कॅनडाच्या लोकसभेत पंजाबी तिसर्या क्रमांकाची भाषा
१९ ऑक्टोबरच्या सार्वत्रिक कॅनेडियन निवडणुकीत तेथील लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) एकूण २३ भारतीय वंशाचे आमदार निवडून आले. त्यापैकी २० जणांची पंजाबी मातृभाषा आहे. त्यामुळे, इंग्लिश व फ्रेंच या भाषांच्या नंतर पंजाबी कॅनडाच्या लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) तिसर्या क्रमांकाची भाषा झाली आहे. लवकरच बनवण्यात येणार्या केंद्रिय मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या काही आमदारांची वर्णी लागेल अशी अपेक्षा आहे.
कॅनडाच्या २०११ च्या जनगणनेप्रमाणे ४५६,०९० लोकांनी पंजाबीला आपली मातृभाषा असल्याचे नोंदवले आहे. हे प्रमाण कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या १.३% आहे. मात्र २० पंजाबी भाषिक आमदार हे प्रमाण लोकसभेच्या सर्व ३३८ आमदारांमध्ये ६% आहे.
याअगोदरही कॅनडात भारतीय वंशाचे अनेक जण राज्य व राष्ट्र स्तरावर आमदार, खासदार झालेले आहेत. उज्जल दोसंज (Ujjal Dosanjh) हे ब्रिटिश कोलंबिया या कॅनडातील एका राज्याचे २४ फेब्रुवारी २००० ते ५ जून २००१ या काळाकरिता प्रीमियर (फर्स्ट मिनिस्टर उर्फ आपल्या येथील मुख्यमंत्री) होते. मात्र यावेळेस एकदम इतक्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आले आहेत आणि त्यामुळे भारतीय भाषेला कॅनेडियन लोकसभेत तिसरे स्थान मिळाले हे विशेष !
अजून एक रोचक सत्य असे की कॅनडात अधिकसंखेचे भाषक असलेल्या स्पॅनिश (७५८,२८०), इटॅलियन ६६०,९४५, जर्मन (६२२,६५०) आणि चिनी (६२२,६५०) या भाषांना हा सन्मान अजून प्राप्त झालेला नाही.
==========
*** : उदय यांनी कॅनेडियन पार्लमेंटमध्ये फोनवर केलेल्या चौकशीतून पंजाबीला "अधिकृतरित्या तिसर्या भाषेचा दर्जा" मिळालेला नाही. फक्त ती लोकसभेतील पंजाबी भाषिक आमदारांच्या संख्येने लोकसभेतील तिसर्या क्रमांकाची भाषा ठरली आहे. त्यामुळे लेखातील व त्याच्या शीर्षकातील "अधिकृत" हा शब्द काढून टाकला आहे व नवीन माहितीला सुसंगत असे बदल केले आहेत.
हे बदल केवळ अयोग्य शब्दप्रयोग वाचून वाचकांची दिशाभूल होऊ नये यासाठीच केलेले आहेत.
वर्गीकरण
पुढचा नंबर गुजरातीचा :)
In reply to पुढचा नंबर गुजरातीचा :) by टवाळ कार्टा
त्या आधी कुठल्या तरी दक्षिण
भारीच.
In reply to भारीच. by अभ्या..
लोकसभेत अधिकृत भाषेचा दर्जा
In reply to लोकसभेत अधिकृत भाषेचा दर्जा by डॉ सुहास म्हात्रे
वरच्या प्रतिसादात...
सध्या इथे तसंही व्हॅनकुव्हर
In reply to सध्या इथे तसंही व्हॅनकुव्हर by स्रुजा
ते वेगळे... त्याला आपण ग्राहक
In reply to ते वेगळे... त्याला आपण ग्राहक by डॉ सुहास म्हात्रे
सहमत , पण पंजाबी बाहुल्याची
In reply to सहमत , पण पंजाबी बाहुल्याची by स्रुजा
पंजाबी बाहुल्याची
In reply to पंजाबी बाहुल्याची by अभ्या..
खिक ! केलं ही असेल ;)
In reply to पंजाबी बाहुल्याची by अभ्या..
बाहुल्य रे बाहुल्य. majority.
In reply to बाहुल्य रे बाहुल्य. majority. by प्यारे१
तिला कशाची तरी डॉल म्हणतेत ना
अरे वा! चांगले आहे!
डॉक्टरसाहेब थोडे टॅक्निकल हां
In reply to डॉक्टरसाहेब थोडे टॅक्निकल हां by अभ्या..
पाश्चिमात्य देशांत जेव्हा
पंजाबी भाषेला प्राधान्य मिळ्ण्याचं संभाव्य कारण
In reply to पंजाबी भाषेला प्राधान्य मिळ्ण्याचं संभाव्य कारण by गामा पैलवान
लेखात लिहिल्याप्रमाणे तेथे
In reply to लेखात लिहिल्याप्रमाणे तेथे by डॉ सुहास म्हात्रे
हा नियम कोणत्या भाषेला महत्व
In reply to हा नियम कोणत्या भाषेला महत्व by डॉ सुहास म्हात्रे
इथली माझी प्रतिक्रिया, वेगळ्या पेर्स्पेक्टीवची आहे
In reply to इथली माझी प्रतिक्रिया, वेगळ्या पेर्स्पेक्टीवची आहे by पगला गजोधर
सहमत आहे
In reply to इथली माझी प्रतिक्रिया, वेगळ्या पेर्स्पेक्टीवची आहे by पगला गजोधर
@ पगला गजोधर ;
In reply to @ पगला गजोधर ; by डॉ सुहास म्हात्रे
गडबडीत एक मुद्दा राहून गेला..
In reply to @ पगला गजोधर ; by डॉ सुहास म्हात्रे
शंका
In reply to शंका by पगला गजोधर
माझ्या मुद्द्याचा मुख्य रोख
उत्तम लेख
In reply to उत्तम लेख by अत्रुप्त आत्मा
+१ आणि प्रतिसादही
कॅनडा सरकारचा निषेध
In reply to कॅनडा सरकारचा निषेध by गॅरी ट्रुमन
@गॅरी ट्रुमन
In reply to @गॅरी ट्रुमन by पगला गजोधर
कुठल्याही ठिकाणचे शाखाप्रमुखपद चालायचे नाही :)
In reply to कुठल्याही ठिकाणचे शाखाप्रमुखपद चालायचे नाही :) by गॅरी ट्रुमन
चाररंगी झेंडा अन "मी कॅनडाच,
In reply to चाररंगी झेंडा अन "मी कॅनडाच, by अभ्या..
छान डिल
In reply to कुठल्याही ठिकाणचे शाखाप्रमुखपद चालायचे नाही :) by गॅरी ट्रुमन
ठीक आहे..
मागण्यांचे… आपलं.. व्हिजनचे पॉवरपॉइन्ट प्रेसेन्टेशन बनवून, कृष्णकुंजवर धाडोन देणेची तजवीज करणे, तेथे नमूद करणे, की गोदापार्कच्या धर्तीवर, आपणास नायगरापार्क (नायगरा बुद्रुक, कॅनडाबाजू काठ) उभारून कॅनडाचे नवनिर्माण करण्याचा मनसुबा आहे. त्याचंकारणे आपली मिस्सिसौगा किंवा व्हॅन्क्युव्हरचेच शाखाप्रमुखपदाकरिता रुजुवात व्हावी ही राज्यांच्या चरणी विनंती धाडावी.In reply to कुठल्याही ठिकाणचे शाखाप्रमुखपद चालायचे नाही :) by गॅरी ट्रुमन
पृथ्वी हाय गोल गोल
In reply to पृथ्वी हाय गोल गोल by प्यारे१
कितीवेळा आनंद वाटला म्हणे
In reply to कॅनडा सरकारचा निषेध by गॅरी ट्रुमन
आता पंजाबी झालीय, उद्या तेलगू
In reply to आता पंजाबी झालीय, उद्या तेलगू by खटपट्या
हा मुद्दा आहेच... जनगणनेत
In reply to हा मुद्दा आहेच... जनगणनेत by डॉ सुहास म्हात्रे
कुतुहलाने आंजाचा धाडोळा घेतला
In reply to कुतुहलाने आंजाचा धाडोळा घेतला by डॉ सुहास म्हात्रे
मराठी ५८३०
In reply to मराठी ५८३० by तुषार काळभोर
मी आहे
अरे वा!!! ई तो मस्त हो गया
ਵਧਾੲੀਅਾਂ ਹੋਣ
In reply to ਵਧਾੲੀਅਾਂ ਹੋਣ by होबासराव
बधाईयां होण बधाईयां होवे
In reply to बधाईयां होण बधाईयां होवे by बॅटमॅन
मि गुगलुन काढल होत रे ते
In reply to मि गुगलुन काढल होत रे ते by होबासराव
ऊप्स दुसर्या ओळीत बधाई
In reply to ऊप्स दुसर्या ओळीत बधाई by बॅटमॅन
जबरा अभ्यास आहे बाबा तुझा प्रत्येक भाषेचा
In reply to जबरा अभ्यास आहे बाबा तुझा प्रत्येक भाषेचा by होबासराव
भाषा नै हो लिपी येते फक्त.
