भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत.
आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत.
ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलांचे प्रेम पाहिजे असते.
प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखाकरता आपले पुर्ण आयुष्य घालवले. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नये.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भावनाशील
सर्वप्रथम माणसाने भावनाशील
धागा वाचून बरे वाटले. मलाही
चांगली बातमी
मी विचारच करत होते की आता मी
एवढ्यात कुठे!
अभ्या तुम आगे बढ़ो (पूर्णविराम
हम बच्चोंकी चड्ड्या संभालते
मेलो..
अगागगगगगगगगगगगगगगगगग!!!!
;) हहहहहाहा
मिपावरील म्हातार्या लोकांसाठी
खिक्क
मक्काय. घरच्याना शुध्दीवरचे
घरच्याना शुध्दीवरचे सांभाळणे
आसं परसणल णाई बोलायचं बर्का.
अरे सॉरी
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
आपण अनाहितांचा वृद्धाश्रम
वृद्धाश्रम चालेल
मग आपल्या सुना मजेत राहतील
अक्षरशः खरे!
मग आपल्या सुना मजेत राहतील
या प्रतीसादाला
सुना मजेत म्हणजे आपले मुलगेही
पै तै आणि रेवाक्का ला अणुमोदन
एवढे सगळे पाह्यजे म्हणती
वृद्धाश्रमात राहण्यात मजा
मग आपल्या सुना मजेत राहतील
मी काय म्हणतो, आपण
ही देखील भारी आयडीया आहे ....
आयडीया ढापायची नाय सांगुन
थांबा, आधी एक सांगा की स्कोअर
इत्ते साल मिपा पे रैकर इत्ता
हापशेंच्युरी निमीत्त श्री
भारतातल्या एका मोठ्या
ह्या समस्येच्या वाचेलाच
वायच गप रंव!! ते लाटकरकाका
अनाहिता वृध्दाश्रमाची आयड्या
ओक्के, मग मी सासूचा रोल करीन.
मी तय्यार आहे ;)
ए ए ऐ ...
एवढ्या स्त्रिया एकत्र रहाणार.
दिव्या रोल ठरव मग.
कस्ल काय
ओक्के. मग आपण तुला
मला चालेल..
सूद्दलेकण म्हणायचय का
त्येच त्ये!
मी जांभूळपाड्याला( पाली जवळ)