Skip to main content

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 07/01/2015 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे . एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे . आता ह्या सार्‍याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे . ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे . लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :) अवांतर : १) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती . २) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .

"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 216498
प्रतिक्रिया 513

प्रतिक्रिया

In reply to by काळा पहाड

दागिन्यांमुळे सोन्याची किंमत वाढते म्हणजे एकुण दहा ग्रॅम सोन्याच्या एक्च्युअल मुल्यापेक्षा आपण जास्त पैसा मोजतो. लिक्वीड करताना निव्वळ सोन्याची किंमत मिळते.

G-20 Wrestles Currency Tension as Zhou Says Bubble Has Burst चला बबल बर्स्ट झाल्याचे चीन ने "ऑफिशिअली" मान्य केलेच शेवटी... China forex reserves in record fall as Beijing tries to calm markets China forex reserves slump by record $93.9B in August China is falling into a vicious circle as it burns through cash reserves faster than ever before China forex reserves in record fall as Beijing tries to calm markets तिकडे स्विडन मधे बँकांनी नविन खाते उघडुन देण्यासच मनाई केली आहे ! Banks hesitant to open savings accounts with negative interest rate रेफ्युजी / मायग्रंट क्रायसिस... दुसर्‍या महायुद्धा नंतर युरोप मधे निर्माण झालेला सर्वात मोठा ह्युमन क्रायसिस. एक वाचनिय दुवा :- The Refugee Crisis Isn’t a ‘European Problem’ पुतिन सावधपणे आणि धुर्तपणे आपली खेळी खेळत आहे,आणि अमेरिकेला पुरुन उरत आहेत...हे सर्व करत असताना मी "मसल्स फ्लेक्स" केले आहेत हे "व्यवस्थितपणे" दर्शवण्यात सुद्धा मागे नाहीत. ;) P1 Putin: People flee from Syria because of ISIS, not Assad regime Vladimir Putin confirms Russian military involvement in Syria's civil war Putin jockeying for deal with US on Syria इकडे आपल्या देशात पतप्रधान मोदी आज उध्योगपती,अर्थतज्ञ आणि बँक पर्सनॅलिटीजना भेटणार आहेत, ज्यावर मिडीयाचे विशेष लक्ष असेल... India Inc set to discuss global crisis with PM today PM Narendra Modi to meet industry leaders tomorrow on global economic scene Narendra Modi to meet India Inc, economists, bankers today मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- औरंगाबादेत भूमीहीन दुष्काळग्रस्ताला दुःख अनावर, नाना आणि मकरंद समोरच आक्रोश

In reply to by मदनबाण

रेफ्युजी / मायग्रंट क्रायसिस... दुसर्‍या महायुद्धा नंतर युरोप मधे निर्माण झालेला सर्वात मोठा ह्युमन क्रायसिस. एक वाचनिय दुवा :- The Refugee Crisis Isn’t a ‘European Problem’
आजच बातमी वाचली , अँजेला मर्केलबाई ह्यांन्नी अजुन ५ लाख निर्वासितांना सामावुन घेण्याची घोषणा केली म्हणे . मॅडम नक्की काय विचार करत आहेत हेच कळत नाही ? इतक्या निर्वासितांच्या व्यवस्थेवर पडणारा ताण कसा सांभाळणार ? आधीच ग्रीक लोकांन्नी घाईला आणले असताना ह्या नवीन लोकांची जबाबदारी कशी घेणार ? ह्या बाई कळत न कळत पणे दुसर्‍या हिटलर ला जन्म देत आहेत असे वाटते !!

In reply to by प्रसाद गोडबोले

ही भयंकर चूक ठरू शकते. हे फक्त पाच लाख रेफ्युजी नाहीयेत. हे पाच लाख 'मुसलमान' रेफ्युजी आहेत.


इकडे ब्राझील मधे आर्थीक भुकंप झाला असताना, तिकडे जपान मधे महापूर आला आहे ! यात जिवीत आणि वित्त हानी तर आहेच,पण त्याच बरोबर फुकुशिमा मधले रेडिअ‍ॅक्टीव्ह पाणी आता सर्वत्र पसरले जाईल ही मोठी चिंता आहे. काही काळा पूर्वी या रेडियेशनमुळे पर्यावरणावर दिसुन आलेला प्रभाव पाहण्यात आला होता. म्युटेशन झालेल्या फुलांचे फोटो जालावर व्हायरल झाले होते. Fukushima mutant daisies P1 P2 Japan: Typhoon Etau :- Japan: Typhoon Etau floods send hundreds of tonnes of contaminated Fukushima water into ocean Bags of tainted waste swept into Fukushima river during torrential rain

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nazrein Mili Dil Dhadka... ;) :- Raja

जैतापूर १० हजार MW चा प्रकल्प प्रत्यक्षात ना येवो हीच प्रार्थना आपण करू शकतो. कारण काही झाले तर अक्खे कोकण बेचिराख हे नक्की. consumerism ला अंत नाही. smart utilization हेच खरे आहे. बाकी महाराष्ट्राला बकरा नेहमीच बनवत आले आहेत दिल्लीवाले. कारण बिन कण्याचे नेते आणि लोक पण. जसे लोक तसे नेते. नेते काही आकाशातून पडत नाहीत.

