जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अपडेट :-
चीन मधे परत एक केमिकल ब्लास्ट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hussain AlJassmi - Boshret Kheir | 2014मार्केट आणि इतर अपडेट्स :
चायना Dongying city blast
अपडेट :-
अतिशय माहितीपूर्ण धागा. वाचत
मदनबाण- मिपाचा ब्रायन लारा. ;
काहीही हा प्यारे... ;)
Stop What’s That Sound? Falling Markets!
आत्ताच माझे जालावर शोध चालु
बाय बाय डॉलर... :- इति
अपडेट :-Giant U.S. Pension
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nain Se Nain || Raga Rocks || Raga Boyzवा वा बाणराव. चांगली मेजवानी
मदनबाणसाहेब, एक विनंती आहे.
@ आनन्दा...
डिस्क्लेमरः मी शेअर मार्केट
दादा...
वरचे प्रतिसाद आवडले, मला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jai Uttal - Gopalaसोन्याचं मुल्य टिकुन राहातं हे खरं आहे...
एक चूकदुरुस्ती. आपल्या रीटेल
होय.
The one chart that shows
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Om Namo Bhagavate Vasudevaya Complete :- Pandit JasrajG-20 Wrestles Currency
रेफ्युजी / मायग्रंट क्रायसिस.
ही भयंकर चूक ठरू शकते. हे
430,000 migrants have made
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nazrein Mili Dil Dhadka... ;) :- RajaWorld faces a $1.23 trillion
अपडेट :-
इकडे ब्राझील मधे आर्थीक भुकंप
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nazrein Mili Dil Dhadka... ;) :- Rajaजैतापूर १० हजार MW चा प्रकल्प
2011 Japanese Fukushima
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeensएकदा तेल संपलं की अणुउर्जा
पुन्हा एकदा जगाच्या नजरा या
Shanghai Composite Index
अपडेट्स :-If world slides
अपडेट्स
अपडेट :-Exclusive: Deutsche
पुढ्च्या कमीत कमी ३
याच कारणाने अगदी "१२.५ बेसिस
आरबीआय अपडेट :-RBI provides
रोलर कोस्टर इज ऑलरेडी
सध्या चीन सरकारला आर्थीक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bailando (Español) ft. Descemer Bueno, Gente De Zona :- Enrique Iglesiasपुतिन सावधपणे आणि धुर्तपणे
एवढ्या सगळ्या धबडग्यात
भारत जर्रा इकडं डुलंल, जर्रा
ध्न्यवाद डॉक्टरसाहेब, तुमच्या
=))
अपडेट :-Outside the Box: A
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pondicherry Vazhiyela... :- Irumbu Kuthiraiअपडेट :-
अपडेट :-