एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं. त्यातलं समाजात दिसणारं चित्र आपल्याला देवळांच्या रांगा, गणेशोत्सवातली गर्दी, बातम्या यांमधून दिसत असतं. वैयक्तिक बाबतीत मिपाकरांमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी हा कौल घेण्याचा प्रयत्न. या कौलातून निघणारे निष्कर्ष हे अर्थातच मर्यादित सॅंपलमुळे सर्व समाजाला लागू होणार नाही, पण तरीही एका छोट्या समाजगटाचं का होईना, पण प्राथमिक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे.
धार्मिकता, आस्तिकता, श्रद्धा या गोष्टी मोजायला सोप्या नाहीत. सर्वांना लागू पडेल असा मानदंड तयार करणं फार कठीण आहे. घराघरातलं चित्र वेगळं असतं. त्यामुळे मी प्रत्येकाला आपल्या घरच्या अनुभवाबद्दल विचारतो आहे. आईवडिलांच्या तुलनेने तुम्ही कितपत कमी वा अधिक धार्मिक आहात असा प्रश्न विचारणं हा प्रत्येकाला बऱ्यापैकी खात्रीलायकरीत्या उत्तर देता येण्याजोगा प्रश्न वाटतो. त्यात आईचा स्वभाव एक टोक आणि वडिलांचं दुसरं टोक अशीही शक्यता असेल. अशा वेळी शक्य तितकी सरासरी काढून उत्तर द्यावं ही विनंती.
धार्मिकता मोजण्यासाठी काय काय निकष वापरावेत हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. तरीही काही गोष्टी मी विचार करण्यासाठी नमूद करतो आहे.
- दररोज पूजा करणं
- मंदिरात नियमितपणे जाणं
- देवाला नवस बोलणं
- तीर्थयात्रा करण्यासाठी जाणं
- विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण विधियुक्त करणं
- पाप पुण्याच्या बाबतीत जागरुक असणं
- शिवाशीव, विटाळ पाळणं
- मुलांना 'देवबाप्पा पाप देईल' अशी भीती घालणं.
- घरात शुभं करोति, रामरक्षा, वगैरे सारख्या प्रार्थना नियमितपणे म्हणणं.
- घरात देवघरासाठी प्रशस्त जागा असणं
या व अशासारख्या अनेक निकषांवरून तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते? हे उत्तर देण्यासाठी मी तीन विभाग करणार आहे, आणि त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा.
१. बरेच धार्मिक. (देवावर बऱ्यापैकी दृढ विश्वास; पूजा करणं, मंदिरात जाणं बऱ्यापैकी नियमित, मुलांवर धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न इ.)
२. मध्यम धार्मिक (विश्वास असला तरी पूजा करणं आणि मंदिरात जाणं तसं अनियमित, मुलांवर धार्मिक संस्कार व्हावे याचा काहीसा प्रयत्न - पण खूप नाही इ.)
३. कमी धार्मिक (देवावर विश्वास थोडा किंवा जवळपास नाही, पूजा किंवा मंदिरात जाणं जवळपास नाही, विधी नावापुरतेच/प्रथा म्हणून, धार्मिकऐवजी सेक्युलर संस्कार इ.)
उत्तर देताना 'आईवडील २ मी ३' या स्वरूपात प्रतिसादाच्या सुरूवातीला द्यावं ही विनंती. म्हणजे मला संकलन करायला सोपं जाईल. शिवाय तुम्हाला तुमच्या मुलांविषयी किंवा त्यांच्या धार्मिक वातावरणाविषयी काही टिप्पणी करायची असेल; किंवा तुमच्यात आणि तुमच्या पालकांत नक्की काय फरक आहे याविषयी लिहायचं असेल तर प्रतिसादांत जरूर लिहा.
वाचने
51339
प्रतिक्रिया
205
मिसळपाव
प्रतिक्रिया
"नैतिकतेचा आणि आमचा फार संबंध
In reply to नैतिकतेचा आणि आमचा फार संबंध by प्यारे१
खिक्क्क.
In reply to "नैतिकतेचा आणि आमचा फार संबंध by स्वप्नांची राणी
या कौलावर आस्तिक विरुद्ध
हे 'सपाटीकरण' वर दिलं असतंत
In reply to या कौलावर आस्तिक विरुद्ध by राजेश घासकडवी
मूळ लेखात लिहिलंय हो थोडं. पण
In reply to हे 'सपाटीकरण' वर दिलं असतंत by प्यारे१
असते काही लोकांना खोड चुकीचे
In reply to मूळ लेखात लिहिलंय हो थोडं. पण by राजेश घासकडवी
फुरो...वगैरे...
