✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी अंताक्षरी

आ
आजानुकर्ण यांनी
Mon, 09/17/2007 - 10:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
171119 वाचन

💬 प्रतिसाद (317)

प्रतिक्रिया

ए
एडिसन Wed, 12/24/2008 - 23:57 नवीन

नवीन आज चंद्रमा

नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी ! दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी अननुभूत माधुरी आज गीत गायने... Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Sat, 01/03/2009 - 17:28 नवीन

"न"...

"न"... नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा.... सत्यम शिवम सुन्दरा......||धृ.|| शब्दरुप शक्ती दे... भावरुप भक्ती दे.... प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा.... ||१|| विद्याधन दे आम्हास... एक छंद एक ध्यास.... नाव नेई पैलतीरी दयासागरा..... ||२|| होऊ आम्ही नीतिमंत... कलागुणी बुद्धीमंत... कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा.... ||३|| -- "र".... Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Sat, 01/03/2009 - 21:02 नवीन

"र"

राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा वीण बाई कोणता करू शृंगार सांगा तरी काही
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 01/04/2009 - 05:55 नवीन

ही वाट दूर जाते ...

ही वाट दूर जाते स्वप्ना मधील गावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा || " व "
  • Log in or register to post comments
म
मयुरा गुप्ते Sun, 01/04/2009 - 06:29 नवीन

वारा गाई गाणे

वारा गाई गाणे प्रितिचे तराणे धुन्द आज वेली धुन्द फुल पाने 'न'
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Sun, 01/04/2009 - 10:09 नवीन

"न"

नाव माझे फुलांनी विचारू नये नांव सांगेन तेव्हा शहारू नये
  • Log in or register to post comments
S
shweta Mon, 01/05/2009 - 16:19 नवीन

य

या कातरवेळी , पाहिजेस तु जवळी
  • Log in or register to post comments
प
प्रमोद्_पुणे Mon, 01/05/2009 - 17:30 नवीन

ल

लळा जिव्हाळा शब्दच खोटे मासा माशा खाई कुणी कुणाचे नाही वेड्या कुणी कुणाचे नाही..
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Mon, 01/05/2009 - 19:56 नवीन

"ह"

ही पोरगी कसली अरे ही मनात ठसली हिला पाहून काळीज करतय हो धकधक धकधक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे
स
सागर Mon, 01/05/2009 - 22:42 नवीन

"क" वरुन...

कशी सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला...आज आनंदी आनंद झाला... "ल" वरुन
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Tue, 01/06/2009 - 10:02 नवीन

"ल"

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
  • Log in or register to post comments
स
सुहास. Wed, 01/07/2009 - 21:33 नवीन

यमूनाजलि खेल खेलुया ... krshinna कन्हेय्या या

माफ करा krishinna टाईप करता आला नाहि..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी
स
सागर Fri, 01/09/2009 - 15:49 नवीन

कॄष्णा असे टाईप करतात kRuShnaa

कॄष्णा असे टाईप करतात kRuShnaa - सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास.
अ
अनंत छंदी Wed, 01/07/2009 - 21:36 नवीन

"य"

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
  • Log in or register to post comments
ख
खडूस Fri, 01/09/2009 - 00:22 नवीन

वार्‍यावर

वार्‍यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे जल्लोष आहे आता उधाणलेला कुणीतरी पूर्ण करारे ही विनंती - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Fri, 01/09/2009 - 12:29 नवीन

"ल"

लव लव करी पातं, डोळं नाही थार्‍याला एक टक पाहू कसं, लुकलुक तार्‍याला
  • Log in or register to post comments
स
सागर Fri, 01/09/2009 - 16:53 नवीन

"ई" वरुन

लाखांत लाभले भाग्य तुला ग बाई विटेवरच्या विट्ठलाची झालीस रखुमाई श्रेयः सुमन कल्याणपुर , शांताबाई जोशी आणि दशरथ पुजारी "ई" वरुन
  • Log in or register to post comments
म
मिंटी Fri, 01/09/2009 - 16:58 नवीन

"ई" वरुन

ईल्लु ईल्लु पिल्लु गं....अजुन भलतच टिल्लु गं..... नाक छोटं तोरा मोठ्ठा....गाल रुसुन फुल्लु गं..... गायकः सलिल कुलकर्णी अल्बम : - अग्गो बाई ढग्गो बाई कवी : संदिप खरे
  • Log in or register to post comments
द
दिपक Sat, 03/20/2010 - 13:46 नवीन

गंध

गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन...
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 03/20/2010 - 15:27 नवीन

"श" आलं

नाही कशी म्हणू तुला येते जरा थांब पण हिरव्या वाटांनी जायचे रे लांब नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत एकांती पण अपुल्या आड येते रीत नाही कशी? तुमच्यावर "श" ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sat, 03/20/2010 - 18:17 नवीन

'क' आलं

शम्भो शन्करा ................... करुणाकरा जगपालका........ क घ्या क "राजे!"
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Sun, 03/21/2010 - 00:11 नवीन

कोणास ठावूक कसा ...

कोणास ठावूक कसा पण शाळेत गेला ससा ... सशाने म्हटले पाढे आणि घडघड वाचले धडे गुरुजी म्हणाले शाब्बास ससा म्हणाला करा पास ... "स" घ्या ... (हे असे चांगले धागे वर आणल्याबद्दल धन्यवाद बरं का !)
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sun, 03/21/2010 - 00:35 नवीन

स...

सखी, मंद झाल्या तारका.. आता तरी येशील का.. येशील का.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Sun, 03/21/2010 - 00:46 नवीन

काय बाई सांगू

काय बाई सांगू कस्सं ग सांगू मलाच माझी वाटे लाज काहीतरी होऊन गेलंय आज "ज" घ्या ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे
म
मेघवेडा Sun, 03/21/2010 - 02:23 नवीन

जय शारदे!

जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी.. ज्योत्स्नेपरी कांती तुझी मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनि चारी युगांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे नित वर्षू दे अमुच्या शिरी.. वागीश्वरी.. वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुळी संगीत जन्मा ये नवे जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी.. वागीश्वरी.. 'र' घ्या.. (इतकं सुंदर गाणं आहे.. पूर्ण लिहावंच असं वाटलं..) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे
म
मस्तानी Sun, 03/21/2010 - 02:36 नवीन

रामा रघुनंदना

रामा रघुनंदना, रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशिल ? मी न अहिल्या शापित नारी मी न जानकी राजकुमारी दीन रानटी वेडी शबरी तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना "न" ....
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Sun, 03/21/2010 - 02:55 नवीन

नच सुंदरी करू कोपा!

नच सुंदरी करू कोपा मजवरि धरि अनुकंपा रागाने तव तनु ही पावत कशि कंपा करपाशी या तनुला बांधुनि करि शिक्षेला धरुनिया केशाला दंतव्रण करि गाला कुचभल्ली वक्षाला टोचुनि दुखवी मजला हाचि दंड योग्य असे सखये मत्पापा.. 'प' घ्या!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्तानी
झ
झंडुबाम Sun, 03/21/2010 - 10:44 नवीन

पहाटे पहाटे

पहाटे पहाटे मला जाग आली तुझी रेशमाची मिठी सैल झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
आ
आशिष सुर्वे Sun, 03/21/2010 - 12:35 नवीन

ल

लाजून हासणे अन् हासून ते पहांणे.. मी ओळखून आहे.. सारे तुझे बहाणे.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Mon, 09/14/2015 - 09:00 नवीन

ने मजसी

ने मजसी ने , परत मातॄभुमीला , सागरा प्राण तळमळला .
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 09/14/2015 - 09:19 नवीन

लाल लाल पागोटं

लाल लाल पागोटं, गुलाबी शेला चिंट्या दादा गेला, जीव झाला वेडा. एक दोन तीन चार, हमालपुर्‍यातली पोरे हुशार...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 09/14/2015 - 09:39 नवीन

रति रंगी रंगे ध्यान रंगवी

रति रंगी रंगे ध्यान रंगवी तरंगा वांच्छिला प्रेमसंग परि होय मनोभंग विकचदल सुमनांग भ्रमरीस सुखसंग विपरीत परि दैव तरी होई रसभंग पुढचे अक्षर "ग " पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 09/14/2015 - 09:43 नवीन

