✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी अंताक्षरी

आ
आजानुकर्ण यांनी
Mon, 09/17/2007 - 10:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
171119 वाचन

💬 प्रतिसाद (317)

प्रतिक्रिया

स
स्वाती दिनेश Fri, 09/21/2007 - 11:23 नवीन

हले डुले

हले डुले हले डुले पाण्यावरी नाव, पैलतीरी असेल माझ्या राजसाचा गाव..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/23/2007 - 21:47 नवीन

वारा गाई गाणे !

वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे धुंद आज वेली, धुंद फुल पाने प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/24/2007 - 03:55 नवीन

नको ताई रूसू..

कोप-यात बसू.. येऊ दे ग गालांत खुदकन हसू.... नको ताई रूसू... 'स' घ्या. - प्राजु.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Mon, 09/24/2007 - 05:08 नवीन

स्वागत

स्वागत करुया सकल जनांचे सुदिन आजी हाची पाहिला पु ल देशपांडे अध्यक्ष लाभला... 'ल'
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 09/24/2007 - 09:00 नवीन

ल

ल ल ल ला ल ल ल ला ल ला ल ला ला ला कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर. ;)
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Mon, 09/24/2007 - 10:35 नवीन

राजा ललकारी

राजा ललकारी अशी दे हाक दिले साद मला दे मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/24/2007 - 12:12 नवीन

देणार्‍याने

देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे... घेता घेता एक दिवस घेणार्‍याचे हात घ्यावे. -विंदांची घेता ही अप्रतिम कविता. स्वाती व घ्या..
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/27/2007 - 21:19 नवीन

अरे काय हे..

अंताक्षरी मागे का बरे पडली? व वरून मीच गाणे देऊ ? वादळवारं सुटलं ग,वार्‍यानं तुफान उठलं ग, भिरभिर वार्‍यात,पावसाच्या तोर्‍यात्(की असेच कायसेसे) सजणानं होडीला पाण्यात लोटलं ग.. ग वरून गाणं टाका रे कोणी तरी..
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Fri, 09/28/2007 - 16:46 नवीन

ग साजणी

ग साजणी कुण्या गावाची कुण्या नावाची कुण्या राजाची तू ग राणी..ग.... आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी खुळुखुळु घुंगराच्या तालावर झाली दंग तालावर झाली दंग शालु बुट्टेदार लई लई झाला तंग लई लई झाला तंग सोसणा भार घामाघूम झालं अंग गोर्‍या रंगाची न्यार्‍या ढंगाची चोळी भिंगाची ऎन्यावानी आली ठुमकत मान मुरडत नार लचकत हिरव्या रानी डाळिंबाच दाण तुझ्या पिळलं ग ओठावरी पिळलं ग ओठावरी गुलाबाच फुल तुझ्या चुरडलं गालावरी चुरडलं गालावरी कबुतर येडं खुळ फिरतयं भिरीभिरी फिरतयं भिरीभिरी तुझ्या नादानं झालो बेभान जीव हैराण येड्यावानी...ग.. आली ठुमकत मान मुरडत नार लचकत हिरव्या रानी कवळ्यात घेऊनिया अलगद उचलावं अलगद उचलावं मऊ मऊ हिरवाळीच्या दैवरात भिजवावं दैवरात भिजवावं पिरतीच बेणं तुझ्या काळजात रुजवावं काळजात रुजवावं लाडेगोडीनं खुळ्या ओढीनं राहू जोडीनं राजाराणी..ग आली ठुमकत मान मुरडत नार लचकत हिरव्या रानी तुफान लोकप्रिय गीत निळू फुले बैलगाडीत उभं राहून म्हणत आहेत. वर्णन संध्याचं आहे. चित्रपट सांगायची गरज नाही. पिंजरा. गीतकार: जगदीश खेबुडकर संगीत: राम कदम न घ्या. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 09/28/2007 - 18:07 नवीन

पिंजरा..

गीतकार: जगदीश खेबुडकर संगीत: राम कदम आणि गायकः वाघ्या आणि कोरस..या वाघ्या बद्दल कोणाला काही माहिती आहे का? अवांतरः पिंजरा करता अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर यांची नावे प्रमोट केली गेली होती पण शांतारामबापू संध्याबाईंशिवाय दुसर्‍या कोणालाही लिड रोल द्यायला तयार नव्हते, असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते आहे. न वरून- नको नको रे पावसा, अस्सा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली.. (इंदिराबाई संत)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 09/28/2007 - 19:56 नवीन

लवलव करी पात

लवलव करी पात, डोळं नाही थार्‍याला एकटक पहावं कसं, लुकलूक तार्‍याला चवचव गेली सारी, जोर नाही वार्‍याला सुटं सूटं झालं मन, धरु कसं पार्‍याला अवांतर ;) आता आम्हाला ( गुगल शोधाशोध करुन) एक मराठी गाण्याचा अड्डा सापडला आहे,आता आमच्याकडे भरपूर गाणी आणि कविता आहेत चालेल का अस्स कॉपी करुन ! :) घ्या 'ल' प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 09/28/2007 - 22:33 नवीन

लाजली..

सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा..! 'ल' घ्या. - प्राजु.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 09/29/2007 - 12:59 नवीन

लखलख..

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती मोती ज्योतीया.. आ आ आ..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 09/29/2007 - 19:53 नवीन

आज..

आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 09/30/2007 - 19:22 नवीन

राजसा

राजसा,जवळी जरा बसा, जीव हा पिसा, तुम्हावर बाई.. इ/ई घ्या..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/20/2008 - 19:41 नवीन

इंद्रायणी काठी

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची 'च' घ्या :)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 09/21/2008 - 03:18 नवीन

च

चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली | चल उठ रे मुकुंदा .. " द /दा"
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sun, 09/21/2008 - 07:39 नवीन

ती गेली तेव्हां

ती गेली तेव्हां रिमझिम पाउस निनादत होता. मेघात मिसळली किरने हा सूर्य सोडवीत होता.
  • Log in or register to post comments
Y
yogeshpatil Sun, 09/21/2008 - 08:02 नवीन

" द /दा"

" द /दा" आले होते "त" नाही.... दे टाळी मला...घे टाळी तुला.. तुझि अन माझी प्रित दोघांची सांगू या जगाला...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/21/2008 - 08:30 नवीन

लागते ओढ

लागते अनाम ओढ श्वासांना येत असे उगाच कंप ओठांना होई का असे तुलाच स्मरतांना....
  • Log in or register to post comments
Y
yogeshpatil Sun, 09/21/2008 - 08:38 नवीन

नसतेस

नसतेस घरी तु जेंव्हा, जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे , संसार फाटका होतो
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 09/21/2008 - 09:01 नवीन

तोच चंद्रमा

तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी ! नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: yogeshpatil
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/21/2008 - 10:01 नवीन

निंबोणीच्या झाडामागे

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही 'ह' घ्या
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 09/21/2008 - 11:03 नवीन

हरिनाम ..

हरिनाम मुखी रंगते एकतारी करी वाजते विनविते, मी तुला, भाववेडी मीरा गोड नामी तुझ्या दंगते "त/ते"
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 12/23/2008 - 14:31 नवीन

त्या तिथे, पलिकडे, तिकडे

त्या तिथे, पलिकडे, तिकडे माझिया प्रियेचे झोपडे ! गवत उंच दाट दाट वळत जाइ पायवाट वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे :) ड
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 12/23/2008 - 15:45 नवीन

डोळे हे ...

डोळे हे जुलमि गडे रोखुनि मज पाहु नका जादुगिरी त्यात पुरी येथ उभे राहु नका "क"
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Tue, 12/23/2008 - 16:09 नवीन

केशवा.....

केशवा..... माधवा......... तुझ्या नामात रे गोडवा...तुझ्या नामात रे गोडवा....||धृ.|| तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा... वेळोवेळी, संकटातुनि...तारिसी मानवा.......||१|| केशवा.... माधवा.... तुझ्या नामात रे गोडवा...... ------"व" :)
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Tue, 12/23/2008 - 16:19 नवीन

"व".... (मी हे

"व".... (मी हे "जानकी" चित्रप्टातलं...गाणं टंकण्याचा मोह नाही टाळु शकले... कृपया.... समजून घ्याव्यात माझ्या भावना....) विसरू नको.... श्रीरामा मला...... विसरू नको.... श्रीरामा मला........... मी तुझ्या ... पाउली जीव वाहिला.....आ$$$आ..... विसरू नको.... श्रीरामा मला...... :)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 12/23/2008 - 16:25 नवीन

लाजून हासणे ..

लाजून हासणे अन हासून ते पहाणे .. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे ... " ण = न "
  • Log in or register to post comments
म
मिंटी Tue, 12/23/2008 - 16:43 नवीन

" ण = न " नको

" ण = न " नको देवराया अंत आता पाहु...प्राण हा सर्वथा जाऊ पाहे...... ______"ह"
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Tue, 12/23/2008 - 16:48 नवीन

"ह" हिची चाल

"ह" हिची चाल तुरुतुरु.. उडती केस भुरुभुरु... डाव्या डोळ्यावर बट ढळली... जशी मावळत्या उन्हात... केवड्याच्या बनात... नागीण सळसळली.... --ल...
  • Log in or register to post comments
ल
ललिता Tue, 12/23/2008 - 19:18 नवीन

"ल"

लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही व्हावयाची भेट त्यांची व्हावयाचा संवादही जवळ येते ती घडी अन् दूर जातो का धीर भरुनी येती उगी डोळे कंप देही सारखा भास होतो पावलांचा कानी येतो सादही लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही दोन भुवया या कमानी पापण्यांची तोरणे प्रियकराच्या स्वागतासी सिध्द झाली लोचने जीव थांबे लोचनी त्या ना तनूची दादही लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही
  • Log in or register to post comments
म
मिंटी Wed, 12/24/2008 - 11:45 नवीन

हे भलते

हे भलते अवघड असते...कोणी प्रचंड आवडणारे....दुर दुर जाताना... डोळ्यातील अडवुन पाणी..... हुंदका रोखुनी कंठी.... तुम्ही केविलवाणे हसता...आणि तुम्हांस नियती हसते..... हे भलते अवघड असते.... कवी : संदिप खरे अल्बम : आयुष्यावर बोलु काही
  • Log in or register to post comments
व
वृषाली Wed, 12/24/2008 - 11:57 नवीन

तु तेव्हा

तु तेव्हा तशी तु तेव्हा अशी तु बहरांच्या बाहुंची ..... चित्रपट : निवडुंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी
व
वेलदोडा Wed, 12/24/2008 - 12:14 नवीन

चांदोबा

चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? निंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तूप रोटी खाऊन जा तूपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी 'श' घ्या
  • Log in or register to post comments
व
वृषाली Wed, 12/24/2008 - 12:22 नवीन

शुक्रतारा

शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी ... चंद्र आहे ...गंध वाहे... धुंद या गाण्यातुनी.. आज तु डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा......... तु अशी जवळी रहा...... If u can't be a pencil to write anyone's happiness, then try atleast to be a nice rubber to erase everyone's sorrows!
  • Log in or register to post comments
म
मिंटी Wed, 12/24/2008 - 12:34 नवीन

हळूवार

हळूवार तुझी चाहुल.. का धडधडते हे ऊर..... चित्रपट कुठला आहे ते माहित नाही पण सुकन्या कुलकर्णी वर चित्रीत झालेलं हे गीत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वृषाली
म
मृगनयनी Wed, 12/24/2008 - 12:31 नवीन

""ह"" हृदयी

""ह"" हृदयी वसन्त फुलताना... प्रेमास रंग यावे.... प्रेमास रंग चढताना... दुनियेस का डरावे..... ---व.....
  • Log in or register to post comments
म
मिंटी Wed, 12/24/2008 - 12:40 नवीन

प्रशांत दामलेच्या एका नाटकातील गीत

विरह वणवा पेटला... सोडुनी जाता प्रिया.... मै अकेला रह गया बस...मै अकेला रह गया....
  • Log in or register to post comments
व
वृषाली Wed, 12/24/2008 - 12:41 नवीन

विलोपले

विलोपले मधुमिलनात या........ ...य.....
  • Log in or register to post comments
म
मिंटी Wed, 12/24/2008 - 12:42 नवीन

या

या रावजी.....तुम्ही बसा भाऊजी... कशी मी राखु तुमची महरजी...... तुम्ही बसा भाऊजी.... सुरेखा पुणेकर यांची एक गाजलेली लावणी....
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Wed, 12/24/2008 - 12:48 नवीन

ज

ज : जीवनगाणे..... गातच रहावे.. जीवन गाणे.... --न :
  • Log in or register to post comments
व
वृषाली Wed, 12/24/2008 - 12:49 नवीन

जिवलगा....

जिवलगा.... राहीले रे.. दुर घर माझे.... पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे..... जिवलगा.... ...ग....
  • Log in or register to post comments
स
सोनम Wed, 12/24/2008 - 12:49 नवीन

""ज"" जो

""ज"" जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला दीन भूकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालूनी ""न"" Image removed.
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Wed, 12/24/2008 - 13:00 नवीन

अगं सोनम,

अगं सोनम, हा "ज" कुठून आणलास मध्येच? :-?
  • Log in or register to post comments
स
सोनम Wed, 12/24/2008 - 13:07 नवीन

अरे

अग ज वरुन गाण लिहित होते तोपर्यत अ॑ताक्षरी पुढे गेली होती. त्यामुळे माझा "ज" मध्येच आला Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मृगनयनी Wed, 12/24/2008 - 12:59 नवीन

असो...

असो... नंदाच्या नंदना... मनाच्या मोहना.... नंदाच्या नंदना...मनाच्या मोहना.... भेट सख्या.. देइना... येईना... जिवलगा.. येईना... :) परत "न"..
  • Log in or register to post comments
म
मि माझी Wed, 12/24/2008 - 13:33 नवीन

केव्हा तरि

केव्हा तरि पहाटे उलटुन रात्र गेलि... मिटले चुकुन डोळे परतुन रात्र गेलि....
  • Log in or register to post comments
स
सागर Wed, 12/24/2008 - 19:12 नवीन

लेक लाडकी

लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची "च" वरुन माझ्या आईचे आवडते गाणे :) (मराठी संगीतप्रेमी)सागर
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 12/24/2008 - 23:23 नवीन

चाफा

चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी, काही केल्या फुलेना गेले आंब्याच्या वनी म्हटली मैनेसवे गाणी आम्ही गळ्यात गळे मिळवून चाफा बोलेना...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा