जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चीनने युवान मध्ये २%
छान धागा!
आज देखील युवान मधे कपात
मस्त चित्रे !
+१
व्यंगचित्रे एक नंबर !
World's largest economies Timeline
मस्त आणि उपयोगी ग्राफ आहे.
@अनिरुद्ध.बाकी युआनची किंमत
१२ ऑगस्टला रात्री 23:30 hrs
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Media Censorship: Is China trying to cover up coverage of Tianjin blasts?वरील दोन्ही व्हिडीयोज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Media Censorship: Is China trying to cover up coverage of Tianjin blasts?भिषण !
ब्लास्ट इमेज अपडेट :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Media Censorship: Is China trying to cover up coverage of Tianjin blasts?Tianjin बिगब्लास्ट अपडेट :-
युक्रेन मधे शेलिंग सुरु
वर्ल्ड इकॉनॉमी अपडेट :
अपडेट :-U.S. oil falls
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Salt 'N' Pepa - Whatta Man 1994 (feat. En Vogue)मार्केट कोसळले
प्रीव्हू ऑफ ग्लोबल मेल्ट डाउन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Junkie XL, Elvis Presley - A Little Less Conversation (Elvis vs JXL) ft. Elvis Presley???
युद्धजन्य परिस्थीती म्हणावी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Junkie XL, Elvis Presley - A Little Less Conversation (Elvis vs JXL) ft. Elvis Presleyआणि फंडामेंटल्सच्या नावाने हे
कोणत्याही मार्केटसाठी फ्लॅश
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बच के रेहना रे बाबा... :- Pukarत्यामुळे फक्त पहात राहण्या
७ लाख कोटीची संपत्ती स्वाहा झाली
बाळबोध उत्तर-(पण चुकिचे नाही.
मान्य आहे
हे नुकसान तुम्ही जर शेअर्स
सहमत
सेन्सेशनॅलिझम, बाकी काही नाही
अशा खोट्या बातम्या
???
शेअर बाजारात, आत्ता माझी
संपूण शेअर बाजारातला फायदा
डॉ. साहेब ...अगदी परफे़क्ट...
जरूर !
अपडेट :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बच के रेहना रे बाबा... :- Pukarओव्हर डोस...
वरच्या प्रतिसादात Shemitah
वरचा व्हिडीयो... पाहिल्या
कित्ती बरं वाटलं हा व्हिडिओ बघुन.
हा.हा.हा... आयएमएफ च्या हेड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aisa Jaadu Dala Re... ;) :- Khakeeअपडेट :-China Sells U.S.
एवढ्या भयंकर बातम्या आणि
हा.हा.हा... संगीत ऐकणे याचा
संगीत ऐकणे याचा सारखा आनंद
बाबौ...
येप्प... ;)
चीनच्या समस्या भारताचा फायदा
जानेवारी मधे शार्ली हेब्दो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aisa Jaadu Dala Re... ;) :- Khakee