तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?
एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं. त्यातलं समाजात दिसणारं चित्र आपल्याला देवळांच्या रांगा, गणेशोत्सवातली गर्दी, बातम्या यांमधून दिसत असतं. वैयक्तिक बाबतीत मिपाकरांमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी हा कौल घेण्याचा प्रयत्न. या कौलातून निघणारे निष्कर्ष हे अर्थातच मर्यादित सॅंपलमुळे सर्व समाजाला लागू होणार नाही, पण तरीही एका छोट्या समाजगटाचं का होईना, पण प्राथमिक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे.
धार्मिकता, आस्तिकता, श्रद्धा या गोष्टी मोजायला सोप्या नाहीत. सर्वांना लागू पडेल असा मानदंड तयार करणं फार कठीण आहे. घराघरातलं चित्र वेगळं असतं. त्यामुळे मी प्रत्येकाला आपल्या घरच्या अनुभवाबद्दल विचारतो आहे. आईवडिलांच्या तुलनेने तुम्ही कितपत कमी वा अधिक धार्मिक आहात असा प्रश्न विचारणं हा प्रत्येकाला बऱ्यापैकी खात्रीलायकरीत्या उत्तर देता येण्याजोगा प्रश्न वाटतो. त्यात आईचा स्वभाव एक टोक आणि वडिलांचं दुसरं टोक अशीही शक्यता असेल. अशा वेळी शक्य तितकी सरासरी काढून उत्तर द्यावं ही विनंती.
धार्मिकता मोजण्यासाठी काय काय निकष वापरावेत हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. तरीही काही गोष्टी मी विचार करण्यासाठी नमूद करतो आहे.
- दररोज पूजा करणं
- मंदिरात नियमितपणे जाणं
- देवाला नवस बोलणं
- तीर्थयात्रा करण्यासाठी जाणं
- विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण विधियुक्त करणं
- पाप पुण्याच्या बाबतीत जागरुक असणं
- शिवाशीव, विटाळ पाळणं
- मुलांना 'देवबाप्पा पाप देईल' अशी भीती घालणं.
- घरात शुभं करोति, रामरक्षा, वगैरे सारख्या प्रार्थना नियमितपणे म्हणणं.
- घरात देवघरासाठी प्रशस्त जागा असणं
या व अशासारख्या अनेक निकषांवरून तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते? हे उत्तर देण्यासाठी मी तीन विभाग करणार आहे, आणि त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा.
१. बरेच धार्मिक. (देवावर बऱ्यापैकी दृढ विश्वास; पूजा करणं, मंदिरात जाणं बऱ्यापैकी नियमित, मुलांवर धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न इ.)
२. मध्यम धार्मिक (विश्वास असला तरी पूजा करणं आणि मंदिरात जाणं तसं अनियमित, मुलांवर धार्मिक संस्कार व्हावे याचा काहीसा प्रयत्न - पण खूप नाही इ.)
३. कमी धार्मिक (देवावर विश्वास थोडा किंवा जवळपास नाही, पूजा किंवा मंदिरात जाणं जवळपास नाही, विधी नावापुरतेच/प्रथा म्हणून, धार्मिकऐवजी सेक्युलर संस्कार इ.)
उत्तर देताना 'आईवडील २ मी ३' या स्वरूपात प्रतिसादाच्या सुरूवातीला द्यावं ही विनंती. म्हणजे मला संकलन करायला सोपं जाईल. शिवाय तुम्हाला तुमच्या मुलांविषयी किंवा त्यांच्या धार्मिक वातावरणाविषयी काही टिप्पणी करायची असेल; किंवा तुमच्यात आणि तुमच्या पालकांत नक्की काय फरक आहे याविषयी लिहायचं असेल तर प्रतिसादांत जरूर लिहा.
वाचने
51281
वाचनखूण
प्रतिक्रिया
205
In reply to , औषध घ्यायला जाणं हा नंतरचा by अत्रुप्त आत्मा
आजार दाखवला आणि औषध नाही
In reply to अजून एक स्वमतांध प्रतिवाद. by अत्रुप्त आत्मा
काये ना, एकदा जस्टिफिकेशन
In reply to काये ना, एकदा जस्टिफिकेशन by सूड
काये ना, एकदा जस्टिफिकेशन
In reply to काये ना, एकदा जस्टिफिकेशन by सूड
एकदा जस्टिफिकेशन द्यायचं
@अमुक एक पूजा करुन काहीही
In reply to @अमुक एक पूजा करुन काहीही by अत्रुप्त आत्मा
भुमिका समजली. धन्यवाद.
In reply to भुमिका समजली. धन्यवाद. by प्यारे१
मी धर्म उच्छेदक नाही, धर्म
In reply to मी धर्म उच्छेदक नाही, धर्म by अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या ह्या!