In reply to या कौलावर आस्तिक विरुद्ध by राजेश घासकडवी
ही भन्नाटच कल्पना आहे. खरं तर
In reply to फुरो...वगैरे... by स्वप्नांची राणी
मिपा
आई १ बाबा २ मी २.५
भोत कंफूजन हय
मी कसल्याच व्याख्या करत
In reply to भोत कंफूजन हय by पैसा
मग कसं हो!
In reply to मी कसल्याच व्याख्या करत by राजेश घासकडवी
व्याख्या नसतील तर तुम्हाला
In reply to मग कसं हो! by पैसा
तुमची स्वतःची व्याख्या
In reply to व्याख्या नसतील तर तुम्हाला by राजेश घासकडवी
मुद्द्याला धरुन बोला की राजे!
In reply to तुमची स्वतःची व्याख्या by मांत्रिक
माझ्या सारख्याची धार्मिकता
घरातल्यानाही आणि मलाही कधी
काही चिल्लर आणि फुटकळ
- श्रीमंत जशी ही सापेक्ष आणि व्य्क्तीनुरूप बदलणारी व्याख्या आहे म्हणजे २ वेळेची भ्रांत असलेल्याला कायम नोकरीवाला श्रीमंर वाटतो. कायम नोकरीतला देशी बाबू परदेशीला श्रीमंत समजतो. परदेशी वाला चार ठिकाणी पान तीन वर आलो की आणि विचारवंताचे नामावळीत्/प्रभावळीत नाव आलेल्यांना श्रीमंत सम्जतो. तसेच काहीसे श्रद्धेचे/आस्तीकतेचे नाही का?
का फक्त देवाला नमस्कार करणारे, आणि ताप आला म्हणून+ जत्रेला देवाला प्राणी कापणारे सारखेच श्रद्धाळू/आस्तीक्/पुरोगामी?(अगदी एकाच तागडीत टाकण्यासाठी) ही जुनी कढी किती जरी नक्षीदार भांड्यातून (निर्लेप आणि आंतरराश्ट्रीय दर्जेदार) भांड्यातून आणली तरी मूळ आंबूस्पणा कायम राहील आणि त्याची कितीही आटवून+तापवूनरबडी-बासुंदीत
रूपांतर होणार नाही हे उच्च्भ्रू विचारवंतांना माहीत नाही काय? अगदी "ढ"गोळा प्रत्येक श्रद्धाळूला आंधळेपणाने विरोध कराय्लाच पाहीजे असा तिरपागडा बुद्धीभेद नसलेला,काहीसा गांवढळ, मीच तो दुसरा कोण? नाखुसवा!
In reply to काही चिल्लर आणि फुटकळ by नाखु
कर्मकांड, भक्ती आणि आपण.
तुमचा एकंदरीत प्रतिसाद
In reply to कर्मकांड, भक्ती आणि आपण. by प्रभाकर पेठकर
पटलं नाही.
In reply to तुमचा एकंदरीत प्रतिसाद by राजेश घासकडवी
आस्तिकता याच्याइतकी भोंगळ आणि
काहीही.
In reply to आस्तिकता याच्याइतकी भोंगळ आणि by विजुभाऊ
आस्तिक चा खरा अर्थ
In reply to आस्तिकता याच्याइतकी भोंगळ आणि by विजुभाऊ
" आम्ही देवाला मानतो म्हणजे
In reply to आस्तिकता याच्याइतकी भोंगळ आणि by विजुभाऊ
आस्तिक - नास्तिक.
In reply to " आम्ही देवाला मानतो म्हणजे by द-बाहुबली
माजोरडेपणा आस्तिकता नास्तिकता
In reply to आस्तिक - नास्तिक. by प्रभाकर पेठकर
पेठकरकाका " माजोरडेपणा " हा
In reply to आस्तिक - नास्तिक. by प्रभाकर पेठकर
वाद संपला आहे.
In reply to पेठकरकाका " माजोरडेपणा " हा by विजुभाऊ
पेठकरकाका " माजोरडेपणा " हा
In reply to पेठकरकाका " माजोरडेपणा " हा by विजुभाऊ
श्रद्धा आणि अतिरेक.
In reply to पेठकरकाका " माजोरडेपणा " हा by काळा पहाड
उत्तम प्रतिसाद.
