लाजाळूच्या झाडापुढे
गुलाबाच फूल नको
स्पर्शाविना मिटण्याची
त्याला नवी भूल नको!
गुलाबाच फूल भारी
लाजाळूला खेटलेल
लाजाळूच झाड वेड
येता जाता मिटलेल!
कुणी द्या रे रंग-वास
लाजाळूला मिरवाया
तोरा नवा दाखवून
ताटव्याला फुलवाया!
- संदीप चांदणे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2698
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात!!! एकदम नवीन कल्पना!
म्हणजेच कच्चा माल म्हणायचे
In reply to क्या बात!!! एकदम नवीन कल्पना! by दमामि
:):)
In reply to म्हणजेच कच्चा माल म्हणायचे by टवाळ कार्टा
वाह!
:))
येकदम