महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते.
1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही.
2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला.
3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले.
4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली.
5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली.
6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे.
7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला.
8. रावणाला दहा तोंडे होती.
9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
वाचने
41094
प्रतिक्रिया
169
मिसळपाव
प्रतिक्रिया
कल्पनाविलास
बाप रे! आता झुंबड उडणार
>>
In reply to बाप रे! आता झुंबड उडणार by याॅर्कर
संपुर्ण महाभारत व रामायण म्हणजे अतिशयोक्ती नाही काही गोष्टीत कल्
In reply to >> by हेमंत लाटकर
हा हा, द्रौपदी?
In reply to >> by हेमंत लाटकर
यावरून आमणदेव आणि
In reply to हा हा, द्रौपदी? by याॅर्कर
जरा हमको भी तो बताओ वो कहाणी.
In reply to यावरून आमणदेव आणि by प्रचेतस
कृष्णदेव यादवाचा मुलगा
In reply to जरा हमको भी तो बताओ वो कहाणी. by गणामास्तर
धन्स रे.
In reply to कृष्णदेव यादवाचा मुलगा by प्रचेतस
नियोग पद्धतीने झालेला
In reply to हा हा, द्रौपदी? by याॅर्कर
नियोग पद्धतीने असले तरी त्यातही धृतराष्ट्र ज्येष्ठ
In reply to नियोग पद्धतीने झालेला by हेमंत लाटकर
व्यास पार्ट टाईम जाॅब करत
In reply to नियोग पद्धतीने असले तरी त्यातही धृतराष्ट्र ज्येष्ठ by याॅर्कर
हे सगळं माहिती आहे हो!
In reply to व्यास पार्ट टाईम जाॅब करत by हेमंत लाटकर
सभ्य समाजाची आदिवासींबरोबर
In reply to नियोग पद्धतीने असले तरी त्यातही धृतराष्ट्र ज्येष्ठ by याॅर्कर
@मग पांडू गादीवर बसतो
In reply to हा हा, द्रौपदी? by याॅर्कर
प्रतिसाद ऑफ ड दे.
In reply to @मग पांडू गादीवर बसतो by अत्रुप्त आत्मा
बुवा, तुमच्याइतकी पांडूची
In reply to @मग पांडू गादीवर बसतो by अत्रुप्त आत्मा
कोण ही मीनाक्षी देवरूखकर ?
In reply to बुवा, तुमच्याइतकी पांडूची by बॅटमॅन
खी खी खी, कोणी नै ओ. ;)
In reply to कोण ही मीनाक्षी देवरूखकर ? by चित्रगुप्त
आपल्या महान प्राचीन हिंदु
तीव्र
In reply to आपल्या महान प्राचीन हिंदु by जेपी
ब्वॉर्र
शान्या मनसानं कथा अयकावी.हात
धार्मिक ग्रंथांवर प्रश्न
ब्वॉर्र्र्र्र्र्र्र्र्र्र् मग
पुराणकथांवर विश्वास ठेवण्याआधी
4. यादवांचे पाप वाढल्यामुळे
पुराणानुसार यादव द्वारकेत
In reply to 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे by नाव आडनाव
बाहुबली ने मारले ?
In reply to पुराणानुसार यादव द्वारकेत by कैलासवासी सोन्याबापु
हर हर..आमच्या टनाटनी
पापड फ्राय!
In reply to हर हर..आमच्या टनाटनी by अत्रुप्त आत्मा
हर हर..आमच्या टनाटनी
In reply to हर हर..आमच्या टनाटनी by अत्रुप्त आत्मा
चित्रगुप्तकृत कालसर्पयोग
In reply to हर हर..आमच्या टनाटनी by हेमंत लाटकर
चित्रगुप्तकृत कालसर्पयोग
In reply to चित्रगुप्तकृत कालसर्पयोग by जातवेद
चित्रगुप्तकृत कालसर्पयोग
In reply to चित्रगुप्तकृत कालसर्पयोग by हेमंत लाटकर
शांती,कालसर्पयोग,नारायण
In reply to चित्रगुप्तकृत कालसर्पयोग by हेमंत लाटकर
हं बरोबर राजे! प्रतिसाद
In reply to शांती,कालसर्पयोग,नारायण by होबासराव
केवळ टीआरपी हाच उद्द्येश असला
In reply to शांती,कालसर्पयोग,नारायण by होबासराव
तुम्हीच सांगा 1 ते 9 मधल्या
३० वर्षांपूर्वी मिपा ही एक कपोलकल्पित कथा होती.
