पिंगा.
येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू.
मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता.
बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो.
गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच.
भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला?
मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा!
तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा!
असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका)
तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही.
पिंगा नेमका कधी घालतात?
या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही.
या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे.
मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो.
पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला
वेल्ला भट
वर्गीकरण
वाचने
105837
प्रतिक्रिया
344
मिसळपाव
प्रतिक्रिया
हीन
खरय
In reply to हीन by स्वाती दिनेश
मी विनोद तावडेंना हे पत्र पाठवलं
@ आदित्य जोशी
In reply to मी विनोद तावडेंना हे पत्र पाठवलं by आदिजोशी
फायदा होईल न होईल माहिती नाही
In reply to @ आदित्य जोशी by _मनश्री_
पत्र पाठवू नये अस अजिबात नाही
In reply to फायदा होईल न होईल माहिती नाही by आदिजोशी
छान..
In reply to मी विनोद तावडेंना हे पत्र पाठवलं by आदिजोशी
विनयशील आणि संयतपणे केलेला
In reply to मी विनोद तावडेंना हे पत्र पाठवलं by आदिजोशी
इथे मिपा वर काथा कुटत
In reply to मी विनोद तावडेंना हे पत्र पाठवलं by आदिजोशी
साभार- व्हाट्सॅप
हे पत्र सुद्धा लेखकाचे नाव
In reply to साभार- व्हाट्सॅप by मंदार कात्रे
हे पत्र
In reply to हे पत्र सुद्धा लेखकाचे नाव by आदिजोशी
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
हा प्रतिसाद सारक्यास्टिक आहे
In reply to भन्साळीचे शीर (तसेही ते काहीच by संदीप डांगे
आपली बहुतेक खफ वर याचसंदर्भात
In reply to हा प्रतिसाद सारक्यास्टिक आहे by बॅटमॅन
पण म्हणून डायरेक्ट तालिबान
In reply to आपली बहुतेक खफ वर याचसंदर्भात by संदीप डांगे
हे हे, तालिबान? नेहमी
In reply to पण म्हणून डायरेक्ट तालिबान by टवाळ कार्टा
हे सगळे सुध्धा हिंदू तालिबान
In reply to हे हे, तालिबान? नेहमी by संदीप डांगे
या पैकी कुठलीही संस्था
In reply to हे हे, तालिबान? नेहमी by संदीप डांगे
हैला! चर्चा मिसली होती. फारच
हि काल्पनिक कथा आहे, खर्या
मिपावर रामायण महाभरताच्या
In reply to हि काल्पनिक कथा आहे, खर्या by विवेकपटाईत
देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे
बघा काय जमतय का....
In reply to देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे by काळा पहाड
तो भन्साळि राहुद्या
एक विनंती
कृती झालेली आहे.
In reply to एक विनंती by श्रीरंग_जोशी
अधिकृत संकेतस्थळ
तिथे तर अस लिहून आहे...
In reply to अधिकृत संकेतस्थळ by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to तिथे तर अस लिहून आहे... by चांदणे संदीप
पराक्रमी बाजीराव पेशव्यावर
http://www.dnaindia.com
पत्र
शासन काहीही करो, थोडाफार राडा
In reply to पत्र by स्वाती दिनेश
भंसाली बुवांना फार फरक पडणार
गाणं, डान्स संगीत सगळे उत्तम
In reply to भंसाली बुवांना फार फरक पडणार by दिपाली पाटिल
कीव येते !
In reply to भंसाली बुवांना फार फरक पडणार by दिपाली पाटिल
आपल्याकडे खुद्द महाराष्ट्रात
बरोबर आहे तुमचं. आणि आजकाल
In reply to आपल्याकडे खुद्द महाराष्ट्रात by निनाद मुक्काम …
"आज सगळ्यांनी पण करूया हा सिनेमा थेटरात जाउन पाहायचा नाही,"
In reply to आपल्याकडे खुद्द महाराष्ट्रात by निनाद मुक्काम …
संबंधच येत नाही बघायचा.
In reply to "आज सगळ्यांनी पण करूया हा सिनेमा थेटरात जाउन पाहायचा नाही," by एक सामान्य मानव
भन्साळीकडून काय अपेक्षा होती?
चालू झाला पिंगा मीडिया मध्ये
सहिष्णुता
आणि त्या सोहळ्यात ह्या
In reply to सहिष्णुता by पॉइंट ब्लँक
+११११११११११११११११११
In reply to सहिष्णुता by पॉइंट ब्लँक
अरे बाबा हा सिनेमा पुरोगामी
In reply to सहिष्णुता by पॉइंट ब्लँक
नमस्कार, या गाण्यावर वाद
काय राव टिका करताय?
आक्षेप काशीबाई आणि मस्तानी एकत्र नाचण्यावर आहे
In reply to काय राव टिका करताय? by एक सामान्य मानव
भंसाळी आणि ट्रॉय
In reply to आक्षेप काशीबाई आणि मस्तानी एकत्र नाचण्यावर आहे by जिन्क्स
खिक्क
In reply to भंसाळी आणि ट्रॉय by कपिलमुनी
संजय लीला भन्साळी हा युजलेस माणूस आहे
नंतर रडायचे नाही
हे असं गाणे पेशव्यांच्या चित्रपटात नको होतं
+१ (तरी 'चोथा नखभर' बघून थोडी
In reply to हे असं गाणे पेशव्यांच्या चित्रपटात नको होतं by सिरुसेरि
संपूर्ण असहमत
!
विकृत कसा 'नाही'?
In reply to ! by आबा
.
In reply to विकृत कसा 'नाही'? by वेल्लाभट
कठीण आहे.
In reply to . by आबा
कमरेला झाडू... वगैरे गोष्टी
In reply to . by आबा
कमरेला झाडू... वगैरे गोष्टी दाखविल्या असत्या तर विकृत ठरला असताआता तुमच्यावर दिल्लीत एक निषेधाची प्रेस कॉन्फरन्स होणार बघा ! ;)काशीबाईला पायाचे दुखणे होते
In reply to ! by आबा
बर
In reply to काशीबाईला पायाचे दुखणे होते by बॅटमॅन
मग त्या हिशेबाने ते गळ्यात
In reply to बर by आबा
अर्थात
In reply to मग त्या हिशेबाने ते गळ्यात by बॅटमॅन
आमच्या थोर, खानदानी (इत्यादी)
In reply to अर्थात by आबा
ते आणि तत्सम गुणविशेष खालच्या
In reply to आमच्या थोर, खानदानी (इत्यादी) by बॅटमॅन
एक्च विचारतो
In reply to आमच्या थोर, खानदानी (इत्यादी) by बॅटमॅन
नाखुकाका, ही तुलना गंडलेली
In reply to एक्च विचारतो by नाखु