एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं. त्यातलं समाजात दिसणारं चित्र आपल्याला देवळांच्या रांगा, गणेशोत्सवातली गर्दी, बातम्या यांमधून दिसत असतं. वैयक्तिक बाबतीत मिपाकरांमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी हा कौल घेण्याचा प्रयत्न. या कौलातून निघणारे निष्कर्ष हे अर्थातच मर्यादित सॅंपलमुळे सर्व समाजाला लागू होणार नाही, पण तरीही एका छोट्या समाजगटाचं का होईना, पण प्राथमिक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे.
धार्मिकता, आस्तिकता, श्रद्धा या गोष्टी मोजायला सोप्या नाहीत. सर्वांना लागू पडेल असा मानदंड तयार करणं फार कठीण आहे. घराघरातलं चित्र वेगळं असतं. त्यामुळे मी प्रत्येकाला आपल्या घरच्या अनुभवाबद्दल विचारतो आहे. आईवडिलांच्या तुलनेने तुम्ही कितपत कमी वा अधिक धार्मिक आहात असा प्रश्न विचारणं हा प्रत्येकाला बऱ्यापैकी खात्रीलायकरीत्या उत्तर देता येण्याजोगा प्रश्न वाटतो. त्यात आईचा स्वभाव एक टोक आणि वडिलांचं दुसरं टोक अशीही शक्यता असेल. अशा वेळी शक्य तितकी सरासरी काढून उत्तर द्यावं ही विनंती.
धार्मिकता मोजण्यासाठी काय काय निकष वापरावेत हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. तरीही काही गोष्टी मी विचार करण्यासाठी नमूद करतो आहे.
- दररोज पूजा करणं
- मंदिरात नियमितपणे जाणं
- देवाला नवस बोलणं
- तीर्थयात्रा करण्यासाठी जाणं
- विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण विधियुक्त करणं
- पाप पुण्याच्या बाबतीत जागरुक असणं
- शिवाशीव, विटाळ पाळणं
- मुलांना 'देवबाप्पा पाप देईल' अशी भीती घालणं.
- घरात शुभं करोति, रामरक्षा, वगैरे सारख्या प्रार्थना नियमितपणे म्हणणं.
- घरात देवघरासाठी प्रशस्त जागा असणं
या व अशासारख्या अनेक निकषांवरून तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते? हे उत्तर देण्यासाठी मी तीन विभाग करणार आहे, आणि त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा.
१. बरेच धार्मिक. (देवावर बऱ्यापैकी दृढ विश्वास; पूजा करणं, मंदिरात जाणं बऱ्यापैकी नियमित, मुलांवर धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न इ.)
२. मध्यम धार्मिक (विश्वास असला तरी पूजा करणं आणि मंदिरात जाणं तसं अनियमित, मुलांवर धार्मिक संस्कार व्हावे याचा काहीसा प्रयत्न - पण खूप नाही इ.)
३. कमी धार्मिक (देवावर विश्वास थोडा किंवा जवळपास नाही, पूजा किंवा मंदिरात जाणं जवळपास नाही, विधी नावापुरतेच/प्रथा म्हणून, धार्मिकऐवजी सेक्युलर संस्कार इ.)
उत्तर देताना 'आईवडील २ मी ३' या स्वरूपात प्रतिसादाच्या सुरूवातीला द्यावं ही विनंती. म्हणजे मला संकलन करायला सोपं जाईल. शिवाय तुम्हाला तुमच्या मुलांविषयी किंवा त्यांच्या धार्मिक वातावरणाविषयी काही टिप्पणी करायची असेल; किंवा तुमच्यात आणि तुमच्या पालकांत नक्की काय फरक आहे याविषयी लिहायचं असेल तर प्रतिसादांत जरूर लिहा.
वाचने
51339
प्रतिक्रिया
205
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हांला रुढीप्रिय म्हणायचं
या सगळ्या गोष्टीन्चा आणि
अय्या मौ, तुलाही असंच वाटतं?