In reply to by अभिजित - १

2011 Japanese Fukushima nuclear disaster has led some European energy officials to re-think about nuclear power generation, above all in Germany and Switzerland. Switzerland has abandoned plans to replace its old nuclear reactors and will take the last one offline in 2034. Anti-nuclear opposition intensified in Germany. In the following months the government decided to shut down eight reactors immediately (6 August 2011) and to have the other nine off the grid by the end of 2022. Renewable energy in Germany is believed to be able to compensate for much of the loss. In September 2011 Siemens, which had been responsible for constructing all 17 of Germany's existing nuclear power plants, announced that it would exit the nuclear sector following the Fukushima disaster and the subsequent changes to German energy policy. संदर्भ :- Nuclear power in the European Union

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeens

एकदा तेल संपलं की अणुउर्जा हीच सर्वात स्वस्त आणि भरवशाचा उर्जेचा स्त्रोत आहे. स्वित्झर्लंड असं करू शकतो कारण त्यांची लोकसंख्या आणि त्याची घनता अत्यंत कमी आहे. भारतीय उपखंडातली लोकसंख्या पहाता ते शक्य नाही. भारतासाठी अणुउर्जेला पर्याय नाही.

पुन्हा एकदा जगाच्या नजरा या आठवड्यात होणार्‍या Fed च्या FOMC Meeting कडे लागल्या आहेत. World on edge as US Federal Reserve weighs a rate hike Dalal Street sentiment: This week, it’s all about Janet Yellen’s rate call US Fed meet, macroeconomic data to dictate the course of action on markets Countdown begins to Fed's decision on interest rates Here’s a Way Yellen Can Raise Rates Without Spooking Markets Federal Reserve to leave door open for interest rate rise despite 'Black Monday' turmoil FOREX-Dollar inches lower as Fed countdown begins फेड डेटा डिपेंडंन्ट असल्याचे म्हणते... मग नक्की कोणत्या डेटा बद्धल जेनेट येलन बोलतील ते पहायला हवे. :) Jobs Report A Positive Jobs Report Keeps The Fed In A Tricky Spot आपले अपडेट्स :- Modi premium that took Sensex to 30,000 is not over, but has come down for sure BSE index close to erasing gains since PM Narendra Modi came to power PM Narendra Modi’s charm fails to work on the markets चायना अपडेट :- China grapples with risk of economic hard landing China economic growth sputters in August गोल्ड न्यूज :- How many Good Delivery gold bars are in all the London Vaults?….including the Bank of England vaults India Precious Metals Import Explosive – August Gold 126t, Silver 1,400t मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-गोष्ट छोटी डोगंराएवढी...

Shanghai Composite Index shares suffer amid disappointing Chinese economic data Alibaba shares could fall another 50% Chinese shares fall sharply as economic data undermines mood US interest rate rise could trigger global debt crisis The Bank for International Settlements said the wild market ructions of recent weeks and capital outflows from China are warning signs that the massive build-up in credit is coming back to haunt, compounded by worries that policymakers may be struggling to control events. न्यूज फ्रॉम New Zealand :- RBNZ's Wheeler: Slower China, El Nino could knock NZ economy New Zealand's central bank said on Thursday that a big slowdown in China's economy or a major El Nino weather event could have a negative impact on the New Zealand economy. "Conditions that probably would be needed to create a recession in New Zealand would be something like China slowing dramatically or perhaps moving into a recession," RBNZ Governor Graeme Wheeler told reporters. New Zealand milk production could fall further than expected New Zealand dairy farmers slaughter more cows to combat global milk rout मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-गोष्ट छोटी डोंगरा एवढी...

अपडेट्स :- If world slides into recession, policy response to fall short: James Saft Alberta's 2015 oil and gas land sale revenue could be the lowest in decades China is leading us into a global recession, warns Citi chief economist Willem Buiter Brazil announces $17bn in taxes and spending cuts to combat recession Is the S&P 500 Hinting at a Recession? Africa mining stumbles, raising fears of job loss chaos Zambia warns Chinese copper miner CNMC over job losses Financial Meltdown and the Confiscation of Bank Savings: The UK-EU Bank Depositor “Bail-In” Scheme The lessons from the Bank of England and EU plan and from Cyprus and Greece are essentially that depositors will not get any notice that their bank is about to be bailed in. The bail-in would probably happen during a weekend it would not re-open on the following Monday. Capital controls would be imposed on the country’s banks during the bail-in and for a lengthy follow-on period. From January 1st 2015, Britain’s Financial Services Compensation Scheme (FSCS), that protects £85,000 per person per institution was reduced to £75,000, under the absurd pretence of the strength of the pound. So absurd was this move that it caused considerable suspicion as to its motives. The Bank of England has just reduced bank liabilities and integrated the depositor bail-in scheme at a reduced level. One has to ask – Why? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne

अपडेट :- Exclusive: Deutsche Bank to cut workforce by a quarter - sources Deutsche Bank aims to cut roughly 23,000 jobs, or about one quarter of total staff, through layoffs mainly in technology activities and by spinning off its PostBank division HP Resorts to Layoffs to Control Costs, Boost Earnings per Share CATERPILLAR WARNS: Bad news is 'converging' and now we have to make some major changes Industrial giant announced plans for it to cut as many as 10,000 jobs as part of a restructuring plan in the face of what it called "a convergence of challenging marketplace conditions in key regions and industry sectors — namely in mining and energy." In biggest layoff in China, coal company axes 100,000 workers FED अपडेट :- जेनेट येलन नी रेट हाइक केली नाही, आणि ज्यांच्या अपेक्षा होत्या की फेड रेट हाईक करेल त्यांच्या पदरी परत निराशा आली. अपेक्षे प्रमाणे त्यांनी अप्रत्यक्षपणे ही रेट हाईक टाळण्या मागच कारण म्हणुन चीनकडे बोट दाखवले. या मिटींगला सर्वात जास्त मिडीया कव्हरेज यावेळी मिळाला असे वाटते.इटी नाऊ,सीएनबीसी टिव्ही१८ आणि ब्लूमबर्ग वर याचे कव्हरेज रात्रीच्या वेळी मी पाहिले.सध्या जेनेट बाईंच्या तब्येती बद्धल जालावर बरीच चर्चा आहे. संदर्भ :- Yellen resumes schedule after struggling to finish speech A brief health scare overshadows Janet Yellen's rate hike hint ही ती मिटींग जिथुन तब्येतीच्या चर्चेची सुरुवात झाली :- या बाई आता शिंकल्या तरी जगातीक बाजारातील भुवया चिंतेने ताणल्या जातील अशी स्थिती आहे. फेड ने रेट हाईक टाळल्याची मला वाटतं ही ५५ वेळ होती.या मिटींग नंतर जे चित्र समोर येत आहे ते म्हणजे, अमेरिकेची अर्थव्यवस्था सांगतात तशी ठीक नाही,नाहीतर चीनकडे बोट दाखवण्याची वेळच आली नसती ! फेडवर असलेला विश्वासास तडा जाण्यास सुरुवात,तसेच जागतिक बाजावर रेट हाईकची टांगती तलवार ठेवल्याने वर्ल्ड मार्केटच्या प्रचंड अस्थिरतेत होत जाइल.आता डिसेंबर रेट हाईक वर "अपेक्षा" ठेवण्या पलिकडे बाजारांच्या हातत काहीच नाही ! जाता जाता :- चला आता सप्टेंबर संपुन ऑक्टोबर येइल्,आणि त्याबरोबर अनेक चिंता ? Global markets head into most dangerous month of the year on a wing and a prayer मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- "Ashai Mugam" ft. Vidya Vandana :- Shankar Tucker

In reply to by मदनबाण

पुढ्च्या कमीत कमी ३ तिमाह्यांमध्ये फेड व्याजदर वाढवू शकणार नाही... याचा अर्थ व्याजदर वाढण्याच्या गप्पा आणि अफवा पसरवल्या जाणार नाहीत असे नाही किंवा फेडकडून व्याजदर वाढेल असे घुरकट/अनिर्णायक संदेश दिले जाणार नाहीत असे नाही... पण व्याजदर वाढणार नाहीत हे नक्की. याचे मुख्य कारण "अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या आजारात गेल्या तीन वर्षांत लक्षात घेण्याएवढा फरक तर पडला नाहीच पण ती तुलनेने खालावली आहे" हे आहे. व्याजदर खरोखर वाढवून त्याचे काय परिणाम होतात हे पाहण्याची वेळ तीन एक वर्षांपूर्वी होती. पण त्या वेळेस फेडने तसे धैर्य दाखविले नाही आणि त्यानंतर तशी परिस्थिती परत आलेली नाही. याच कारणाने अगदी "१२.५ बेसिस पॉइंट्सने व्याजदरवाढ करून काय होते ते पहावे" यासारख्या हास्यास्पद सूचना येत आहेत. १२.५ ने काय किंवा २५ बेसिस पॉईंट्सने काय, इतक्या कमी व्याजदराने एकंदर वित्तप्रणालीवर पडणारा ताण (मॉनेटरी स्ट्रेस) सह्य असू शकला तरी त्यामुळे बाजारांवर जो भावनिक ताण (सेंटीमेंटल स्ट्रेस) पडू शकतो त्याच्या परिणामाचे मोजमाप करणे कठीण आहे... त्यामुळे फेड प्रत्यक्ष व्याजदर न वाढवता केवळ तसे वाटावे असे धुरकट संदेश देवून अंदाज बांधण्याची धडपड करत आहे... हे गेल्या अनेक तिमाह्या चालले आहे आणि पुढेही चालू राहील... अमेरिकन अर्थव्यवस्था सुधारण्याचे कोणतेच सबळ संदेश येत नाहीत तोवर हे असेच चालू राहील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

याच कारणाने अगदी "१२.५ बेसिस पॉइंट्सने व्याजदरवाढ करून काय होते ते पहावे" यासारख्या हास्यास्पद सूचना येत आहेत. १२.५ ने काय किंवा २५ बेसिस पॉईंट्सने काय, इतक्या कमी व्याजदराने एकंदर वित्तप्रणालीवर पडणारा ताण (मॉनेटरी स्ट्रेस) सह्य असू शकला तरी त्यामुळे बाजारांवर जो भावनिक ताण (सेंटीमेंटल स्ट्रेस) पडू शकतो त्याच्या परिणामाचे मोजमाप करणे कठीण आहे... अगदी... आणि अगदी थोडे पॉइंटची वाढ सुद्धा सहन करण्याची क्षमता नसणे हे दुबळ्या अर्थव्यवस्थेचेचे लक्षण आहे. जे झीरोला सोडु शकत नाही, नव्हे... झीरो हेच काय ते त्यांना झेपणारे आहे. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- "Ashai Mugam" ft. Vidya Vandana :- Shankar Tucker

रोलर कोस्टर इज ऑलरेडी स्टारटेड इन युरोप...मागच्या आठवड्यात Deutsche Bank च्या Co-Chief Executives नी रिझाइन केले आहे.... सो विल इट बी नेक्स्ट next Lehman? असा माझा जून मधला प्रतिसाद होता... सध्या जालावर Deutsche Bank बद्धल चर्चा चालु दिसते....फॉक्सवॅगनच्या प्रकरणा नंतर जर्मनी चर्चेत आहे,आणि त्याच बरोबर Deutsche Bank सुद्धा. हे लक्षात घेतले पाहिजे की ही बॅंक US stress test मधे फेल झाली आहे. ह्यांचे पराक्रम खालील प्रमाणे आहेत :- Deutsche Bank fined record $2.5 billion over rate rigging Deutsche Bank fined for misstating value of derivatives Deutsche Bank fined £227 million by Financial Conduct Authority for LIBOR and EURIBOR failings and for misleading the regulator आता अगदी ताज्या बातमी नुसार 4-Swiss watchdog opens bank probe into precious metal collusion ज्यात पुन्हा Deutsche Bank चे नाव आहेच ! वरती दिलेल्या एका दुव्या नुसार ही बँक त्यांच्या अंदाजे 23,000 कर्मचार्‍यांना "नारळ" देणार आहे. याचाच अर्थ ऑल इज नॉट वेल ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- "Ashai Mugam" ft. Vidya Vandana :- Shankar Tucker

सध्या चीन सरकारला आर्थीक आघाडीवर लक्ष देताना जनक्षोभ उसळण्याची भिती जास्त वाटत आहे, त्यामुळे तिथले नागरिक काय करतील त्यावर बरेच काही अवलंबुन असेल. 15 massive blasts in Guangxi, China: At least 6 killed, 13 injured, police blame explosive parcels जाता जाता :- चायना... मोअर सिव्हील अनरेस्ट स्टील टु कम ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bailando (Español) ft. Descemer Bueno, Gente De Zona :- Enrique Iglesias

पुतिन सावधपणे आणि धुर्तपणे आपली खेळी खेळत आहे,आणि अमेरिकेला पुरुन उरत आहेत...हे सर्व करत असताना मी "मसल्स फ्लेक्स" केले आहेत हे "व्यवस्थितपणे" दर्शवण्यात सुद्धा मागे नाहीत. US and Russia to hold urgent talks on Syria strikes after Putin defies West, 'targets US-backed rebels' - live updates Russian airstrikes in Syria: Pentagon says strategy 'doomed to failure' – as it happened मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- बॉय फ्रेंड... गर्ल फ्रेंड... Na Na Na Na... :- J Star

एवढ्या सगळ्या धबडग्यात भारतावर काय अर्थिक परिणाम होनारेय ते काय कुनी लिवलं दिसत नाय. समोसेवाल्याची ष्टुरी हा का ही...?

In reply to by तर्राट जोकर

भारत जर्रा इकडं डुलंल, जर्रा तिकडं डुलंल, पन यक्दम लुढकनार नाय ! बास इक्तंच :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ध्न्यवाद डॉक्टरसाहेब, तुमच्या सारख्या मानसानं सांगतल्यावर आमही निर्धास्त समोस तळायला मोकळे...

प्रगो शेठ! सगळ्यात आधी तुम्हाला धन्यवाद, ह्या धाग्याबद्दल. आणि बाकीच्या जाणकार मंडळीना पण (विशेषतः मदनबाण सर). रोज ह्या धाग्यावरच्या अपडेट्स ची वाट बघत असतो. प्रत्येक अपडेट बरोबर नवीन काही तरी शिकल्याचे समाधान मिळते. कृपया यात खंड पडू देऊ नका.


२०१३ :- जिम रॉजर्स Yes, The US Government Really Is Bankrupt "The Fed's Days Are Numbered" Ron Paul On The Crucial Issue "They" Don't Want To Talk About जसा वेळ मिळेल तसे मी जालावर मागच्या वेळी रिसेशनच्या काळात घडलेल्या घटना आणि तश्याच घटना पुन्हा घडताना दिसत आहेत का ? आहेत तर त्या कोणत्या ? या बद्धल अधिक वाचण्याचे /शोधण्याचा कष्ट घेत आहे. २००८ - २००९ रिसेशनचा फटका :- स्थळ :- सुरत :- गुजरात / इंडस्ट्री :- डायमंड त्या काळातील बातम्या :- Recession drives diamond workers out of Surat Global financial crisis wrecks India's diamond industry २०१४ - २०१५ रिसेशनचा फटका :- स्थळ :- सुरत :- गुजरात / इंडस्ट्री :- डायमंड Recession erodes Surat diamond market's sheen Rough cut: Recession gives Surat diamond industry a hard time Slump In Market: Shut units, jobless workers take sheen off Surat’s diamond industry मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-Main Toh Aarti Utaru Re Santoshi Mata Ki... :- जय संतोषी माँ

In reply to by मदनबाण

२००८- २००९ :- इंडियन इंपोर्ट / एक्स्पोर्ट इंपॅक्ट The Great Recession and India’s trade collapse २०१४-२०१५ :- इंडियन इंपोर्ट / एक्स्पोर्ट इंपॅक्ट India's exports fall by a fourth in September, tenth straight monthly decline Exports fall for 10th straight month, down 24% in Sept मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Main Toh Aarti Utaru Re Santoshi Mata Ki... :- जय संतोषी माँ

मदनबाण - Fri, 09/01/2015 - 13:34 आता जरा...वेगळा दॄष्टीकोन > फ्रान्स मधे झालेला इस्लामी दहशदवादी हल्ला आणि त्याचे होणारे संभाव्य परिणाम ! फ्रान्स इतके दिवश जगला आपण कसे सर्व-धर्म समानतावादी आहोत...हे ओरडुन सांगत होता.पण आता मात्र तिथे अ‍ॅंन्टी इस्लाम जनमत वाढत आहे, आणि या घटनेने त्यात भर पडेल. युरोपिय राष्ट्रांना अजुन पर्यंत कट्टर माथेफिरु इस्लामी विध्वंसाची झळ बसलेली नव्हती,पण आता मात्र वातावरण बदलत आहे.तिथला बराचसा मुस्लिम समुदाय हा तिथल्या वातावरणात रुळला आहे,पण तरुण वर्ग मात्र कुठेतरी इस्लामी धर्मांधतेकडेच जाताना दिसतो आहे, ज्या पद्धतीने हा हल्ला झाला आणि त्यात जो सफाईतपणा दिसुन आला त्यामुळे ही घटना किती वेलप्लान्ड आणि ती मुलं किती वेल ट्रेन्ड होती हे सहज कळुन येते. फ्रान्स मधे हा हल्ला झाल्या नंतर तिथल्या मशिदींवर हल्ले होत आहेत...तसेच जर्मनी मधेही बर्‍याच काळा पासुन अँन्टी इस्लाम वातावरण तयार झाले असुन अँन्टी इस्लाम रॅलीज ची संख्या सातत्याने वाढत आहे...आपल्या देशात विविधते मधे एकता आणि सलोखा याला हजारो वर्षांचा इतिहास आणि त्यातुन आलेला अनुभव आहे, जो युरोपिय राष्ट्रांकडे नाही... त्यामुळे तिकडे भविष्यात अँन्टी इस्लाम प्रवाह अधिक प्रबळ होण्याची शक्यता वाटते.या सगळ्याचा परिणाम अधिक आत्मघाती हल्ले आणि त्याचे होणारे अर्थव्यवस्थेवर परिणाम.... मदनबाण - Sat, 10/01/2015 - 22:24 पॅरिस अ‍ॅटक... इट इज जस्ट अ बिगिनिंग... जस्ट हॅव टु वॉच व्हॉट नेक्स्ट अनफोल्डस ! मदनबाण - Sat, 29/08/2015 - 22:57 टिंग-टाँग :- French intelligence fears Islamist 'missile strike on airliner' or 9/11-style attack Army prepares for civil unrest as Islamist threat grows amid fears of September 11-style attack or missile strike on passenger airliner ता.क :- Paris Attacks Kill More Than 100, Police Say; Border Controls Tightened Live coverage: Paris police say all attackers are believed to be dead All attackers dead, police say, after shootings and explosions kill at least 150 in Paris – live updates

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

In reply to by मदनबाण

Paris Attacks Kill More Than 100, Police Say; Border Controls Tightened
आणि कमीतकमी एका तरी अ‍ॅटॅकर्स कडं सिरीयन पासपोर्ट सापडला आहे. ढॅन्टॅढॅण! आता जगात सगळे आपण कसे फ्रेंच आहोत हे सांगत राहतील. काही लोक दहशतवादाला कसा धर्म नसतो हे सांगत राहतील. (संपादित) बस्स आपुन तो खर्री गोष्ट बोल्ता है. आपुन पुर्रोगामी थोडेच है!

In reply to by काळा पहाड

कमीतकमी एका तरी अ‍ॅटॅकर्स कडं सिरीयन पासपोर्ट सापडला आहे. ढॅन्टॅढॅण! वेस्ट व्हर्सेस रशिया हा वॉरगेम बर्‍याच काळा पासुन रंगतो आहे आणि त्याच हा नवा अध्याय आहे... यावर वाचनिय लेख इथे :- Attack in France = State Sponsored Terror, But Which State? सध्या मी येणार्‍या काळातील बातम्यां विषयी चिंतन करतो आहे... म्हणजे रेफ्यजी क्रायसिस...जर्मनी... थंडीत/ गारठ्याने गोठुन किती रेफ्युजी मेले... त्यांचे फोटो ...फुटेज... रेप्स बाय रेफ्यजी इं.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

In reply to by मदनबाण

सध्या मी येणार्‍या काळातील बातम्यां विषयी चिंतन करतो आहे... म्हणजे रेफ्यजी क्रायसिस...जर्मनी... थंडीत/ गारठ्याने गोठुन किती रेफ्युजी मेले... त्यांचे फोटो ...फुटेज... रेप्स बाय रेफ्यजी इं.
मला अजून एक गोष्ट कळत नाही, या युरोपियन्स ना या रेफ्युजींचं एवढं काय पडलंय. मरेनात का ते सिरियन्स! ख्रिश्चन सिरियन्स ना सिलेक्टीव्हली प्रवेश द्यायला काय हरकत आहे? उद्या पाकिस्तान किंवा बांग्लादेशात काही प्रॉब्लेम झाला तर आपण आपल्या सीमा त्यांच्यासाठी उघड्या करू काय? मग यांनाच का एवढी चिंता?

In reply to by काळा पहाड

मला अजून एक गोष्ट कळत नाही, या युरोपियन्स ना या रेफ्युजींचं एवढं काय पडलंय. या मागे कारण आहे :- 1951 Refugee Convention {convention and protocol relating to the status of refugee } दुसर्‍या महायुद्धा नंतर हा करार अमलात आला आणि १९६७ मधे यात दुरुस्ती करुन जगभरातील निर्वासितांचा समावेश करण्यात आला. अधिक इकडे :- Refugee Crisis: European Commission takes decisive action - Questions and answers Refugees/Migrants Emergency Response - Mediterranean 1951 Convention relating to the Status of Refugees and the 1967 Protocol The Refugee Crisis: What should the EU do next? {EU Law Analysis } Are countries obligated to take in refugees? In some cases, yes जाता जाता :- UN Plan Estimates Up to 600,000 New Middle East Migrants Will Enter Europe in Next 4 Months

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आप की नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे... :- Sanam

In reply to by काळा पहाड

भारतात वा महाराष्ट्रात काहीच प्रॉब्लेम होणार नाही हा तुमचा आत्मविश्वास फार आवडला मला.

In reply to by नगरीनिरंजन

भारतात वा महाराष्ट्रात काहीच प्रॉब्लेम होणार नाही हा तुमचा आत्मविश्वास फार आवडला मला. म्हणजे ? समजले नाही ! आपण ज्या जगात राहतो ते आता पूर्वी पेक्षा जास्त इंटरकनेक्टेड आहे,जगात जर आर्थीक उलथा-पालथ झाली तर त्याचे परिणाम आपल्यावर होणारच... अगदी याच धाग्या मधुन उदाहरण ध्यावयाचे झाल्यास Tianjin port पोर्ट ब्लास्ट बद्धल अगदी डिटेल माहिती,फोटो आणि त्या ब्लास्टचा व्हिडीयो { मी आत्ता पर्यंत इतका मोठा आवाज होउन भिषण ब्लास्टचा व्हिडीयो सध्याच्या काळात कुठेच पाहिला नव्हता ! } देखील दिला आहे.त्या ब्लास्टचा फटका Jaguar Land Rover बसला आणि $371 Million लॉस झाला,कोणाला ? अर्थातच टाटा कंपनीस आणि त्याचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर सुद्धा दिसुन आला. संदर्भ :- Jaguar Land Rover Books $371 Million in Losses From China Blast माझ्या प्रतिसादातुन जर कुठे आपण प्रॉब्लेम फ्री आहोत असे प्रतित होत असेल,तर ते योग्य नव्हे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- कैसे मुखडे से नजरें हटाउ, के तुझ में है रब दिखता... :- English Babu Desi Mem

In reply to by नगरीनिरंजन

ओक्के.धन्यवाद.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- कैसे मुखडे से नजरें हटाउ, के तुझ में है रब दिखता... :- English Babu Desi Mem

In reply to by मदनबाण

शॉट केलेल्या रशियन फायटरच्या वैमानिकांनी विमातुन पॅर्‍याशुटचा वापर करुन एक्स्झिट केल्यावर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या ! रेस्क्यु मिशनला गेलेल्या रशियन हॅलिकॉप्टर पैकी एका हॅलिकॉप्टरला अँन्टी टॅंक मिसाइल वापरुन उडवण्यात आले आहे ! Putin: Russia will not tolerate such crimes as attack against its Sukhoi-24 plane Global stocks fall, bonds gain as investors seek safety

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev

In reply to by मदनबाण

अमेरिका आणि नाटो यांचा असादला का विरोध आहे ? सिरीया त्यांच्यासाठी जिओपोलिटीकली का महत्वाचा आहे ? अवांतर :- मध्यंतरी खालील व्हिडीयो एका चॅनलवर पाहिला होता तो इथे देत आहे. ४३ तासात एक ब्रीज चीन मधे बनवला गेला ! येत्या काळात आपल्याला साउथ चायना सी, चायना-जपान क्रायसिस आणि अर्थातच चीनच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थे बद्धल अधिक अपडेट्स मिळतील, अर्थातच इथेच ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi

डिसेंबर या वर्षाचा शेवटचा महिना... वर्षभर या जगात नक्की काय आणि कश्या आर्थीक घटनाक्रम / उलाढाली झाल्या त्या तुम्हाला हा धागा वाचुन कळाल्याच असतील,आर्थीक घडामोडींना आता मायग्रंट क्रायसिस आणि रशियन लष्कराच्या जबरदस्त पीन-पॉइंट अ‍ॅटक्सचा देखील घटनाक्रम जोडुन आला आहे. आता परत जेनेट येलन न्यूज मधे आहेत आणि परत रेट हाईकचा प्रश्न चर्चेत आहे. सध्या ब्राझील, जपान हे रिसेशन मधे असुन चायना पुढील वर्षात हार्ड लँडिंगच्या बातम्या देइल असे वाटते... वर्ष २०१६-१७ हे जागतिक आर्थीक घडमोडींसाठी फारच चर्चेचे ठरेल असे दिसते. अपडेट्स :- Trade Gap Unexpectedly Widens on Drop in U.S. Exports Consumer Comfort at One-Year Low as U.S. Buying Climate Dims Spain public debt reaches 99.4% of GDP: so what? Bill Gross: Central bank 'casinos' to run out of luck ECB rate setters divided over stimulus Mario Draghi riles Germany with QE overkill ECB chief Mario Draghi may set precedent for US Fed chief Janet Yellen ECB: Dithering Delay Designed By Mario Draghi ECB's Draghi says more stimulus can be deployed if needed चायना न्यूज :- China praises IMF currency inclusion China moves into the global currency elite China yuan's entry into SDR basket is starting point for financial reforms-PBOC Hong Kong home prices fall in October, ending 19-month rally as analyst predicts investor 'pain' Scared of a China hard landing? You should be ऑइल न्यूज :- OPEC fails to set production limits Oil below $40 a barrel as OPEC rolls over policy Oil price plummets to level close to crisis low Oil prices: Russia risks financial crisis if oil falls below $30 a barrel ऑस्ट्रेलिया न्यूज :- Perth property prices plunge 6 per cent The Aussie Economy is Already in Recession Sydney house prices tumble as Chinese flee Australian House Prices to Fall by 7.5% in 2016… Why a Recession is Coming FED न्यूज :- For Any Fed Action on Interest Rates, an Unforeseeable Reaction Fed's Yellen Testifies Economy Strong Enough to Handle Rate Hike Downplaying risk of recession, Yellen indicates an interest rate hike is coming this month Fed's Yellen faces battle in 2016 after getting all clear for Dec hike The wait is over: The Fed will almost certainly raise interest rates on December 16 Migrant क्रायसिस :- Cameron visits migrant crisis front line to demand EU beefs up its borders EU plan to scrap free travel zone: Leaked documents says Schengen zone could be suspended for two years under emergency plans to deal with the migrant crisis EU leaders agree to give Turkey £2.1billion to help tackle the migrant crisis and tighten security at its borders न्यूज फ्रॉम रशिया :- Russian Public's Opinion of Turkey Hits Rock Bottom After Su-24 Incident Russia adds yuan as currency reserve This Video Shows The Greatest Economic Collapses in History जाता जाता :- वरती एका प्रतिसादात पोस्ट केलेला रोलरकोस्टर क्रॅश व्हिडीयो ज्यांनी पाहिला नाही, त्यांनी वेळ काढुन तो अवश्य पहावा. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- साथिया बिन तेरे दिल माने ना... :- Himmat

In reply to by मदनबाण

सध्या ब्राझील, जपान हे रिसेशन मधे असुन
जपान रीसेशन मधे आहे हे म्हणणे चूक आहे, जीडीपी वाढत नाहीये, पण त्याचा अर्थ रीसेशन आहे असा होत नाही. जपान ची लोकसंख्या गेली २ दशके थोडी थोडी कमी होते आहे. त्यामुळे जीडीपी जरी वाढत नसला तरी पर कॅपिटा जीडीपी वाढतोच आहे. फक्त जीडीपी बघितला तर जपान मधे गेली २० वर्ष फार वाढ होत नाहीये. पण इतकी वर्ष रीसेशन असते तर तिथल्या जीवनमानावर फरक पडायला हवा होता, तो अजिबात पडला नाहीये. जपान ची दुसर्‍या देशांमधे प्रचंड गुंतवणुक आहे. ब्राझील ची गोष्ट वेगळी आहे तिथे लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे जीडीपी लोकसंख्ये पेक्षा जास्त दरानी वाढणे गरजेचे आहे.

In reply to by प्रसाद१९७१

जपान रीसेशन मधे आहे हे म्हणणे चूक आहे, जीडीपी वाढत नाहीये, पण त्याचा अर्थ रीसेशन आहे असा होत नाही. जपानच्या रिसेशन संबंधी बातम्यांच्या लिंक्स मी वरती रोलर कोस्टर क्रॅशच्या प्रतिसादात दिल्या आहेत. या संबंधी बातम्या १६ -१७ नव्हेंबर टाईम फ्रेम मधे जालावर वाचावयास मिळतील. जपान ची लोकसंख्या गेली २ दशके थोडी थोडी कमी होते आहे. अगदी बरोबर... वर्किंग पॉप्युलेशन दर वर्षी १.५ टक्क्यांनी कमी होते,आणि जरा काही वाईट घटनाक्रम झाल्यास जपानला रिसेशनच्या झळा बसतात. फक्त जीडीपी बघितला तर जपान मधे गेली २० वर्ष फार वाढ होत नाहीये. पण इतकी वर्ष रीसेशन असते तर तिथल्या जीवनमानावर फरक पडायला हवा होता, तो अजिबात पडला नाहीये. जपान ची दुसर्‍या देशांमधे प्रचंड गुंतवणुक आहे अजुन तरी मला तसे वाटत नाही, जपानच्या या कालखंडाला लॉस्ट डेकेड्स ऑफ जपान असे संबंधले जाते. एक व्हिडीयो :- जपान प्रमाणेच चीन ची सुद्धा इतर देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणुक आहेच की, तरी सुद्धा चीन ची अर्थव्यवस्था घसरत चालली आहेच. { अर्थात याची कारणे सुद्धा वेगळी आहेत.} जितके जालावर वाचुन / ऐकुन मला समजले त्याप्रमाणे जपानच्या या अवस्थेला मनी प्रिंटींगच जवाबदार आहे असे मला वाटते, ज्याला तुम्ही जापनीज क्युइ किंवा आता प्रसिद्ध संबोधन आबेनॉमिक्स {एबेनॉमिक्स} ने ओळखु शकता. अगदी ताज्या बातमी प्रमाणे जपानची अर्थव्यवस्था sign of gradual recovery from recession दखवत आहे, अर्थात मनी प्रिंटींग देशाला समॄद्धीकडे घेउन जातो असे मला तरी वाटत नाही ! त्यामुळे पुढील काळात जपानची अर्थव्यवस्था नक्कीच चर्चेत राहिल असे दिसते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Whistle - Drum Cover - Flo Rida