In reply to श्रद्धा आणि अतिरेक. by प्रभाकर पेठकर
एकमेकांना न ओरबाडता शांत
In reply to उत्तम प्रतिसाद. by राजेश घासकडवी
समजले नाही
पंखा
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
मुकाट नाखु
In reply to पंखा by नाखु
नाही नाही
In reply to मुकाट नाखु by प्रसाद गोडबोले
आमचा तो शास्त्रीय दृष्टीकोन आणि इतरांची ती अंधश्रद्धा
In reply to पंखा by नाखु
+११११११११
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
नास्तिक असणं ही अभिमान
In reply to +११११११११ by बॅटमॅन
गर्व से कहोसारखे हेही असते हे माहीत नव्हते ब्याट्या.... पण असायला प्रत्यवाय नसावा. नाही का! एकुणातच चर्चा गंडत चाललीय्ये. आस्तिक असण्याचा कर्मकांडाशी संबन्ध का जोडला जातो? बहुतेक कर्मकांडाच्या शोऑफ शिवाय आस्तिकतेचा ट्यार्पी कमी पडत असावा.स्वतःला अमुक एका
In reply to नास्तिक असणं ही अभिमान by विजुभाऊ
डिंडोरे पिटत फिरायची काय गरज
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
समजा तुमचा देवात
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
राज साहेब
In reply to समजा तुमचा देवात by ऋतुराज चित्रे
- रस्त्यातला मंडपाचा त्रास होत नाही.
- तो वर्गणी-झुंडशाहीला घाबरत नाही.
- त्याला धार्मीक स्थ्ळांची ठिकाणची अनागोंदी आणी अस्वच्छता आवडते
तसेच जे या धाग्यात इतरांना आस्तीक्=देव आराधना करणारा=कट्टर दुराग्रही धार्मीक=वरील चोर मंडळी= चंगळी बुवां-बाबांचे खंदे समर्थक यांना एकाच प्रवर्गात कोंबण्याचा अट्टाहास्+आटापिटा करतात ते कधीही कंपनीत्,सोसायटीत कुठलीही धार्मीक वर्गणी देत नाहीत.त्याच्या वैयक्तीक आयुष्यात कुठलीही पूजा करीत नाहीत. किंवा पूजेस जात नाहीत. त्यांचे परिसरात कुठलीही सार्वजनीक प्रार्थनास्थळे नाहीतच.(असूच शकत नाहीत) ६ मंगल कार्यालयाचे परिसरात रहात ,दांडीया आणि मंगल कार्यालयाच्या* उपद्रवाची संबधीतांकडे तक्रार करणारा, तरीही घरी नित्यपूजा करणारा जुनाट नाखुयोग्य प्रतिसाद, पण फोकस
In reply to समजा तुमचा देवात by ऋतुराज चित्रे
आपण
In reply to योग्य प्रतिसाद, पण फोकस by बॅटमॅन
सध्या मेहेंदळ्यांचे शिवचरित्र
In reply to आपण by नाखु
+1
In reply to योग्य प्रतिसाद, पण फोकस by बॅटमॅन
माझा गोंधळ
मी धार्मिक नाही पण अध्यात्मिक
आई .. बाबा .. पोर =एष ..
In reply to मी धार्मिक नाही पण अध्यात्मिक by तुडतुडी
+१
In reply to आई .. बाबा .. पोर =एष .. by अत्रुप्त आत्मा
मी कस सांगणार? तुम्ही
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
देवबाप्पा शिक्षा किवा बक्षीस
In reply to मी धार्मिक नाही पण अध्यात्मिक by तुडतुडी
नीट कळले नाही.
In reply to मी धार्मिक नाही पण अध्यात्मिक by तुडतुडी
तुडतुडी जी हा चित्रपट कोण दाखवतो ?
आयुष्याच्या शेवटी मरणापूर्वी संपूर्ण आयुष्याचा पट एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यांपुढे उघडून दाखवला जातोतुडतुडी जी हा चित्रपट कोण दाखवतो ?रामसे बंधु
In reply to तुडतुडी जी हा चित्रपट कोण दाखवतो ? by मारवा
:D
In reply to रामसे बंधु by जेपी
ते नसतील तर
In reply to :D by अत्रुप्त आत्मा
ठ्ठो..! =)) XD xD xD xD
In reply to रामसे बंधु by जेपी
आई-वडील २, मी ३.५
बरोब्बर, मला काय म्हणायचं आहे
In reply to आई-वडील २, मी ३.५ by मराठे
आँ.
In reply to बरोब्बर, मला काय म्हणायचं आहे by राजेश घासकडवी
अवांतरः
In reply to आँ. by प्रभाकर पेठकर
आमचा पास
तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध
याचे उत्तर तुम्ही पहिल्यांदा
In reply to तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध by विनोद१८
चला, आता घासू गुर्जींचं