In reply to या सगळ्या गोष्टीन्चा आणि by कवितानागेश
वरील दोन्ही प्रतिसादांशी
देवकडे डिमांडनोट सरकवणाऱ्या
In reply to वरील दोन्ही प्रतिसादांशी by कैलासवासी सोन्याबापु
देवकडे डिमांडनोट सरकवणाऱ्या पब्लिक चे विधीयासाठी खास टाळ्या !डिमांडनोटसाठी पेश्शल टाळ्या!!
In reply to वरील दोन्ही प्रतिसादांशी by कैलासवासी सोन्याबापु
देवकडे डिमांडनोट सरकवणाऱ्या
In reply to वरील दोन्ही प्रतिसादांशी by कैलासवासी सोन्याबापु
धर्म, श्रद्धा आणि रुढीप्रियता
ठीक आहे, तरीही,
In reply to धर्म, श्रद्धा आणि रुढीप्रियता by राजेश घासकडवी
ओक सरांची आठवण आली.
In reply to ठीक आहे, तरीही, by यशोधरा
काहीही हं, प्यारे१
In reply to ओक सरांची आठवण आली. by प्यारे१
बस्स काय मालक? या विषयावर
In reply to काहीही हं, प्यारे१ by राजेश घासकडवी
म्हणजे तुम्हाला शंभरात एक लेख
In reply to बस्स काय मालक? या विषयावर by प्यारे१
एक उदाहरण दिलं साहेब...
In reply to म्हणजे तुम्हाला शंभरात एक लेख by राजेश घासकडवी
यशोशी अगदी सहमत!
In reply to ठीक आहे, तरीही, by यशोधरा
असंच म्हणते !
In reply to यशोशी अगदी सहमत! by अजया
मी देव-भोळा आहे की नाही, ते माहीत नाही...पण....
विषय आवडला, आई वडिल ३ मी ३
आईवडिल - १
३:४;)
आमची कॅटेगरी दिसत नाही,
प्रचलित असलेले मात्र
In reply to आमची कॅटेगरी दिसत नाही, by जेपी
एक्क़ा काकानी ती फेयर अन
In reply to प्रचलित असलेले मात्र by सतिश गावडे
परिवार गरजेपुरते धार्मिक आहे
In reply to प्रचलित असलेले मात्र by सतिश गावडे
मग मी आईवडील २ तुम्ही ३ असं
In reply to परिवार गरजेपुरते धार्मिक आहे by जेपी
आईवडील २ मी ४ पत्नी १ मी ४
सतिश गावडेंनी माझ्या मनातील नेमकी भावना व्यक्त केली
आइ २;
त्यापैकी तुमचे पालक कुठे
त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा.१. तुमच्या यादीत वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे नास्तिक आणि अज्ञेयवादी यांचा समावेश हवा. २. अजून एक, यादीत "काय म्हाय्त नाय बुवा" यांनाही स्थान दिले पाहिजे. वास्तवात माणूस या यादीतल्या कोणत्या एका जागेवर बसलेला असण्यापेक्षा परिस्थिती ढकलून नेईल तिकडे, परिस्थिती नेईल तसा इकडून तिकडे भटकत असतो... कधी मनापासून, कधी दुसरे काही सुचले नाही म्हणून तर कधी तिथे बसलेले "दिसणे" सोईस्कर आहे म्हणून :) ;)म्हणजे ते टाकीवर बसलेल्या
In reply to त्यापैकी तुमचे पालक कुठे by डॉ सुहास म्हात्रे
वास्तवात माणूस या यादीतल्या
In reply to त्यापैकी तुमचे पालक कुठे by डॉ सुहास म्हात्रे
आई १, म्या अन वडील ३
मला या "देव नसतो" वाल्या
In reply to आई १, म्या अन वडील ३ by सत्याचे प्रयोग
प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणार्या गोष्टी आहेत, तोपर्
In reply to मला या "देव नसतो" वाल्या by काळा पहाड
मग गेला का माणूस चंद्रावर?
