बिहारचा प्रवास उलट ?
बिहार विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. नीतिशकुमार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणखी काही काळ सुरू राहणार आहे. त्यास कोणाची हरकत नसावी कारण नीतिश हे अत्यंत मवाळ आणि नेमस्त नेते आहेत.बिहारचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा जास्त करून दाखविण्याची किमया त्यांनी साधली होती. मात्र चेहऱ्यासाठी बिहारी जनतेने मतांचे भरघोस दान केले त्या नीतिश यांचा चेहरा गेल्या काही दिवसांत भाजपच्या कमळापेक्षाही जास्त कोमेजलेला दिसतोय. त्याचे कारण लालूप्रसाद या त्यांच्या दुश्मन दोस्तचा अचानक झालेला महाउदय.ज्यांच्या नावाने व चेहऱ्याने निवडणूक लढविली गेली त्या नीतिश यांच्यापेक्षा लालूंचेच जास्त उमेदवार निवडून आले.सगळीकडे उघड झालेल्या माहितीनुसार नीतिश यांच्या अडीच डझन संख्या असलेल्या मंत्रिमंडळापैकी किमान दोन डझन मंत्री जेमतेम बारावीपर्यंत शिकले आहेत. त्यातीलही निम्मे शालान्त परीक्षाही उत्तीर्ण झालेले नाहीत. सगळ्यांत मास्टरस्ट्रोक म्हणजे लालूंचे उपमुख्यमंत्री झालेले पुत्र तेजस्वी हेही जेमतेम नववी पास की नापास आहेत. ज्यांच्याकडे बिहार या बिमारू राज्याच्या आरोग्याची धुरा सोपविली गेली आहे ते लालू यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप अकरावीपर्यंतच प्रताप गाजवू शकले व बारावी नापास आहेत. शिवचंद्रम राम नावाच्या एका महापुरुषाकडे राज्याच्या कला आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून, यांनी तर शाळेचे तोंडच पाहिलेले नाही.देशाच्या प्रशासकीय सेवेत बरीच वर्षे याच राज्यांच्या उमेदवारांचा दबदबा होता व आजही तो बऱ्यापैकी कायम आहे. मात्र, त्यांचे राज्यकर्ते जर शालांत परीक्षाही उत्तीर्ण झालेले नसतील तर हा दोष कोणाचा? हा प्रवास उलट तर नाहि चालला ना?????????
वाचने
16673
वाचनखूण
प्रतिक्रिया
90
In reply to हा प्रतिसाद अजूनपर्यंत उडवला by जातवेद
प्रतिसाद उडवणारे उडुन गेले आहेत.
In reply to प्रतिसाद उडवणारे उडुन गेले आहेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रचंड सहमत
In reply to प्रतिसाद उडवणारे उडुन गेले आहेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विधानसभा फक्त ?
दोन म्हणी
In reply to दोन म्हणी by सुबोध खरे
सत्यवचन
नीतिश हे अत्यंत मवाळ आणि
In reply to नीतिश हे अत्यंत मवाळ आणि by प्रसाद१९७१
सुशील मोदी उर्फ़ सुमो हा
In reply to सुशील मोदी उर्फ़ सुमो हा by कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही म्हणता ते खरे असेल
In reply to तुम्ही म्हणता ते खरे असेल by प्रसाद१९७१
कारण सुद्धा तुमच्याच पहिल्या
बिनडोक बॉस
In reply to बिनडोक बॉस by गॅरी ट्रुमन
खरे आहे. केंद्रीय
In reply to खरे आहे. केंद्रीय by संदीप डांगे
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by गॅरी ट्रुमन
तेच तर. पण तेव्हा असले जोक्स
In reply to तेच तर. पण तेव्हा असले जोक्स by संदीप डांगे
जोक्स फिरत आहेत की
In reply to तेच तर. पण तेव्हा असले जोक्स by संदीप डांगे
तुम्ही घ्या पुढाकार
In reply to बरोबर आहे by गॅरी ट्रुमन
सुषमा स्वराज आणि राजनाथसिंग?
In reply to सुषमा स्वराज आणि राजनाथसिंग? by मृत्युन्जय
बरोबर
In reply to बरोबर by गॅरी ट्रुमन
इंद्रकुमार गुजराल - ह्या
In reply to इंद्रकुमार गुजराल - ह्या by प्रसाद१९७१
हो
In reply to बरोबर आहे by गॅरी ट्रुमन
राजनाथ आहेत, स्वराज आहेत.
In reply to खरे आहे. केंद्रीय by संदीप डांगे
खरेच तुम्हाला असे वाटते?
In reply to खरेच तुम्हाला असे वाटते? by मृत्युन्जय
+ 100000000000
In reply to खरेच तुम्हाला असे वाटते? by मृत्युन्जय
आ रा रा रा. जरा दम धरा मालक!
In reply to आ रा रा रा. जरा दम धरा मालक! by संदीप डांगे
स्मृती इराणी चे शिक्षण कमी
In reply to आ रा रा रा. जरा दम धरा मालक! by संदीप डांगे
उगाच ३-४ लोकांमुळे सगळ्या
In reply to उगाच ३-४ लोकांमुळे सगळ्या by शलभ
सहमत.
In reply to उगाच ३-४ लोकांमुळे सगळ्या by शलभ
हेच म्हणायचे होते पण काही लोक
In reply to हेच म्हणायचे होते पण काही लोक by संदीप डांगे
असं तर अजिबात वाटत नाही
In reply to आ रा रा रा. जरा दम धरा मालक! by संदीप डांगे
केंद्रीय मंत्रीमंडळाकडे
In reply to केंद्रीय मंत्रीमंडळाकडे by मृत्युन्जय
" केंद्रीय मंत्रीमंडळाकडे
In reply to " केंद्रीय मंत्रीमंडळाकडे by संदीप डांगे
वातमी थोडी जुनी आहे. पण माहिती मिळेल.
In reply to वातमी थोडी जुनी आहे. पण माहिती मिळेल. by चिंतामणी
गीते
In reply to गीते by कपिलमुनी
गीते नाही, भाजपाचे मंत्री
In reply to गीते नाही, भाजपाचे मंत्री by नाव आडनाव
गॉट इट !
In reply to गॉट इट ! by कपिलमुनी
प्रभु साहेब उच्चविद्या विभुषीत आहेत.
In reply to " केंद्रीय मंत्रीमंडळाकडे by संदीप डांगे
हा अर्थ तुम्हीच स्वतः काढला
In reply to हा अर्थ तुम्हीच स्वतः काढला by मृत्युन्जय
वॉव, आवडलं ब्वॉ आपल्याला.
In reply to वॉव, आवडलं ब्वॉ आपल्याला. by संदीप डांगे
वॉव, आवडलं ब्वॉ आपल्याला.
In reply to वॉव, आवडलं ब्वॉ आपल्याला. by मृत्युन्जय
आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा
In reply to आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा by संदीप डांगे
तुम्ही काय वाचता आणि विचार
In reply to तुम्ही काय वाचता आणि विचार by मृत्युन्जय
मोदींचा उल्लेख तुम्ही केला.
सगळ्यांत मास्टरस्ट्रोक म्हणजे
In reply to सगळ्यांत मास्टरस्ट्रोक म्हणजे by अनुप ढेरे
तथास्तु म्हणायची फार इच्छा होतेय...
"यथा मूर्ख प्रजा तथा भ्रष्ट
ओक्के
In reply to ओक्के by परिकथेतील राजकुमार
काहीतरी गडबड आहे का?
In reply to काहीतरी गडबड आहे का? by बबन ताम्बे
Affidavit Information of
In reply to Affidavit Information of by परिकथेतील राजकुमार
_/\_
In reply to _/\_ by कपिलमुनी
हा हा हा
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
ह्या लिंक मधे वेगळी माहिती
In reply to ह्या लिंक मधे वेगळी माहिती by नाव आडनाव
पण
In reply to ओक्के by परिकथेतील राजकुमार
हांग्गाशी..
माणसाच्या शिक्षणापेक्षा
माणसाच्या शिक्षणापेक्षा
लालू प्रसाद ह्यांचे चारा
In reply to लालू प्रसाद ह्यांचे चारा by कैलासवासी सोन्याबापु
+१
In reply to लालू प्रसाद ह्यांचे चारा by कैलासवासी सोन्याबापु
महाराष्ट्रात भाजपाने
In reply to महाराष्ट्रात भाजपाने by मृत्युन्जय
मृत्युंजय भाऊ,
In reply to मृत्युंजय भाऊ, by कैलासवासी सोन्याबापु
तुम्हाला लालू म्हणायचे आहे का?
In reply to तुम्हाला लालू म्हणायचे आहे का? by गॅरी ट्रुमन
हि हि हि पण लालू आणि मुलायम मध्ये काय फरक आहे?
In reply to तुम्हाला लालू म्हणायचे आहे का? by गॅरी ट्रुमन
नाही मला मुलायमसिंह यादव असेच
In reply to नाही मला मुलायमसिंह यादव असेच by कैलासवासी सोन्याबापु
नवीन कॉन्सोइरसी थिअरी काय ???
In reply to नवीन कॉन्सोइरसी थिअरी काय ??? by अर्धवटराव
कांस्पीरेसी आहे का काय ते
In reply to तुम्हाला लालू म्हणायचे आहे का? by गॅरी ट्रुमन
लालुंचे राजकीय पुनर्वसन
In reply to लालुंचे राजकीय पुनर्वसन by कैलासवासी सोन्याबापु
छान.
In reply to लालुंचे राजकीय पुनर्वसन by कैलासवासी सोन्याबापु
चांगलं विश्लेषण...पण...
In reply to चांगलं विश्लेषण...पण... by अर्धवटराव
१. अनायस लालू व्याही होतेच,
In reply to १. अनायस लालू व्याही होतेच, by कैलासवासी सोन्याबापु
नितीशकुमारने मोदि रथ रोखला
In reply to लालुंचे राजकीय पुनर्वसन by कैलासवासी सोन्याबापु
रोचक माहिती
In reply to रोचक माहिती by गॅरी ट्रुमन
भारताने पाकिस्तानचे नुकसान
In reply to भारताने पाकिस्तानचे नुकसान by अनुप ढेरे
ट्रिब्युनमधला जुना दुवा
In reply to ट्रिब्युनमधला जुना दुवा by गॅरी ट्रुमन
प्रकाश आंबेडकर
आधीची सरकारे आयआयटीयन्स चालवत
आय आय टी यन ने अत्यंत
In reply to आय आय टी यन ने अत्यंत by सुबोध खरे
बाकी आयाटियन्स तुम्हाला माहीत नाहीत?
आयआयटी वाले युगपुरुष
गजेंद्र चौहानचा लॉजिक
In reply to गजेंद्र चौहानचा लॉजिक by कपिलमुनी
तुमचं कायतरीच हां मुनिवर...
पहिली गोष्ट म्हणजे मेकॉलेच्या
श्रीमती राबडी देवी , निरक्षर
स्मृती इराणी शिक्षण मंत्री
मला एक गोष्ट कळत नाही कि
In reply to मला एक गोष्ट कळत नाही कि by सुबोध खरे
सहमत. विरोध योग्य मुद्द्यांवर
In reply to मला एक गोष्ट कळत नाही कि by सुबोध खरे
+१११११११
साक्षर आणि शिक्षण यात फरक
बिहारच्या
In reply to बिहारच्या by नाखु
विश्वहितचिंतक
अवांतर चर्चा खुप झाली आहे. आता मुद्याकडे वळा.
बिहारचा उलट प्रवास
In reply to बिहारचा उलट प्रवास by कपिलमुनी
हा हा हा