आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत.
ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलांचे प्रेम पाहिजे असते.
प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखाकरता आपले पुर्ण आयुष्य घालवले. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नये.
वर्गीकरण
वाचने
55088
प्रतिक्रिया
159
मिसळपाव
प्रतिक्रिया
मग आपल्या सुना मजेत राहतील
In reply to वृद्धाश्रम चालेल by पैसा
अक्षरशः खरे!
In reply to मग आपल्या सुना मजेत राहतील by अभ्या..
मग आपल्या सुना मजेत राहतील
In reply to वृद्धाश्रम चालेल by पैसा
या प्रतीसादाला
In reply to मग आपल्या सुना मजेत राहतील by प्रसाद गोडबोले
सुना मजेत म्हणजे आपले मुलगेही
In reply to वृद्धाश्रम चालेल by पैसा
पै तै आणि रेवाक्का ला अणुमोदन
In reply to सुना मजेत म्हणजे आपले मुलगेही by रेवती
एवढे सगळे पाह्यजे म्हणती
In reply to सुना मजेत म्हणजे आपले मुलगेही by रेवती
वृद्धाश्रमात राहण्यात मजा
In reply to एवढे सगळे पाह्यजे म्हणती by अभ्या..
मग आपल्या सुना मजेत राहतील
In reply to वृद्धाश्रम चालेल by पैसा
मी काय म्हणतो, आपण
ही देखील भारी आयडीया आहे ....
In reply to मी काय म्हणतो, आपण by एस
आयडीया ढापायची नाय सांगुन
In reply to मी काय म्हणतो, आपण by एस
थांबा, आधी एक सांगा की स्कोअर
In reply to मी काय म्हणतो, आपण by एस
इत्ते साल मिपा पे रैकर इत्ता
In reply to थांबा, आधी एक सांगा की स्कोअर by रेवती
हापशेंच्युरी निमीत्त श्री
भारतातल्या एका मोठ्या
ह्या समस्येच्या वाचेलाच
In reply to भारतातल्या एका मोठ्या by सूड
वायच गप रंव!! ते लाटकरकाका
In reply to ह्या समस्येच्या वाचेलाच by अभ्या..
अनाहिता वृध्दाश्रमाची आयड्या
ओक्के, मग मी सासूचा रोल करीन.
In reply to अनाहिता वृध्दाश्रमाची आयड्या by अजया
मी तय्यार आहे ;)
In reply to ओक्के, मग मी सासूचा रोल करीन. by रेवती
ए ए ऐ ...
In reply to अनाहिता वृध्दाश्रमाची आयड्या by अजया
एवढ्या स्त्रिया एकत्र रहाणार.
In reply to अनाहिता वृध्दाश्रमाची आयड्या by अजया
दिव्या रोल ठरव मग.
कस्ल काय
In reply to दिव्या रोल ठरव मग. by अजया
ओक्के. मग आपण तुला
In reply to कस्ल काय by दिव्यश्री
मला चालेल..
In reply to ओक्के. मग आपण तुला by रेवती
सूद्दलेकण म्हणायचय का
In reply to ओक्के. मग आपण तुला by रेवती
त्येच त्ये!
In reply to सूद्दलेकण म्हणायचय का by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी जांभूळपाड्याला( पाली जवळ)
वृद्धाश्रमात श्रीमंतांचे आईबाप असतात.
In reply to मी जांभूळपाड्याला( पाली जवळ) by सुबोध खरे
डॉ. खरे यांच्याशी सहमत.
आज्जे चक्क तुळशी बागेतुन नीट
बाणा, मी अनाहिता आज्जी आहे. ;
In reply to आज्जे चक्क तुळशी बागेतुन नीट by मदनबाण
हा.हा.हा... ते माहित आहे हो.
In reply to बाणा, मी अनाहिता आज्जी आहे. ; by रेवती
हे वृद्धाश्रम श्रीमंत आई
खरंच काका!! पण मी काय म्हणतो,
In reply to हे वृद्धाश्रम श्रीमंत आई by हेमंत लाटकर
इथे पत्ते टाका हो
पत्ते टाकतो पण आधी काय
In reply to इथे पत्ते टाका हो by कवितानागेश
बदाम सात
In reply to पत्ते टाकतो पण आधी काय by सूड
पोकर.
In reply to पत्ते टाकतो पण आधी काय by सूड
तात्या, कसं खेळत्यात ते सांगा
In reply to पोकर. by एस
हाहाहाहा! यावरून आठवलं,
In reply to तात्या, कसं खेळत्यात ते सांगा by सूड
पोक आलेल्यांसाठी पोकर काय ? ;
In reply to पोकर. by एस
मुलांनी आई-वडिलांवर
मुलांनी आई-वडिलांवर
In reply to मुलांनी आई-वडिलांवर by हेमंत लाटकर
मुले काॅलेजात गेली की मुलांना
In reply to मुलांनी आई-वडिलांवर by हेमंत लाटकर
इतक्या पहाटेपासून शाळेत जाऊन
In reply to मुलांनी आई-वडिलांवर by हेमंत लाटकर
हा प्रतिसाद सीरियसली सीरियस
In reply to इतक्या पहाटेपासून शाळेत जाऊन by कवितानागेश
लाटकर साहेब, विषय फार मोठा
१०० झाले. सत्कार करा रे.
