गटणेंचा "आयटीतील मंदी आणखी दोन-तीन वर्षे" हा काथ्याकूट वाचत होतो. त्यावरचे काही प्रतिसाद वाचून आयटीवाल्यांवर उगीचच आगपाखड करण्यात येते असं जाणवलं. मी जवळपास दोन वर्ष मॅन्युफॅक्चरींग कंपनीत आयटी खात्यात नोकरीला होतो आणि आता गेल्या अडीच वर्षांपासून आयटी कंपनीत आहे. त्यामुळे मला आयटी आणि नॉन-आयटी अशी दोन्ही ठिकाणं पहायला मिळाली. आयटीवाल्यांवर सर्वसाधारणपणे खालील आक्षेप ऐकायला मिळतात.
आक्षेप क्र.१. तुमच्यामुळे सगळं (घरांच्या किमती, भाजीपाला, इत्यादि) महाग झालं...
जसं काही आयटीवालेच बांधकाम व्यावसायिकांकडे गेले आणि म्हणाले की २ बीएचके घरासाठी १० लाख फार कमी होतात. आमचे पगार जरा जास्त आहेत तेव्हा तुम्ही जर २५ लाखाला देत असाल तरच आम्ही तुमच्याकडून फ्लॅट घेऊ. प्रत्येकाला स्वतःच्या मालकीचं घर असावं असं वाटतं, तसच ते आयटीवाल्यांनाही वाटतं. बिल्डरनी ठेवलेली किंमत ज्यांना परवडते ते घर घेतात. ती काही फक्त आयटीवाल्यांची मक्तेदारी नाही. अवाच्या सवा किमती बांधकाम व्यावसायिकांनी वाढवल्या. ज्यांनी पूर्वी जमिनी किंवा घरं किरकोळ किमतीत विकत घेतली त्या सर्वांना नंतर बक्कळ फायदा झाला. पण ठणाणा मात्र आयटीवाल्यांच्या नावानी.
आक्षेप क्र.२. तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो.
आयटी मधला कॉस्ट टू द कंपनी आणि इन हॅंड/टेक होम मधला फरक हा तुलनेने इतर क्षेत्रांमधल्या (मॅन्युफॅक्चरींग, अध्यापन, इत्यादि) फरकापेक्षा बर्यापैकी मोठा असतो. कारण आयटीमधे performance pay/variable pay हा पगारातला एक मोठा भाग असतो. तो केवळ व्यक्तिगतच नाही तर कंपनीच्या performance वर पण ठरत असतो. त्यामुळे तो कायम वरखाली होत असतो.
दुसरी गोष्ट अशी की आयटी मधला बेसिक पे (पगारातला एक महत्वाचा भाग) मॅन्युफॅक्चरींग तसेच इतर क्षेत्रांत मिळणार्या बेसिक पे पेक्षा भरपूर कमी असतो. त्यामुळे साहजिकच पी.फ. आणि एच.आर.ए. कमी मिळतो. पर्यायाने उत्पन्न कर जास्त बसतो. महिन्याच्या शेवटी जो पगार मिळतो तो कॉस्ट टू द कंपनी पेक्षा भरपूर कमी असतो.
मॅन्युफॅक्चरींग मधे दिवाळीला तगडा बोनस मिळतो. जो आयटी मधे नसतो. इतर क्षेत्रांचं म्हणाल तर सहाव्या वेतन आयोगामुळे केंद्रिय कर्मचार्यांचे पगार चिकार वाढणार आहेत. सरकारी अनुदानं लाभलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचेही पगार बक्कळ वाढणार आहेत.
आक्षेप क्र.३ बसून तर असता दिवसभर कंप्युटरसमोर आणि तेही एसी मधे.
इथे बसून तर असता म्हणजे नेमकं काय अभिप्रेत असतं लोकांना देव जाणे!!! इतर क्षेत्रांतील कामांप्रमाणेच आयटीमधेही आव्हानात्मक स्वरूपाची कामं असतात. कामं म्हणजे फक्त प्रोग्राम लिहीणं नाही. देश-विदेशातील लोकांशी बोलावं लागतं, त्यामुळे संभाषण कौशल्य आवश्यक असतं. ठराविक कालांतराने प्रोजेक्ट बदलतो त्यामुळे नवनवीन संगणकीय भाषा सतत शिकत रहाव्या लागतात. विविध देशांतील कंपन्यांचे प्रोजेक्टस असल्यामुळे कधी कधी शिफ्ट्स मधे काम करावं लागतं.