रुपानं देखणी

रुपानं देखणी, सुपारी चिकणी, सोळावं सरलं दुनिया फिरते माझ्या मागं पर तुलाच मी हेरलं तुझं पाऊल कुठे फसलं? हे हे हे हे हे, मला भुतानं पछाडलं, मला भुतानं पछाडलं.... याला भुतानं पछाडलं, याला भुतानं पछाडलं....
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 09/14/2015 - 10:27 नवीन

वेलकम जोशी सर

लवलव करी पात डोळं नाही थार्‍याला एकटक पाहु कसं लुकलूक तार्‍याला पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Mon, 09/14/2015 - 11:01 नवीन

लाभले

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 09/14/2015 - 11:21 नवीन

ठाऊक आहे का तुज काही,

ठाऊक आहे का तुज काही, ठाऊक आहे का तुज काही, कशी होती रे माझी आई? कशी होती रे माझी आई? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 09/14/2015 - 13:20 नवीन

इवले इवले सुख चिमुकले जर

इवले इवले सुख चिमुकले जर निसटले मिळेल का पुन्हा हलके फूलके ढगाच्या सारखे व्हावे कधीतरी वाटते का मला उंच उंच झूला भासते गरगर धुंद मौज किती वाटते वरवर नाद लाव तू मनाला
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Mon, 09/14/2015 - 13:33 नवीन

लेक लाडकी या घरची होणार सुन

लेक लाडकी या घरची होणार सुन मी त्या घरची होणार सुन मी त्या घरची...
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Mon, 09/14/2015 - 13:44 नवीन

चिन्मया

चिन्मया सकल ह्रदया , सदया रे बा गोविंदा
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 09/14/2015 - 13:46 नवीन

चांदण्यात फिरताना माझा धरलास

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे आवर ही सावर ही चांदरात
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Mon, 09/14/2015 - 13:52 नवीन

तुझ्या माझ्या संसाराला आनि

तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं. नव्या घरामंदी काय नविन घडंल घरकुलासंग समदं येगळं होईल.. दिस जातील, दिस येतील भोग सरंल सुख येइल..
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 09/14/2015 - 13:57 नवीन

लबाड लांडग ढोंग करतंय

लबाड लांडग ढोंग करतंय लगीन करायच सॉंग करतंय
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 09/14/2015 - 14:03 नवीन

येथोनी आनंदू रे आनंदू ।

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे कृपासागर तो गोविंदू रे येथोनी आनंदू रे आनंदू पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Mon, 09/14/2015 - 14:05 नवीन

या जन्मावर, या जगण्यावर शतदा

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती हिरवेहिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 09/14/2015 - 14:07 नवीन

दैवजात दुखे भरता दोष ना

दैवजात दुखे भरता दोष ना कुणाचा जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 09/14/2015 - 14:11 नवीन

ओ काकू दोन गाणी रेमिक्स का करताय?

हि दोन शेपरेट गाणी आहेत. दैवजात दुखे भरता दोष ना कुणाचा पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा आणि एक धागा सुखाचा अन शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
द
द-बाहुबली Mon, 09/14/2015 - 14:12 नवीन

:)

मुळात द पासुन गाणं का म्हटलयं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 09/14/2015 - 14:18 नवीन

या बाबतीत त्यांचे बरोबर आहे

या बाबतीत त्यांचे बरोबर आहे माझ्या येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे कृपासागर तो गोविंदू रे येथोनी आनंदू रे आनंदू या गाण्यावरची त्यांची ती प्रतिक्रीया होती. (जस्टिस) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
र
रातराणी Mon, 09/14/2015 - 14:24 नवीन

धन्यवाद आजोबा.

धन्यवाद आजोबा. मी असच म्हणत आलिये हे गाणं. कुणीच नाही करेक्ट केलं. हर एक दोस्त कमीना होता है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
र
रातराणी Mon, 09/14/2015 - 14:24 नवीन

धन्यवाद आजोबा.

धन्यवाद आजोबा. मी असच म्हणत आलिये हे गाणं. कुणीच नाही करेक्ट केलं. हर एक दोस्त कमीना होता है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा