जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
लेखनविषय (Tags)
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
प्रतिक्रिया
अत्यंत माहितीपूर्ण धागा अन
$200 bn in debt looms over
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- SaathiyaMerkel Saves Ukraine As
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiyaआता २०१२ पाठोपाठ जर का आर्थिक
संपूर्ण युरोप अस्थिर आहे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiyaआता एक एक करुन वेगवेगळ्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiyaअंथरुण पाहुन पाय नं पसरल्याचे
इकोनॉमिकल व्हू अपडेट :-Oil
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiyaबाण साहेब,
कुठली लिंक ? मी चेक केल्या
मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }ही लिंक म्हणतो आहे मी. इस्लाम
जरा चुकलेच वरच्या प्रतिसादात
ओह्ह... आता समजले. धन्यवाद !
मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }युरो कोसळतोय...Euro Set for
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiyaसकाळमध्ये आलेल्या "कच्च्या
अमेरिकेला कच्च्या तेलाच्या
या लेखात सुरुवातीच्या
Enact ‘debt brake’ on U.S. or
मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }ग्लोबल इकॉनॉमिकल क्रायसिस
मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }The above Video was posted
मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }तेलाच्या राजकारणातला कॅनडा
ऑइल इन्फो अपडेट :-Government
मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }इन्फो ऑन चायनीज बँक :-Bank of
मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }फ्रान्स मधे झालेला इस्लामिक
मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }अपडेट :-Oil-driven Asian bond
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Beatbox brilliance | Tom Thum | TEDxSydneyअपडेट :-European Debt Crisis
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Bhagya SuktamCrude Oil Brent :- $48.54
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Bhagya Suktamयुरोझोन अपडेट :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रूठ ना जाना तुम से कहू तो... { 1942 A Love Story }काल ४४.२३ ला आलेले क्रूड आयल
३०????
आजच्या सकाळ मध्ये आलेला खालील लेख.
http://www.loksatta.com
थोडे डिटेल्स
कॅनडा हा जगातला ५ वा मोठा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रूठ ना जाना तुम से कहू तो... { 1942 A Love Story }कॅनडाचे सद्या चाललेल्या
कॅनडाचे सद्या चाललेल्या तेलाच्या अर्थ-राज-कारणातले स्थान...
अमेरिकेतले नवे खनिजतेलस्त्रोत... * अमेरिकेतले बहुतेक सर्व नवे तेलस्त्रोत शेल ऑईल एक्स्ट्रॅक्शन पद्धतीचे आहेत व त्यांचा एका ठिकाणातून तेल काढण्याजोग साठा तुलनेने लहान असतो. एका ठिकाणची व्यवस्था सरासरी १८ महिन्यात संपून नविन ठिकाणी परत अधोसंरचनेचा (Infrastructure) खर्च करावा लागतो. अर्थातच हे प्रकल्प सतत नविन भांडवलासाठी भुकेले असतात. त्यामुळे तेलाचे दर कमी झाल्यास अश्या प्रकल्पांसाठी भांडवल उभे करणे कठीण असते. त्यातच घसरलेल्या तेलदरांमुळे अनेक प्रकल्पांमध्ये अगोदर गुंतवलेले भांडवल उभे करण्यात घेतलेले कर्ज कसे फेडावे हा यक्षप्रश्न आहेच... या वस्तुस्थितीच्या ओझ्याखाली अमेरिकेतले छोटे तेलप्रकल्प बुडीत गेले आहेत / जाऊ लागले आहेत. याविरुद्ध... * कॅनडा जगातिल ५ क्रमांकाचा तेलउत्पादक देश आणि तेलसाठ्यांच्या प्रमाणाने जगातला ३ क्रमांकाचा (सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला यांच्या खालोखाल) देश आहे. * कॅनडाचे बहुतेक सर्व खनिज तेल तेलमिश्रित वाळूच्या स्वरूपात (तेल-वालुका, oil sands) आहे. तेल-वालुकेतून तेल मिळवणे हा बराच महाग पर्याय असला तरी या प्रकल्पांचा बहुतेक सर्व भांडवली खर्च तेल उत्पादक अधोसंरचना (Infrastructure) तयार करण्यात होतो आणि त्यानंतरचा कामकाजावरचा खर्च बराच कमी असतो. तेल उत्पादनाचे इतर पर्याय फायदेशीर होण्यासाठी दशकाहून अधिक वेळ घेतात. याउलट, दोन-एक वर्षांनी तेलाच्या दर बॅरलमागचा खर्च खूप कमी झाल्याने तेल-वालुका प्रकल्प कमी वेळात फायदेशीर होतात. याप्रकारेचे कॅनडाचे बहुतेक मोठे तेलप्रकल्प काही वर्षांपूर्वीच फायदेशीर झालेले आहेत. त्यामुळे, ते सद्याच्या पडलेल्या दरांमध्येही कमी फायदेशीर का होईना पण फायदेशीर आहेत अथवा जीव धरून आहेत... अश्या तेलप्रकल्पांचे मध्यकालीन मंदीने सहसा दिवाळे वाजत नाही. * वरच्या वस्तुस्थितीमुळे, कॅनडाच्या तेलप्रकल्पांसाठी नविन भांडवलाचा ओघ सद्याही चालूच आहे. Oilsands Review या विश्वासू स्त्रोताने प्रकाशित केल्याप्रमाणे २०१५ सालासाठी १४ नव्या वालुका-तेल प्रकल्पांना पूर्ण अथवा मोठे भांडवल मिळाले आहे. हे प्रमाण २०१४ सालापेक्षा ३२% जास्त आहे. या सर्व परिस्थितीचा तेल अर्थ-राजकारणावरचा परिणाम... * अमेरिकेसाठी, जमीनने सलग असलेल्या आणि घट्ट मैत्री असलेल्या कॅनडाचे तेल, हा सर्वात निर्धोक उर्जास्त्रोत आहे... म्हणजे अगदी युद्धकालातही हा ओघ जमिनीवरच्या नलिकांनी खात्रीलायकरित्या चालू राहील... हा एक फार फार मोठा फायदा आहे. * असे कॅनडाचे खात्रीशीर तेल जर पडलेल्या किमतीने मिळत आहे तर ते अर्थसंकटात असलेल्या अमेरिकन सरकारला सोन्याहून पिवळे नाही का ?! * कॅनडाच्या तेलउद्योगांना खात्रीचे दीर्घकालीन गिर्हाईक मिळून ते तरणार आणि अमेरिकेला स्वस्त निर्धोक तेल मिळणार असा दोन्हीकडचा फायदा ! या सगळ्यात या जगाचे काय होणार ??? * मध्यपूर्वेतल्या तेल उत्पादकांना आता अमेरिकन खंडातील लक्षणियरित्या कमी झालेल्या विक्रीभागाची (मार्केट शेअर) सवय करून घ्यायला लागेल, हे कटू सत्य आहे. तेव्हा किंमती पाडून निदान खालील साध्ये तरी साधावी यासाठी त्यांची धडपड चालू आहे: अ) अमेरिकेतील मार्केट शेअर जेवढा वर ठेवता येईल तितका ठेवणे. आ) अमेरिकतील कमी झालेल्या मार्केट शेअरमुळे न विकले गेलेले तेल इतर मोठ्या गिर्हाइकांना (विषेशतः चीन आणि भारत) विकून तिथला मार्केट शेअर वाढवणे... एकंदरीत स्वतःचा एकंदर जागतिक मार्केट शेअर जितका जमेल तितका वर / स्थिर ठेवणे. यात ओपेकचे कमजोर सभासद बुडाले तरी त्याकडे लक्ष द्यायला बड्या सभासदांना फुरसत नाही. कारण, हा एक प्रकारचा व्यापारी जीवनमरणाचा खेळ चालू आहे. * अर्थात, जर हे किमतीचे युद्ध फार काळ चालू राहीले तर त्याचे अमेरिका-कॅनडा यांच्यावर आर्थिक-राजकिय-सामाजिक परिणाम होतीलच पण ही भिती त्यांच्यापेक्षा जास्त मध्यपूर्वेतल्या तेलउत्पादक देशांना आहे. * या सगळ्यामुळे होणार्या उलथापालथींच्या त्सुनामीने जागतिक स्तरावर काय, कोणत्या क्रमाने आणि किती प्रमाणात आर्थिक-राजकिय परिणाम होतील ते आज सांगणे कठीण आहे.बबल... बबल...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vishnu Stuti - Shuklambaradharam VishnumPublished on Nov 1, 2014
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अन्नपूर्णा स्तोत्रमदणबाणसाहेब आज काय नवीन विशेष
RBI Cuts Lending Rate
काल संक्रातीच्या दिवशी आरबीआय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मधुबन खुशबु देता है... { Saajan Bina Suhagan }मदनबाणाशी सहमत
अपडेट :-US Mortgage Rates
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... { Pyar Jhukta Nahin }२०१५ च्या शेवटी अर्थबुडी ??
खालचा व्हिडीयो पाहुन युएस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }Is a college degree worth the cost?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }मग शेवटी चर्चेचे फलित काय?
मग शेवटी चर्चेचे फलित काय?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }मला वाटलं आपल्यावर काय परिणाम
यातून नफा कसा कमवता येईल आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }प्रसाद१९७१ यांचा प्रतिसाद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }Pagination