मला तरी प्रामुख्याने वरील तीन आक्षेप ऐकायला मिळाले. मी माझ्यापरीने आयटीवाल्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
वाचने
15425
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी
प्रा
In reply to Tatya, thand ghya by काहीतरीच
tumhala naukri nahi ka?
In reply to Tatya, thand ghya by काहीतरीच
आणि
In reply to tumhala naukri nahi ka? by विसोबा खेचर
डुप्लिकेट
In reply to आणि by अवलिया
अहो
In reply to Tatya, thand ghya by काहीतरीच
चला, कोणी
कोणी तरी मोठ्ठा माणुस असे म्हणुन गेला आहे बर...
In reply to चला, कोणी by यशोधरा
मी सुध्दा
ऩकळे
हम्म!
In reply to ऩकळे by यशोधरा
वरचे सगळे
In reply to हम्म! by विसोबा खेचर
पर्सनल
In reply to वरचे सगळे by भिडू
+१
In reply to पर्सनल by मदनबाण
बरं बुवा!
In reply to वरचे सगळे by भिडू
हात तेरे की
In reply to बरं बुवा! by विसोबा खेचर
हम्म !!
मॅन्युफॅक
आय टी मधे
+१
In reply to आय टी मधे by मराठी_माणूस
लेका...
In reply to +१ by कुंदन
राउट !!
आय टी मद्धे काम का करता ?
>>आणि
In reply to आय टी मद्धे काम का करता ? by स्मिता श्रीपाद
पुर्व लेखी परवानगी
In reply to >>आणि by सखाराम_गटणे™
स्मिताताई,
बरोबर
In reply to स्मिताताई, by यशोधरा
असहमत
In reply to स्मिताताई, by यशोधरा
अगं अदिती
In reply to असहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत
In reply to अगं अदिती by यशोधरा
त्यांनी
In reply to सहमत by कुंदन
त्यानी
In reply to त्यांनी by यशोधरा
आपली माहिती अर्धवट आहे.
In reply to असहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
दुस्वास? अजिबात नाही!
In reply to आपली माहिती अर्धवट आहे. by एक
महागाई
In reply to दुस्वास? अजिबात नाही! by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>खालील
In reply to दुस्वास? अजिबात नाही! by ३_१४ विक्षिप्त अदिती
एक पटलं नाही अदिती..
In reply to दुस्वास? अजिबात नाही! by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो नक्कीच
In reply to एक पटलं नाही अदिती.. by संदीप चित्रे
>>पण "आय.टी.
In reply to हो नक्कीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोंबडं झाकलं म्हणून तांबडं उगवायचं रहात नाही.
In reply to >>पण "आय.टी. by सखाराम_गटणे™
नॉट एक्स्पेक्टेड फ्रॉम यु..
In reply to कोंबडं झाकलं म्हणून तांबडं उगवायचं रहात नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
आयटी
एक जमाना
जेव्हा
आयटी मुळे
माझे मत
आय.टी.वाला सी.ए.च्या ३ पट हुशार असतो का .....
In reply to माझे मत by उदय
क्षमता
In reply to आय.टी.वाला सी.ए.च्या ३ पट हुशार असतो का ..... by कुंदन
योग्य वेळी योग्य ठिकाणी व योग्य क्षेत्रात असणे
In reply to क्षमता by उदय
मालक असला
In reply to क्षमता by उदय
माझे मत
>>सी.ए.
In reply to माझे मत by उदय
आयटीबद्दल
म.टा. वर
.
येक दुरुस्ती
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
सफरचन्दची
सर्व सोडूनीं द्यावे
इतर कोणत्याही गोश्तिपेक्शा (कसे लिहायचे?) कोण ग्राहक आहे यावर
>>डेड लाइन
>>''पूर्वी
In reply to >>डेड लाइन by नीधप
तुंम्ही माझं वाक्य उचलून
In reply to >>डेड लाइन by नीधप
>>कोणाचे
>>ज्या
In reply to >>कोणाचे by नीधप
>>कळला नसेल
>>कळला नसेल
In reply to >>कळला नसेल by नीधप
>>मग जर या
In reply to >>कळला नसेल by सुचेल तसं
एका वाक्याशी असहमत
In reply to >>मग जर या by नीधप
+१
In reply to एका वाक्याशी असहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>मग जर या
In reply to >>कळला नसेल by सुचेल तसं