In reply to by मदनबाण

डेटा सर्वच ठीकाणी खूप प्रकाशित होत असतो. माझे २ मुद्दे खालील प्रमाणे होते. तुम्ही त्यातला पर-कॅपिटा जीडीपी हा मुद्दा टाळला आहे. १. देशाचा जीडीपी जरी वाढत नसला तरी जपानचा पर कॅपिटा जीडीपी वाढतोच आहे. लोकसंख्येचा घटता दर लक्षात घेतला तर जपानचे जीडीपी वाढतेच आहे. २. इतकी वर्षानु-वर्ष जर रीसेशन असते तर जीवनमानात प्रचंड फरक झाला असता. जीवनमान म्हणजे मुलभुत सोयी - सुविधा, शिक्षण, हेल्थ - केयर इत्यादी इत्यादी. तसे काही आढळुन येत नाहीये. त्यामुळे तुम्ही जे "रीसेशन च्या झळा बसतात" म्हणजे काय ते कळत नाही. आत्ता पर्यंत हे बघण्यात आले आहे की ज्या देशांमधे रीसेश्न असते तिथले जीवनमान खालावते. जपान मधे मुलभुत सोयी गेली ३ दशके तरी आहेत, आता मोठ्या प्रमाणावर करायची काही कामे शिल्लक नाहीत. त्यामु़ळे तिथेही जीडीपी वाढीला वाव नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डेटा सर्वच ठीकाणी खूप प्रकाशित होत असतो. रिसेशनच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत,२ consecutive quarters मधे इकॉनॉमीचे contraction {किंवा निगेटिव्ह ग्रोथ } झाले तरी सुद्धा त्याला टेक्निकली "रिसेशन " म्हणतात. त्यामुळे दिलेल्या दुव्यां अनुसार जपान रिसेशन मधे आहे हे म्हणणे चूक ठरत नाही. जीवनमान म्हणजे मुलभुत सोयी - सुविधा, शिक्षण, हेल्थ - केयर इत्यादी इत्यादी. तसे काही आढळुन येत नाहीये. त्यामुळे तुम्ही जे "रीसेशन च्या झळा बसतात" म्हणजे काय ते कळत नाही. आत्ता पर्यंत हे बघण्यात आले आहे की ज्या देशांमधे रीसेश्न असते तिथले जीवनमान खालावते. जपान मधे आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे,परंतु रिसेशन आणि जॉब लॉस आणि यामुळे निर्माण होणार्‍या ताणामुळे आत्महत्या अधिक होतात. जपानच्या रिसेशनचे आणि जपानी नागरिकांच्या { विशेषतः पुरुषांच्या } आत्महत्येशी सरळ संबंध आहे.बाकी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर वरती दिलेल्या व्हिडीयोत सापडते का ते बघा. संदर्भ :- Japan’s Fight to Change Suicide Culture Hurt by Latest Recession जाता जाता :- मी काही या विषयातील तज्ञ नाही,त्यामुळे काही गोष्टी जर चूक असतील, किंवा मला माहित नसतील तर त्या जरुर निदर्शनास आणुन ध्याव्यात,शिकायला नक्कीच आवडेल. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Whistle - Drum Cover - Flo Rida

प्रगो व मदणबाण यांचे अब्ज अब्ज धन्यवाद! एवढी मेहनत घेऊन चिकाटीने फॉलोअप ठेवून एक विश्वासार्ह डॉक्युमेंटेशन बनवण्याचा आपला संकल्प अपेक्षेपेक्षा उत्तम रितीने चालू आहे. हे एक कौतुकास्पद काम आहे यात शंकाच नाही. मिपावरले अर्थविषयक, परदेशनीते, आंतराष्ट्रीय व्यवहार इत्यांदींमधले जाणकार, म्हात्रेसाहेब, ट्रुमनसाहेब व इतर जाणकार यांनी पुढाकार घेऊन या सगळ्या घटनाक्रमाचा आढावा घेऊन एखादी चांगली लेखमाल लिहावी अशी मी इथे विनंती करतो. अशी एखादी लेखमाला मदणबाण व प्रगो यांनी केलेल्या कार्याचे सारांशस्वरुपात भाष्य ठरू शकेल.

सहमत

सातव्या वित्त आयोगा च्या सरकार वर होणार्‍या परीणामांबद्दल मधे वाचनात आले, ते इथे देतो आहे. सरकार वर प्रचंड बोजा वगैरे पडेल असे काही वाटत असेल तर तसे नाहीये. उलट गेल्या दहावर्षात सरकारची परिस्थिती खूपच सुधारली आहे. १. सरकारी नोकरांवर पगार आणि पेन्शन वर होणारा खर्च सरकारच्या पूर्ण खर्चाच्या १३% च्या थोडावर असणार आहे, जो दहा वर्षापूर्वी ११.५% होता. २. सरकारी नोकरांवर पगार आणि पेन्शन वर होणारा खर्च सरकारच्या उत्पन्नाच्या १९.५% च्या थोडावर असणार आहे, जो दहा वर्षापूर्वी १६.२% होता. ह्या बाजारातल्या वाढलेल्या पैश्यामुळे खरेदी होऊन सरकारचे कर उत्पन्न वाढेलच त्यामुळे फार काही विशेष बिजा केंद्र सरकार वर पडेल असे वाटत नाही. -------------- राज्य सरकारांची परिस्थिती मात्र बिकट होऊ शकते.