In reply to तुम्हीच सांगा 1 ते 9 मधल्या by हेमंत लाटकर
+१
In reply to ३० वर्षांपूर्वी मिपा ही एक कपोलकल्पित कथा होती. by गामा पैलवान
बऱ्याच गोष्टींचे वैज्ञानिक
In reply to +१ by ट्रेड मार्क
माझा प्रतिसाद
In reply to बऱ्याच गोष्टींचे वैज्ञानिक by नाना स्कॉच
बाप मुलास ,
सर्वच प्रतिसाद वाचले. काही
हा धागा लिहून मला महाभारत व
कोकीळाव्रताची माहिती देणारे तुम्हीच का???
सहमत!
In reply to कोकीळाव्रताची माहिती देणारे तुम्हीच का??? by अमृत
असे धागे इतर धर्मांविरूद्ध
In reply to कोकीळाव्रताची माहिती देणारे तुम्हीच का??? by अमृत
इतर धर्माचे काय करायचे.
In reply to असे धागे इतर धर्मांविरूद्ध by हेमंत लाटकर
चला!! कोणीतरी परशु उचलला
हात्तीच्या....!
आख्या महाभारत आणि रामायणातून
In reply to हात्तीच्या....! by दत्ता जोशी
आम्ची दाद
संदर्भ
टीआर्पीसाठी काही विषयः पुण्याला दुगाण्या.. अनिवांशींना देशप्रेमाचा काढा स्वतः सतत ख्वाडा आयटीवाल्यांना उगाच फायटी राजकारणातील गजकरण अर्थात खाजवून खरूज व्याकरणाचे शिकरण आणि बोलीभाषेचा ठेचा आध्यात्माची उशी आणि विज्ञानाची काशीघुमून फिरून त्याच चौकात आले
In reply to आम्ची दाद by नाखु
धागा पिसाट
In reply to आम्ची दाद by नाखु
नाखु काका पार बाजार उठवला तुम्हि तर
In reply to आम्ची दाद by नाखु
वरच्या
In reply to नाखु काका पार बाजार उठवला तुम्हि तर by होबासराव
आता मीच दादू असे समजा.
In reply to वरच्या by नाखु
(No subject)
In reply to आता मीच दादू असे समजा. by मोगा
Really? Before we could miss,
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
प्यारे मिया
In reply to Really? Before we could miss, by प्यारे१
काय हे...
In reply to प्यारे मिया by सुबोध खरे
असलं काही आम्ही करत नाही, असं
In reply to काय हे... by प्रभाकर पेठकर
प्रतिज्ञा
+
In reply to प्रतिज्ञा by याॅर्कर
श्रीरामाने बाण मारून
1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी
कुवतअसल्याने वादासाठी वाद म्हणून इतर कोणीही त्यांचे पित्रूत्त्व कधीही स्विकारलेले नाही. अथवा कोणाधोब्याने तिच्या चारीत्र्यावर साँशयही घेतला नाही हे वाक्य आपली मती संतुष्ट करेल अशी अपेक्षा आहे. 3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले. मग दुसरे काय घडले असावे असे आपले मत आहे ? 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. याबाबत माझा विषेश अभ्यास्/वाचन्/अनुभव नाही त्यामुले पास. 5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली. खरे आहे. तुम्ही परशु राम असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. 6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे. तुम्ही श्रीकृष्णावतार असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य, नकारात्मकता अजिबात बाळगुन जगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. 7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला. खरे आहे. तुम्ही राम असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. 8. रावणाला दहा तोंडे होती. खरे आहे. तुम्ही रावण असता तर हे तुम्ही सुध्दा केले असते... नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. 9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला. १००% सत्य. आपणही हनुमान असता तर हे तुम्ही सुध्दा ते केले असते... तुम्ही हनुमान नाही याचे वैशम्य अजिबात बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा. हनुमान चालीसा वाचत रहा अनुभवही येइल. हे असले विचार होते म्हणूनच कौरवांना रट्टे पडले पांडवांकडुन. पण तुम्हाला आम्हला मात्र तेच वाचुन अथवा लिहुन फरक पडनार नाही कारण ना तुम्ही कौरव ना आम्ही पांडव.. त्यामुळे जे प्रत्यक्षात घडून गेले व कौरवांना रट्टे बसले त्याचे कदापी वैशम्य मनाशी बाळगु नका. तठस्थ मनाने आयुष्य एंजॉय करा.आमच्या प्रतिक्रियांचे वैषम्य मनाशी बाळगू नका
In reply to 1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी by द-बाहुबली
तठस्थ अजुन मुरली नाहीये
In reply to आमच्या प्रतिक्रियांचे वैषम्य मनाशी बाळगू नका by याॅर्कर