पिंगा.
येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू.
मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता.
बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो.
गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच.
भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला?
मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा!
तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा!
असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका)
तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही.
पिंगा नेमका कधी घालतात?
या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही.
या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे.
मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो.
पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला
वेल्ला भट
वर्गीकरण
वाचने
105837
प्रतिक्रिया
344
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत!
सहमत!
भंसाळींच्याच देवदासमधलं गाणं
मस्तानी संदर्भात माझ्याही काही शंका
पिंगा ह्या गाण्यानी माझंही
सणसणीत.
In reply to पिंगा ह्या गाण्यानी माझंही by पिलीयन रायडर
अगदी १०० % सहमत. बुकलुन
In reply to पिंगा ह्या गाण्यानी माझंही by पिलीयन रायडर
साला, पिच्चरच्या निमित्ताने
बॅटमॅन जी एक विनंती
In reply to साला, पिच्चरच्या निमित्ताने by बॅटमॅन
पालखेड की लढाई
In reply to बॅटमॅन जी एक विनंती by मारवा
पालखेडच्या लढाईचे मॉडेल
In reply to पालखेड की लढाई by रमेश आठवले
पालखेड लढाई आणि अमेरिकन
In reply to पालखेडच्या लढाईचे मॉडेल by काकासाहेब केंजळे
युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकादमी,वेस्टपॉइंट
In reply to पालखेड लढाई आणि अमेरिकन by राजाभाऊ
दुर्दैवाने निनाद बेडेकरांचे ६
In reply to पालखेड लढाई आणि अमेरिकन by राजाभाऊ
बेडेकर गेल्याचं माहित नव्हतं.
In reply to दुर्दैवाने निनाद बेडेकरांचे ६ by sagarpdy
पालखेडच्या लढाईचा उल्लेख
In reply to पालखेड लढाई आणि अमेरिकन by राजाभाऊ
बॅटमॅन राव थोडं वाटा की हो मग तुमचं भाग्य आमच्यासोबत
In reply to पालखेडच्या लढाईचा उल्लेख by बॅटमॅन
विशेष चर्चा झाली नव्हती.
In reply to बॅटमॅन राव थोडं वाटा की हो मग तुमचं भाग्य आमच्यासोबत by मारवा
Concise History of Warfare पुस्तकात
In reply to पालखेडच्या लढाईचा उल्लेख by बॅटमॅन
येस्सार, हेच ते वाक्य त्यांनी
In reply to Concise History of Warfare पुस्तकात by मालोजीराव
अगदी हेच म्हणतो
In reply to साला, पिच्चरच्या निमित्ताने by बॅटमॅन
पिच्चर आंतरजालावर येण्याच्या
In reply to साला, पिच्चरच्या निमित्ताने by बॅटमॅन
"हाड तेच्यायला."
In reply to साला, पिच्चरच्या निमित्ताने by बॅटमॅन
सहिष्णु महाराष्ट्र
सहमत...
In reply to सहिष्णु महाराष्ट्र by सर्वसाक्षी
सहमत ...
In reply to सहमत... by सुहास झेले
अहो हे गाणे सिनेमात मधे
गाणे सिनेमात मधे नाहीये.
In reply to अहो हे गाणे सिनेमात मधे by प्रसाद१९७१
गाणे सिनेमात मधे नाहीये. ?
In reply to गाणे सिनेमात मधे नाहीये. by कपिलमुनी
दळभद्री
येस्स! पिंगा हा कमरेत वाकून
In reply to दळभद्री by पैसा
बेस्ट. मीही केलं ते.
In reply to दळभद्री by पैसा
दिंडा कसा खेळतात ?
दिंडा
In reply to दिंडा कसा खेळतात ? by मारवा
करंटेपणा करणाऱ्यांची कीव येते.
अहो मस्तानी तर त्यांची बायको
In reply to करंटेपणा करणाऱ्यांची कीव येते. by पगला गजोधर
हम्म
माई, बरेच दिवसांनी दिसलात.
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
माये माये !
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
शिवाजी महाराज तसे नव्हते.
In reply to माये माये ! by मोगा
हो का ?
In reply to शिवाजी महाराज तसे नव्हते. by गामा पैलवान
तुम्ही अजून मोकळेच आहात? 'आत'
In reply to माये माये ! by मोगा
अरेरे! असं आहे तर एकंदरीत !
खानावळीत जेवण्यापेक्षा.....
मुक्त विहारी जी
In reply to खानावळीत जेवण्यापेक्षा..... by मुक्त विहारि
शेवटचे खानावळी कधी गेलेला ?
In reply to मुक्त विहारी जी by मारवा
आपण बरे आणि आपले हॉलीवूड बरे.
In reply to खानावळीत जेवण्यापेक्षा..... by मुक्त विहारि
आग्गाग्गा....कुठे तो ट्रॉय
In reply to आपण बरे आणि आपले हॉलीवूड बरे. by भाऊंचे भाऊ
आता ते ससा आणि गंडस्थळ न
In reply to आग्गाग्गा....कुठे तो ट्रॉय by टवाळ कार्टा
आणखी एक उपमा
In reply to आता ते ससा आणि गंडस्थळ न by अभ्या..
लेखातल्या आशयाशी सहमत
ते ह्याचे नव्हे, 'जय मल्हार'
In reply to लेखातल्या आशयाशी सहमत by अजया
म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या
तिथेही बीबीशीआयला ज्यायपीचा
In reply to म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या by सूड
अरे , म्हणजे त्यातल्या
In reply to तिथेही बीबीशीआयला ज्यायपीचा by बॅटमॅन
हिरोलाच माहित नाई कि खर्या हिरोच नाव काय आहे
In reply to म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या by सूड
कहर!! =))
In reply to हिरोलाच माहित नाई कि खर्या हिरोच नाव काय आहे by मालोजीराव
गल्लत होते आहे मालोजीराव
In reply to हिरोलाच माहित नाई कि खर्या हिरोच नाव काय आहे by मालोजीराव
=)) =))
In reply to गल्लत होते आहे मालोजीराव by आदिजोशी
काहीही हां बॅ
In reply to =)) =)) by बॅटमॅन
बॅटमॅनचा तर्क बरोबर वाटतोय. ळ
In reply to काहीही हां बॅ by आदिजोशी
अमरावती विदर्भातले पण करतेत.
In reply to बॅटमॅनचा तर्क बरोबर वाटतोय. ळ by खटपट्या
........
पिच्चर चे नाव - सवत माझी
In reply to ........ by _मनश्री_
जरासा बदल!! भारदस्त वाटायला ;)
In reply to पिच्चर चे नाव - सवत माझी by sagarpdy
अगदी हीन चित्रीकरण आहे...
In reply to ........ by _मनश्री_
दागिने घालण्याचाही क्रम असतो.
In reply to ........ by _मनश्री_
परफेक्ट .. एक तर साड्या च
In reply to दागिने घालण्याचाही क्रम असतो. by रेवती
कालच कट्यार च्या धाग्यावर
एवढा गदारोळ बघून आत्ताच हे गाणे