 नवीन
अत्रुप्तजी अजुन अत्रुप्त आहे येऊद्या नवीन
  • Log in or register to post comments

बाब्बौ!!

किसन शिंदे
गुरुवार, 11/29/2012 - 08:33 नवीन
बाब्बौ!! बुवांच विडंबन शतकाकडे चाललं म्हणजे. :) (शतकी धाग्यासाठी हार्दिक शुभेच्छा) ;)
  • Log in or register to post comments

चला पटापट एसेमेस करा.....

नाखु
गुरुवार, 11/29/2012 - 08:50 नवीन
पर्याय : १.हा धागा हीच जिलबी असुन धाग्यात जिलेबीची अज्जाबात गरज नाही.. २.हा धागा आणि जिलबी समांतर असून दोन्हिंचे ध्येय एकच आहे शतक. ३.ह्या धाग्यात बुवांचा काही अत्रुप्त हेतु असु शकतो. पाठवा ५२५२५ वर आणि जिंका बक्षीसे....
  • Log in or register to post comments

महाराज जिलेबी पाठवायची का

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/29/2012 - 08:56 नवीन
महाराज जिलेबी पाठवायची का,त्वांड ग्वॉड करुन घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

.

स्पा
गुरुवार, 11/29/2012 - 09:06 नवीन
.
  • Log in or register to post comments

बास्स....

प्रचेतस
गुरुवार, 11/29/2012 - 09:07 नवीन
आता मात्र लै झालं !!!!!!! बास्स्स्स........ धागा वाचनमात्र करतोय.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा