२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
वाचने
216498
प्रतिक्रिया
513
मिसळपाव
प्रतिक्रिया
चीनने युवान मध्ये २%
छान धागा!
आज देखील युवान मधे कपात
मस्त चित्रे !
In reply to आज देखील युवान मधे कपात by मदनबाण
+१
In reply to आज देखील युवान मधे कपात by मदनबाण
व्यंगचित्रे एक नंबर !
In reply to आज देखील युवान मधे कपात by मदनबाण
World's largest economies Timeline
मस्त आणि उपयोगी ग्राफ आहे.
In reply to World's largest economies Timeline by श्रीरंग_जोशी
@अनिरुद्ध.बाकी युआनची किंमत
१२ ऑगस्टला रात्री 23:30 hrs
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Media Censorship: Is China trying to cover up coverage of Tianjin blasts?वरील दोन्ही व्हिडीयोज
In reply to १२ ऑगस्टला रात्री 23:30 hrs by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Media Censorship: Is China trying to cover up coverage of Tianjin blasts?भिषण !
In reply to वरील दोन्ही व्हिडीयोज by मदनबाण
ब्लास्ट इमेज अपडेट :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Media Censorship: Is China trying to cover up coverage of Tianjin blasts?Tianjin बिगब्लास्ट अपडेट :-
युक्रेन मधे शेलिंग सुरु
वर्ल्ड इकॉनॉमी अपडेट :
अपडेट :-U.S. oil falls
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Salt 'N' Pepa - Whatta Man 1994 (feat. En Vogue)मार्केट कोसळले
प्रीव्हू ऑफ ग्लोबल मेल्ट डाउन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Junkie XL, Elvis Presley - A Little Less Conversation (Elvis vs JXL) ft. Elvis Presley???
In reply to प्रीव्हू ऑफ ग्लोबल मेल्ट डाउन by मदनबाण
युद्धजन्य परिस्थीती म्हणावी
In reply to ??? by अर्धवटराव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Junkie XL, Elvis Presley - A Little Less Conversation (Elvis vs JXL) ft. Elvis Presleyआणि फंडामेंटल्सच्या नावाने हे
In reply to युद्धजन्य परिस्थीती म्हणावी by मदनबाण
कोणत्याही मार्केटसाठी फ्लॅश
In reply to आणि फंडामेंटल्सच्या नावाने हे by प्रसाद गोडबोले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बच के रेहना रे बाबा... :- Pukarत्यामुळे फक्त पहात राहण्या
In reply to कोणत्याही मार्केटसाठी फ्लॅश by मदनबाण
७ लाख कोटीची संपत्ती स्वाहा झाली
बाळबोध उत्तर-(पण चुकिचे नाही.
In reply to ७ लाख कोटीची संपत्ती स्वाहा झाली by श्रीरंग_जोशी
मान्य आहे
In reply to बाळबोध उत्तर-(पण चुकिचे नाही. by असंका
हे नुकसान तुम्ही जर शेअर्स
In reply to मान्य आहे by श्रीरंग_जोशी
सहमत
In reply to हे नुकसान तुम्ही जर शेअर्स by अमेरिकन त्रिशंकू
सेन्सेशनॅलिझम, बाकी काही नाही
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
अशा खोट्या बातम्या
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
???
In reply to अशा खोट्या बातम्या by मार्मिक गोडसे
शेअर बाजारात, आत्ता माझी
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
संपूण शेअर बाजारातला फायदा
In reply to शेअर बाजारात, आत्ता माझी by डॉ सुहास म्हात्रे
डॉ. साहेब ...अगदी परफे़क्ट...
In reply to संपूण शेअर बाजारातला फायदा by डॉ सुहास म्हात्रे
जरूर !
In reply to डॉ. साहेब ...अगदी परफे़क्ट... by असंका
अपडेट :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बच के रेहना रे बाबा... :- Pukarओव्हर डोस...
वरच्या प्रतिसादात Shemitah
In reply to ओव्हर डोस... by मदनबाण
वरचा व्हिडीयो... पाहिल्या
In reply to वरच्या प्रतिसादात Shemitah by मदनबाण
कित्ती बरं वाटलं हा व्हिडिओ बघुन.
In reply to वरच्या प्रतिसादात Shemitah by मदनबाण
हा.हा.हा... आयएमएफ च्या हेड
In reply to कित्ती बरं वाटलं हा व्हिडिओ बघुन. by अर्धवटराव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aisa Jaadu Dala Re... ;) :- Khakeeअपडेट :-China Sells U.S.
एवढ्या भयंकर बातम्या आणि
In reply to अपडेट :-China Sells U.S. by मदनबाण
हा.हा.हा... संगीत ऐकणे याचा
In reply to एवढ्या भयंकर बातम्या आणि by अस्वस्थामा
संगीत ऐकणे याचा सारखा आनंद
In reply to हा.हा.हा... संगीत ऐकणे याचा by मदनबाण
बाबौ...
In reply to संगीत ऐकणे याचा सारखा आनंद by अस्वस्थामा
येप्प... ;)
In reply to बाबौ... by खेडूत
चीनच्या समस्या भारताचा फायदा
जानेवारी मधे शार्ली हेब्दो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aisa Jaadu Dala Re... ;) :- Khakeeअपडेट :-
चीन मधे परत एक केमिकल ब्लास्ट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hussain AlJassmi - Boshret Kheir | 2014मार्केट आणि इतर अपडेट्स :
In reply to चीन मधे परत एक केमिकल ब्लास्ट by मदनबाण
चायना Dongying city blast
अपडेट :-
अतिशय माहितीपूर्ण धागा. वाचत
मदनबाण- मिपाचा ब्रायन लारा. ;
काहीही हा प्यारे... ;)
In reply to मदनबाण- मिपाचा ब्रायन लारा. ; by प्यारे१
Stop What’s That Sound? Falling Markets!
आत्ताच माझे जालावर शोध चालु
बाय बाय डॉलर... :- इति
अपडेट :-Giant U.S. Pension
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nain Se Nain || Raga Rocks || Raga Boyzवा वा बाणराव. चांगली मेजवानी
मदनबाणसाहेब, एक विनंती आहे.
@ आनन्दा...
डिस्क्लेमरः मी शेअर मार्केट
दादा...
In reply to डिस्क्लेमरः मी शेअर मार्केट by असंका
वरचे प्रतिसाद आवडले, मला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jai Uttal - Gopalaसोन्याचं मुल्य टिकुन राहातं हे खरं आहे...
In reply to वरचे प्रतिसाद आवडले, मला by मदनबाण
एक चूकदुरुस्ती. आपल्या रीटेल
In reply to सोन्याचं मुल्य टिकुन राहातं हे खरं आहे... by अर्धवटराव