In reply to प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणार्या गोष्टी आहेत, तोपर् by सत्याचे प्रयोग
वर अनेक लोकांनी 'नास्तिक व
देवळात जायला नकार देत नाही,
In reply to वर अनेक लोकांनी 'नास्तिक व by राजेश घासकडवी
एकदा निवांत दिवशी पंढरपूरला
In reply to देवळात जायला नकार देत नाही, by सतिश गावडे
एकदा निवांत दिवशी पंढरपूरला जाऊन डोळे भरून विठोबाला पाहायचे आहे. :)निवांत ???!!! डोळे भरून ???!!! गर्दी नसतानाही भाविकांना पुढे सरकवण्यासाठी धक्काबुक्की करणार्या (माझ्या मते केवळ सवयीने गुंडगिरी करणार्या... हे मी त्यांना तोंडावर सांगितले आहे) मंदिरातील तथाकथित सिक्युरिटि/सेवकांशी भांडण करण्याच्या तयारीने जा ! ;) :)मंदिरातील तथाकथित सिक्युरिटि
In reply to एकदा निवांत दिवशी पंढरपूरला by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to देवळात जायला नकार देत नाही, by सतिश गावडे
मला दूर, एकदम शांततेत असलेली
In reply to +१ by खटपट्या
हो अशा कट्ट्याला यायचेच आहे.
In reply to मला दूर, एकदम शांततेत असलेली by सतिश गावडे
मी तर देवळात जाऊनही नमस्कार
In reply to देवळात जायला नकार देत नाही, by सतिश गावडे
पंढरीच्या विठ्ठलाबद्दल जे
In reply to मी तर देवळात जाऊनही नमस्कार by द-बाहुबली
माफ करा राजेशजी कदाचित व्यक्तीगत वाटेल तुम्हाला पण ...
In reply to वर अनेक लोकांनी 'नास्तिक व by राजेश घासकडवी
१) आणि असं जर असेल तर ते
In reply to माफ करा राजेशजी कदाचित व्यक्तीगत वाटेल तुम्हाला पण ... by मारवा
काळा पहाड हेच सुचवायच होत.
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by काळा पहाड
त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत.जर कोणी स्वतःच्या प्रयोगशीलतेतुन चिंतनातुन अनुभवातुन प्रगल्भ होत उत्क्रांत न होता ती अप्प दिपो भवीय प्रोसेस टाळुन रेडीमेड संस्कारबध्द्दतेच्या बाबागाडीत बसुन आस्तिक बनला असेल तर ती आस्तिकता कणा नसलेली आस्तिकता तकलादु आणि व्यर्थ असते. तशीच आणि तितकीच जर कोणी स्वतःच्या प्रयोगशीलतेतुन चिंतनातुन अनुभवातुन प्रगल्भ होत उत्क्रांत न होता ती अप्प दिपो भवीय प्रोसेस टाळुन रेडीमेड संस्कारबध्द्दतेच्या बाबागाडीत बसुन नास्तिक बनला असेल तर ती नास्तिकता देखील कणा नसलेली नास्तिकता तकलादु आणि व्यर्थ असते हेच म्हणायच होत एका विवेकी पालकाने मुलांना दोन्ही बाजु तिसरी बाजु अधिकाधिक बाजु केवळ परीचीत करुन दिल्या पाहीजेत. डेटा देऊन मागे व्हायला हवं अस माझ व्यक्तीगत मत आहे इतकचं बाकी तुम्ही जे नास्तिंकावर आक्षेप घेतले आहेत ते प्राचीन च आहेत आशा आहे तुम्हाला त्याचा प्रतिवाद माहीत असेलआदर्शवादी मुद्दा आहे की नाही
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by काळा पहाड
यात काही गोष्टींचा गोंधळ
In reply to आदर्शवादी मुद्दा आहे की नाही by स्वप्नांची राणी
सगळ्यात जास्त जीव?
