आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत.
ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलांचे प्रेम पाहिजे असते.
प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखाकरता आपले पुर्ण आयुष्य घालवले. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नये.
वर्गीकरण
वाचने
55088
प्रतिक्रिया
159
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावर माबोसारख्या धाग्यांचे
+१ वो भी एक
In reply to मिपावर माबोसारख्या धाग्यांचे by एस
__/\__ वाईट्ट हसतोय!
In reply to +१ वो भी एक by नाखु
वारलो की राव हसून हसून
In reply to मिपावर माबोसारख्या धाग्यांचे by एस
वानप्रस्थाश्रम स्विकारायची
हेच म्हणतो
In reply to वानप्रस्थाश्रम स्विकारायची by द-बाहुबली
इथे जी लोक ५०-६० व्या वर्षीच
In reply to हेच म्हणतो by चैतन्य ईन्या
आताच्या लोकांना 50 शी आली की हार्ट अॅटक होत आहेत, 65 शी आली की..
In reply to इथे जी लोक ५०-६० व्या वर्षीच by हेमंत लाटकर
हा ह हा! :)
In reply to आताच्या लोकांना 50 शी आली की हार्ट अॅटक होत आहेत, 65 शी आली की.. by तुषार काळभोर
मग वृद्धाश्रमात कोण जातं?
In reply to आताच्या लोकांना 50 शी आली की हार्ट अॅटक होत आहेत, 65 शी आली की.. by तुषार काळभोर
नै वृद्धाश्रमात जाणारे लोक्स
In reply to मग वृद्धाश्रमात कोण जातं? by हेमंत लाटकर
लेगस्टम्प उघडा राहिला चुकून.
In reply to नै वृद्धाश्रमात जाणारे लोक्स by कॅप्टन जॅक स्पॅरो
लेगस्टंप उघडा? अहो ते
In reply to लेगस्टम्प उघडा राहिला चुकून. by आदूबाळ
वृद्धाश्रमात जाणारे लोक्स
In reply to नै वृद्धाश्रमात जाणारे लोक्स by कॅप्टन जॅक स्पॅरो
वानप्रस्थाश्रम स्विकारायची
In reply to वानप्रस्थाश्रम स्विकारायची by द-बाहुबली
धागा वाचुन डोळ्यात पाणी आले !
स्वत:वर वेळ आल्यावर कळते.
खरे आहे .
In reply to स्वत:वर वेळ आल्यावर कळते. by हेमंत लाटकर
प्रगो
In reply to खरे आहे . by प्रसाद गोडबोले
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
In reply to प्रगो by नाखु
भावना वाटून घेऊ नयेत. नुस्तं
In reply to ख्यॅ ख्यॅ ख्यॅ by प्रसाद गोडबोले
मी पण..
In reply to खरे आहे . by प्रसाद गोडबोले
पाणी पुसायला माणूस
In reply to मी पण.. by चिगो
ठीकैही हैं, किंतु..
In reply to पाणी पुसायला माणूस by प्यारे१
कौनो चिंता की बातइ नाही है,
In reply to ठीकैही हैं, किंतु.. by चिगो
भैबा आपके जइसन कहाँ सब सोचैबे
In reply to कौनो चिंता की बातइ नाही है, by प्यारे१
अरे छड़ो ई सब बात का.
In reply to भैबा आपके जइसन कहाँ सब सोचैबे by कैलासवासी सोन्याबापु
कर दिए ससुरे बात!! आवा कभी
In reply to अरे छड़ो ई सब बात का. by प्यारे१
=))
In reply to खरे आहे . by प्रसाद गोडबोले
प्रगो ला रडताना बघुन मी धागा
In reply to खरे आहे . by प्रसाद गोडबोले
एकांगी द्रुष्टीकोन सोडुन दोन्ही बाजूंचा विचार करावा
नात्यांचे बंध तकलादू होत आहेत
सर्वच जण जड होतात म्हणून
आपल्या समोरील व्रुद्धाश्रमाची माहीती
In reply to सर्वच जण जड होतात म्हणून by खटपट्या
व्य.नि. केलाय.
In reply to आपल्या समोरील व्रुद्धाश्रमाची माहीती by gogglya
मिपाचे
हा हा हा
In reply to मिपाचे by इरसाल
आज मारताय मला सगळे हसवुन
In reply to मिपाचे by इरसाल
खरेखुरे ॠन्मेष आहेत मिपावर
In reply to मिपाचे by इरसाल
हे ॠन्मेष कोण?
In reply to खरेखुरे ॠन्मेष आहेत मिपावर by यशोधरा
तुम्ही मायबोलीवरचे ॠन्मेष
In reply to हे ॠन्मेष कोण? by बहुगुणी
हा हा हा
In reply to तुम्ही मायबोलीवरचे ॠन्मेष by यशोधरा
धन्यवाद!
In reply to हा हा हा by रुस्तम
ओह बाय द वे, ॠषिकेश वायले.
In reply to हे ॠन्मेष कोण? by बहुगुणी
ओक्के !
शंभरी तर कुठेच नाय गेली. जेपी
http://epaper.pudhari.com
जरुर वाचावे असे काही...
In reply to http://epaper.pudhari.com by दिव्यश्री
आधीच काय एक रंगाण्णा लि़ंकन
In reply to जरुर वाचावे असे काही... by दिव्यश्री
काय हे...शो णा हो तुला अभ्या ...
In reply to आधीच काय एक रंगाण्णा लि़ंकन by अभ्या..
भावनाशील
सर्वप्रथम माणसाने भावनाशील
In reply to भावनाशील by तिमा
धागा वाचून बरे वाटले. मलाही
चांगली बातमी
मी विचारच करत होते की आता मी
In reply to चांगली बातमी by पैसा
एवढ्यात कुठे!
In reply to मी विचारच करत होते की आता मी by अभ्या..
अभ्या तुम आगे बढ़ो (पूर्णविराम
In reply to एवढ्यात कुठे! by पैसा
हम बच्चोंकी चड्ड्या संभालते
In reply to अभ्या तुम आगे बढ़ो (पूर्णविराम by प्यारे१
मेलो..
In reply to अभ्या तुम आगे बढ़ो (पूर्णविराम by प्यारे१
अगागगगगगगगगगगगगगगगगग!!!!
In reply to अभ्या तुम आगे बढ़ो (पूर्णविराम by प्यारे१
;) हहहहहाहा
In reply to एवढ्यात कुठे! by पैसा
मिपावरील म्हातार्या लोकांसाठी
In reply to मी विचारच करत होते की आता मी by अभ्या..
खिक्क
In reply to मिपावरील म्हातार्या लोकांसाठी by जेपी
मक्काय. घरच्याना शुध्दीवरचे
In reply to खिक्क by कपिलमुनी
घरच्याना शुध्दीवरचे सांभाळणे
In reply to मक्काय. घरच्याना शुध्दीवरचे by अभ्या..
आसं परसणल णाई बोलायचं बर्का.
In reply to घरच्याना शुध्दीवरचे सांभाळणे by दिव्यश्री
अरे सॉरी
In reply to आसं परसणल णाई बोलायचं बर्का. by अभ्या..
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
In reply to घरच्याना शुध्दीवरचे सांभाळणे by दिव्यश्री
आपण अनाहितांचा वृद्धाश्रम
In reply to चांगली बातमी by पैसा
वृद्धाश्रम चालेल
In reply to आपण अनाहितांचा वृद्धाश्रम by रेवती