फाष्टेश्ट शेण्च्युरी
मी पण !! मी पण !!
यावेळी मी बरीच मदत केलीये
+१
In reply to यावेळी मी बरीच मदत केलीये by रेवती
धागा असाच दीर्घायु होवो. आता
वृद्धाश्रम : अनेक गैरसमज
सहमत आहे.
In reply to वृद्धाश्रम : अनेक गैरसमज by डॉ सुहास म्हात्रे
वृद्धाश्रम गुणवत्तापूर्ण कसे
In reply to सहमत आहे. by प्रकाश घाटपांडे
खर तर आपणही अमेरिकनांसारखे
In reply to वृद्धाश्रम गुणवत्तापूर्ण कसे by हेमंत लाटकर
खर तर आपणही अमेरिकनांसारखे वागले पाहिजे, जसे तिथे लहानपणापासून मुलांना स्वावलंबी बनवले जाते. मुलेही सज्ञान झाल्यावर आई-वडिलांवर अवलंबून न राहता पेट्रोल पंप, रेस्टाॅरंट मध्ये कामे करून स्वत:चे शिक्षण करतात. तसे भारतीय मुलांना आई-वडिलांनी करायला लावायला पाहिजे.हे सरसकटीकरण झाले ! अमेरिकन जीवन पद्धतीत जसे काही फायदे आहेत तसे तोटेही आहेत. १. अमेरिकेतही ज्या आईवडिलांना परवडते ते मुलाची पोस्ट्ग्रॅजुएट (ज्याला ते कॉलेज/ग्रॅज्युएशन म्हणतात) शिक्षणाच्या खर्चाची एजुकेशन फंड, बचत, इ तून तरतूद करतात. अमेरिकेत शैक्षणिक कर्ज जास्त सुलभपणे मिळते आणि ते निवडणूकीतला महत्वाचा मुद्दाही असते. पेट्रोल पंप, रेस्टाॅरंट, इ त काम करून मिळणारे उत्पन्न शिक्षणाच्या खर्चाला पुरेसे नसते... त्याच्याकडे एक अतिरिक्त (सप्लिमेंटरी) आवक इतकेच पहाता येईल. २. ज्यांच्या पालकांना उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नाही असे अनेकजण ग्रॅज्युएट (ज्याला ते हायस्कूल म्हाणतात) शिक्षणानंतर नोकरी करून पैसे साठवून अथवा स्वतःच्या नोकरीच्या बळावर शिक्षणकर्ज काढून पोस्टग्रॅजुएशन करतात. ३. शिक्षण चालू असतानाही स्वावलंनाची सवय असली तर ते नक्कीच चांगले आहे. पण, ज्या पाल्याच्या पालकांमध्ये शिक्षणाचा खर्च उचलण्याची ताकद आहे त्या पाल्यांना शिक्षणात अधिक वेळ खर्च करता आला तर ते पाल्याच्या भवितव्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल. ३. एखादी परदेशी पद्धत अंगिकृत करताना तिच्यातले सर्वच आपल्या देशातल्या वस्तूस्थितीत आणि तेही सर्वच माणसांना लागू पडेलच असे नाही... त्यामुळे त्यातले फक्त आपल्यासाठी चांगले तेवढेच उचलावे, अंधानुकरण टाळावे. मुख्य म्हणजे चांगल्या गोष्टी केवळ पश्चिमेकडूनच येतात असे नाही... पूर्व, उत्तर, दक्षिणेकडूनही येऊ शकतात किंबहुना आपण डोके लढवले तर आपल्या इथेही त्या जन्मू शकतात... आपण डोळे उघडे ठेवून निष्पक्षपातीपणे त्यांचे विष्लेशण करून योग त्याचा आणि योग्य तेवढ्याचा स्विकार करणे जास्त फायद्याचे ठरेल.पर्फेक्ट ! संपूर्ण
In reply to खर तर आपणही अमेरिकनांसारखे by डॉ सुहास म्हात्रे
पहिले मी वाचलं..
ह्या ह्या ह्या. आम्हास एंट्री
In reply to पहिले मी वाचलं.. by अर्धवटराव
संस्थापक सदस्याने
In reply to ह्या ह्या ह्या. आम्हास एंट्री by कॅप्टन जॅक स्पॅरो
होतकरु भक्तांची मांदीयाळी बघुन हुरुप आला
In reply to संस्थापक सदस्याने by नाखु
माझ्या धाग्याला 100 च्यावर
धन्यवाद!
In reply to माझ्या धाग्याला 100 च्यावर by हेमंत लाटकर
मग आता..
In reply to माझ्या धाग्याला 100 च्यावर by हेमंत लाटकर
आई-वडिलांंनी मुलांना जन्म
सेवा करणे म्हणजे नेमके काय?
In reply to आई-वडिलांंनी मुलांना जन्म by हेमंत लाटकर