In reply to आदर्शवादी मुद्दा आहे की नाही by स्वप्नांची राणी
मस्त रे बॅट्याभौ! उगाच
In reply to सगळ्यात जास्त जीव? by बॅटमॅन
१) आणि असं जर असेल तर ते
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by काळा पहाड
हेच तुम्ही आस्तिक वातावरणात
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by राजेश घासकडवी
१) आणि असं जर असेल तर ते
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by काळा पहाड
मला जे म्हणायचं आहे ते
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by सतिश गावडे
देव मानायचा की नाही हे
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by सतिश गावडे
२) शिवाय कट्टर नास्तिक
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by काळा पहाड
२) शिवाय कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं मला वाटत नाही. म्हणजे एक सामान्य माणूस जसा देवाला का होईना घाबरून काही गोष्टी करणार नाही, तसं त्याच्यावर एखाद्या गोष्टीचा धाक नसेल. आता तुम्ही याच्या विरोधात कितीही मुद्दे मांडलेत तरी ते आदर्शवादी असतील आणि खर्या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतं.याचा सर्वात प्राथमिक प्रतिवाद एक माणुस धार्मिक आहे म्हणुनच फक्त तो रेप हत्या करत नाही अस म्हणणं म्हणजे त्याला मुलभुत संवेदनशीलता च नाहीये असा होतो. उद्या धर्माने आज्ञा दिल्यावर तो हे सर्व बिनदिक्कत करेल. यात मानवी संवेदनशीलतेच मुलभुत अस्तित्व नाकारण झाल. संवेदनशीलता जीने एक माणुस दुसरया माणसाच्या सफरींग वा वेदनेशी रीलेट करतो ती. एखाद्या बेटावर एखाद्या मुलाला पुर्ण गॉडलेस वातावरणात वाढवलं तर तो ईश्वराविषयी प्रश्न विचारणार नाही पण तो अस्तित्व विषयक प्रश्न नक्कीच उपस्थित करेल. मी कोण आहे ? माझ्या सभोवतालाचा माझ्या अस्तित्वाशी काय संबंध आहे ? माझ्या जगण्याच प्रयोजन काय आहे ? इ. तो मुलगा कुठल्याही देवाने धर्माने आज्ञा जरी दिली नाही तरी त्याच्या मित्राला सहकारयाला पुर्ण मानवी कारणांनी प्रेरणांनी नैतिक प्रतिसाद देइल. एक प्रयोग सर्व्हे घेऊन पीटर सींगर आणि मार्क हॉसर यांनी केलाय तो वाचण्यासारखा आहे. तीन वेगवेगळ्या मोराल सिच्युएशन्स त्यांनी धार्मिक व नास्तिक लोकांना दिल्या व त्याची उत्तरे देण्यास सांगितले त्यात आस्तिक व नास्तिक असल्यामुळे उत्तरात फरक पडलेला नाही असे आढळुन आले. डिटेल इथे वाचता येईल. १-http://www.utilitarianism.net/singer/by/200601--.htm फ्रान्स डे वाल यांचे नैतिकतेच्या उत्क्रांती वरील संशोधन Primates and Philosophers: How Morality Evolved हे एक अप्रतिम पुस्तक धार्मिकतेच्या हि अगोदर अस्तित्वात असलेली मानवी अंगभुत नैतिकता कशी उत्क्रांत होत गेली.पालक २ मी ३
नास्तिकतेचे लढ़े.....
मुलीचे लग्न जुळावे म्हणून
In reply to नास्तिकतेचे लढ़े..... by स्वप्नांची राणी
अहो मांत्रिकबुवा, जसं तुम्ही
In reply to मुलीचे लग्न जुळावे म्हणून by मांत्रिक
चुकीच्या हेतूने चुकीच्या
In reply to अहो मांत्रिकबुवा, जसं तुम्ही by स्वप्नांची राणी
प्रतिसाद आवडला!!!
In reply to नास्तिकतेचे लढ़े..... by स्वप्नांची राणी
माझे मत
नास्तिकतेपेक्षा लॉजिकल
In reply to माझे मत by सह्यमित्र
हम्म्म.
In reply to नास्तिकतेपेक्षा लॉजिकल by स्वप्नांची राणी
म्हणजे
In reply to नास्तिकतेपेक्षा लॉजिकल by स्वप्नांची राणी
+१
In reply to म्हणजे by सह्यमित्र
नैतिकतेचा आणि आस्तिक व नास्तिक असण्याचा काही संबंध नाही
नैतिकतेचा आणि आमचा फार संबंध
In reply to नैतिकतेचा आणि आस्तिक व नास्तिक असण्याचा काही संबंध नाही by मारवा