मला माहीत आहे की आरक्षण हा बर्यापैकी चर्चिलेला विषय आहे. पण असं वाटतं की बर्याचदा ही बाब भावनिक पद्धतीने मांडली जाते. म्हणजे असं की आरक्षणाचे हेतू तर नाकारता येत नाहीत, त्याचबरोबर त्या ध्येयाकडे जाताना थोडी दिशा भरकटलेली आहे हे ही तितकंच खरं आहे.
आज हा विषय आठवायचे कारण म्हणजे, आज लोकसत्तामध्ये एक वाचण्यात आली ते अशी : ओबीसी नेत्यांच्या मुलांना आरक्षण नको!
यावरुन असं वाटलं की आरक्षणावर समग्र विचार व्हायला हवा. आधीच्या चर्चा आणि त्यावरुन बनवलेल्या काही मतांवरुन "काय असावे" अशी मांडणी करुन बघायचा हा प्रयत्न आहे. हे मान्य की लगेच कोणी या बाबी अमलात आणायला जात नाही परंतु एक सर्वसमावेशक धोरण म्हणून, समाजहितासाठी म्हणून आरक्षण कसे असेल अशी चर्चा अपे़क्षित आहे.
प्रथमतः एक मान्य बाब म्हणजे आऱक्षण कोठेही जात नाही आणि एक समाज म्हणून पुढील काही काळासाठी ते राहणार आहे हे इथे स्वीकारलेले आहे. त्यास सामाजिक, आर्थिक आणि राजकिय कारणे असतील पण ते राहू नये आणि समाजात किमान समतोल साधावा हाच त्यचा हेतू असेल हे महत्वाचं.
१. जात ही फक्त जात प्रमाणपत्रावर नोंदलेली असावी. इतर ठिकाणी (शाळेचा दाखला इ. इ.) फक्त त्या प्रमाणपत्राचा नंबर वापरावा फारतर. पण कोठेही जातीचा उल्लेख हा जातीयता जिवंत ठेवण्यास मदतच करेल. (जातीप्रमाणेच धर्माचाही उल्लेख सरकारी कागदपत्रातून कमी झालेला पहायला आवडेल पण ते अवांतर इथे. )
२. सर्व आरक्षण प्रवर्गांसाठी क्रीमी लेयर ही अधोरेखित व्हावी. वरच्या बातमीनुसार ओबीसी या प्रवर्गासाठी क्रीमी लेयरची प्रस्तावित अट ही वार्षिक १० लाख उत्पन्नाची आहे (किती उत्पन्नाची अट हा वेगळा मुद्दा आहे आणि इथे त्यावर चर्चा अपेक्षित नाही. मुद्दा सर्वच प्रवर्गांसाठी ही क्रीमी लेयर लागू व्हावी हा आहे).
३. खुल्या प्रवर्गासाठी इबीसी ही एक रेखा आहे (जी क्रीमी लेयरपेक्षाही दारिद्र्य रेषेच्या जवळ जाणारी संकल्पना आहे) त्यांना ओबीसी अंतर्भूत करावे.
४. एकाच घरातील तीन पिढ्यांनंतर नोकरीतील आऱक्षण व उच्च शिक्षणासंदर्भातील आरक्षण व सवलती यांवर मर्यादा याव्यात (जर क्रीमी लेयर हा मुद्दा लागू होत नसेल तर).
हे सहज आठवलेले आणि सुचलेले मुद्दे. अजून काही मुद्दे असतील तर स्वागत आहे. फारसं अवांतर, विखारी जातीय चर्चा होऊ नये व झालाच तर या संदर्भात दृष्टीकोन अजून स्पष्ट व्हायला मदत व्हावी ही अपेक्षा.
वाचने
34874
प्रतिक्रिया
148
मिसळपाव
प्रतिक्रिया
पूर्ण प्रतिसादाशी सहमत...
In reply to मूळ मुद्दा हा आरक्षण कुणासाठी by सुबोध खरे
सांख्यिकी~बिकिनी
In reply to पूर्ण प्रतिसादाशी सहमत... by तर्राट जोकर
डाॅ खरेंच्या प्रतिसादाला
In reply to पूर्ण प्रतिसादाशी सहमत... by तर्राट जोकर
डॉक, हाच तर मुद्दा क्र. २ आहे
In reply to मूळ मुद्दा हा आरक्षण कुणासाठी by सुबोध खरे
उदा. आपले डोके भट्टीत ठेवले
१५ लाख रुपये?
फुकट ते पोष्टिक अशी सगळ्या भारतीयांची मानसिकता आहे
तेरी भी चुप मेरी भी चुप.
In reply to फुकट ते पोष्टिक अशी सगळ्या भारतीयांची मानसिकता आहे by यमगर्निकर
फुकट ते पोष्टिक अशी सगळ्या
In reply to फुकट ते पोष्टिक अशी सगळ्या भारतीयांची मानसिकता आहे by यमगर्निकर
१५ लाख उत्पन्न असलेला माणुस
आरक्षणे बंद करायला हवीत.
+१आंबेडकर आरक्षणाच्या विरोधात
In reply to आरक्षणे बंद करायला हवीत. by गामा पैलवान
फक्त दहा वर्षांसाठी आरक्षणाची
In reply to आरक्षणे बंद करायला हवीत. by गामा पैलवान
व्हॉट्सॅपवर फिरणारा एक संदेश
दुसर्या बाजूची (आरक्षण
आरक्षण ही सामाजिक समता
तुम्ही उत्तम मराठी लिहिता हो!
In reply to आरक्षण ही सामाजिक समता by अभिजीत अवलिया
यासंदर्भात एक प्रश्न आहे माझा
धर्माच्या आधारावर आरक्षण मिळत
In reply to यासंदर्भात एक प्रश्न आहे माझा by उगा काहितरीच
टु बी व्हेरी स्पेसिफीक...
In reply to धर्माच्या आधारावर आरक्षण मिळत by तर्राट जोकर
विकिच्या ह्या आर्टीकलवर जरा
In reply to टु बी व्हेरी स्पेसिफीक... by उगा काहितरीच
हम्म, मी आरक्षणाच्या अगदीच
:-)
In reply to हम्म, मी आरक्षणाच्या अगदीच by शब्दबम्बाळ
साहेब
In reply to हम्म, मी आरक्षणाच्या अगदीच by शब्दबम्बाळ
चूक! :)
In reply to साहेब by सुबोध खरे
मुळात सवलती सोडून का येतील....
In reply to हम्म, मी आरक्षणाच्या अगदीच by शब्दबम्बाळ
दोन गोष्टी लक्षात घ्या -
In reply to मुळात सवलती सोडून का येतील.... by बबन ताम्बे
काय गंमत आह !
जगभरात ( भारत सोडुन ) ह्या
In reply to काय गंमत आह ! by मोगा
ओ हितेस भाऊ
In reply to काय गंमत आह ! by मोगा
खरेआजोबा
In reply to ओ हितेस भाऊ by सुबोध खरे
कॅ. चिमण
In reply to खरेआजोबा by मोगा
वाट्ले नव्हते असे होईल...पण
In reply to खरेआजोबा by मोगा
हितेसराव
In reply to खरेआजोबा by मोगा
बसमधला आरक्षण
माझ्या अल्पकुवतीप्रमाणे..
+१
In reply to माझ्या अल्पकुवतीप्रमाणे.. by चिगो
उत्तर..
In reply to +१ by कानडा
मुद्दा क्र. ४: सर्वोच्च
In reply to माझ्या अल्पकुवतीप्रमाणे.. by चिगो
Tution Fee Waiver Scheme (TFWS)
एकंदरीत या धाग्यावरील चर्चा
अस्वस्थामा यांना शतकी
शतकी धाग्याबद्दल सर्वांचे
अरे! इतक्यातच समारोपाचं भाषण?
In reply to शतकी धाग्याबद्दल सर्वांचे by अस्वस्थामा
ही खरं तर चुलीत फाटं सारायची
In reply to अरे! इतक्यातच समारोपाचं भाषण? by आदूबाळ
आजपर्यंत जे काय आरक्षणाचे जे
कॅप्टन
कंदरीत या धाग्यावरील चर्चा
पेमेंट सीट :
१००% आरक्षण.
पेठकर साहेब
In reply to १००% आरक्षण. by प्रभाकर पेठकर
हिचं तर बोंब आहे ना डॉक
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
चिमण राव
In reply to हिचं तर बोंब आहे ना डॉक by कॅप्टन जॅक स्पॅरो
नव्या अवतारातून तयार व्हायला
In reply to चिमण राव by सुबोध खरे
डॉक्टरचं प्रमाणपत्र/गुणपत्रिका बघायला मिळावी का?
In reply to चिमण राव by सुबोध खरे
पदवी प्रमाणपत्र तुम्हाला
In reply to डॉक्टरचं प्रमाणपत्र/गुणपत्रिका बघायला मिळावी का? by गामा पैलवान
वास्तव.
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
मस्क त च्या जागी अखिल
In reply to वास्तव. by प्रभाकर पेठकर
+११११११११११११११
In reply to मस्क त च्या जागी अखिल by प्यारे१
पेठकर साहेब,
In reply to १००% आरक्षण. by प्रभाकर पेठकर
जेव्हा हे लोक (तथाकथित)
In reply to पेठकर साहेब, by शब्दबम्बाळ
+1
In reply to पेठकर साहेब, by शब्दबम्बाळ
शब्द बम्बाळ साहेब
In reply to पेठकर साहेब, by शब्दबम्बाळ
आवडला.
In reply to पेठकर साहेब, by शब्दबम्बाळ
राही ताई
In reply to आवडला. by राही
माज
In reply to राही ताई by सुबोध खरे
आरक्षणाचे धोरण योग्य आहे असे
In reply to माज by राही
इच्छा असेल तर मार्ग दिसेल.
In reply to पेठकर साहेब, by शब्दबम्बाळ
सहमत
In reply to इच्छा असेल तर मार्ग दिसेल. by प्रभाकर पेठकर
पारंपरिक शिक्षण
In reply to सहमत by चैतन्य ईन्या