In reply to भाषा नै हो लिपी येते फक्त. by बॅटमॅन
_/\_
In reply to _/\_ by पगला गजोधर
_/\_
लिबरल पार्टीचा परिणाम का?
पंजाबी निगरगट्ट्पणा
In reply to पंजाबी निगरगट्ट्पणा by चित्रगुप्त
+ अगदी, अगदी!
संयुक्त राष्ट्रसंघात व
In reply to संयुक्त राष्ट्रसंघात व by श्रीगुरुजी
लावा काडी
नेक्ष्ट गुजराती थसे!! =))
मस्तं बातमी. खूप
बर्याच हिंदी मालीकातुन
In reply to बर्याच हिंदी मालीकातुन by नितीनचंद्र
क्वेबेक प्रांत हा कॅनडाचा
In reply to बर्याच हिंदी मालीकातुन by नितीनचंद्र
कॅनडावर फ्रेंचांचे अधिपत्य (
कनेडा
In reply to कनेडा by टिनटिन
आणि कन्नड्डा (इथला लोकल
ही बातमी कुठे वाचली?
In reply to ही बातमी कुठे वाचली? by उदय
थोडा गोंधळ दिसतो आहे खरा...
In reply to थोडा गोंधळ दिसतो आहे खरा... by डॉ सुहास म्हात्रे
पंजाबी ऑफिशियल भाषा नाही.
In reply to पंजाबी ऑफिशियल भाषा नाही. by उदय
तुम्ही कॅनेडियन पार्लमेंटच्या
In reply to तुम्ही कॅनेडियन पार्लमेंटच्या by डॉ सुहास म्हात्रे
मी पण आज जरा चौकशी केली आणि
In reply to मी पण आज जरा चौकशी केली आणि by स्रुजा
किती भारतीय पंजाबी ?
In reply to किती भारतीय पंजाबी ? by रमेश आठवले
२० जणांची माहिती बघायला जरा
In reply to किती भारतीय पंजाबी ? by रमेश आठवले
मी याला भारत-पाकिस्तान किंवा
50 निम्मित्त
In reply to 50 निम्मित्त by पगला गजोधर
या, या. बरोबरच "चियर्स" करू ;
In reply to 50 निम्मित्त by पगला गजोधर
कॅनडा ड्राय नामक शीतपेय मस्तच
In reply to कॅनडा ड्राय नामक शीतपेय मस्तच by बॅटमॅन
कॅनडा ड्राय
In reply to कॅनडा ड्राय by पगला गजोधर
अहाहाहाहा.....नॉस्ट्याल्जिक
In reply to कॅनडा ड्राय नामक शीतपेय मस्तच by बॅटमॅन
काय सांगता राव...
मस्त बातमी
या निमित्त
मस्त बातमी...
कॅनडाचे नवे संरक्षणमंत्री-- हरजितसिंग सज्जन
In reply to कॅनडाचे नवे संरक्षणमंत्री-- हरजितसिंग सज्जन by गॅरी ट्रुमन
इंटरेष्टींग...
In reply to इंटरेष्टींग... by विकास
कॅनडा मधे अजुन ही कागदोपत्री
In reply to कॅनडाचे नवे संरक्षणमंत्री-- हरजितसिंग सज्जन by गॅरी ट्रुमन
बघा नै तर आपल्या देशात
In reply to बघा नै तर आपल्या देशात by पगला गजोधर
केस १ बद्दल बास च !! काहीच्या
In reply to बघा नै तर आपल्या देशात by पगला गजोधर
केस २ : कोण्या एका फ्रिंजने
In reply to केस २ : कोण्या एका फ्रिंजने by डॉ सुहास म्हात्रे
sir,