दर 18 वर्षांनी येणारे विवाहित स्त्रियांचे कोकीळा व्रत
In reply to धन्यवाद डाॅक्टर साहेब. तुम्ही by मांत्रिक
In reply to मांत्रिक साहेब by सुबोध खरे
In reply to आपले कर्मकांड दुसर्यावर लादणे by मांत्रिक
In reply to कर्मकांड -- एक वेगळा विचार by सुबोध खरे
In reply to कर्मकांड -- एक वेगळा विचार by सुबोध खरे
In reply to डॉक्टरसाहेब, आपला विचार पटला. by समीरसूर
In reply to कर्मकांड -- एक वेगळा विचार by सुबोध खरे
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by तुडतुडी
समुद्रमन्थानाचा अर्थ कुंडलिनीचा मूलाधार चक्रापासूनचा सहस्त्रारा पर्यंतचा प्रवास आहे.
नाय हो, आमचा अभ्यास वेगळा दावा करतो...
(ह घ्या. पण दावा पडताळून पाहण्यासारखा आहे खरा !)In reply to समुद्रमन्थानाचा अर्थ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by तुडतुडी
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by तुडतुडी
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by तुडतुडी
@ गणेशाला-हत्तीचं डोकं बसवणं >> In reply to .......... by अत्रुप्त आत्मा
In reply to त्यात काय विनोद झाला कळलं by मांत्रिक
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by तुडतुडी
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by तुडतुडी
समाजाला चुकीच्या दिशेने नेण्यात स्त्रियांचा मोठा वाटा आहेअगदी अगदी. पटलंच मला. पण काय हो, समाजाने त्यांचं त्यांचं - स्वतःचं डोकं गहाण टाकलेलं असतं का?
In reply to असली बिनडोक व्रतवैकल्ये करून by तुडतुडी
समाजाला चुकीच्या दिशेने नेण्यात स्त्रियांचा मोठा वाटा आहेयात घोळ आहे असं नाही का वाटत? स्त्रियांना कसलेच स्वातंत्र्य नव्हते त्या काळात या असल्या, तुमच्याच भाषेत 'बिनडोक' व्रतवैकल्यांचा आरंभ झाला असावा. स्त्रियांना दुसरे काही करायला वेळ किंवा शक्ती रहाणार नाही यासाठी त्या काळात स्त्रियांना व्रतवैकल्यात अडकवून ठेवले असेल असे वाटत नाही का? तेव्हा त्यांना समाजाने आखून दिलं तसं जगायचं होतं. कुठच्या दिशेने जायचं स्वातंत्र्य नव्हतंच. (काही अगदी चमकदार अपवाद होते. पण ते अपवादच.) स्त्रिया स्वतःच प्रवाहपतित होत्या. त्या कसल्या कोणाला चुकीच्या दिशेने नेणार होत्या? आताच्या काळात मात्र स्त्रियांनी विचार करून यातून बाहेर यायचा प्रयत्न केला पाहिजे हे खरंय. म्हणजे निदान एकेक घर तरी अशा प्रथांतून बाहेर पडेल.
In reply to प्लीज प्लीज अंगावर येऊ नका by पैसा
In reply to ज्या काळात स्त्रीला चप्पल by अजया
In reply to खरंय by पैसा
In reply to असली व्रते वगैरे श्रद्धा नाही by यशोधरा
In reply to खरंय by पैसा
In reply to हे केनीकुर्डू काय प्रकार आहे? by बॅटमॅन
In reply to पावसाळी भाजी by पैसा
असे थिल्लर उत्सव करून आपण त्या देवतेलाच कमीपणा आणतो हेच अनेकांच्या लक्षात येत नाही.अगदी बरोबर . वर्गणी द्यायला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे . कुणी हिंदू उत्सव , परंपरा आहे असा युक्तीवाद केला तर , हिंदू धर्माची एवढी चाड आहे तर देवघरातल्या गणेशाला रस्त्यावर आणून त्याचा अपमान करताना धर्माभिमान कुठे जातो असा उलट प्रश्न विचारावा
समुद्रमन्थानाचा अर्थ कुंडलिनीचा मूलाधार चक्रापासूनचा सहस्त्रारा पर्यंतचा प्रवास आहे.हा दावा माझा नसून ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलंय . योगशास्त्रा वरची काही पुस्तकं वाचण्यात आली . योगानुभावावरून हेच खरं आहे हे सिद्ध होतं . बिनडोक एवढ्यासाठी म्हणलंय कि लॉजिक शोधण्याचा प्रयत्न केला कि ते सापडतं . माझ्या काही ब्राह्मण मैत्रिणी आहेत . त्यांच्याशी ह्या विषयाबाबत बोलताना हसावं कि रडावं हे समजत नाही . अक्कल घरातल्या तिजोरीत कुलूप लावून बंद ठेवतात काही बायका .
ऊर्ध्वरेता वगैरे वाचून एका दुर्घटनेची आठवण झाली.कुठली घटना हो ? असं नै करायचं . कुतूहल वाढवून मधेच नाही सोडायचं . इथे सांगता येत नसेल तर व्य नि केला तरी चालेल
In reply to पैसा भाऊ , यशोधरा ताई by तुडतुडी
समाजाने त्यांचं त्यांचं - स्वतःचं डोकं गहाण टाकलेलं असतं का?हाच प्रश्न आहे ना . अर्धा समाज स्त्रियांनीच तर बनलेला असतो कि . आणि अश्या काही स्त्रीयांमुळे बाकीच्या स्त्रियांना सुधा त्याचा त्रास सहन करावा लागतो . जास्त मनाला लावून घेवू नका हो . मी पण स्त्रीच आहे आणि अर्थातच स्त्री च्याच बाजूने असणार . पण काही स्त्रिया खरंच …… जावूदे
In reply to समाजाने त्यांचं त्यांचं - by तुडतुडी
In reply to समाजाने त्यांचं त्यांचं - by तुडतुडी
मांत्रिक साहेब