In reply to मी धर्म उच्छेदक नाही, धर्म by अत्रुप्त आत्मा
मी धर्म उच्छेदक नाही, धर्म
In reply to मी धर्म उच्छेदक नाही, धर्म by प्रसाद गोडबोले
मध्यंतरी झालेल्या वादात हे
In reply to मध्यंतरी झालेल्या वादात हे by अत्रुप्त आत्मा
वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा
In reply to वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा by प्रसाद गोडबोले
गब्बरसींगच सांगतो ठाकूरची
In reply to गब्बरसींगच सांगतो ठाकूरची by अत्रुप्त आत्मा
वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा
In reply to वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा by प्रसाद गोडबोले
मी काय म्हणतो.
In reply to मी काय म्हणतो. by प्यारे१
केलाही असता प्यारे ...
In reply to केलाही असता प्यारे ... by प्रसाद गोडबोले
हा कट्टा
In reply to हा कट्टा by नाखु
हम वादा करते है. हम जब
In reply to हम वादा करते है. हम जब by प्यारे१
आमेन
In reply to हम वादा करते है. हम जब by प्यारे१
ह्या ह्या ह्या! :D
In reply to मी धर्म उच्छेदक नाही, धर्म by अत्रुप्त आत्मा
थोडक्यात महत्त्वाचे सांगीतलेत.
In reply to थोडक्यात महत्त्वाचे सांगीतलेत. by कवितानागेश
धन्यवाद माऊ ली!. :)
In reply to धन्यवाद माऊ ली!. :) by अत्रुप्त आत्मा
>>>> ज्यांना धर्म मानवी
In reply to >>>> ज्यांना धर्म मानवी by प्यारे१
@उदाहरणार्थ????? >> अता बघा
In reply to @उदाहरणार्थ????? >> अता बघा by अत्रुप्त आत्मा
>>> धर्मातले चुकिचे विधी
In reply to >>> धर्मातले चुकिचे विधी by प्यारे१
माझं उत्तर तुम्हीच कसं काय
In reply to >>> धर्मातले चुकिचे विधी by प्यारे१
वर वाद घालत असणार्या लोकांना
In reply to वर वाद घालत असणार्या लोकांना by अजया
तसं असेल तर पोटार्थी म्हणूनच
In reply to @उदाहरणार्थ????? >> अता बघा by अत्रुप्त आत्मा
अवांतर- ''स्वयंवर' या लग्न
In reply to अवांतर- ''स्वयंवर' या लग्न by पुष्करिणी
बहुतेक 'वर'दान विधी असावा! ;-
In reply to बहुतेक 'वर'दान विधी असावा! ;- by कवितानागेश
=)) हाहाहा
In reply to धन्यवाद माऊ ली!. :) by अत्रुप्त आत्मा
ज्यांना धर्म मानवी बुद्धीने
In reply to थोडक्यात महत्त्वाचे सांगीतलेत. by कवितानागेश
बाकी सगळं जौ दे, उच्छेदन
अजाणत्या वयात आपण स्वत:ला
In reply to अजाणत्या वयात आपण स्वत:ला by एम.जी.
+१
In reply to अजाणत्या वयात आपण स्वत:ला by एम.जी.
+१
बर्मग्कायठरलंशेवटी?
In reply to बर्मग्कायठरलंशेवटी? by यशोधरा
जे काही ठरवायचे होते ते आधीच ठरलेले होते
In reply to जे काही ठरवायचे होते ते आधीच ठरलेले होते by गॅरी ट्रुमन
दुत्त, दुत्त ट्रुमन!!
In reply to जे काही ठरवायचे होते ते आधीच ठरलेले होते by गॅरी ट्रुमन
बोले तो बाण मारके वर्तुळ
In reply to जे काही ठरवायचे होते ते आधीच ठरलेले होते by गॅरी ट्रुमन
खिक्क !
इथे जास्त वेटेज दोन
In reply to इथे जास्त वेटेज दोन by कवितानागेश
वादावादीला.
In reply to इथे जास्त वेटेज दोन by कवितानागेश
मुख्य रोख पिढ्यांमध्ये दिसून
In reply to मुख्य रोख पिढ्यांमध्ये दिसून by राजेश घासकडवी
आता जवळ आलं आहे द्विशतकाच्या
In reply to मुख्य रोख पिढ्यांमध्ये दिसून by राजेश घासकडवी
?
In reply to ? by कवितानागेश
असे प्रत्यक्ष आयुष्यावर
In reply to ? by कवितानागेश
गणेशोत्सव आणि नवरात्र आणि
In reply to ? by कवितानागेश
अहो माऊली जी
In reply to अहो माऊली जी by मारवा
+१
In reply to +१ by भृशुंडी
भाऊ चा धक्का
.
In reply to . by भृशुंडी
कसं लागतं ओ कॉम्बिनेशन???
घासकडवींचा उपक्रम चांगला आहे त्याला पाठींबा द्यायला हवा
सर्व्हे सुरू करून सुमारे एक
पेठकर साहेब , तुम्ही म्हणताय