जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तेल आणखी खाली जाईल हा आशावाद
कुठेतरी वाचल्याचे आठवते आहे..
हे घ्या...
मार्केट विशेष्तः तेल अजुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)ऑइल प्राइज पडत असताना... ही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)कच्च्या तेलाच्या किमतीबद्दल
@ मी_आहे_ना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)दुवा चांगला.
रोचक चर्चा. चांगली माहिती
बाँड मार्केट अपडेट :-Global
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)आपण काय करावे?
वाचतोय. तेलाचा उतरणारा भाव
मंदीमधे काही संधी दडलेल्या
मंदीमध्ये "पैसा कमावण्याशिवाय
पैसा कमावण्याशिवाय आयुष्यात
आय.टी
सामान्य लोकांनी सध्या स्टॉक
सामान्य लोकांनी सध्या स्टॉक
सामान्य लोकांनी सध्या स्टॉक मार्केट पासून दूरच रहावं.... आणि ....अर्थात हे सांगण्यापुरतं. आजच मी बँकिंग शेअर्स घेतले आहेत.आपण असामान्य आहोत हे सांगायचा हा प्रयत्न आहे की काय असा प्रश्न पडलाय ;) :)छान चर्चा चालली आहे.ज्ञानात
मस्त चर्चा चालु आहे. लगे रहो.
४०$ प्रति बॅरल पर्यंत भाव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarअभ्यासपूर्ण चर्चा
अपडेट फ्रॉम रशिया...Russia
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarन्यूज फ्रॉम Fed...Fed Warns
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarबॉन्ड मार्केट अपडेट :-Bond
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarखफ वर ज्या चायनिज घोस्ट सिटीज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarम्हणूनच मला आपल्याकडेही किती
वाकड बिकड एरीआमध्ये बरेच
६.४ कोटी रीकामे फ्लॅट हे मला
हरकत नाही... टाईमपास म्हणुन २
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarविशेष म्हणजे लोकांनी ही घरे
नगरी निरन्जन चीन आणि भारत
फ्लॅटची किंमत कमी होईल किंवा
तेलाच्या किंमती फार काळ खाली
सुंदर अत्यंत सुंदर प्रतिसाद
+१
अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद.
विश्लेषण आवडले. (या विषयावरचे
गोल्डमन साक
गोल्डमन साक
इकॉनॉमी वर अंदाज वर्तवणे हे
त्यामुळे तो अंदाज वैध राहीलच
ओबामा आणि ऑटो इन्डस्ट्रीचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarआधीच रिसेशन सहन करणार्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarऑइल प्राइज आणि त्याचे पडसाद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarअमेरिकेला आत्ताच ९/११ च्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarमदनबाणसाहेब आपण अर्थ -
नाही हो... माझ्याकडे तर फारच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;):-Yalgaarतुमचा जागतिक इकॉनॉमीचा
थोडो-फार वाचले तेच... अभ्यास
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya